रहस्यमयी वर्धनगडावर नवरात्रीच्या रात्री काय़ घडते ? VardhanGad fort ,Satara Mysterious Place.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- रहस्यमयी वर्धनगडावर नवरात्रीच्या रात्री काय़ घडते ?
Vardhan Gad fort ,Satara
Mysterious Place.
नवरात्रीच्या रात्री रात्री ९ नंतर वर्धनगडावर का थांबू नये ?
पूर्ण विडिओ पहा ,उत्तर मिळेल.
वर्धनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीची एक रांग माणदेशातून फिरली आहे. तिचे नाव महादेव डोंगर रांग. त्या रांगेवर भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याच्या सीमेवर, कोरगावपासून ७ मैलांवर व साताऱ्याच्या ईशान्येस १७ मैलांवर हा किल्ला बांधलेला आहे. किल्ल्याला लागूनच असलेल्या लालगून व रामेश्वर ह्या दोन डोंगरांवरून किल्ल्यावर तोफांचा चांगला मारा करता येत असे
भावा असेच गडावर जात रहा आम्हालाही बघायला मिळत
तुमच आभार
माझं गाव आहे वर्धनगड...❤️
Proud..🔥
Apratim. Khoop. Sundar.
Khup chan
खुप चांगला प्रयत्न
Chan Mahiti
थँक्स ! तुमच्यामुळे गड पाहायला मिळाला.
Khup chhan mahiti dili
अतिसुंदर भावा
मला अभिमान आहे .आम्ही सातारकर आहे. जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
Manisha Bhise satara
छान
Khup chhan
Thx Bhava khup mahiti milali tujhya mule🙏🤗😘👍
Mast😘
Mast🙏🙏🙏
भावा गडाची माहिती देत राहा तुमच्या मुळ आमाला पन गडाच दर्शन होत राहु
हीच एक इच्छा
जय शिवराय जय शंभु राजे जय मराठा
Chan chan kaam prashant
Thanku..
🙏🌹 छत्रपती शिवाजी महाराज की जय🌹🙏
Nice
अप्रतिम व्हिडिओ 🔥🙏
जय शिवराय
🙏❤️👍
Mastach
जय शिवराय जय महाराष्ट्र भावा....मस्त विडीओ भाऊ .विडीओ शुट करयला शुटर हवा
जय शिवराय...आभारी आहे भावा..👍
Abhinandan
Mast,
Nice भाई
Mast🙏🏻
आभारी आहे.भावा..👍
Thanks
गडाच्या मुख्य दरवाजाची रचना नागमोडी नाही. अशा रचनेला गोमुखी रचना म्हणतात . बाकी व्हिडिओ छान आहे . धन्यवाद.
छान भावा 👌👌👍👍
Very good
Manapasun tujhe dhnyawad. Khuo mast kaam kartoya.
जय शिवराय 🚩🚩🚩👌👌🙏
👌👌
धन्यवाद माहिती सांगितल्या बद्दल 🙏🏻
निश्चितपणे महाराज देवअवतारी होते म्हणून एवढं मोठं कार्य केले
हो ,निश्चितच
@@prashantsalunkhe4376 होते नाही आहेत आणि राहणार.
खूप छान माहिती मिळाली.🙏
चांगलं काम करत आहेस थोडी सुधारणा केली तर चांगला ब्लॉगर होशील , शुभेच्या
भाऊ अरे मधेच music नको ना चालू करत जाऊ इंटरेस्ट जातो बघायचा plzz थोडी voice clearity वाढवा
Nakki..Edit kartana software issue hota..Thanks
Khuo sundae
Jai shivaji jai bhavani
Sir tumhi gadachi mahiti sangitalyabadhal dhanyavad amhi vardhangadache शिवाजीमहाराजांचा काळापासूनच किल्लेदार आजही देवीचे धार्मिक कार्य बराबळुटेदर आणि आम्ही करत असतो १८५७रोजी अमाचे पूर्वज गणेश सखाराम कारखानीस आणि रांगोबापुजी गुपटे याचे पुत्र यांना इंग्रजांनी तोफेचा तोंडी सातारला हजारीमलावर दिले या थोर deshabhakcha इतिहास यासोबत जोडला आहे तोही सर्वांना कळला पाहिजे याचा पिहित पुढे आल्यावर रामचंद्र बंदी कारखानीस हे थोर कॉम्रेड देशभक्त होऊन गेले त्यांना १९४२, गोवामुक्ती yasrvaamadhe त्यांना आठावर्षा कारावास झाला होता हा जाज्वल्य देशबक्तीचा इतिहास वर्धांगदशी जोडला आहे जय शिवाजी जय वर्धनी मी याचा घराण्यातील सून आहे अनघा उदय कारखानीस
Vidhyarthi roj gadavar aabhyas karanya sathi gadavar jatat aabhyas karanyasathi farach su dar jaga aahe
मित्रा तू खूप छान काम करतोय आपल्या महाराजांन बदल एवढी माहिती देतोय
पण तू माहिती देताना मध्ये आवाज कट होतो
Sir you need to stay fit..
Majha gavapasun khup javal ahe vardhangad
दादा पहिल्यांदा माहिती घे. आणि मगं बॉल्क तयार करं कारण कोरेगाव तालुका नाही खटाव आहे.
आमदार शशिकांत शिंदे हे कुठल्या तालुका तील आहेत
Koregaon
Bhau video mast aahet bas boltana song nako taku n ntr thod soft vala music tak n voice clear ny samjt tuj so te clear voice tak means noise cancellation kas hoil te try kar n best wishes 💐🙏
Thanks bhava
Aamhi pusegaun che aamhala mahit aahe
वर्धनगड तालुका खटाव जिल्हा सातारा
न जाण्याचे काय कारण आहे ते पण स्पष्ट करा
Video purn paha
तालुका खटाव आहे भावा त्याची नोंद घे आधी मंग पूर्ण माहिती दे
background music cha aavaj khup jast aahe jara kami kara
साहेब, आपन दररोज गडावर चढा ,दम लागनार नाही ,वजन कमी करा ,मराठी माणुस चटक असतो।
छान माहिती सांगता पण आपणास दम लागल्याने माहिती सुसंगत येत नाही. गडकिल्यांची माहिती देतांना तब्येतही तसीच असावी.
Bhava video editing changl kr baki sagl mast aahe
नक्की भावा...
Mitra sentence purn bol please kahich samjt nahi....video mast ahe
Are baba amhi rahato
1:04वर्धनगड खटाव तालुक्यात आहे
Background music thod kami kra bhai...
Bhawa content ajun strong thev thodas...by the way keep it up ❤️
Thanks bhava..Ajun Chan banavayach prayatna aahe
Ho bhawa. जय शिवराय❤️
दादा औधच्या यमाई ची पण दे पा माहिती
Ho dya
Satara 💪💪🔥🔥
Tya porgyane shirol manla ka
भाऊ तुझा पण स्टयामिना वाढेल तु पण रोज गडाच्या पायरी चढ उतार कर
नमस्कार
जय शिवराय 🚩
जय शंभुराजे🚩
आपला मोबाईल नंबर दया
भाऊ नविन आहेत. थोड़ा समजुन घेव चांगली सुरूवात आहे
काय प्रकार चाललाय या रात्री 9 नंतर जाऊ नयै
मि जातो 9:00 नंतर गडावर .......
आम्ही कुमठेकर 😊❤
Kharda bhakari samor pizza cha stamina moz map kase honar.Aj jay,jay kar kart bassache.sakt alle tar palun jaayech.karn no stamina or no shatra.
Taluka khatav not koregaon
26, varsha purvi gelo hoto ammi vardhan gadavar.
अस काही घडत नाही हे जुन्या. भाकड कथा असतील हे स्वराज्य ठेवा अनमोल जतन केल्याबद्दल गावकऱ्यांचे अभिनंदन
Ho ka mag jaun bagh avde lok bolatat te chiutya aahet ky aani tu khup hushar. Aahes murkha
सातारा वरुन वर्थनगडावर कसे जायचे
सातारा वरून कोरेगाव ला जाणारी ST पकडायची आणि वर्धनगड स्टॉप ला उतरायचे ,समोरच गडाचा पायथा सुरू होतो.👍
Satara st stand vrun pusegav dahiwadi bus pakdaychi pusegavchya alikad vardangad ahee
Mi satara chi ch ahe
Vdo ला रहस्याचे नाव देऊन उत्कंठा वाढवली व काही ही उल्लेख न करताच video संपवला. गर्दी खेचण्याचाच हा केवळ अट्टाहास
आधी माहिती स्वत: मिळवावी तरच नीट सांगता येईल. वेळेवरच विचारायचे व ते ही अर्धवट...नीट नाही
Jhala ki to bharti army madhe bhava⚔️
Awaj neet nahi
Vardhangad, Tal-Khatav, Dist- Satara khup 🤗👍👌aavaj khup kami hota video la. Baki Mast video. Pavsalyat khup 👌👌disto ha parisar😍
वर्धनगडाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद .शक्यतो दिवसा ऊजेडात शूटींग घेतल्यास चांगले दिसेल.
Mi pan lalgun madhli aahy
Namskarrr....Maze ajol Lalgun ahe
कृपया ऐकताना अडथळा येतो ,नको त्या संगीता ने
निर्माण होतो।
आपणांस धन्यवाद, आपल्या राजाची महती किती सांगावी,जन्म जन्म कमी पडतिल।
जय जय छत्रपती शिवराय।जय भवानी जय शिवाजी।
हर हर महादेव,,,,
Are pahile nit mahiti de. Ardhavat sangtos nuste video karayache mhanun karu nako. Maharajana vait vatel.
3:22 Kya treaker banega re tu🤣😅
नवरात्रिला रात्री ९ला काय घडत ते स्पष्ट सांगावे विनाकारण अंधश्रद्धा आणि अफवा पसरवू नये अगोदरची जुनी लोक अफवा वर जास्ती विश्वास ठेवायचे आता आपण सगळे शिकलेले आहेत याच भान असायला हवं माझा मित्र पण रात्री गढावर ट्रेकिंगसाठी जातो त्यांच्या सोबत तर अस काही घडल नाहिये आणि ते मुक्कामी पण राहिले आहेत
Bhava tuz vakya purn karat ja video madhech cut kartos tu
नक्की भावा.. लक्षात ठेवेन
नीट बोलायला शिका आधी, तुम्ही महाराजांच नाव घेण्याइतपर लायक नाही
आपण करायचा काय
रहस्य ?
Number pathav
पिंड नाही पिंडी
No dya
Kay pn
Sound nit recorde zaala nahi ka ? Nit mahitee dya aanyatha jau naka gadavr..jamat nasel tr natk band kara.
गडाच्या माहीती पेक्षा तु तुझे प्रॉब्लम जास्त सांगतो तुला दम खुप लागतो गड कमि चढते जा...
पुढंचया वेळी लक्षात ठेवेन भावा..
दा दा शिव छत्रपती म्हणतोय की काय म्हणतो तु नीट बोला जरा....
Poor video quality and poor presentation ,, disloke
लोकशन सेंड करा मला मि येतो फिरयेला
Doing TH-cam videos is not your job...loud music...bad editing....bad sound quality....
Thanks to reply..This video it's my second video..Pls see my others latest video..I am continued improvement . Difference showing.
या किल्ल्यावर अंधश्रद्धा पसरु नका
th-cam.com/video/Lz4Swcc0EEA/w-d-xo.html
राजे आम्ही कधी तुम्हाला समजूनच घेतले नाही