मांग समाजाचे बौद्धांवर ९ आरोप
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024
- मांग समाजाचे बौद्धांवर ९ आरोप
क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या माध्यमातून अनेक मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्यात अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ ब क ड करा अशी मागणी करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने सद्य महाराष्ट्र शासनाने पावले उचलायला सुरुवात केली आहे.
SC researvation,reservation,mang mahar,aarkshan,babasaheb ambedkar,babasaheb ambedkar on reservation,lahuji salve abhyas aayog,matang samaj demand,SC reservation A B C D,आरक्षणाचे अ ब क ड,मांग समाजाचे बौद्धांवर ९ आरोप,अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ ब क ड,अनुसूचित जाती,महाराष्ट्र शासना,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,आरक्षण,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आरक्षण
महार समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानले आणी स्वतः प्रगती केली. तसा मांग समाजानेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन स्वतःची प्रगती करावी.
या सर्व कमेंट्स मध्ये तुमची कमेंट वस्तुस्थितीला धरून आहे बाकीच्या सर्व कमेंट्स या तिरस्कार आणि द्वेष सोडून कशावरही बोलत नाहीत मांग समाजाच्या अधोगतीला जसे इथली धर्म व मतन आलेली व्यवस्था कारणीभूत आहे त्याचप्रमाणे इतर घटक कारणीभूत आहेत तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की बाबासाहेबांचा आदर्श मांग समाजाने घ्यायला पाहिजे त्या त्या मांगाच्या हातात इतर धर्माचे पुस्तक पडतील पण बाबासाहेबांचे पुस्तक पडणार नाही बौद्ध पूर्वी आणि आताही फक्त आत्ममग्न मध्ये आहेत त्यांना कोणाचं काही घेणं देणं नाही बाबासाहेबांच्या महानिर्वाण नंतर इतर अल्प अस्पृश्य समाजाला बरोबर घेऊन जाण्याची त्यांची जबाबदारी होती ती त्यांनी ओळखले नाही भविष्यात मांगांचा जसं नुकसान आहे त्याचप्रमाणे बौद्धांचा सुद्धा नुकसान आहे बाबासाहेबांना मांग समाजा पर्यंत पोचू दिलं नाही बाबासाहेब त्यांना कळू दिले नाही ज्यांना कळले त्या मांगानी बाबासाहेबांच्या नावासाठी आपले प्राण पण दिलेले आहे उदाहरण घ्यायचं तर मराठवाडा नामांतराचा लढा इतरांचे दुःख बौद्धांनी सुद्धा पाहिले पाहिजे नाहीतर खूप उशीर झालेला असेल
Konala aadarsh manla tar pragati hot nahi, jar tumchi pragati zhali Mang aarakshan ka pahije
आम्हीडॉ बाबासाहेबा आंबेडकर यांना आदर्श मानल म्हणून आमची वैचारिक प्रगती झाली. आम्ही अंधश्रद्धा मनात नाही. आम्ही आमवश्या मागत नाही. आमचा पोतराज तुम्हाला बघायला ही मिळणार नाही. आम्हाला शैक्षणिक, सामाजिक, आणी आर्थिक दृष्टीने प्रगती करण्यासाठी आम्हाला आरक्षणा ची गरज आहे. शंभरात आमचा 1 माणूस सरकारी नोकरीला लागला म्हणजे आम्हाला आरक्षणची गरज नाही असा त्याचा अर्थ होत नाही. बाबासाहेबांचे विचार आण्णा भाऊंना पटले म्हणून त्यांनी सांगितले जग बदल घालुनी घाव सांगुणी गेले मला भीमराव जय भीम
@@vitthalpande250दादा बौध्दांना आरक्षण १९९१ ला मिळाले प्रधानमंत्री व्ही पी सिंग यांच्या काळात मिळाले. तरी आपल्या माहितीसाठी सादर कारण ह्यामुळे माझ्या वडिलांना प्रमोशन नाही मिळाले
@@vijaykhade7858 साहेबांनी १००टक्के जर आरक्षण मिळवून नसते दिले तर तुम्ही शिक्षणाने कितीही लायक झाला असता तरी प्रस्थापितांनी पुढे येवुन दिले नसते उलट समाजात भांडने लावून दिली असती जसे सध्या ओबीसीचं चालू आहे खरच भीमाचीच कृपा आहे
A, b, c,d हॆ वर्गीकरण नक्की करावं. परंतु अगोदर s c मधील सर्व जातींची जनगणना व्हावी. आणि लोक संख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावं.
बौद्ध लोकांसाठी उलट चांगलं राहील. बौद्धाची लोक संख्या जास्त आहे त्या प्रमाणे आरक्षण राहील,
जेव्हा संविधान धोक्यामध्ये येते तेव्हा फक्त बौद्ध समाजच हा संविधानाच्या रक्षणासाठी समोर सरसावतो अन्य समाज हे बौद्ध समाजाला सहकार्य करत नाहीत....
लाज वाटायला हवी आपल्याला,,,,पोचीराम कांबळेंना आठवा
They did not accept The Babasaheb Ambedkar, The greatest of great personality in history of human being,as a leader
असं म्हटलं जात की, महारा पेक्षा मांग बरा आणि मांगा पेक्षा चांभार बरा महारांना मांग राजकीय फायदा होऊ देत नाहीत.कारण महारांचा स्वाभिमानी बाणा , सडेतोड बोलन कुणालाही आवडत नाही, मांगाचा लाचारीचा फायदा घेता येतो हा उदेश असल्याने महारांना केवळ मांग समाजा मुळे राजकीय लाभ मिळणे कठीणच,चांभार तर स्वतः उच्चवर्णीय समजतात सगळेच लाभ गुपचूप घेतात
Agadi khara aahe
Mahar mang chambhar jr ekatra ale tr aplya bahujan samajachi sankhya khup vadhel ani aplyala rajkiya fayda gheta yeil hya 3 samajani ekmakansobat roti beti vyvhar kela pahije as kelyas dusre samaj bahujan samaja var atyachar karu shaknar nahit
Pn aaj tr mang ani chambhar swathala hindu samajtat te pn kattar pn shevti he 3 samaj bhau bhau ahet saglyani ekatra al pahije
Jay bhim🇪🇺🇪🇺🇪🇺
Khatat aambedlarach... Gatat hindu samajach😂are eki madhe eka hattich bal aasate ... Br aambedkkar murkhano😇💪
Borobar
Gupchup ghet nahi study ch kast karun aarakshan gheto aamchya hakach aahe te tumhi pn study kra ८ te१० tass aadarsh ghya babasahebancha study ch kadhi tri kast kara
सर्वच समाजाने डॉ.बाबासाहेब यांचे शिक्षण विषयक विचार अनुसरावे, तरच प्रगती होईल.
डॉ. बाबासाहेब हे फक्त नाव नसून सामाजिक समता, न्याय दाखविणारे तत्व आहे,
मातंग समाजांनी सर्वात आधी हिंदू पाखंड सोडा व शिक्षणावर ज्यास्त लक्ष द्यावे.
Tumch shikshan kiti zal aahe dada??
@@soniprajapati2614तू नोकरी देतेस का आम्हाला?
@@soniprajapati2614 baba buwa itak
@@soniprajapati2614 सगळ्याला शिक्षण विचारते.माझं शिक्षण एम.ए.,एल.एल.बी.डिग्री इन जर्नालिझम, एम.ए.पालि, पीएचडी आहे.ताई अति हुशारपणा दाखवू नकोस.बाबासाहेबांचे बच्चे काही कमी शिकलेले नाहीत.
@@user-AAAA456मग बौद्धांना दोष देवू नये.
मातंग बांधवानो
बौद्ध समाजाची प्रगती ही फक्त आरक्षणाने झाले नाही तर बोद्धांची प्रगती ही ब्राह्मणी धर्म लांथठल्यामुळे व अंदश्रद्धा रूढी ठोकरल्यामुळे प्रगती झाली आहे.
प्रा.डॉ.विकास विधाते
मी म्हणतो महारांची अजून प्रगतीच झाली नाही.
