नैराश्य ते ४२ पुस्तकांचा लेखक व्हाया सीइओ | Achyut Godbole | EP 1/2 |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025
- आय.टी.तून लिखाणाकडे हा प्रवास नक्की कसा झाला? पाहिलं पुस्तक का लिहावंसं वाटलं? या प्रवासात अनेकवेळा नैराश्य आले यावर मात कशी केली? व्यसनांमधून बाहेर कसे पडलात? लेखन हे मराठीतच करावे असे का वाटले?
ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांची मुलाखत. भाग १