..२०२४ मध्ये BJP संविधान बदलणार I narendra modi I anant hegade I indian constitution I election2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • ..२०२४ मध्ये BJP संविधान बदलणार I narendra modi I anant hegade I indian constitution I election2024
    भारतीज जनता पक्ष जर २०२४ मध्ये ४०० जागा जिंकून बहुमतात आला तर आम्ही भारताचे संविधान बदलू असे वक्तव्य कर्नाटक चे भाजप चे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केले आहे. या वक्तव्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. तर भाजप ने हेगडे यांचे वक्तव्य हे पक्षाची भूमिका नसून ते त्यांचे वयक्तिक मत आहे असे म्हटलं आहे.
    Karnataka BJP MP Ananth Kumar Hegde has said that if the Bharatiya Janata Party wins 400 seats and becomes majority in 2024, we will change the Constitution of India. On this statement, there is ideological fight between Congress and BJP. The BJP has said that Hegde's statement is not the party's opinion but it is his personal opinion.
    constitution,indian constitution,anantkumar hegde,modi,anant kumar hegde,ananth kumar hegde,pm modi,anant hegde on indian constitution,narendra modi,anantkumar hegde on constitution,anant kumar hegde talks on constitution,anantkumar hegde constitution amendment,anantkumar hegde comment will change constitution,constitution remark,constitution bench,j sai deepak constitution,constitution secular,bjp on indian constitution,sai deepak indian constitution

ความคิดเห็น • 596

  • @user-hz9hh4li3x
    @user-hz9hh4li3x 5 หลายเดือนก่อน +53

    भारताच्या संविधानामध्ये पहिलं पेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे कड्यावर उभे राहिलेले बाबासाहेब संविधान लिहीत असताना त्यांना काही लोकांनी प्रश्न विचारला होता देशाची घटना लिहिताय तुम्हाला भीती वाटत का नाही त्यावेळेस बाबासाहेब सांगितले माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज दिसतात म्हणून मला कोणाची भीती वाटत नाही जय भीम जय जिजाऊ

  • @prabhuingle6039
    @prabhuingle6039 5 หลายเดือนก่อน +127

    आनंद हेगडे तुझ्या मुलीने तुझ्या मुलांना तुझ्या बायकोला हे शिक्षण घेतलं हे बाबासाहेब आंबेडकर संविधानामुळे घेतल

    • @shobhaborkar488
      @shobhaborkar488 5 หลายเดือนก่อน

      हेगड्यातुझतोंडवाकडेहोईल

    • @chhayasable263
      @chhayasable263 5 หลายเดือนก่อน

      Hegde che doke Bighade baykan barobar khel fugde Karan Tula abhyas nahi mhanoon tu asa bolu laglas Study kar. Ani naner nivadnusis ubha raha

    • @vijaypradhan66
      @vijaypradhan66 5 หลายเดือนก่อน

      Anant hegade tu pagal ahe

  • @balusable9172
    @balusable9172 6 หลายเดือนก่อน +125

    आनंद कुमार हेगडे यांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे आणि त्यांना कोणत्याही पक्षांनी प्रवेश दिला नाही पाहिजे

    • @tushardixit2402
      @tushardixit2402 5 หลายเดือนก่อน +5

      Desh ki bhr nikl do...

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 5 หลายเดือนก่อน

      संविधान बदलू शकत नाही, षडयंत्र आहे

    • @anusayapanchal8058
      @anusayapanchal8058 5 หลายเดือนก่อน +3

      भाजप काढणार नाही.

    • @SubhashBalsaraf
      @SubhashBalsaraf 5 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 5 หลายเดือนก่อน

      भाजपा कडे असे बरेच पोपट..
      आहेत..😂😂

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 5 หลายเดือนก่อน +33

    अगदी योग्य विश्लेषण, या मनुवादयांना देशापेक्षा यांचे वर्चस्व महत्त्वाचे वाटते त्या मानसिकतेतून ते असे वक्तव्य करतात.