मातंग समाज अजून ही हिनदू धरमाचया अधंश्रधां बाळगून आहे 9:47 कितीही वेगळ आरक्षण वाढवून1दिल तरीही मेहनत व कष्ट शिवाय प्रया 9:47 9:47 9:47
ब्राह्मण धर्म फेकून द्या देवधर्माच्या बेड्या तोडून टाका अंधश्रद्धा लाथाडून विज्ञानवादी व्हायला पाहिजे बुद्धा चा मार्ग प्रगतीचा आहे
@@haridasghodeswar2995 आम्ही मांगांना सपोर्ट केला पण असता , पण त्यांनी आंबेडकरी चळवळीतील कधीच योगदान दिलं नाही , देशात कुठेही दलीतांवर अत्याचार झाले तेव्हा आंबेडकरी महार समूह जसा पेटून उठतो आंदोलनं करतो , सगळ्या एस्सी एसटी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतो, असं मांग काहीच करत नाहीत. मग कशाला द्यायचं त्यांना फुकटचं आरक्षण?
Aaralshan sodundya na mag
मि मातंग आहै पण मला बाबासाहेब आंबेडकर साहैब याचा आभिमान आहै
True..real educated people doesn't make this difference.
@@soniprajapati2614 मराठी बोला
💛Jay Bhim Jay lahuji 💙
त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाणे हाच खरा अभिमान आहे जयभीम
पण लावण्याची गरज पडते हिच खरी शोकांतिका आहे भावा... 🙏
मातंग समाजाचा कधी बाबासाहेब आंबेडकर याच्यावर कधी नाराजी नव्हती बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मातंग समाज या देशात भरपूर आहे जय भीम मातंग लहुजी
Rong
सर...मातंग समाज हा काल्पनिक देव देवता पाखंड अंधश्रद्धा मध्ये अडकून आहे म्हणून मातंग समाजाची प्रगती थांबून आहे... असे माझे व्यक्तिगत मत आहे
Tuzi ky pragati aahe bhau??
Tula mahit nahi kai
@@nidhilandge3147 have you post??
Ho, barobar ahe, Maharashtra shasnane anusuchit madhe abcd vargikaran lavakar karave, boudhi maharani saglya savlati hadplya he khar ahe, boudhhach phakta hindunna v bramhnanna apshabd boltat
@@soniprajapati2614jara tuzh magach jivan bagh mag kalel..aamchi pragati aahe aani ha ..mang hya jati sathi pan aamhich ladhto tari mang hi jat beman aahe ..
बाबासाहेबांनी सर्वांसाठी कार्य केले आहे तुम्ही फक्त महार,महार म्हणत बसू नका शिका ,संघटित व्हा आणि संघर्ष करा ❤येवढंच सांगणं आहे ❤❤❤महामानवाला त्रिवार वंदन
मिळत हे महार किंवा बौद्धामुळे मिळते हे लक्षात ठेवा महार किंवा बौद्धानी जर लढायच ठरवलं तर तुम्ही कायमचे गुलाम रहाल हे लक्षात ठेवा
, कर्मकांड सोडा. विज्ञान वादी बना, सामाजिक न्याय साठी लढा, सावलतीला पुढे लढायला मागे,
Not mahar...only Buddhist.
Aajhi bhikarde Hindu Mahar aahet he arakshan khaat aahet aani Buddhist la shivya det aahet...
@@mahendramaske776साहेब... नासा मध्ये जॉब कधी लागणार तुम्हाला😅
अगदी बरोबर आहे
अगदी बरोबर बोलला भाऊ साहेब
उत्तम विश्लेषण. मातंग समाज झोपेचं सोंग घेऊन विरोधाला विरोध म्हणून बौद्ध समाजाला टार्गेट करत आहे. जय भिम सर.
आंध्रप्रदेश मध्ये ABCD बाबत निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने रद्म केले आहे....त्याचा ही अभ्यास करावा
Khar ahe ka
Ha tikde konti jat aahe ...abcd baabt nirnay ka radd kela sangshil
@@cricketkekrazyloverआंध्र प्रदेश मध्ये माला व मादीगा असे जातीचे नाव आहेत.
कृपया महार शब्द वापरू नका
बौध्द आहोत, ज्यांना आपली जात प्यारी त्यात त्यांनी रहावे
आमची प्रगती पाहुन कुणी जळुन गेलंया कालच्या महारवाड्याच भीम नगर झालंया खुप छान गाणे आहे जरूर ऐकावे
माणूस धर्म बदलू शकतो जात नाही जन्मापासुन मृत्यपर्यंत जात तीच राहते
mi mahar
Bhaudh ha dharm aahe ani mahar hi jat aahe
५८ जाती पैकीं मांग समाज काय बोण्यावरील भात आहेत का? १३ टक्के पैकी एकट्या मांग जातीला तर ५७ जातीला किती? .अरे बाबा जे मिळत आहे ते मुकाट्याने खा.तेही जाण्याच्या मार्गावर आहे हे लक्षात ठेवा.
Kaddak bhau🙏👏
Right.... Shendra
मांग अन भलतच सांग
👍👍👍👍👍👍
अजून मांगानी मनुवाद्यानची वैचारिक गुलामी सोडली नाही. जे मिळालेलं आहे, ते बाबासाहेब यांच्या उपकारा मुळे, नाहीतर असं बोलत असाल तर असं वाटते की je पूर्वीचे दिवस होते तेच तुमच्या साठी ठीक होते, अशा तुमच्या विचारांच्या लोकांना गद्दार ka समजण्यात येऊ नये. बौद्ध काय तुमच्या घशात घास घालून आयता देतील काय? बौद्धांची प्रगती ही कशा मुळे झाली माहित आहे का? फक्त्त बुद्धांची शिकवण वं बाबासाहेबांचे विचार. लक्षात ठेवा. नमोबुध्दाय जयभीम जयशिवराय जयसंविधान 🙏 आणी अंधश्रद्धा मानणाऱ्यांचा निषेध. जयभिम 🙏🌹🙏🌹🙏🌹
माझ्या sc मित्राला सांगणे आहे की मित्रानो sc मध्ये 58 जाती आहे पण यापैकी कोणत्याही जातीवर अन्याय झाला तर बौद्ध समाजच समोर येतो.हे सत्य आहे.
58 नव्हे 59 जाती आहेत
बाप ना भैया सबसे बड़ा रुपया
सर या मांग. आणि भलतीच खबर सांग देव. सोडा. नंतर कळेल. जय भीम नमो बुद्धाय 🙏🏽
अगदी बरोबर आहे भाऊ
अगदी बरोबर
राजकीय आरक्षण चर्मकार समाजाने 100% घेतले. आज sc च्या किती मतदार संघात महार आणि मांग जातीचे आमदार आहेत. किती जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आहेत याचा विचार मांग जातीने केला पाहिजे.
महार हा 1956 साली बौद्ध धम्मीय झालेत अनुसूचित जातीतील इतर लोकांना हा बदल घडवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आणला आहे तो त्यांना मान्य नाही.
असो तुम्हाला सर्व हक्क अधिकार भारतीय संविधानात लिखित स्वरूपात आहेत ते तुम्हीच मिळवून घ्या ,पण सत्य बाहेर येईल तेव्हाच समजेल आपण माग का राहिलो कारण मानव मानव एक समान मानवाधिकार सर्वानाच भारतीय संविधानाने दिलेत पण जातीतील मी पणा जाणार नाही कारण घ्राणेंद्रियाचा वापर करण्यात माग राहिलो.
देव देतोय, मग महाराची महार होणार. हे
महार समाजाने ओळखले आणि आज जे डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायांकडून त्यांचे अनुकरण आत्मसात करून बौद्ध धम्मीय स्वाभिमानाने जयभीम नमोबुध्दाय चा जयघोष करीत आहेत.
29 आमदार मध्ये किती चांभार आहेत.. ते सांग शेमण्या
असं बोलण्याची प्रगती मात्र चांभार समाजात झाली नाही बाकी सर्व धर्मांच्या लोकांना बरोबर पुढे घेऊन जाण्याची ताकद या बलुतेदार चांभार समाजात आहे
15 आमदार
Chambhar sarvat jast fayda ghetat ani Muthbhar loka ahet govt job ani saglya madhe arakshan ghevun pud jaat ahe ani babasaheb manat nahi swathala chambhar brahman samjto
मी स्वतः मातंग आहे.पण या मागणीच समर्थन अजिबात करणार नाही.कारण मी डाॅ.बाबासाहेबांनी दाखवलेला विज्ञानवादी बौध्द धम्म आंगिकारायचा आहे.
