आयुष्याची दोरी बळकट म्हणून पुन्हा एकदा आजी वाचली | दुःख विसरून सांगितल्या मनोरंजक आठवणी YouTube

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
  • देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीप्रमाणे कित्येक प्राणघातक संकटे आली परंतु ही आजी कधी डगमगली नाही, आज पुन्हा एकदा तिने मृत्यू ला हरवले. या दुःखद प्रसंगी सांगितलेल्या प्रेरणादायी आणि रंजक कथा, या व्हिडिओ मधुन जाणून घेऊया. TH-cam Mi Vatsaru.
    आजीचा पहीले व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक👇.
    • गावापासून दूर राहणारी ...
    • वेळ आली होती पण काळ आल...
    • 90 वर्षाच्या आजीने उलग...
    • आजीच्या बालविवाह चे का...
    Grandma survived once again as the rope of life became stronger Interesting stories told without sorrow. TH-cam.
    #maharashtra_village_life
    #marathinews
    #life_in_the_wilderness
    #dhangarijivan
    #survive_in_forest
    #graminjivan
    #abpmajha
    #saamtvmarathi
    #tv9marathi
    आपले काही प्रसिद्ध Popular /viral videos.
    1. • गावापासून दूर राहणारी ...
    2. • पावसाचं अचूक भाकीत करण...
    3. • पाण्याखालचे शिवमंदिर प...
    4. • नासा चे शास्त्रज्ञ हैर...
    5. • पाण्याखालील शिरकाई देव...
    मिलिंद भोसले, मी वाटसरू
    For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
    Email : milindrajebhosale@gmail.com
    Facebook : mi.vatasaru
    _______________________________________________
    © All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.

ความคิดเห็น • 156

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 7 วันที่ผ่านมา +16

    ❤❤❤❤❤👌👌👌👌👌
    आजीच्या विचारांपासून बरेच घेऊन आपल्या आपले पुढील आयुष्य जगले पाहिजे.
    आजी बद्दल काय लिहिणार आपण. लिहिण्यासाठी शब्द च नाही भावा. आजीला माझा साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา +1

      या जुन्या माणसांकडून आपण एक जरी गुण घेतला तरी आपलं जीवन सार्थकी लागल्यासारखं आहे, एवढं ज्ञान त्यांच्याकडे आहे. त्यांना जपणं हे आपलं कर्तव्य आहे, परंतु ही समाधानी आणि आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे. 🙏

  • @anitaneharkar9676
    @anitaneharkar9676 7 วันที่ผ่านมา +11

    खरे आहे
    कडू माझ्या बहिणीची सासूबाई
    १०३ वर्ष होत्या त्या पण दरोरज सकाळी तोंड धुतल्यावर त्यांच्या अंगणात लिबांचे झाड होते
    त्याचा पाला काढून पाटावर वाटून त्याचा रस त्या प्यायच्या अगदी त्या वयात सुधा त्या सगळीकडे फिरत होत्या ❤धन्य ही पिढी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา +1

      आज आपल्याकडे पैसा, बंगला, गाडी सर्व आहे. सर्व सुखं आपण विकत घेऊ शकतो परंतु या जुन्या लोकांसारखं निरोगी आयुष्य आपण विकत घेऊ शकतो का? किती पैसे दिले तरी ते शक्य नाही.
      धन्यवाद 👌

  • @sangitabagane7146
    @sangitabagane7146 7 วันที่ผ่านมา +9

    आजीबाई तू इतकी कशी ग छान आहेस ग.आशी आजीबाई सगळ्याना मिळो.ज्यानी हा व्हिडीओ आम्हास बघण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. देव त्याचे रक्षण करो.खूप खूप शुभेच्छा.धन्यवाद.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      ही जुनी माणसं म्हणजे राष्ट्राची संपत्तीच आहे, त्यांच्याकडून भरभरून ज्ञान घेणे हे आपलं कर्तव्य आहे, कारण एक दिवस त्यांचे हे ज्ञान त्यांच्यासोबत निघून जाणार आहे. ही समाधानी आणि आनंदी पिढी पुन्हा दिसणार नाही. 🙏