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 5 หลายเดือนก่อน +17

    बीजेपी हटाव देश बचाव❤❤❤❤❤ जय भीम जय शिवराय जय संविधान

    • @RaviBodhare-tn6tv
      @RaviBodhare-tn6tv 5 หลายเดือนก่อน

      Jay.bhim.jay.shivrai.jaysavidhan❤

  • @madhukarmorey8945
    @madhukarmorey8945 5 หลายเดือนก่อน +71

    एखाद्या मुर्खाने केलेल्या विधानावर लक्ष न देता
    त्याला विनाकारण महत्व देवु नये. उलट त्याचे
    विरूद्ध कायदेशीर कारवाई केली तर त्याचे डोके आपोआपच ठिकाणावर येईल.

    • @manohartambe2336
      @manohartambe2336 5 หลายเดือนก่อน +1

      मान्य,हेच आपले कायदेशिर आद्य कर्तव्य आहे,अज्ञानी माणसाशी वाद घालण्यात काहिच अर्थ नसतो.

  • @adhikdethe6389
    @adhikdethe6389 5 หลายเดือนก่อน +16

    खूप चांगली माहिती मिळाली सर

  • @shilamore1943
    @shilamore1943 5 หลายเดือนก่อน +33

    संविधान बदलणारे निवडूनच देऊ नका जनतेनं जागृत व्हावे

    • @akashpatil825
      @akashpatil825 5 หลายเดือนก่อน

      ईव्हीएम निवडून देते ताई

  • @pranitkhemrajbhaisare2454
    @pranitkhemrajbhaisare2454 5 หลายเดือนก่อน +112

    याचा अर्थ असा आहे की, bjp च शासन येऊ देऊ नका.

    • @akashpatil825
      @akashpatil825 5 หลายเดือนก่อน +2

      ईव्हीएम आहे त्यांच्या जवळ

    • @sandhyaraipure9815
      @sandhyaraipure9815 5 หลายเดือนก่อน

      B❤ ​@@akashpatil825

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 5 หลายเดือนก่อน +134

    संविधान बदलायला अनंत हेगडे ला...
    बालभारतिच पुस्तक...
    वाटल कि काय...?

    • @newindia3648
      @newindia3648 5 หลายเดือนก่อน +1

      ते तरी बर😂😂😂

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 5 หลายเดือนก่อน

      @@newindia3648 बसा मग...
      "क" कमळाच म्हणत...😂😂
      बालवाडितच... 😂

    • @newindia3648
      @newindia3648 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @pratikshakholambe2711
      @pratikshakholambe2711 5 หลายเดือนก่อน

      I'm​@@newindia3648

    • @rushalbansod2466
      @rushalbansod2466 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @dayaramkhade3154
    @dayaramkhade3154 5 หลายเดือนก่อน +30

    भारतीय संविधान बदलू नका ,मणिपूर सारखी देशाची परिस्थिती होईल देशात अनेक मुद्दे आहेत ,
    Pok ताब्यात घ्या,चीनंने बळकावलेला प्रदेश परत घ्या,देश एकसंघ राहू द्या,

  • @dayanandkamble9414
    @dayanandkamble9414 5 หลายเดือนก่อน +19

    सप्रेम जयभीम जय संविधान जय भारत

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar4627 5 หลายเดือนก่อน +10

    जय संविधान जय लोकशाही जय मूलनिवासी नायक

  • @gautamdhole467
    @gautamdhole467 5 หลายเดือนก่อน +9

    अनंत हेगडे यांचं तिकीट कॅन्सल करायला पाहिजे

  • @khandappachandsurve2090
    @khandappachandsurve2090 5 หลายเดือนก่อน +17

    ईवीएम हटवा जोर लावा याच्या चाळीस खासदार सुध्दा येणार नाहीत.

  • @vijaynetawate4686
    @vijaynetawate4686 5 หลายเดือนก่อน +7

    अतिशय सुंदर व सुटसुटित विश्लेषण केले साहेब. मनःपूर्वक धन्यवाद....
    एकच बाबासाहेब शिकले तर भारताचा इतिहास बदलून टाकला....
    आता तर आमच्या प्रतेक घरात शिकलेला माणूस आहे...
    जे सविधानाला बदलण्याचा प्रयत्न करतिल ते देशात काय पुन्हा धरती वर दिसणार नाही.......
    जयभीम नमो बुध्दाय जय भारत.