Tumhala ani tumcha parivaras khup pudhe janyachya subhechya.
Svagat aahe babu
हो सगळे बौध्द नासा इस्रो मधेच आहेत 😂
@@mrBiker7083 Ale hindu terrorist.
Sarv thikani atank suru karnar.
स्वीकार मग....आणि पोस्ट कर स्वीकाराला म्हणून
माहर हे बूद्धाच्या तत्वज्ञानामूले विकास झाला दगडाचेदेव पुजल्यामुले नाही
बद्ध पण दगडाचाच बनलाय😅
@@mhk9219अरे अकलेच्या कांद्या.तूझा अभ्यास कच्चा आहे.
@@mhk9219murkha ahes tu danddhondya 😂😂😂😂
@@mhk9219बुद्ध म्हणूनच तुझ्या डोक्यापासून दूर आहे...
Neglet him
बाबासाहेबांनी महार या जातीला सवलती दिल्या नाहीत तर SC समाजाला दिल्या आहेत ज्यात 50 पेक्षा जास्त जाती येतात आणि त्यापैकी एक महार आहे.
महार जातीने आपल्या मुलांना बिकट परिस्थितीत शिकवून मोठं केल आहे. त्यामुळे आज ही प्रगती दिसत आहे....
संघ शिकवत आहे
बौद्ध समाजाने प्रगती इतर कोणत्याही सवलती घेणारे पेक्षा का केली हा विचार कर
रुढी अंधश्रद्धा सोडून प्रगती होते.
मी एक मातंग समाजातील आहे बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानतो मला अस वाटत की मातंग समाजाला बाबासाहेब कळलेले नाहीत आजुन हा समाज मोठ्या प्रमाणत मागास आहे शिक्षणाचा अभाव आहे बाबासाहेबाना जो पर्यत आदर्श मानून शिक्षण घेत नाही तो पर्यंत प्रगती होण कठीण आहे
Sir very very true 👍
बाबासाहेब जर त्यांना कळाले तर च प्रगती होईल 👍
मांग बांधवचा बोलविता धनी BJP चा एक आमदIर आहे पIहू काय होतय
आमदार चांभार समाजाचे आहेत,9 आमदार बौध्द समाजाचे आहेत आणि 3 आमदार मातंग समाजाचे आहेत..... आणि हे सर्व राखीव जागेतून निवडून आलेले आहेत यावरून असे लक्षात येते की सर्वात जास्त फायदा चर्मकार समाजाचा झालाय💯
मी बाबासाहेबांना मानणारा आहे परंतु खंत इतकीच आहे की बौद्धांना सुद्धा अजून बाबासाहेब समजले नाही ते महार म्हणून जगत आहेत आणि मृत्यू पूजेमध्ये पडले आहे नवरात्र मध्ये मेसाई करतात आणि लग्न बौद्ध पद्धतीने करतात
तलावातून डबक्यात जानेचा हट्ठ आहे
मी मातंग असून बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही असभेद केलेला नाही किंवा महार समाजाणे ज्या प्रमाणे प्रगती केली त्या आपणही प्रगती केली तरच हे दोन्ही समाज यशस्वी होतील
बाबासाहेब ग्रेट आहेत
मांग समाज एकतर कुणबी किवा obc मध्ये येत असावा पण बाबासाहेब नी तेव्हा चुक केली कि यांना sc मध्ये घेतले
मांगांनी obc किवा opan चे रिझर्व्हेशन मागावे कारण त्यांचे सर्व कार्य हे ohc समाजा सारखे आहे
😄😄😄 your 💯💯💯 percent right 😄😄😄
कृपया बाबासाहेबांनी चूक केली असे म्हणू नका आपण इतके महान नाही की बाबांना चुकीचे म्हणू
बाबासाहेब यांना चूक केली असं म्हणणारा तु कोण..... मी मातंग आहे पण बाबासाहेबाना आदर्श मानतो
बाबासाहेबा ची चुक असू शकत नाही
मातंग समाज जर आता स्वतःची मनमानी करत असेल तर असं म्हणवच लागेल लागेल त्यांनी चूक केली यांना आरक्षण देऊन
मातंग समाज व सध्याचा बौद्ध समाज गेले काही वर्षांपूर्वी जवळपास सारख्याच सामाजिक, आर्थिक स्थितीचे होते.
पण फरक असा आहे की त्यावेळच्या महार समाजाला सवर्णांच्या जातीय विळख्यातून बाहेर पडायचे होते. तो मार्ग बाबासाहेबांनी दाखविला. ...त्यामुळे बौद्धांची प्रगती झालेली आहे
तर मातंग समाज हा आजपावेतो देव देवस्की, अंधश्रद्धा, जत्रा, कंदुरी, कोंबडे...बकरे देणे, पूजा घालने यात व्यस्त आहे.....आणि हेच कदाचित अधोगतीचे कारण आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे.
Right bhau ..jay bhim
Mi 2 varsh manganmadhe dharm prachar va prabodhanache kam kele pan result kahi khas navhta mang samaj lachar .swabhiman shunnya ahe tyanchya baykana yallama ani inter faltu devicha farch nad asto janu tyanchya raktatach te aste tya peksha aadivashi kai kadi vadar pardhi ha samajat prabodhan kara te swabhimani ani padhai jati ahet tyanchyat kam kalenye success milti mangachya hajaro pidhya barbad jhalya tyanchya karma mule te shevti bhik mangunch marnar tyancha nad soda
मांग जातीला 4% तर बौध्द समाजाला किती? कारण बौध्द हे मांग जाती पेक्षा 2.5 पटीने जास्त आहे. याचाच अर्थ असा निघेल कि बौध्दन्ना 10 % आरक्षण मिळायला हवं !
Milanar na vat bagha
जे अबकड मागत आहे त्यांना घ्या म्हणावं😂
अनुसुचित जमाती मध्ये ५९ जाती आहेत
सरसकट आपल्याला १४% आहे.
आरक्षण आमच्या बापाने दिले
मांग समाजाला आरक्षण नको असेल तर
शासनाला लेखी पत्र द्यावे
आर एस एस च्या नादी लागून हा समाज स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेत आहे सध्या तरी हेच चित्र आहे. सवर्ण समाज तुम्हांला किती किंमत देतो याचा आधी अभ्यास करावा. बाकी तुम्ही डॉ. आंबेडकरांचा अधिक अधिक अभ्यास करावा.ज्यांनी आपल्या भल्यासाठी लढा दिला त्यांच्या समजाविरोधी भूमिका ही चांगली की वाईट हे डोळसपणे ठरवावे.
मिळालेच पाहिजे. एकूण एससी 13 टक्के आरक्षण महाराष्ट्रात आहे. मांग समाजात होलार आणि इतर कर्नाटकातील जातींचीही घुसखोरी झाली आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. अगदी 1950 पासूनचे पुरावे तपासून पाहिले पाहिजेत. काही लोकांनी महाराष्ट्रात येऊन मांग जात लावली आहे. कर्नाटकातून खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात मादिगा जमातीचे स्थलांतर झाले आहे. ते सध्या मांग म्हणून जात बदलून राहत आहेत.
मांग समाजाने अंधश्रद्धा सोडलेली नाही. बौद्ध समाजाचा आदर्श घ्यावा. जो पर्यंत अंधश्रद्धा आहे तो पर्यंत प्रगती होन कठीण आहे. मांग समाजाने या बाबत विचार करणे आवश्यक आहे. अ ब क ड याने काही साध्य होणार नाही.
बौद्धांमध्ये अंधश्रद्धा नाही कशावरून?
आजही थायलंड चे बौद्ध सम्राट हे ब्राम्हण पुरोहितांकडून कर्मकांड करून घेतात.
त्यांनी तरी कुठे अंधश्रद्धा सोडली आहे
Are tuza naav ganesh aahe pahile te badal mg dusryana shahanpana shikav ani nimme mahar aaj pn kattar hindu aahet he visru nako
@@भारतीय-द7ठkese o bhi bolo or ha Hindu KOi nahi he
@@roshantayde6543 gharoghari jaaun check kar dakhle amchya ithle ajun pn kattar mahar hinduch aahet
@@भारतीय-द7ठmahar kadhich kattar nasto.. Saglyana sobat gheun jato mahar.. Mahar ahe mhnun sagle sc ahe aaj nai tr tumhi jashe sheput ghalun basle na tas amhi kel tr tumhala jagyala kathin hoil
याच कारण मांग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब केला नाही. अंधश्रद्धेत गुरफटून राहीले. मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. करीता त्यांना फायदा घेता आला नाही. म्हणूनच म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे. जयभिम नमोबुध्याय जयस़ंविधान.
मातंग हिन्दू धर्मातील जाती व्यवस्थेचा बळी ठरल्यामुळे मागासला आहे. त्यामुळे जो पर्यंत आपण हिंदू धर्मातून बाहेर पडणार नाही आपला विकास होणे अशक्य आहे. जर फक्त आरक्षणाने विकास होणार असता तर OBC चा पण विकास झाला असता. आचार विचार बदलल्याशिवाय जीवनात बदल घडून येणे शक्य नाही.
धर्म बदलून तुमचा किती विकास झाला ते बघा मागाची चिंता तुम्ही करू नका
मूर्ख
obc समाज खूप पुढे गेला आहे आणि ते लोक स्वतःचा दमावर करतात आणि त्यांना आरक्षण फक्त मंडळ कमिशन दिलं आहे बाबा साहेब ने नही
SC समाजातील सर्व जाति तील सरकारी नोकरीत आहेत त्याचं सर्वेक्षणं करा त्यामुळे कोन आरक्षणाचा लाभ घेतोय कळेल
महाराणी आपली जुने धंदे सोडले तशी मागांणी का सोडू नये झाडू विकने ग्रहणगावात मागणे अजून काय काय करतात हिन्दु देव पुजने बाकी काही नाही काय प्रगती होईल
प्रकाश आंबेडकर साहेबानी सुध्दा मांतगाच्या मागनीला संसद मध्ये मांडले आहे व त्याचा याला पाठीबा आहे खरतर बाबासाहेबानी सर्वा साठी जे दलीत गरीब आहे त्या साठी घटने मध्ये करुन ठेवले पंरतु महार समाज बाबा साहेबाच्या मागे राहला बाकी समाज मांग भंगी चांभार हे गले नाही व त्या मुले ते मागे राहले पंरतु आता मांग समाजाला सुध्दा समजले आहे की समाजाची आर्थिक सामाजिक व शैक्षिणिक व राजकीय प्रगति करावयी असेल तर बालासाहेबाच्या मागे राहावे लागेल जय भीम जय लहुजी आकोला. आम्ही सर्व वंचीत आघाडी मध्येच राहुन बालासाहेबाच्या मागे उभे आहोत जयभीम आम्हाला खेद वाटतो की आमचे पर्वज त्या काली बाबासाहेबाच्या मागे असते तर आम्ही सुद्धा प्रगत झालो असतो समाजात चागलेस्थान प्राप्त करूशकलो असतो ठीक देर आये दुरस्त आये बाबासाहेबाना पूर्ण जंग मानते म्हणूनच त्यांना माहामानव म्हणतात
आम्ही वर्गीकरण होऊ देणार नाही यांना SC मध्ये राहायचे असेल तर रहा नाहीतर तुमच्या स्व खुशीने SC मधून बाहेर पडावे
57 जाती जरी झोपलेल्या असल्या तरी आम्ही संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची लेकर आहेत आहोत आम्ही आमच्या वर अत्याचार होऊ देणार नाही... आमच्या बापान 4 लेकर गमावली यासाठी sc प्रवर्गात असून देखील मातंग नेहमी हिंदू सोबत होता म्हणून असे वाटत असेल तर याला कारणीभूत ते स्वतःच आहेत कुठेतरी... जय भीम... जय संविधान
💯👍🏻
वर्गीकरण झाले तरी boudhancha फायदा होईल. पण अनुसूचित जातीत वर्गीकरण करता येत नाही
@@m.d.8808 amchya fayda cha tumhi vichar nka kru.. Sc madhun baher padun swatantra "सुवर्ण हिंदू"arakshan ghya tumhi matang
अनुसूचित जातीत वर्गीकरण करता येत नाही हे वाचले का?
मातंग समाजाने बौद्ध समाजावर आरोप करण्यापेक्षा अत्मपरिक्षण करावे
अनादी काळापासुन मांगांवरही काही कमी अन्याय झालेला नाही हे सर्वष्रुत आहेच...माझी जात ही मांगच आहे...कोणी किती आरक्षणाचे फायदे घेतले हे नंतरचे विषय... पण जेव्हा मी आंबेडकरवाद समजून घेतला तेव्हा पासुन जेव्हा केव्हा बाबासाहेबांचे नाव येते तेव्हा तेव्हा मी बाबासाहेबांपुढे तन मन धनापासुन नतमस्तक होतो...असा शोषितांचा कैवारी वाली पुन्हा होणे नाहीच...बाबासाहेबांची जागा कोणी घेऊच शकत नाही...द्वेषाग्नीत होरपळणाऱ्या माझ्या समाजातील बांधवांना आंबेडकरवाद काय आहे हेच मी असेपर्यंत पटवून सांगेन...व शेवटपर्यंत बाबासाहेबांनी दाखवलेल्या वाटेवर चालतच राहीन ...हीच खरी बाबासाहेबांना माझी मानवंदना...जय भीम जय शिवराय जय लहुजी
वा मित्रा हेच आपल्या समाजात व्हायला पाहिजे😘😘😘
मित्रा….आधीपासून मातंग समाज हा दुर्लक्षित राहिला आहे . त्यांचा व्यवसाय म्हणजे ….बँड वाजवीने , झाडू तयार करणे आणि जे मिळेल ते काम करणे. दारू चे व्यसन हे ओघाओघाने आले. आजही मातंग समाजात आर्थिक विषमतेची प्रचंड दरी दिसून येते. भंगी समाज , चांभार समज यांची परिस्थिती मातंग समाजा पेक्षा चांगली आहे. संपूर्ण भारतीय समाज व्यवस्थे मध्ये मातंग समाज अलग थलग पडलेला आहे. भंगी समाजाला शासकीय स्वच्छता अभियाना अंतर्गत संधी मिळाली अशी संधी मातंग समाजाला मिळाली नाही. त्याचप्रमाणे हा समाज अंधश्रध्देच्या गर्तेत कमालीचा डूबलेला आहे. मातंग समजाला कोणत्याही समाजाने जवळ केले नाही. त्यांचा फक्त वापर केला आणि त्यांना बाजूला केले ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाशिवाय पर्याय नाही आहे. त्यांचा तिरस्कार आजही होत आहे. त्यांच्या घरी ….दारिद्र्य गरिबी उपासमार आजारी बिमारी अज्ञान अशिक्षित पणा, भीक मांगणे, उघड्यावर राहणे हे नित्याचेच आहे. शासनाने त्यांची आर्थिक विषमता दूर करण्यासाठी विशेष महामंडळ निर्माण करुन त्याना मदतीचा हात द्यायला पाहिजे. धन्यवाद
चार वर्णानी माझ्या आदर्श मातंग बांधवांना कोणत्या तुपाचे (देशी गाईचे की सरकारी म्हहशीचे) ताट आतापर्यंत वाढून तृप्त केले आहे,
जेव्हा गावकुसाबाहेर महार आणि मांगाना टाकाऊ शीळे अन्नही (रामोशी येस्करकीच्याही पूर्वीचा काळ) गावकरी देत नव्हते. त्या काळात फक्त महारानीच मेलेल्या जनावराच्या डल्ल्याचे वाटेकरी फक्त आणि फक्त मांगानाच केलेले होते.निजाम राजवटीचा इतिहास वाचल्यास हे लक्षात येईल असे वाटते. महार रेजिमेंटच्या शौर्य गाथा वाचा. अर्थात महार रेजिमेंट मध्ये मांग चांभार ढोर व इतर एससी जाती नंतर सैनिक म्हणून समाविष्ट झाले. वेळ गेली नाही अजूनही मांगानी एससीचं, एसटी ओबीसी व इतर अठरा पगड जातींच् नेत्रत्च सिद्ध करावं.पूर्वीचा महार आणि आताचा बौद्ध मांगाचे ताटाखालचे मांजर व्हायला एका पायावर तयार आहे. एवढे औदार्य फक्त आणि फक्त तुमचे आमचे श्रद्धास्थान डॉ आंडबेकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी नक्कीच शिकवून व सांगून गेलेले आहेत. पुस्तकातून नव्हे तर मस्तकातून उत्तरे येऊद्यात.