  • @ashamore5060
    @ashamore5060 7 วันที่ผ่านมา +6

    देवांची मंदिर नेहमी निसर्गरम्य ठिकाणी असतात, दिवसभर माणसांची गर्दी रात्री मात्र देव एकटेच असतात,शंभू महादेव कैलास पर्वतावर एकटे, म्हणूनच त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात, आजी पण देव आहेत, त्यांना काय नाही होणार खूप भाग्यवान आहेत , आजींची मुलं,अजून आईं रुपात देव त्यांच्या घरात आहे,आमची पण आईं आजीच्या वयाची आहे, मी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करते,माझ्या भावाला माझा खूप अभिमान वाटतो,

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา +1

      मी तर म्हणेन आई-वडिलांना देवा पेक्षाही श्रेष्ठ स्थान आहे आणि ही जुनी माणसं खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत, आज आपल्याकडे पैसा आहे, गाडी बंगला आहे परंतु आपल्याकडे निरोगी आयुष्य आणि असे चारित्र्य आहे का? आणि या गोष्टी कधीच विकत मिळत नाहीत.
      धन्यवाद 🙏

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 7 วันที่ผ่านมา +12

    किती सात्विक भावना आहे या पिढीची , दोन तोळ्यांचा डाग ( दागिना ) मिळाला पण दडपायची इच्छा झाली नाही परत केला आणि पुढे ज्या बोलल्या ते ऐकून डोळे भरून आले . शत शत प्रणाम आजी तुम्हाला 🙏🙏देव तुम्हाला असेच स्वछ व हसऱ्या ठेवो ही त्याचे चरणी प्रार्थना . बाकी काही असले तरी आज्जीना एक विनंती , आता तुम्ही गावात मुलाकडे राहायला जा 🙏🙏🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      आज आपण स्वतःला श्रीमंत म्हणून घेतो कारण आपल्याकडे पैसा, गाडी, बंगला आहे, परंतु खरी श्रीमंत ही जुनी लोक म्हणायचे कारण त्यांच्याकडे निरोगी आयुष्य आहे आणि असे गुण आहेत. किती पैसा खर्च केला तरी निरोगी आयुष्य आणि असे चारित्र्य विकत मिळणार नाही.
      धन्यवाद

    • @sujittaware31
      @sujittaware31 6 วันที่ผ่านมา +1

      ​@@Mivatsarusir आज्जी la कुणी नाही ka

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 วันที่ผ่านมา +1

      आजीला एक मुलगा असून, नातवंडे आहेत परंतु ते गावांमध्ये राहतात, आजीला गावातील घरात राहायला अजिबात करमत नाही म्हणून ती रानामध्ये एकटी राहते.

  • @nileshhode8377
    @nileshhode8377 7 วันที่ผ่านมา +6

    आजी आई no 1 आहे मला भरपूर वावडते आहे तिचे प्रामाणिक पना व तिचे एक एक शब्द खर बोलत आहे.. देवाने तिला असेच सुखी ठेव रे बाबा

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      आज आपण पैशाने सगळी सुखं विकत घेऊ शकतो, परंतु निरोगी आयुष्य आणि असे चारित्र्य कधीच विकत घेऊ शकत नाही, जे हे जुन्या माणसांकडे होतं.🙏

  • @surajnaiknawre6349
    @surajnaiknawre6349 7 วันที่ผ่านมา +4

    इथून पुढच्या पिढीला आशा आज्जी च प्रेम मिळणार नाही ही शेवटची पिढी❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      पायजमा- धोतर आणि डोक्यावर टोपी किंवा पागोटे आणि नऊवारी आणि डोक्यावर पदर ही अशी पिढी पुन्हा दिसणार नाही. बहुदा ही शेवटची पिढी असणार.