  • @sudhakarrandive6646
    @sudhakarrandive6646 5 หลายเดือนก่อน +5

    संविधानाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे

  • @daivshalasarwade7761
    @daivshalasarwade7761 5 หลายเดือนก่อน +4

    अनंत हेगडेचा जाहीर निषेध

  • @nagrajkasbe4492
    @nagrajkasbe4492 5 หลายเดือนก่อน +11

    बाप बदलण्याची भाषा करता का
    आणाडी येडे बारा बापाची आवलाद साऱ्या देशाचा बाप माझा भीमराव पावरफुल 💛💙♥️🌍💪🏻🇮🇳😎

  • @ramasamudre1939
    @ramasamudre1939 5 หลายเดือนก่อน +7

    Jaybhim namobudhay very good information for the freedom fighters and right works for you true world of the proud of you jaybhim

  • @JairamKamble-mz4zh
    @JairamKamble-mz4zh 5 หลายเดือนก่อน +32

    जगात श्रेष्ठ असलेले भारतीय संविधान अनंत हागडे बदलू पाहत असतील तर 2024 मध्ये bjp ल 100 जागाही मिळणार नाहीत याची भारतीय मतदारांनी दक्षता घ्यावी ही मतदारांना विनंती.

  • @ngbagate6384
    @ngbagate6384 5 หลายเดือนก่อน +2

    भारतीय संविधाना विषयी खुपच उद्बोधक माहिती आपण दीदी.
    समता, स्वांतत्र्य,बंधूता,व न्याय या मुलभूत तत्वांचा पुरस्कार करणारे, धर्मनिरपेक्ष , लोकशाही मानणारे हे संविधान "आम्हीं भारताचे लोक"कदापीही बदलू देणार नाही.
    जय भीम , नमोबुद्धाय, जयसंविधन, जयभारत.

  • @latachhattise760
    @latachhattise760 5 หลายเดือนก่อน +12

    अगदी बरोबर आहे सर.जय भिम.जय संविधान,

  • @manohartambe2336
    @manohartambe2336 5 หลายเดือนก่อน +5

    जबरदस्त,आपण सांगितलेल्या व पुराव्यानिशी दिलेल्या माहितीनुसार आमच्या ज्ञानात उत्तम भर पडली त्या बद्दल आपणास खूप धन्यवाद साधु,साधु,साधु.

  • @yadavgaikwad929
    @yadavgaikwad929 5 หลายเดือนก่อน +10

    आपण दिलेली माहिती आवडली

  • @user-yv1gn9rj1o
    @user-yv1gn9rj1o 5 หลายเดือนก่อน +45

    98% भारतीय नागरिकांच्या हिताचे हे संविधान आहे पण आम्हाला आजही
    समजल नाही, म्हणून आम्हाला आजच्या संविधानाचे मुल्य समजल नाही, जर हे संविधान आपण गमावलो
    तर पश्चाताप शिवाय पर्याय नाही.

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 5 หลายเดือนก่อน +13

    भारत देश का संविधान 2024
    को बदलेगा तो भारत देश का विभाजन होगा

  • @ajaydwaghela7971
    @ajaydwaghela7971 5 หลายเดือนก่อน +6

    माज आला आहे... सतत सत्त्या वर आल्यानी ...मोदी आणि त्यांचे मुल ह्यांना माज आला आहे....

  • @abhikam1671
    @abhikam1671 5 หลายเดือนก่อน +10

    🎉khup changali mahiti sir

  • @wamanpathare4140
    @wamanpathare4140 5 หลายเดือนก่อน +11

    कोई माई का लाल भी संविधान नही बदल सकता.

  • @user-yv1gn9rj1o
    @user-yv1gn9rj1o 5 หลายเดือนก่อน +27

    ज्याचा डीएनए हिंसावादी आहे तो अहिंसावादी कसा होऊ शकतो?

  • @truefreedom9323
    @truefreedom9323 5 หลายเดือนก่อน +12

    खुप छान विश्लेषण

  • @user-sj6tt1zt4g
    @user-sj6tt1zt4g 5 หลายเดือนก่อน +2

    Very nice sir thanks

  • @sgpianokeyboard
    @sgpianokeyboard 5 หลายเดือนก่อน +3

    साहेब खुपच छान माहिती मिळाली
    नमो बुद्धाय जय भिम जय शिवराय जय संविधान..