Samec😊
मांग जातीच्या लोकांना आम्ही भाऊ मानतो त्यांना प्रगती करण्यापासून कोणीही अडवलेलं नाही सगळे मिळून सत्तेत या आणि संविधानाचे रक्षण करा
Tewhad matdan ( vot ) sodun bola
माझ्या सर्व महार व मातंग समाजातील बांधवांना सप्रेम जय भीम. आपली ताकत आपल्या जातीत नसून आपल्या प्रवर्गात आहे. बाबा साहेब आंबेडकर यांनी आरक्षण महार समजला दिलं नसून sc प्रवरगाला दिलं. परंतु ज्यांनी बाबा साहेब आंबेडकर व भगवान बुद्ध यांना आदर्श मानल त्यांची प्रगती ही निश्चत होती. आम्ही मातंग समाज अण्णाभाऊ साठे यांना पण वाचत नाही, त्यांचे विचार समजून घेत नाही. कर्मकांड, अंधश्द्धेतून बाहेर पडण्यास तयार नाही. जुन्या रुढी जातीय द्वेष, माज सोडत नाही. ज्या अण्णाभाऊंनी आपली सर्वोत्कष्ट कलाकृती फकिरा बाबा साहेब आंबेडकर यांच्या चरणी अर्पण केली त्या साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा अपमान आपण केला. आणि महार समाजाने घात केला असे आरोप करन चूक आहे. जग बदल घालुन घाव , सांगून गेले मला भीमराव.असे म्हणून अण्णाभाऊंनी मातंग समाजाला बाबा साहेब आंबेडकर यांना आपला आदर्श माना असे सांगितल्यावर सुद्धा आपण त्यांचा द्वेष केला, आपण अण्णाभाऊ साठे पेक्षाही शहाणे झालो. आणि आपण मागे पडलो. तुम्हाला कर्मकांड, अंधश्ध्दआ, देव, हिंदू धर्म, सोडण्यास कोणी मनाई केली होती का? आताही वेळ गेली नाही मित्रानो दुसऱ्या वर आरोप करण्यापेक्षा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. या बाबा साहेब च्या तत्त्वावर चाला. बुद्ध धम्म स्वीकारून येक आदर्श नागरिक बना. दुसऱ्या समाज कशामुळे प्रगत झाला हे तुम्हाला पण माहित आहे, ती जीवनशैली तूम्ही पण आत्मसात करा. मुलांना देव दानव संस्कार देण्यापेक्षा त्यांना या आंबेडकर, फुले, शाहू, शिवराय,बुद्ध, कबीर, अण्णाभाऊ साठे, यांचे संस्कार द्या. प्रगती १०१% तुमची वाट बघत आहे.
मी खुप मोठ्या पोस्ट वर नाहीं. पण जे काही समाधान कारक जीवन अनुभवत आहे ते बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुण्याई मुळेच. मी सुद्धा मातंग आहे पण sc व बौद्ध मातंग आहे. आणि मला sc प्रवरगातील असल्याचा अभिमान आहे.
फार छान
बौद्ध समाजाने ह्या मांगा कडे लक्ष देऊ नका आपली एनर्जी बौद्ध धर्म साठी खर्च करा
महारांना पण आम्ही आमंत्रण दिले नाही तुम्ही तुमचे बघा आम्ही आमचे बघतो
Sir 100 phulachya pahlyatun 3 4 Jan nasadi aste mahnun vichar karave sc ha samj ahe yatil jati mast karayla pudhe yayla pahije ektratit Kel pahije
मातंग समाजातील मुलांना मी कावळ उचलताना बघितले आहे. खुपंमोठ्या मानसिक गुलाम गिरीत आहे. मातंग समाज अजुनही भरपुर प्रमाणात अशिक्षित आहे. मातंग बांधवांनो वाईट वाटू देऊ नका पण हे सत्य आहे. तुम्ही दुसऱ्यावर आरोप लावल्या पेक्षा समाज प्रबोधन करा. शिक्षणाचं महत्त्व समजुन सांगा. बौद्ध समाज अजूनही मागास आहे. पण आम्ही अंधश्रध्दा मनात नाही. मी एक भूमिहीन आहे. माझ्याकडे शेती नाही. तरीपण कामाला जाऊन अभ्यास करतो. आणि नोकरीवर लागण्याची अपेक्षा करतो.
Brobr
एकदम बरोबर
@@sunilgaikwad2435 dada यांना फक्त आयत पाहिजे. संघर्ष करता येत नाही. अभ्यास करता येत नाही. आणि चिंध्या दुसऱ्यावर फाडतात. नाव दुसराच बदनाम करतात.
Akolyat kontya netyachya mulani kavadvalyasathi karekrm thevala hota
अधी बुध विहार बंध कर पौर्णिमा साजऱ्या कारण बंद कर दगड पुजन बंध कर मंग प्ररबोधन कर स्वता चां देव नाही घवला म्हणून दुसऱ्या चां उचलून आणला
शिका,संघटीत व्हा आणि संघर्ष करा.अंधश्रध्देतून बाहेर पडा.वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा,जय भिम जय संविधान नमो बुद्धाय🙏
I am also Mang . I am able to write in English because of only Dr . Babasaheb Ambedkar . Without B. R. Ambedkar there is nothing in the life of Mang community . Mahar community struggles for various rights and Mang community takes only benefits . Mahar community gathers on the road for the against of injustice things or matters and Mang community takes only profit . After the Independence of India Mahar people went in Mumbai and Pune . They have completed their education and they have got the service in various fields . This is the reality . One can't ignore it . Mahar community is not against the Mang community . We are all equal . Shika Sanghatit vaha Aani sangharsh kara . Babasaheb says that , if I have daughter at that time I will ready to marry her in Matang community . I am very proud of Dr.. Babasaheb Ambedkar . I salute him . Matang community should remember that we learn good things and we are also capable to compare what is good and what is bad and what is the difference between good and bad because of only . Dr. Babasaheb Ambedkar . Jaya Bhim Jaya Anna Bhau Jaya Lahuji AND VERY VERY IMPORTANT JAYA SANVIDHAN .
मांगांना बाबासाहेब कळाले नाहीत.युगपुरूस बाबासाहेब आपल्या भाषनात बोलतात की,जर मला मुलगी आसती तर,मी ती मांगाच्या घरी दिली आसती.हे खातात एकाच आणि गातात दुसर्याच.जे प्रमाणीक जाग्रुक आहेत त्यांना दिल से सॉलूट
महारांना पण कळाले नाही अजून अण्णा भाऊ लहुजी बाबा फकिरा साठे मुक्ता साळवे हे कोण आहे ते आमचे महापुरुष त्याचं कारणा मुळे लपले गेले आहेत बस
अस समजू नका महार झोपलेला आहे तो जागा आहे फक्त एका राजाची आदेश यायची वाट पाहत आहे... जय भीम जय संविधान... तुम्हाला फुकट आरक्षण भेटलय...आमच्या बापाने सारे आयुष्य घातले तेव्हा तुम्ही आज हे दिवस बघत आहे... माणसात आणल्यावर त्यांच्याच तोंडून हिसकून घेत आहे का..सर्वात बैमान जात
बाप तुम्हीं मानता आम्ही देव मानतो मंगाच्या नांदी लागू नका येवढे गरीब समजू नका
तोंड सांभाळउन बोल
अशी मूर्खा सारखी बोलू नको काय बेइमानी केली मातंग जाती ने अरे महार, मातंग एवढा कोणताच समज बाबा साहेबाना मनात नाही.बाकी समज मानतो पण कमी प्रमाणात आरक्षण पुर्त. तुम्हाला तर असे वाटते की आरक्षण तुमच्या घरनच दिले तुमचे दुखणे समझु शकतो मातंग हा सर्व धर्म समभाव ठेवतो सर्व सोबत प्रेमाने मिळून मिसळून राहतो शांती आणि समजदरी ने वागतो देव धर्माला मानतो तर मानू द्या त्यात काय बिघडले मातंगच नाही चांभार, मेहतर है सुद्धा sc मध्ये येतात ते तर देव धर्मांना मानतात तेव्हा तुम्ही चूप राहता फक्त तुमचा राग द्वेष मतांगवरच का? असा प्रश्न पडतो..
वा रे वा काय धमकी आहे स्वतःचा न्यायाचा हक्काचा लढा दिला तर तर लगेच तुमचा अभ्यास कच्चा आहे बाबासाहेबांच्या लढ्यामध्ये मांग समाज कुठे होता तुम्ही इतिहासामध्ये बघा आणि मग ठरवा काय ते
History wach babasaheb university nav ks pdl te,evdhe diws complete reservation gheun pn ata dukht ahe ka😂😂😂
मातंग समाजावर सर्वात जास्त अन्याय हिंदू लोकांनी केला आहे वरिष्ठ हिंदू❤ तरी मातंग त्याला चांगलं म्हणतो
माझ्या मांगभावानो तुमाला कळकळीची विनंती 🙏
सगळ्यात अगोदर तुमी बाबासाहेबांनि सांगितलेल्या 22 प्रतिज्ञा काटेकोर पाळा व बौद्ध धम्मा चे अचरन करा तुमची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही 🙏
मातंग समाज 22 प्रतिज्ञा का पाळेल दादा...!
22 प्रतिज्ञा पाळणे हे बौद्ध धर्मीयांच कर्तव्य आहे.
Abe zatu kahi pn bolt ahe ka.... Hindu ahe te
@@sunilnaraynsuryawanshisury5030 मी काय म्हणतोय २२ प्रतिज्ञा महार समाजातील जे पाळत नाही त्यांना तुम्ही सांगा की... पहिले मातंग समाजाला बाबासाहेब कळू द्या...मग प्रगती निश्चितच होईल...
आम्ही आंबेडकरवादी मातंग होऊत...
एसी मधील तुम्ही कॉम्पिटिशन करू शकत नाहीत हीच तुमची शोकांतिका आहे माझ्या येडामाय ना असं केलं माझ्या येशू चागल केला माझी येडामाय हे धंदे बंद करा शिका संघटित व्हा संघर्ष करा
मी आपल्याला सांगु इच्छितो की लोकसंख्येच्या प्रमाणात SC ला आरक्षण आहे त्यामुळे अबकड हे शक्य नाहीच आणि झालाच तर त्याचा मातंगाणा खुप तोटा होईल.
मांगाचे सुधारलेले लोक समाजीशी फटकून वागतात .
मांगानी मोठ्याच मटण खायचं सोडावं मग थोडीफार बुद्धी चालेल आणि तुम्हाला पण जास्त लाभ मिळेल, फायदा होईल..
जोरात लावली भाऊ मंगाला वळ उठले असेल😅😅
होय का मांगवाड्यात रेडा कापला की महारवाड्यातील लोक मटन ठेवा आम्हाला अस म्हणून डबे ठेवून जातात बुध्धांनी सांगीतलेली तत्वे किती लोक पालन करतात हे पण पाहणे गरजेचे आहे.अजून पण महारवाड्यात बायकांच्या अंगात देवी येतात काही स्त्रिया देवरूसपण करतात याला काय म्हणाल...जय भिम
😂😂😂
मातंग समाज कधीच मोठ्याच मटण खात नाही महारानी मोठ्याच मटण खाणे सोडावे
Matang samaj ha kusnpriya samach aahe to mothyache matan khat nahi mahar khatat.
,,,,, मी ज्या उच्चभृ सोसायटी मध्ये राहतो तेथे सरकारी नोकरीत सर्वाधिक मराठा समाजाचे असुन ओ. बी. सी. समाजाचे तेरा चौदा तर s c मध्ये चांभार नऊ मातंग सहा व महर फक्त चारच सरकारी नोकरीत आहेत मग सांगा हजारो वर्षांपासून सर्वांसाठी संघर्ष करणाऱ्या महार जातीला इतका कमी वाटा का?,,,,,,, 🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा 🌹,,,,,,,,,
मातंग समाजाच्या सर्व जनतेला योग्य सल्ला आहे कारण त्यांनी पहिले देव देव करणे बंद केले पाहिजे हा समाज आज पण अंधश्रद्धेत अडकुन पडले आहे त्यांना आज पण जयभीम बोलायला लाज वाटते हा समाज खातो बाबांचं आणि गातो लोकांचं जयभीम जय शिवराय जय संविधान
मातंग समाजाच्या घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तर कुठेच दिसत नाही... संविधान च्या रक्षण करण्यासाठी बौद्ध समाज पुढे असतो भाऊ.......
मांग समाज देवांमदे अडकला आहे.
मातंग समाजाने आगोदर शिक्षण घेतले पाहिजे .तरच सवलती व नौकरी मिळेल ना .
मातंग समाज देवपूजा व अंधश्रद्धा ग्रस्त आहे . उदाहरण मांगीर बाबा जत्रा
बुद्ध पूजा करणे ही सुद्धा अंधश्रद्धाच.
@@bapparawal9709 बुद्धां ने मानुसकी चा धम्म दिला, त्या मधे भेदभाव तसा दिसनार नही, ज्यांनी शांततेचा पुरस्कार केला तशा महामानवला अभिवादन म्हणून बुद्ध मूर्ति पूजलि जाते... पण या उलट देव मूर्ति ची पूजा करनारा हा चमत्कार होऊन माज़े भले कर अशी मनात भावना ठेवून करतो म्हणून, ही झाली अंधाश्रधा ...
असा हा फरक आहे बुद्ध पूजा आणि देव पूजा मधि...
आधी पुस्तक वाच नंतर समजेल तुले काय फरक आहे बुद्ध धम्मा त आणि जगातील इतर धर्मात.. नुस्त्या tuya गावतल वातावरण पाहून बुद्ध धम्माले कमी लेखु नको।
@@bapparawal9709बुद्ध काय देव नाही, बुद्धांचा विचार आत्मसात करत असतात हे लोक, त्यामुळे बुद्धांना समोर ठेऊन त्यांचे विचार आत्मसात करतात आणि त्या विचारांचा प्रसार करतात. तुझ्या सारख पाखंडी अंधश्रद्धेला बळी नाही पडत. दगडाच्या देवाला पूजतो आणि कलेक्टर होतो, असे नाही होता येत.
@@rezzz125😂 या देशात दगडाच्या देवाला पुजनारे इस्रो मध्ये आहेत , तूम्ही कूठे आहेत
महार आणि मातंगानी सोबत काम केल्यास आंदोलन मजबूत होईल
जयभिम
मांगके खाते वो मांग,,सदा मांगते वो मांग😂😂
तुमच्या सारख्या लोकांमुळे समाजात द्वेष तयार होतो कोना समजविषयी काय बोलाव एवढं कळतं नाही का 😔
अस म्हणू नकोस भाऊ शेवटी मांग चांभार आपलेच बांधव आहेत पण त्याना हे लक्षात येत नाही भले ही मांग चांभार आपल्याला सपोर्ट करत नाहीत तरी त्यांचा मोठा भाऊ या नात्याने आपल्या समाजातील लोकांचे कर्तव्य आहे की त्याना बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या मार्गावर आणले पाहीजे आपण त्याना आपल्यात मिसळून घेतलं पाहिजे
उत्तरप्रदेश मध्ये चांभार समाज ताठ मनाने जय भीम बोलून जगतो अगदी तसाच महाराष्ट्र मध्ये पण मांग आणि चांभार लोकांनी करायला हवं तर त्यांची प्रगती होईल
जय भीम🇪🇺 जय रविदास🇪🇺 जय लहुजी🇪🇺
#बहुजन एकता मिशन
@@Vaibhav-ys7gtअत्यंत सुंदर कमेंट्स वस्तुस्थितीला धरून कमेंट्स मी तुझं अभिनंदन करतो माझ्या भावा तूच खरा बाबासाहेबांचा अनुयायी आहेस
@@avinashkambale2706 धन्यवाद दादा🇪🇺🇪🇺
@@Vaibhav-ys7gtekdum correct bhava sc cast madhlya jati nasht karyala pahije
मातंगाना ४टके तर महार ढोर चांभार खाटीक,व इतर ही अनेक जाती आहेत त्यांना किती टक्के देणार.
