नमस्कार सर तुमचा व्हिडिओ पाहिला खूप दिवसांनी आणि मनाला खूप आनंद झाला सर मी तुमच्या व्हिडिओ मधून खूप काही शिकलो आणि तसं पण करतोय माझ्या आयुष्यात फक्त एक रिक्वेस्ट आहे सर की दररोज काहीतरी व्हिडिओ बनवत जा
मी शौर्य पैके, मी रावण वाचलो थोडं चोरुन मम्मी ला न सांगता, मी मम्मीस विचारलो आपण राक्षसकुळातील आहोत का? मला बळी चं गाण खुप आवडलं ते म्हणत मी घरभर नाचलो.
तुम्ही वाचलेलं आयुष्यातलं पहिलं पुस्तक कुठलं होतं ते ऐकायला आवडेल. तसेच आजच्या पिढीसाठी पहिलं पुस्तक कुठलं असावं ज्याने वाचन बोअरिंग असतं असा गैरसमज होऊन बालगोपालांचे वाचनावरून कायमस्वरूपी मन उडून जाऊ नये, याबद्दल चर्चा ऐकायला आवडेल.
रावण वाचले खूप informative पुस्तक आहे
Congratulations sir 💐
माझी खूप इच्छा होती तुमचा चॅनल असावं🎉🎉🎉 छान
मी आनंदी आहे कारण ह्या प्रवासात मी सुरुवाती पासून आपल्या सोबत असणार आहे ❤
सर तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे, सर माझाही कॉलेज नंतर पुण्यात mpsc आणि आता सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर .
प्राऊड ऑफ यू सर
नमस्कार सर तुमचा व्हिडिओ पाहिला खूप दिवसांनी आणि मनाला खूप आनंद झाला सर मी तुमच्या व्हिडिओ मधून खूप काही शिकलो आणि तसं पण करतोय माझ्या आयुष्यात फक्त एक रिक्वेस्ट आहे सर की दररोज काहीतरी व्हिडिओ बनवत जा
Sir❤️
वाचनापासून दूर गेलो की ,सरांचे speech ऐकतो, नव्याने वाचनाची प्रेरणा मिळते..सरांमुळेच मी daily वाचन करत आहे.❣️❣️
Sir aata roj tumche daily videos upload Kara ❤❤❤❤😊
♥️❤️😘
Subscribed❤
मी पहिल्या आठ सबस्क्राईब मध्ये आहे याचा आनंद आहे मला❤
अभिनंदन 🎉
❤❤
123 वा subscriber❤
मी शौर्य पैके, मी रावण वाचलो थोडं चोरुन मम्मी ला न सांगता, मी मम्मीस विचारलो आपण राक्षसकुळातील आहोत का?
मला बळी चं गाण खुप आवडलं ते म्हणत मी घरभर नाचलो.
तुम्ही वाचलेलं आयुष्यातलं पहिलं पुस्तक कुठलं होतं ते ऐकायला आवडेल. तसेच आजच्या पिढीसाठी पहिलं पुस्तक कुठलं असावं ज्याने वाचन बोअरिंग असतं असा गैरसमज होऊन बालगोपालांचे वाचनावरून कायमस्वरूपी मन उडून जाऊ नये, याबद्दल चर्चा ऐकायला आवडेल.
Agnipankh write a p j Abdul Kalam writer
80 वा subscriber 😅
❤❤❤
रावण वाचले खूप informative पुस्तक आहे