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 5 หลายเดือนก่อน +22

    अनंत कुमार हेडगे यांना ओवीसी यांच्या हातात उद्या मग त्यांना ते सांगतील संविधान काय रस्ते संविधानाची काय किंमत आहे

  • @gautamsonkamble8350
    @gautamsonkamble8350 5 หลายเดือนก่อน +19

    नमो बुद्धाय जय भीम जय संविधान बोलणारे लोक चुकीचे असतात साहेब बाबासाहेब आंबेडकर कोणी शिकलं नाही एवढं मोठं संविधान कोणी लिहू शकत नाही ज्यांनी विरोध केले त्यांना बी अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहेत त्यांना कळायला पाहिजे हे आपल्या महिलाला हिंदू कोड बिल च्या माध्यमातून हक्क अधिकार दिलेत बाबासाहेब आंबेडकर कुणाच्या विरोधात नव्हते 32 डिग्री घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी समता स्वतंत्र बंधुता न्याय देणारा हा संविधान आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे घटने पुढील सर्व समान आहेत अर्ध्या डोकेचे तसं बोलतात❤❤

  • @pravinshardul4688
    @pravinshardul4688 5 หลายเดือนก่อน +6

    अनंत हेगडे याला त्याची जागा दाखवली पाहिजे

  • @anitawakle6792
    @anitawakle6792 5 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माहीती दिली आहे जयभिम 😍❤️😊💖💯 नमो बुद्धाय 😍❤️😊💖💯🤗जय सविधान 😊😊😊

  • @BhimraoGaikwad-mf7zl
    @BhimraoGaikwad-mf7zl 5 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर विचार साहेब जय भीम जय संविधान 💙💙💙

  • @RahulLawhale
    @RahulLawhale 5 หลายเดือนก่อน +2

    ❤संदर👍

  • @rajugawande3862
    @rajugawande3862 5 หลายเดือนก่อน +2

    Great work sir👍👍🌹

  • @shardaramteke6244
    @shardaramteke6244 5 หลายเดือนก่อน +5

    आनंद कुमार हेगडे याना पक्षातून बाहेर काढून टाकला पाहिजे कोणत्याच पक्षात त्यांना घेतले नाही पाहिजे

  • @vhjaykar
    @vhjaykar 5 หลายเดือนก่อน +7

    फार मोलाची माहिती दिलीत सर

  • @arunsonavane528
    @arunsonavane528 5 หลายเดือนก่อน +8

    अनंत हेगडे याच statement देशद्रोही या व्याख्येत बसत असेल तर कारवाई होणे आवश्यक आहे.

  • @sunil_kumar_7
    @sunil_kumar_7 5 หลายเดือนก่อน +2

    Great sir great your devotiing for the people of India...you r great prabodhankar sir

  • @rajendrasuryawanshi9262
    @rajendrasuryawanshi9262 5 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim thanks

  • @sandeepsomwanshi5141
    @sandeepsomwanshi5141 5 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे सर खूप सविस्तर व सखोल विचार मांडले आहेत. खूप अभ्यास आहे आपणास सर सखोल माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो अशा प्रकारे संविधान जनजागृती करणे व संविधानाचे रक्षण करणे ही सर्व भारतीयांची जबाबदारी आहे. अशा प्रकारे व्हिडिओ तयार करावे. त्याबद्दल धन्यवाद सर सप्रेम जय भीम जय संविधान जय भारत. 🙏🙏🙏

  • @chayagaikwad6286
    @chayagaikwad6286 5 หลายเดือนก่อน +4

    जर मोदीला मनवे की जर संविधान जर बदल तर रक्त पत होईल लक्षात ठेवा मनुन प्रकाश आंबेडकर यांनी मोदीला ठेणकाउण सांगितले फायजील जय भीम

  • @LaxmanSuryawanshi-nq6sj
    @LaxmanSuryawanshi-nq6sj 5 หลายเดือนก่อน +4

    Khup mahtvachi mahiti .abhyaspurn mandni. dhanyavad sir ..

