ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

हि बाई संविधान बदलू म्हणते : मग तुझ्या अधिकारांचे काय? I Indian Constitution I election 2024 I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 เม.ย. 2024
  • हि बाई संविधान बदलू म्हणते : मग तुझ्या अधिकारांचे काय? I Indian Constitution I election 2024 I
    भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांकडून वारंवार संविधान बदलण्याची भाषा केली जाते. काही दिवसापूर्वी Bibek Deberoy यांनी संविधान २०४७ पर्यंत सकविधान बदलू असे म्हटले होते तर Anantkumar Hegade यांनी हिंदू हितासाठी संविधान बदलावे लागेल आणि जर २०२४ मध्ये BJP ला ४०० जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलू असे म्हटले होते. याचाच पुढं टप्पा म्हणून या BJP च्या Rjasathan Nagour च्या उमेदवार Jyoti Mirdha या उमेदवाराने देखील संविधान बदलण्याची भाषा केली आहे. जर संविधान बदलले तर या बाईंच्या अधिकारांचे काय होईल एवढाही विचार डोक्यात आला नसेल का?
    Many leaders of the Bharatiya Janata Party have repeatedly talked about changing the constitution. A few days ago Bibek Deberoy had said that constitution will be changed by 2047 while Anantkumar Hegade had to change constitution for Hindu interest and if BJP gets 400 seats in 2024 then we will change constitution. As a next step, Jyoti Mirdha, the BJP candidate from Rajasathan Nagour, has also talked about changing the constitution. If the constitution is changed, what will happen to the rights of this woman?
    lok sabha election 2024,election 2024,2024 election,lok sabha elections 2024,lok sabha election,2024 election night,2024 election forecast,2024 election prediction,2024 presidential election,loksabha election 2024,2024 lok sabha election,election news,lok sabha election 2024 opinion poll,election polls,election music,2024 lok sabha elections,predictions 2024,election forecast,lok sabha election 2024 public opinion,lok sabha elections 2024 update
    लोकसभा निवडणूक 2024, निवडणूक 2024,2024 निवडणूक, लोकसभा निवडणूक 2024, लोकसभा निवडणूक, 2024 निवडणुकीची रात्र, 2024 निवडणुकीचा अंदाज, 2024 निवडणुकीचा अंदाज, 2024 राष्ट्रपती निवडणूक, लोकसभा निवडणूक 2024,2024 लोकसभा बातम्या, लोकसभा निवडणूक, निवडणूक २०२४ ओपिनियन पोल, इलेक्शन पोल, इलेक्शन म्युझिक, २०२४ लोकसभा निवडणुका, अंदाज २०२४, निवडणुकीचा अंदाज, लोकसभा निवडणूक २०२४ जनमत, लोकसभा निवडणूक २०२४ अपडेट
    Dr. H. N.Sonkamble

ความคิดเห็น • 503