  • @Priya_sonar7
    @Priya_sonar7 7 วันที่ผ่านมา +6

    मिलिंद भाऊ तुमचे आभार मानले तितके कमी आहे तुमच्यामुळे आम्हाला आजींना पहायला ऐकायला मिळत आहे अणि एक वेगळच नात आजीसोबत जुळलं आहे❤❤तुम्ही आमच्यासाठी आजी चे व्हिडिओ बनवत जा please

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา +1

      ह्या जुन्या लोकांजवळ असलेले ज्ञान हे त्यांच्याबरोबरच निघून जाणार आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तरी त्यांचे ज्ञान जगापासून जगापर्यंत पोहोचवण्याचं छोटसं काम करत आहोत.
      आपल्या शुभेच्छा नेहमी प्रेरणा देतात नवीन काम करण्यासाठी🙏

    • @Priya_sonar7
      @Priya_sonar7 7 วันที่ผ่านมา +1

      @@Mivatsaru तुमच्या ह्या कामातून खुप प्रेरना हिम्मत आणि आयुष्याचं खरं रूप खरं सुख कस असत पहायला मिळतं आहे मी शरद भाऊंना काॅल केला होता आजीं सोबत बोलली तुम्हाला मी तो क्षण तो आनंद शब्दात सांगू शकत नाही मी शरद भाऊं कडून तुमचा काॅन्टॅक्ट नंबर मागितला त्यांनी काही दिला नाही अजून मला तुमच्याशी बोलायचं होत आजींना भेटायला यायच आहे त्यासाठीच तुमच्याकडून गाईडंन्स हवा होत तुम्हाला शक्य असल्यास नंबर द्याल 🙏👍

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      तुमचा नंबर मेल करा. मी फोन करतो
      milindrajebhosale@gmail.com

    • @Priya_sonar7
      @Priya_sonar7 7 วันที่ผ่านมา +1

      मी आजींचा 1/1 व्हिडिओ असंख्य वेळा बघते भाऊ माझ मनचं नाही भरत

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา +1

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 6 วันที่ผ่านมา +2

    एवढी मोठं मोठी संकटे येऊन सुध्दा आज्जी निर्भय पणे त्यातून तरल्या हे त्यांचे नशीब थोर म्हणायचे... आणि भाऊ ह्या आजींचे तुम्ही जगातल्या अनेक लोकांना जीवन असे जगल्या आणि जगत आहेत हे व्हिडिओ मधून दाखवलेत म्हणून तुमचे आभार...🙏🙏 नाही तर इतका संघर्ष केलेल्या आजींच आम्हाला दर्शन मिळाले नसते..हे खरं आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 วันที่ผ่านมา +1

      ही जुनी लोकं आपल्याला प्रेरणा स्त्रोत आहेत, मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्याकडून बरेच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. परंतु झालं काय ही जुनी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं दुःख आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @vinodpatil6150
    @vinodpatil6150 7 วันที่ผ่านมา +2

    दादा मी आजी सोबतचे तिन व्हिडिओ पाहीले आहे तुम्ही आजीला आब्बाचे रोप दिले हे पाहून मन प्रसन्न झाले मि ही स्वताच्या शेतात तिन रौपे लावल्यात
    रोपे मोठी झाल्यावर तुमची आणि आजीची आठवण येणार हे १००टके खरे राम कृष्ण हरी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      आपल्या छोट्याशा कामाची कोणीतरी दखल घेत आहे, हे पाहून मनाला खरंच खूप बरं वाटलं. आजीला दिलेलं एक रोप आणि तुम्ही प्रेरणा घेऊन शेतामध्ये झाडे लावलीत किती छान उपक्रम करताय. ❤प्रत्येकाने जर असे आपल्या वया एवढी झाडे लावली आणि ती जगवली तर आपली ही पृथ्वी अगदी हिरवीगार होऊन जाईल आणि तिला पूर्वीचे वैभव प्राप्त होईल. खरच मनापासून धन्यवाद आपले🙏

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 7 วันที่ผ่านมา +3

    आजी तूला बोलनासारके शब्दच नाहीत तू खुप भारी आहे रोजचे विडीओ टाकतं जा आजी चे 🙏🙏🙏❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद
      ही जुनी माणसे म्हणजे ज्ञानाचे भांडार आहेत.