  • @gautamdhole467
    @gautamdhole467 5 หลายเดือนก่อน +2

    राईट सर खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली सर

  • @user-mn2lf9qz2k
    @user-mn2lf9qz2k 5 หลายเดือนก่อน +5

    Thanks

  • @RatanlalSonawane
    @RatanlalSonawane 5 หลายเดือนก่อน +9

    Jaybhm

  • @alkasonawane1420
    @alkasonawane1420 5 หลายเดือนก่อน +2

    जय भीम नमो बुधाय सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली धण्यवाद

  • @sureshbhondane1574
    @sureshbhondane1574 5 หลายเดือนก่อน +2

    खुप चांगली माहिती सांगीतली सरजी

  • @anitpagare9880
    @anitpagare9880 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर जय भीम 🎉🎉

  • @ushabihade2016
    @ushabihade2016 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice explanation l salute you

  • @user-xr8qw1uk6b
    @user-xr8qw1uk6b 5 หลายเดือนก่อน +2

    अतिशय चांगली माहित डिलीट सर

  • @rameswarmesharam4228
    @rameswarmesharam4228 5 หลายเดือนก่อน +3

    Very good information given by you thank you

  • @pksatv5213
    @pksatv5213 5 หลายเดือนก่อน +3

    GOOD. SR

  • @scienceconcept7743
    @scienceconcept7743 5 หลายเดือนก่อน +2

    👌👌👌फार उपयुक्त माहिती

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 5 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद भाऊ सुंदर माहिती दिली

  • @user-zt5qo5kh7t
    @user-zt5qo5kh7t 5 หลายเดือนก่อน +2

    Appreciated your presentation sir,

  • @ramdasraut4000
    @ramdasraut4000 5 หลายเดือนก่อน +2

    Very great

  • @suniljondhale5254
    @suniljondhale5254 5 หลายเดือนก่อน +1

    जय भीम सर जय संविधान. खुप छान माहिती दिली सर.

  • @kusumbagde8990
    @kusumbagde8990 5 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan mahiti milalo Sir 🙏🙏

  • @mayaghate4952
    @mayaghate4952 5 หลายเดือนก่อน +1

    Thanks for excellent sir

  • @gautamsawale5735
    @gautamsawale5735 5 หลายเดือนก่อน +2

    Jay Bhim Jay Sanvidhan.

  • @shalinisalwankar9812
    @shalinisalwankar9812 5 หลายเดือนก่อน +2

    👌khup sundar mahiti sangitlit sir jaibhim jai sanvidhan jai bharat🙏🙏🙏

  • @dilipsakhre4758
    @dilipsakhre4758 5 หลายเดือนก่อน +3

    Jaybhim

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 5 หลายเดือนก่อน +3

    2024 मध्ये संविधान बदलण्याची बीजेपी भाषा करत आहे तरी जनतेने सर्वांना अधिकार दिलेले आहे भारत देशामध्ये संविधान बदलण्याची गरज नाही अशी सर्व जनतेची अपेक्षा आहे संविधान बदले तर देशात हुकूमशाही येईल आणि आपला देश दुसऱ्याच्या ताब्यात जाईल हे लक्षात ठेवले पाहिजे जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @sudhakarwankhade351
    @sudhakarwankhade351 5 หลายเดือนก่อน +1

    Your guidance is very proper jaybhim

  • @user-ht4pw2dm5l
    @user-ht4pw2dm5l 5 หลายเดือนก่อน +7

    Jaybhim. Jaysavidhan. ❤

  • @gautamwathore1805
    @gautamwathore1805 5 หลายเดือนก่อน +1

    माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर

  • @sureshtambe7340
    @sureshtambe7340 5 หลายเดือนก่อน +2

    Saheb khup sopya bhashet vishleshan kelat thank you

  • @minakshikamble93
    @minakshikamble93 5 หลายเดือนก่อน +3

    जयहो

  • @ROHINIWAGHCHOURE-ly7xp
    @ROHINIWAGHCHOURE-ly7xp 5 หลายเดือนก่อน +2

    Good jabab sawal sunder Di barobar hai Jay bim Jay saviddan of the hai power

  • @user-pb8lb5fl5b
    @user-pb8lb5fl5b 5 หลายเดือนก่อน +4

    Jai sanvidhan jai bhim

  • @popatshinde7398
    @popatshinde7398 5 หลายเดือนก่อน +1

    Right statement is given by sir.saheb.thanks.for.the.same

  • @user-dl5sh2ny8u
    @user-dl5sh2ny8u 5 หลายเดือนก่อน +2

    खुप चांगली माहिती मिळाली सर 🙏🏻

  • @arvindmanwar8
    @arvindmanwar8 5 หลายเดือนก่อน +2

    Khupach chhan visleshan,salute sir

  • @user-rs1qe6ud6c
    @user-rs1qe6ud6c 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice video