ह्या मांग समाजाला पाठवा अयोध्येला तिकडेच तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील
Kon.ahe.mang.samajawar.ewada.ka.rag.alla.tula.hamala.ayodyala.patwun.tu.kaya.shrilankala.janaar
मांग समाजाने बौद्ध धर्माचा स्वीकार करावा व बबासाहेब आंबेडकर यांना आपला आदर्श मानवा व हिनक्
Nko g Tai. Mi yanla khup changla olkhato. He swatala sarvshreth samjtat 😂😂. Tyanchyach vishwatle and dabkyatle te raje samjtat 😂😂 yanla bakich kahi ghanta mahit nast. Yanni kadhi anna bhau vachle nahit ki lahuji salve mahit nhi. Yanla zadu bandhnyat dhanyata vatate. Mhane amchya hatane banvleli laxmi bramhan ghetat. Tyatch te khush. Ani yanche vichar mhanje dr. Ambedkar yanni reservation deun upkar nhi kel ase ahet. Ani fayde purn ghetat. Jithe 5 lakh fees bhrun MBA opn walyani kel thithe yanla 5000 rs MBA kel tri tond vr krun mhantat kay kel baba sahebani. Kahi garaj nhi yanchi aplyala.
He lok bramhanala shivya ghaltat. Ani tyanchya shivay pan nhi halat. Swatala kattar hindu samjtat. Mg gammat mhanje lahuji salve he mahatma phule savrakshan krtat. Ki jya phulyani hindu dharma var afat ashi tika keli. Thodkyat chirfad keli. Ani he swatala kattar hindu samjtat.
माझ्या अन्नाभाउने जर त्याकाळी बौद्ध धम्म स्वीकारला असता तर आज मातंग समाजाची व्यवस्था वेगळी असती
जय भिम जय शिवराय ( धम्मपाल गुडधे
अण्णाभाऊ कशाला दादा बाबासाहेब तर तुमचे पण आहेत त्यांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आहे आपल्यात फरक एवढाच की महाराणी बौद्ध होऊन प्रगती केली माञ मातंग समाजानी हिंदू धर्म आणि देव देव करण्यात स्वतःच बौद्ध धम्म पासून लांब राहिले
#बहुजन #एकता
सर मांग समाजात राम राम च म्हणतात जय भीम म्हणायला लाज वाटते त्यांना ते चौदा एप्रिल ला झेंडा सुध्दा लावत नाही सवलती कश्या पाहिजे त्यांना जय भीम सर
बौद्ध नी देव सोडून दिले मातंग समाजाला देव दिले आहे मग काय आणि क देऊया त्याना
कोण म्हणतंय कही बुद्ध लोकं अजून न ही जात लपवून देवाची पूजा करतात हे पण खर आहे आधी त्यांना पण समजावा, बरेच उदाहरण समोर आलं आहे माझं एवढं म्हण आहे की कोणत्याही समाजाने अंधश्रद्धा सोडून शिकावं व पुढं जावं मग तो कोणताही समाज असो शिकले की सगळ्या गोष्टी समजतात काय सत्त्य खर खोटं कळते तर समाजप्रबोधन झालं पाहिजे 🙏🙏💐
@@Sunita1702_aआम्ही काय करावे काय नाही हे सांगणारी तू कोण? आमच्या बापानं करून ठेवलंय तुमच्यासाठी आयत... म्हणून बोलतोय आम्ही... आम्ही काय पण करू तुम्ही बघा तुमच्या मांग कडे
खायचं आमच्या बापाचं ,,,,, आणि सेवा करायची शेजाऱ्याची .
ही आहे मांग समाजाची व्यथा.
* मांगांना त्यांचा खरा बाप कोण हेच मुळात माहीत नाही.
😑
मांग समाज स्वता ला उच्च समजा सारखं समजतो त्यांना वाटतं की आम्ही त्यांचा सारखं राहिलो पूजा अर्चा केली तर ते लोक आम्हाला त्यांच्यातला समजतील पण त्यांचा हा आंधळे पणा मुळ ते आज ही मागास आहेत कारण एकच की शिक्षण n घेणे
चांभार पण
मांग आणी भलतंच सांग ? बाबांनो बाबाचे ज्ञान सर्वसाठी खुलं आहे... या आणी घ्या.
आम्ही लाचार नाहीत तुमच्या आठवले सारखं
एससी मधील राजकीय आरक्षणाचा फायदा झालेल्या 59 जातीची पण आकडेवारी येऊ द्या... स्पर्धा नको आयत पाहिजे यांना
Ag murkh compititive exam deun ch Australia paryant pochale aahe mi.. kindly make strong your mentality first..and focus on your own business.
@@soniprajapati2614ये बाई तुला जो अधिकार मिळालं आहे ना माझ्या बापाची देणं आहे नाहीतर गळ्यात मडके अन् कमरेला झाडू असता... आमच्या नादी लागू नको.. बईमान aulaad
मातंग समाज हा अज्ञान आहे त्यांना भडकावली जाते आहे एवढी साधी गोष्ट त्यांना कळत नाही स्पर्धा करणे तेही बौद्धिक शक्य नाही. हे मूर्ख लोक अजून अंधा श्रद्धा पाळतात ह्यांना बडवले की आपण मोर्चे आंदोलन करायचो
आता गंमत बघू यांची कुणीही बाजू घ्यायची नाही😅😅
बिनडोक लोक दुसरे काय
@@soniprajapati2614 tu fukti baiman "mangin"😂 amchya nadi nko lagu
काय हशास्पद आरोप आहेत हे. कोण आहे हा आरोप करणारा अति हुशार अभ्यासक
सर मांतग समाज देव देवता या गोष्टीत जास्त लक्ष दतो शिक्षण बाबतीत लक्ष देत नाही
Tuz education kiti aahe??pls tell
@@soniprajapati2614mazhyashi bol
@@soniprajapati2614tuzhya questions ch answer deto
@@soniprajapati2614Don't show yourself smart.I am a PhD in English literature.
@@soniprajapati2614अग बाई ते खरं बोलतात..
Very nice explanation n Salute to the Author of the Book . I like all the comments also. NAMO BUDHHAY JAYBHIM..
सुकुमार कांबळे यांचे व्हिडिओ बघा.मातंग होते बाबासाहेबांना स्वीकारले बुद्ध स्वीकाराला प्रगती झाली
ते शरद पवार यांना मुख्य अतिथी बोलावून मातंग समजाची परिषद घेऊन म्हणत आहेत महारांनी जास्त फायदा घेतला..आरक्षण च वर्गीकरण झाल पाहिजे.. घ्या करून मग.
Boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji ni dilele reservation gilanare hindu SC st na sharam vatat nahi ka jay bhim
@@anilgaikwad2202अरे अकलेच्या कांद्या, इथं पण आला का?
मातंग जातीचे
शिक्षक वकील इंजिनिअर
डॉक्टर आय.ए.एस
कसे झालेत
याच मांग समाजाने
उत्तर द्यावेत.
Aamdar zalet rakhiv jagetun matang cr
मांग समाजाने पहिले लाचारी सोडावे, हिंदू धर्माचे पालन न करणे. शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे आरएसएस चे एजंट बनून राहू नये
लाचरी तुमचा रामदास आठवले करीत आहे आम्ही नाही
मांग समाज हा हिंदू आहे. महार समाज हा बुद्ध समाज झाला आहे
बाबासाहेब हे नेहमी सर्वांसाठी देवाचे रूप आहेत. परंतु रिपब्लिकन पार्टी आणि पँथर किवडुसरे कोणीही बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्यांनी खरोखर मातंग समाजाला टाळले आहे , हे पण सत्य आहे. हा विचार त्यांनी जरूर करावा. ही विनंती.
