Modi Cabinet Ministers 2024: लोकसभेत एकही खासदार नसताना Ramdas Athawale मंत्रीपदी कसे मिळते ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 มิ.ย. 2024
  • नरेंद्र मोदींचा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा तिसरा शपथविधी पार पडला. पंडित नेहरुंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा मानही मोदींना मिळाला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. या सहा खासदारांमध्ये एक नाव नेहमीच मंत्रिपदासाठी पुढे असतं, ते म्हणजे रामदास आठवले. सरकार कोणाचंही येवो आठवलेंची सीट मात्र पक्के असते. मोदी आठवलेंना मंत्रिमंडळात का घेतात? भाजपला आठवलेंचा कसा फायदा होतो? हे सगळं आपण सविस्तरपणे समजून घेऊया.
    #ModiGovernmentOathCeremony #RamdasAthawale #RakshaKhadse #oathceremony #narendramodi #modi
    Subscribe Us : / @rajendrabhosale
    सर्व प्रकारच्या ऑडिओ जाहिराती, निवडणूक प्रचार ऑडिओ ,जाहीरनामा, तसेच नवीन व्यवसाय
    उद्घाटन, हरिनाम सप्ताह, आरोग्य शिबिर, इंग्लिश स्कूल इत्यादीं .. रिक्षासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ऑडिओ जाहिराती तयार करण्यासाठी आम्हाला संपर्क करा! किंवा खालील लिंक वर क्लिक करून नमुना जाहिराती बघा..
    • जिल्हा परिषद निवडणूक प...

ความคิดเห็น • 260

  • @pandurangghodeswar5221

    दरबारात एखादा तर विदुषक पाहिजेच ना

  • @ajaysonawane2753

    ऐकदा पद मिळाल्यावर शेरेबाजी ,शेरशाही शिवाय दुसरीकडे कोनते ही काम करावे लागत नाही .सभासदाचे मनोरंजन व दुसरे इलेशन येइपर्यंत टाइमपास करनं ऐव्हढं ऐकच काम कराव लागतं .लयभारी .

  • @vipeendhale

    सामाजिक न्यामंत्री ऐवजी लाच्यार आणि हस्येजत्रा मंत्री बनवायला पाहिजे

  • @sahebraodarade4954

    अरे लोकांमधून निवडून आले त्यांना द्या ना मंत्रीपद. पंकजाताई मुंढे यांचे पुनर्वसन करणे गरजेचे नाही का? आणि हे कुठली निवणुक न लढविता सरळ मंत्री.

  • @abhimanyushingan6554

    कविता गाणी विनोद करून देशाचा विकास होत नाही ।।

  • @ramchandraotawanekar9368

    जोकर फक्त मनोरंजनाचे काम करत आहेत. स्वार्थी माणूस आणखी काय करणार?

  • @falgunraut2231

    रामदास आठवले यांना फक्त सत्तेची खुर्ची तेवढी दिली की आठवले खुश ही खुश

  • @makarandjadhav4591

    मला देतात नेहमी मंत्रिपद

  • @afsarshaikh1237

    भारत सरकार को patrol ऐसा कि बहुत जरूरत है बाकी चाय पानी कम चाय बहुत अच्छे हैं वह मतदान डिवाइड नहीं करते बहुत बड़ी बात आठवले साहब आज के बाद कुछ दिनों के बाद कैबिनेट मंत्री बनेंगे

  • @marutichaudhari1826

    डॉ रामदासजी आठवले साहेबांना प्रधानमंञ्यानी कॕबिनेट मंञीपद द्यायला हवे होते. रिपाई महायुतीमधील घटक पक्ष असल्यामुळे रिपाई मतदारांच्या मताःचा अनेक मतदारसंघात नक्कीच फायदा झालेला आहे.अन्यथा देशात काँग्रेस आणि मिञ पक्षाचे सरकार स्थापन झाले असते

  • @NitinThoke-br4fc
    @NitinThoke-br4fc 21 วันที่ผ่านมา +3

    , माझे प्रेरणास्थान,💙🙏

  • @ramchandramore8053

    अहो ते शीघ्र कवी आहेत ना त्यामुळं बहुतेक

  • @sumeetushire6269

    राजदरबारात जसा खुष मस्करी असतोच, सर्कस मध्ये जोकर असतो तसं.. यांच्या मध्ये यांचं स्थान आहे.

  • @user-fh1ug5ix5p

    कॉमेडियन आहे म्हणून असतात रामदास आठवले

  • @wats.in.name....

    तुम्ही अर्धवट बातमी देता. 2014 साली नरेंद्र मोदी लोकसभेसाठी पहिल्यांदा उभारले होते. मोदी निवडून येण्याची शक्यता नव्हती म्हणून त्यांनी 2 जागेवर उभे होते. रामदास आठवले यांनी 2014 च्या निवडणुकीत मोदी यांना पहिला पाठिंबा दिला. मित्र पक्ष मोदींना नंतर पाठिंबा दिला. मोदी यांच्या दोन्ही मतदार संघात रामदास आठवले यांनी 16 सभा घेतल्या ह्या ठिकाणी मित्र पक्षाच्या एकाही नेत्याने सभा घेतली नाही. त्यामुळे रामदास आठवले यांना नरेंद्र मोदी हे घनिष्ठ मित्र मानतात. आणि मैत्रीची परत फेड म्हणून त्यांना राज्यसभा व मंत्रिपद देतात.

  • @gorakhshingare7659

    राजकारणात मनोरंजनासाठी विदुशेक पाहिजे देशाचा विकास होईल का अशि लोक ठेवले आहे काय करतोय तो आठवले काय धंदा सुरू आहे

  • @haridasbelekar3932

    रामदास आठवलेंना भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी सिंबाल म्हणून वापर करता येतो

  • @KhanderavVahadane-dq2ei
    @KhanderavVahadane-dq2ei 14 วันที่ผ่านมา +1

    फार सुंदर आहे तरी आपले अभिनंदन

  • @sandipshilimkar1059
    @sandipshilimkar1059 28 วันที่ผ่านมา +2

    कोणालाही दुखवत नाही. सर्वांशी चांगले संबंध आहेत. सलग 3 वेळा राज्यमंत्री आहेत. अहंकार तर बिल्कुल नाही. जवळच्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेतात ही जमेची बाजू.

  • @tanajikamble1280

    आठवले आर पी आय गटाचे पाच दहा खासदार आहेत त्यामुळे मोदीजींना मंत्रीमंडळात घ्यावे लागतय