  • @mahadevlondhe1085
    @mahadevlondhe1085 5 หลายเดือนก่อน +6

    धन्यवाद सर आभिनदन

  • @user-en2gw4ty4o
    @user-en2gw4ty4o 5 หลายเดือนก่อน +1

    जय भिम जय संविधान🚨🚨💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @ganeshmore5513
    @ganeshmore5513 5 หลายเดือนก่อน +5

    जय भिम जय शिवराय जय संविधान

  • @vincentdsouza3225
    @vincentdsouza3225 5 หลายเดือนก่อน +2

    खरंच भाऊसाहेब तुम्ही खूप छान माहिती दिली

  • @manoharbashme1656
    @manoharbashme1656 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब मानाचा जयभिम
    अनंत हेगडे सारखा अशिक्षित आणि बुध्दिही माणुस या जगात दुसरा कुणिच होऊ शकत नाही कारण विषमता त्यांच्या रक्तात भिनलेली आहे हे समतावादी कधिच बनन्याचा प्रयत्नसुधाककरु पहात नाही याचे दुसरे कारण त्यांची मक्तेदारी कशी चालेल

  • @speechspiritual2024
    @speechspiritual2024 5 หลายเดือนก่อน +4

    हा जो कुत्र दर वर्षी हेच बोलत राहतो कोणी तर इलाज करणारा भेटेल आपले एकच ध्यान असू द्या शिका संघटित हो आणी संघर्ष करा आपण हे नेहमी करत असतो हा संघर्ष जेव्हा अधिक तीव्र होईल तेव्हा यांनाच विचार पडेल कि संविधान कसला बदलेल 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-uf6hu9wr1g
    @user-uf6hu9wr1g 5 หลายเดือนก่อน +15

    नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 हमारा बौद्ध धर्म दुनिया मे है महान 🌹🌹🌹....
    जयभिम...... भारतीय संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.अगरजातीयवादयांनी.मनुवादयांनी.पाखंडवादयांनी.संविधान.बदलले.तर.संविधान.बदलनारे.बेमौत.मरतीलच.आणी.तयांचया.बरोबर.दुसरे.पण.जातीयवादी.मनुवादी.पाखंडवादी.मरतील.लक्षात.ठेवा..भिमा....कोरेगांव.सारखी.परसतीथी.येईल..

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 5 หลายเดือนก่อน +1

    बाबासाहेबांच संविधान आणी शिवरायांच शिवत्व
    फक्त बिजेपीच वाचवू शकते ! म्हणूनच
    BJP BJP आणी BJP च.👋👋👋

  • @LahuKamble-ko1ws
    @LahuKamble-ko1ws 5 หลายเดือนก่อน +1

    Vido 1numbers

  • @deepakthorat9262
    @deepakthorat9262 5 หลายเดือนก่อน +1

    Thanku sir

  • @prabhakardhanawade8837
    @prabhakardhanawade8837 5 หลายเดือนก่อน +5

    बरोबरच आहे सर तुमच्यासारखे माणसे Ashvin . लागतील

  • @bhagwanraogokhale8389
    @bhagwanraogokhale8389 5 หลายเดือนก่อน +4

    Jay Bhim🙏🙏🙏

  • @gautamsonavane1071
    @gautamsonavane1071 5 หลายเดือนก่อน +2

    khup chhan mahiti sir thanks

  • @kusumbagde8990
    @kusumbagde8990 5 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan mahiti milali Sir🙏🙏💐💐

  • @user-fj5rs3ub5s
    @user-fj5rs3ub5s 5 หลายเดือนก่อน +2

    Jay bhim sir khup chan mahiti

  • @gauravgajare6607
    @gauravgajare6607 5 หลายเดือนก่อน +1

    Mind-blowing sir 👍👍👍🙏🙏🙏 Jaybhim Jay sanvidhan 💖🙏💐

  • @vandanagautampawar6483
    @vandanagautampawar6483 5 หลายเดือนก่อน +2

    🎉...Jai Bhim...🎉

  • @user-bx2uf3dz7c
    @user-bx2uf3dz7c 5 หลายเดือนก่อน +1

    बीजेपी हटावो देश बचाओ

  • @vishvjitnangare4766
    @vishvjitnangare4766 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice