अफझलखानाचं मुंडकं छाटणाऱ्या संभाजी कावजी कोंढाळकरांची तुम्ही याअगोदर कधीही न ऐकलेली कहाणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2021
  • Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #Sambhajikavjikondhalkar
    Sambhaji kavji kondhalkar story in marathi
    संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
    1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
    2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
    3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
    4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
    5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
    6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
    7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
    8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
    9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
    • चौथ नहीं, हम मौत देंगे...
    सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
    भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
    भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
    भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
    भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
    भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
    भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
    भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...
  • บันเทิง

ความคิดเห็น • 147

  • @dadasahebkorekar-shivvyakh8354
    @dadasahebkorekar-shivvyakh8354 2 ปีที่แล้ว +38

    खूप छान👌💐
    - दादासाहेब कोरेकर

    • @santoshbhagat5672
      @santoshbhagat5672 2 ปีที่แล้ว +5

      🙏

    • @balasahebpotphode1733
      @balasahebpotphode1733 2 ปีที่แล้ว +1

      Very nice

    • @sm6987
      @sm6987 2 ปีที่แล้ว +3

      आदरणीय कोरेकर सर् आपण आम्हाला शिकविले आहे आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत......आजही तुमच्या आणि कोरेकर मॅडम चे एकदा शिकवायला सुरवात केली की आम्ही वेगवेगळ्या गोष्टी शिकवीत असत.....कधीही हातात पुस्तक नसायचे.......अनेक आभार💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sudhakarpaygude7264
      @sudhakarpaygude7264 2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏

    • @uddhavchinchane7326
      @uddhavchinchane7326 2 ปีที่แล้ว +1

      @@santoshbhagat5672 \⅞⅞⅞⅞

  • @eksanatan7569
    @eksanatan7569 2 ปีที่แล้ว +15

    आमचे भाग्य आणि अर्थातच अभिमान आहे कोरेकर सरांनी आम्हाला शिकवले, आम्ही सदैव त्यांचे ऋणी आहोत. (इ.१० वी, नवभारत हायस्कूल, शिवणे, पुणे)

  • @ajitmalekar5062
    @ajitmalekar5062 10 หลายเดือนก่อน +2

    हर हर महादेव🚩🚩🚩

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 2 ปีที่แล้ว +7

    कधी ही न एकलेली गोष्ट एकवल्य बद्दल धन्यवाद खुप छान

  • @rameshchavan4955
    @rameshchavan4955 2 ปีที่แล้ว +8

    🙏🙏🙏👌👍👍👍फार चांगली माहिती मिळाली

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 ปีที่แล้ว +16

    खूपच छान वाई ता,भूमी शिल्प जागे करत आहात, संभाजी कावजी कोंढाळकर जिवाजी महाले ,,खूप छान माहिती मिळाली,आभार मुरार जगदेव धोम गावचा त्याची देखील छान माहिती मिळाली, स्वराज्याची पहिली लढाई शिरवळ ची गडी ,,यावर देखील व्हिडिओ बनवा साहेब,,,

  • @dipakshinde913
    @dipakshinde913 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏

  • @shivansh0208
    @shivansh0208 2 ปีที่แล้ว +22

    निजामशाही वर व्हिडिओ बनवा . ते मराठी सरदारांवर कसे अवलंबून होते.त्यांना शहाजी महाराजांनी केलेली मदत . दक्षिण दग्विजयात त्यांची मदत

    • @samadhankhochare3374
      @samadhankhochare3374 2 ปีที่แล้ว +1

      मनातल संगीतल

    • @bshelar320
      @bshelar320 2 ปีที่แล้ว +1

      @@samadhankhochare3374 lw

    • @bshelar320
      @bshelar320 2 ปีที่แล้ว

      .p 🙏 to 👌💐
      P 🌹

  • @jitendrachavan622
    @jitendrachavan622 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद

  • @surabh2929
    @surabh2929 2 ปีที่แล้ว +10

    खुप छान सर .आपण खुप छान माहिती सांगितली ही माहिती आमाला माहिती नव्हती, आपल्या मुळे ही माहिती समजली मी आपला खूप आभारी आहे.
    सर आपल्याला विनंती आहे की आपण चाकण चा किल्लेदार फिरंगोजी नरसाळे याचावर विडिओ बनवा.
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @superbenterprises3573
    @superbenterprises3573 2 ปีที่แล้ว +5

    सर शेवटच्या वाक्यात आपण बोलला की अश्याच #कहाण्या# आम्ही तुम्हाला ऐकवत जाउ, सर कहाण्या कहाण्याच असतात जसे चिऊ काऊची कहाणी वै वै हा तर आपल्या महान शिवशाही काळातील एक सत्य वास्तविकता आपण आम्हा समोर मांडलीत आभार पण शेवट करताना #कहाणी# हा शब्दप्रयोग नसावा

  • @shobhanakale2980
    @shobhanakale2980 2 ปีที่แล้ว +5

    नमस्कार, खूप नवी माहिती मिळाली . धन्यवाद ! एक सूचना करावीशी वाटते. असे ऐतिहासिक माहितीचे व्हिडिओ हिंदी भाषेत पण करता आले तर सर्व भारताच्या लोकांना महाराष्ट्राचा हा उज्वल इतिहास समजेल !

  • @govindbanaye9039
    @govindbanaye9039 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शिवाजीमहाराज की जय

  • @artwithsuraj
    @artwithsuraj 2 ปีที่แล้ว +6

    जय भवानी जय शिवराय
    खूप छान ऐतिहासिक माहिती, माहित नसलेला इतिहास आपल्या माध्यमातून समजतो

  • @ravindrawaghmare7894
    @ravindrawaghmare7894 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान वाटले ते आठवणीत राहून जाईल असे ❤🙋‍♂️🤩📿🙏🏻🇮🇳🚩
    🚩 🙏🏻 *॥जगदंब॥* 🙏🏻🚩
    🚩👑🚩#छत्रपतीअसेशक्तिदाता
    🚩🤺🙏🏻 *॥जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे शुभ दिवस॥* 🙏🏻🤺🚩
    *सह्याद्री सैर*
    #उत्सवमाझ्यास्वराज्याचा💖🚩🇮🇳🙏🏻📿🤩🙋‍♂️♥️

  • @ycbhat16
    @ycbhat16 2 ปีที่แล้ว +3

    काई माणसं होते राष्ट्र कर्तवकारी ..ना सत्ता लोभ,पैश्याचा लोभ,बाईचा नाद लोभ मुक्त..

  • @sandipbandal7256
    @sandipbandal7256 2 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर व माहिती नसणारी माहिती दिली धन्यवाद सर. 🚩🚩🚩छत्रपती श्री शिवशंभुराजे 🚩🚩🚩

  • @s.m.udgir.1721
    @s.m.udgir.1721 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान माहिती आहे सर धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sonuopyt4565
    @sonuopyt4565 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan

  • @govindkakde839
    @govindkakde839 2 ปีที่แล้ว +4

    Khup chaan mahiti dili sir

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 2 ปีที่แล้ว +3

    सर खुप छान बोलता आपण..खणखणीत आवाज अणि शास्त्रशुद्ध इतिहास..अभिमान आहे पन अभिनिवेश टाळून..

  • @pramoddube5312
    @pramoddube5312 2 ปีที่แล้ว +4

    सर खूप छान कथा

    • @sudamdhamane7982
      @sudamdhamane7982 ปีที่แล้ว

      कथा नव्हे, वास्तव

  • @abhijetkulkarni
    @abhijetkulkarni 2 ปีที่แล้ว +5

    Apratim !!!

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 2 ปีที่แล้ว +4

    Very nice video.

  • @kakakuralupe4392
    @kakakuralupe4392 2 ปีที่แล้ว +5

    Very nice information, Thanks sir

  • @rekhadabir5577
    @rekhadabir5577 2 ปีที่แล้ว +2

    सय्यद बंड नाही तर बडा सय्यद असा इतिहासात उल्लेख आहे.

  • @akshaykadam1349
    @akshaykadam1349 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान दादा 👌👌

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान
    तुमच्या आवाजात इतिहासातील हे पराक्रम ऐकायला खुप छान वाटत आणि मनाचा ठाव घेत.
    संभाजी कोंढाळकरांचा शेवट असा
    व्हायला नको होता. त्यांच्या अविचाराने घेतलेल्या निर्णयाचे खुप
    वाईट वाटलं.
    !! जय भवानी जय शिवाजी !!
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @musicadda7142
    @musicadda7142 2 ปีที่แล้ว +7

    Excellent video,
    New topic - Bhimthadi maratha horse

  • @72heartbeatmarathi53
    @72heartbeatmarathi53 2 ปีที่แล้ว +9

    येसाजी कंक यांच्यावर पण असाच व्हिडिओ बनवा सर

  • @ycbhat16
    @ycbhat16 2 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त मर्दनगी...शिवकालीन मराठा.
    .अने मॉडर्न आता सत्ता,पैसे खोटा अहंकार यातच भारत खंड लोक सर्वनाश..😢

  • @anilbhosale8212
    @anilbhosale8212 2 ปีที่แล้ว +4

    Very good

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar5041 2 ปีที่แล้ว +6

    Very good video!!!!

  • @adinathwalunj4340
    @adinathwalunj4340 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती

  • @mmb7575
    @mmb7575 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान माहिती आहे.

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 2 ปีที่แล้ว +6

    Sir...
    Sambaji kavji Aani kavji kondalkar he don vegli manse aahet...
    Sandharbh....Itihasachya Paulkhuna he pustak vacha

  • @sujeettelang4891
    @sujeettelang4891 2 ปีที่แล้ว +5

    Wow 💞what an interesting video

  • @santoshbhagat5672
    @santoshbhagat5672 2 ปีที่แล้ว +6

    🙏🙏🙏🙏

  • @atharvavedak
    @atharvavedak 2 ปีที่แล้ว +4

    👑जय जिजाऊ 👑जय शिवराय 👑जय महाराष्ट्र🚩🚩⚔️⚔️👌🙏🙏

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान, असेच आमच्या बहादूर विरांचे किस्से सांगावेत सर,धन्यवाद.

  • @sujeettelang4891
    @sujeettelang4891 2 ปีที่แล้ว +8

    Super duper best 👌information and explanation sir🙏👌👍💯

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 7 หลายเดือนก่อน +1

    very good very nice speec

  • @sujeettelang4891
    @sujeettelang4891 2 ปีที่แล้ว +10

    Sir please make more videos on Prataprao gujar, Kondhaji Fharzand family history👌👨‍👩‍👦🙏it will be a blast video

  • @vijaybhate8723
    @vijaybhate8723 ปีที่แล้ว +1

    खरं तर या व्हिडिओवर भाष्य करण्याचा माझा काहीही अधिकार नाही की तसा हेतुही नाही. मात्र एक सामान्य प्रेक्षक किंवा वाचक या नात्याने सांगू इच्छितो की यात दिलेल्या माहितीची पडताळणी करायला काहीच संदर्भ या व्हिडिओत दिलेले नाहीत. त्यामुळे संभाजी कावजी नंतर फितुर झाले होते यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते.

  • @techwithprathmeshbasatwar3034
    @techwithprathmeshbasatwar3034 2 ปีที่แล้ว +5

    खरंतर त्यांचं नाव संभाजी कावजी आहे आणि कावजी कोंढाळकर हे कान्होजी जेधे यांच्याकडे सरदार होते.
    संभाजी कावजी हा स्वराज्याला फितूर झाला असून कावजी कोंढाळकर यांचा यांच्याशी काही संबंध
    नाही म्हणजे ते सदैव स्वराज्यातच
    .
    होते.

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान माहीती🙏🏻🙏🏻🚩

  • @Earth_.-
    @Earth_.- 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @akshaywadnere4030
    @akshaywadnere4030 2 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय

  • @umeshsolse1964
    @umeshsolse1964 2 ปีที่แล้ว +5

    Very nice sir

  • @bhaskarkakade4761
    @bhaskarkakade4761 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप झान

  • @sanjaykondhalkar5911
    @sanjaykondhalkar5911 ปีที่แล้ว +1

    संभाजी कावजी कोंढाळकर यांना भोर तालुक्यातील पानव्हळ या गावी 100एकर जमीन दिली आमचे गाव करंजे वाडी आहे

  • @aartisomani815
    @aartisomani815 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर

  • @varshamodak9129
    @varshamodak9129 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍khup sunder

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 ปีที่แล้ว +3

    सर येसाजीराव कंक यांच्या वर पन व्हिडीओ बनवा🙏🚩

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 2 ปีที่แล้ว +2

    वीर संभाजी कावजी कोंढाळकर असे का वागले का फितुर झाले फक्त पैश्यासाठी महाराजांची साथ सोडली किती दुर्दैव आहे .

  • @sunandaacharya7730
    @sunandaacharya7730 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan mahiti

  • @nishkashinde4425
    @nishkashinde4425 2 ปีที่แล้ว +1

    🙏👍far sundar mhari.

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩

  • @dundabombe3528
    @dundabombe3528 ปีที่แล้ว

    जय भवानि

  • @user-uc7hi3wc8r
    @user-uc7hi3wc8r 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर.

  • @vinayhurpade9837
    @vinayhurpade9837 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती.

  • @sm6987
    @sm6987 2 ปีที่แล้ว +2

    बऱ्याच श्रोत्यांना माहित नसेल की कोरेकर सर् हे ऐक उत्तम शिक्षक हि आहेतः.....

  • @shubhamlondhe5201
    @shubhamlondhe5201 2 ปีที่แล้ว +4

    Battle of bhima koregaon baddl sanga na plz 🙏🙏🙏🙏

  • @pralhaddapke2632
    @pralhaddapke2632 2 ปีที่แล้ว +1

    Best information korekr sir

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 2 ปีที่แล้ว +1

    Nice clip

  • @rajd7614
    @rajd7614 2 ปีที่แล้ว +3

    Thanks a lot for the information. I was aware of his bravery during Afzal Khan campaign . But was not aware of his later life and joining Shaita Khan

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 2 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय🙏🙏

  • @sureshpashamwad2714
    @sureshpashamwad2714 2 ปีที่แล้ว

    Sir atishay sunder kissa sangitla tya badal dhayanwad .

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 ปีที่แล้ว

    संभाजी कावजी जेवायला बसल्यावर अख्खा बोकड फस्त करायचा.
    नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहकारी लोकांनी त्यांचा कुठल्यातरी गोष्टींमुळे जीव घेतला.

  • @marutideshmukh2611
    @marutideshmukh2611 2 ปีที่แล้ว +2

    Babaji Hambhir Adhalrao dohar Dhumal yanche baddal video banva

  • @vijayparase5905
    @vijayparase5905 2 ปีที่แล้ว

    जय शीवज्योतीभिम
    जय जीजाऊ
    जय शिवराय 🇪🇺🚩🇪🇺🚩🚩🚩🚩🇪🇺🚩🇪🇺🚩

  • @anilzalte5619
    @anilzalte5619 2 ปีที่แล้ว +1

    Verygoodanilzalte

  • @JAYSH333
    @JAYSH333 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👌

  • @rohitkondalkar2533
    @rohitkondalkar2533 2 ปีที่แล้ว +1

    Kharach khup chan..

  • @dmahesh5973
    @dmahesh5973 2 ปีที่แล้ว +1

    देव तूमच भल करो सर🙏

  • @pradeepgaikwad6815
    @pradeepgaikwad6815 ปีที่แล้ว +1

    Shiv neet, afzl khana che mundke

  • @shriramkulkarni9073
    @shriramkulkarni9073 2 ปีที่แล้ว

    Aaj Chya Pidhi La Sambhaji Kavjicha Itihas Pratek Shalemadun Pratyek Vidhyarthya Parent Pohavhala Pahije Hi Kalachi Garaj Aahe Hari Om

  • @ommagar6016
    @ommagar6016 2 ปีที่แล้ว +3

    🐅🐅Bengal tiger 🐯🐯

  • @pradeepgaikwad6815
    @pradeepgaikwad6815 ปีที่แล้ว +1

    Sambhaji kavji kondharakar he Ramoshi samajyache hote,

    • @ngk2163
      @ngk2163 ปีที่แล้ว

      Wrong

  • @mahanmanaw3447
    @mahanmanaw3447 2 ปีที่แล้ว +2

    Sir suryawanshi vishai ek video banva

  • @pradeepgaikwad6815
    @pradeepgaikwad6815 ปีที่แล้ว +1

    War planning of Maharaj

  • @bhanudasjakate5591
    @bhanudasjakate5591 2 ปีที่แล้ว +1

    जय.शिवराय.जय.मराठा

  • @socialmediaeverythingtheyf780
    @socialmediaeverythingtheyf780 2 ปีที่แล้ว +1