मातंग समाजातील लोकांनी घरात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावलाय का? बौद्ध समाजातील लोकांसोबत
घरावर निळा झेंडा लावलाय का?
ऊगाचच आमची प्रगती पाहुन जळायचं ! सोडा हे नाटकं म्हणे आ .र.पि.आय .वाले सोबत घेऊन चालत नाहीत. परिवर्तनातून प्रगती होत असते
बौद्ध धम्मात या आरक्षणा ची गरज लागणार नाही. जयभीम जयशिवराय जयसंविधान
Buddha chy leaders mule dalit chalwal khadyat geli ani ani swabhimani ladhavu eknitha Samaja che far nuksan zhale ani paryaysne bhahujan samjachi far Hani zhali
माझ्या मातंग मित्रांना विचारले भोतमांगे परिवार खैरलांजी प्रकरण तुला माहीत आहे का.😥
ते चारही मित्र म्हणाले आम्हाला याविषयी माहिती नाही 🤦
भोतमांगे परिवार बौद्ध आहे जरा निट माहिती घेत जा भाऊ
मातंग स्वताला हिंदु आणि श्रेष्ठ समजतात तर महारांशी बरोबरी का करायला येतात, चांभार समाज स्वताला श्रेष्ठ समजतोना महारांच्या बाजूला पण बसायला तयार नाही. मग तुमचे आरोप आणि हेवे दावे महारां सोबत कशाला.
True..
मातंग समाजातील बांधवांना विनंती आहे की, आण्णाभाऊ साठे हे जर तुमचे दैवत आहे तर बाबासाहेब आंबेडकरांना आण्णाभाऊ यांनी गुरू मानले होते हे न विसरता बाबासाहेब यांच्या विचाराला अनुसरून वत॔न करा ❤
खूप महत्वपूर्ण माहिती समोर आणली सर,,, असेच मार्गदर्शन करत राहा
बौद्धाची प्रगती बौद्ध धम्मा मुळे झाली. आम्ही विज्ञान वादी धम्म स्वीकारला.
तुम्ही देव देव करत बसले.
जय भीम!!
महामानव डाॕक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ते जे वर्गातून किंवा जातीतून आले त्यातच अडकवणे योग्य नाही.तसेच जवळपास सर्वच महापुरूषांना फक्त त्यांच्या जातीतच अडकवणे योग्य नाही.
डाॕक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून सर्वच गरीब,वंचीत समाजाला थोडा तरी न्याय मिळाला.पन आजचे राजकारणी परत पुर्वीचे दिवस कधीही आणू शकतात.
त्यामुळे सर्वच समाजाने डाॕक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार चालले पाहीजे.
आणि शकतात नाही आणायचे जोरदार प्रयत्न सुरु आहे गेली दहा वर्ष जो देवा धर्माचा काही ठिकाणी भयंकर जयघोष सुरु आहे ते पाहता भाजपा आणी त्यांना भिऊन साथ देणारे बहुजनांचे पुर्वीचे तथाकथित नेते(ज्यांनी संपुर्ण आंबेडकरी चळवळीचाच गळा घोटला गेल्या चाळीस वर्षापासुन ) विचार करायला कोणी तयारच नाही
सावरकर टिळक आगरकर कर्वे साने गुरुजी ह्यांचा महाराष्ट्र नाही फक्त फूले शाहू आंबेडकर ह्यंचा
@@gajananshastri4674
सावरकर व टिळक वगळा
मातंग समाजाने काल्पनिक रूढ़ी परंपरा सोडल्या पाहिजेत आणि प्रगतीकडे घेऊन गेले पाहिजे स्वतःला !!
जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय आणाभाऊ 🙏🙏
No A B C D in Arakshan Means Equality in Similar Castes ✍️ 📢💦
या पूर्वी कधीही आरक्षण वर किंवा sc समाजावर कोणतेही अन्याय झाला तर सर्वात पहिले तिथे बौद्ध आंबेडकरी जनता चं पुढे येत होते. पण आता
आरक्षण चे वर्गीकरण झाल्याने
आता sc. मधून कोणत्याही समाजावर अन्याय झाला संकट आले तर फक्त
ज्याला त्याला लढावे लागणार आहे
अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा जास्तीत जास्त फायदा चांभार समाजाने उचलला आहे असे एकंदरीत दिसते.वास्तविक ते अनुसूचित जातीत जास्त पुढारलेले आहेत.
चांभार वेशितला ब्राह्मण झालाय
Barobar aahe tumce
मांग आहे का मातंग आहे हे सिद्ध करा अगोदर
माझ्या हॉस्पिटल मध्ये चार डॉकटर आहेत जे मातग आहे आहेत आणि 15 जन हाता खाली कामाला आहेत sc catagory मध्ये जेवढे लोक आहेत ते प्रत्येक जन हळू हळू पुढं येत आहेत उग आपसात वाद घालू नका
सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत विचारपूर्वक आणि आजपर्यंत प्रगतीच्या कुंपनाबाहेरील लोकांना न्याय दिलेला आहे
कोणी कितीही ज्ञान पाजळू दे
हा निर्णय अत्यंत महत्वाचा आणि मागे पडलेल्यांना पुढे नेणारा आहे
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये 59 जातीचा समावेश आहे त्यामध्ये पूर्वीचे महार आताचे बौध्द ही एक जात आहे .
मी स्वतः एक बौद्ध असून बौद्ध समाज कधीही भेदभाव करत नाही
बीजेपी आरएसएस ज्याला या देशांमध्ये समता, स्वतंत्रता आणि बंधुता मान्य नाही तो नेहमी फूट डालो राज करो या घोषवाक्याचे अनुसरून काम करत असतात त्याचेच बळी आमचे मातंग बंधू-भगिनी पडलेले आहेत.
जेव्हाही एससी एसटी आणि ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा निघतो तेव्हा सर्वात पहिले आपल्या जीवावर उदार होऊन या आरक्षणाचे रक्षण करण्याचे काम पूर्वीचे महार आताचे बौद्ध करतात
बाकीच्या 58 जाती किती प्रमाणात आरक्षणाच्या कोणत्याही लढ्यामध्ये सहभागी होतात हे तरी दाखवून द्यावे .
ओबीसींसाठी मंडल आयोगाच्या मुद्द्यासाठी महाराष्ट्रामध्ये सर्वात समोर बौद्ध समाज होता
महार समाजाच्या बरोबर चांभार समाजाने बाबासाहेब स्वीकारले, बुद्ध स्वीकारले आणि तेही पुढे गेले.
मातंग समाज पिढीजात वारसा जपत आहेत, त्यांनीही बदल करावेत ही समाजाला विनंती.
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालीस्ट आझाद....
sanatan samiksha
आपल्या आयुष्यात वेळ खूप महत्वाचा आहे. जपून आणि महत्वाच्या कामासाठी वापरा. इतिहास शिकण्यासाठी असतो. बोलणारे काही पण बोलत असतात. खरे ते खरे. आपण चुका सुधाराव्या... सर्वांना सप्रेम जयभीम जय हिंद.
बाबांचा कायदा आणि सगळ्यांचा फायदा
बाबांचा कायदाच तर धाब्यावर बसवण्याचे चालु आहेत दहा वर्षात
कर्मकांड सोडून द्या अगोदर
वाह रे वाह माँगडे हो
आरक्षण पाहिजेत पण बाबासाहेब नको?
मातंग समाजाचे अ , ब , क , ड वर्गीकरण झालं तर यात मांग समजाचा फायदा च आहे ....
फक्त्त मागचं येनारका बाकीचाही जाती येणार प्रत्येकी 3. 25% एक %च वाटोळं
केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ह्या व्हिडिओ खालील comments ची दखल घेऊन SC वर्गीकरणचा निर्णय रद्द केला आहे ......खूप खूप अभिनंदन 💐
मातंग समाजाने स्वतः लढून, आंदोलन करुन ESW प्रमाणे वेगळं आरक्षण मिळवावं.