    👍🚩

  • @akshaytambole77
    @akshaytambole77 2 ปีที่แล้ว +3

    Sar senapati pratabrav gujjar

  • @dattatraykusundal6592
    @dattatraykusundal6592 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @pradeepgaikwad6815
    @pradeepgaikwad6815 ปีที่แล้ว +1

    10 angrakshak (body guards of shri chatrapati Shivaji Maharaj ) Tyanchya special forces madhe je ek Krishna ji Gaikwad hote yanchya vishyi mahiti saanga pls.

  • @GVAjay-wp4tj
    @GVAjay-wp4tj ปีที่แล้ว

    Sambhaji Kondalker's friend Babaji also need to be punished severely. Will be glad to see the video on him where he is punished.

  • @mangeshjadhav9565
    @mangeshjadhav9565 2 ปีที่แล้ว +1

    Thanks sir for u information, can't thaip in marathi, sorry for that

  • @chhayag.434
    @chhayag.434 11 หลายเดือนก่อน

    जीवा महाला आणि सय्यद बंडा याच्या विषयी फक्त शाळेत शिकवलंय याचं नाव कुठेच वाचल नव्हत

  • @rameshwarborade5318
    @rameshwarborade5318 2 ปีที่แล้ว +1

    Hollo

  • @rameshwarborade5318
    @rameshwarborade5318 2 ปีที่แล้ว +1

    Hii

  • @shekharb2981
    @shekharb2981 2 ปีที่แล้ว +1

    Kolpe ..Maratha Andolanache kaay zale yavar liva ki ..

  • @satishshimpi824
    @satishshimpi824 2 ปีที่แล้ว +1

    Jai Sanatan

  • @aniketkondhalkardeshmukh6002
    @aniketkondhalkardeshmukh6002 2 ปีที่แล้ว +1

    Fatteshikast film pahilich asel tr tyat powada ahe tyat kondhalkarancha ullekh ahe jr tya weli hyani as kel ast tr tyancha ullekh tya ladhait zala nasta

  • @pradeepgaikwad6815
    @pradeepgaikwad6815 ปีที่แล้ว +1

    Hee, ganimi caava (Shiv Neeti) hoti.Shri Sambhaji kav ji, kondharakar,he Ramoshi samajyache aahet,tyaaanhii Fakt Maharaj yancha Aadesh (order)palli,order follow Kelly,pn te Afat body aslele pehelwan,loin manus,loh purush,iron man,ganeemi kavya nusar, order by Maharaj,spy , Tyanchya pathivr war zala, itihas, history, smjhun ghya, Maharaj sudhha dukhi zale hote, kaaran, ganimi Kawa,Shivneete, Jai Ramoshi ,Jai Mang, Jai Shri Chatrapati Shivaji Maharaj.

  • @GVAjay-wp4tj
    @GVAjay-wp4tj ปีที่แล้ว +1

    It is very sad that such able personel are easily bribed and give up the noble mission mission of establishing "Swaraj". Due to this we are ruled by all foreign invaders and chosen to be their slave. Still many are yet to learn a lesson. Mistakes in history has to highlighted very strongly in books for all our young buddies.

  • @aniketkondhalkardeshmukh6002
    @aniketkondhalkardeshmukh6002 2 ปีที่แล้ว +1

    Ani maharajanni swata sambhaji kondhalkarana chakanchya killyachi killedari dili hoti

  • @ashoklikhite7189
    @ashoklikhite7189 2 ปีที่แล้ว +1

    .Kanhoji Jedhenshi kondhalkaranchya fitoorichi tulna karu naye.

  • @psyc_aniket
    @psyc_aniket 2 ปีที่แล้ว +1

    2:55-21:13

  • @ashoklikhite7189
    @ashoklikhite7189 2 ปีที่แล้ว +2

    e

    • @ashoklikhite7189
      @ashoklikhite7189 2 ปีที่แล้ว +1

      Kondhalkar pudhe fitoor ka zale teji sanga.