  • @nikhilgotad2615
    @nikhilgotad2615 7 วันที่ผ่านมา +4

    किती आजी निसर्ग ‌वातावरणात राहतात❤ सलाम आजीला

    • @DOATEX777
      @DOATEX777 7 วันที่ผ่านมา +1

      Salam aajibai tumhala

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @pradnyakochale4255
    @pradnyakochale4255 6 วันที่ผ่านมา +1

    Aaji khup chan aahe....Dada roj Aajiche video takat java ..tume khup chan kam kartay...

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 วันที่ผ่านมา

      रोज व्हिडिओ बनवणे शक्य नाही परंतु आठवड्यातून एक व्हिडिओ पोस्ट करण्याचा नक्की प्रयत्न करीन🙏 मनापासून धन्यवाद

  • @prajaktabile8855
    @prajaktabile8855 6 วันที่ผ่านมา +1

    किती छान आजी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏🙏

  • @VikramSonavane-cj8uh
    @VikramSonavane-cj8uh 7 วันที่ผ่านมา +1

    मिलिंदभाऊ तुमच्या कार्याला सलाम, उतार वयात वरीष्ठांची / तुम्ही केलेली आजीची चर्चा ,उत्तम काव्यरचना,जुनी माणस अगदी प्रामाणिक होती आणि आहेत.कोणत्याही आजी आजोबांची चर्चा करावी तरूणांनी,भरपूर शिकण्यासारखे आहे,तुमच्यामुळे हे शक्य आहे ऐकून मन भरून आले.तरूण तरूणींनी आदर्श घेण्यासारखं, आजीन असच हसत रहाव हीच परमेश्वर चरणी प्रार्थना, मिलिंदभाऊ तुमचे अशेच आम्हाला प्रेरणास्त्रोत लाभो खुप खुप शुभेच्छा🎉

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      सर्वप्रथम विक्रम भाऊ आपले मनापासून धन्यवाद 🙏
      खरं पाहिलं तर आपले ऊर्जा स्रोत आणि मार्गदर्शक ही जुनी माणसं आहेत, अभ्यास करायला पुस्तकं आहेत पण जीवनाचा ज्ञान घ्यायला ही माणसं पुरेशी आहेत.त्यांच्या अनुभवातून बरंच काही शिकण्यासारखे आहे.
      🙏🙏

  • @Drish1111
    @Drish1111 6 วันที่ผ่านมา +1

    खूप छान आजी 😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  6 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 7 วันที่ผ่านมา +1

    आजीचा प्रामाणिक पाना पाहुन डोळ्यात पाणी आले. माऊलीला नमस्कार 🙏❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      ही जुनी माणसं कधी शाळेत गेली नाहीत, ना कुठलं पुस्तक वाचलं, मग त्यांच्यामध्ये असे गुण आले कसे? त्यांना आयुष्याने शिकवलं, अनुभव हेच त्यांचे गुरू होते आणि त्यांच्याकडून आपल्याला बर्‍याच काही गोष्टी शिकण्यासारखे आहेत.
      धन्यवाद

  • @Anirum267
    @Anirum267 7 วันที่ผ่านมา +2

    नीतिमत्ता संस्कारांन आणि नियम
    साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ...
    संस्काराचे महत्त्व आणि मूल्य
    जुन ते सोनं
    आत्ताच्या मुलींनी या आजीकडून एक जरी मूल्य शिकलं किंवा एक जरी गुण घेतला तरी त्यांचा आयुष्य सफल होईल .....

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      ही जुनी माणसं खरोखरच ज्ञानाचे भांडार आहेत. आणि चालते बोलते विद्यापीठ आहेत. ते कोणत्या शाळेत शिकली होती माहिती नाही परंतु त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. एक जरी आपण गुण घेतला तरी आपलं जीवन सार्थकी लागल्यासारखं आहे.

  • @user-gc2zg6yd7r
    @user-gc2zg6yd7r 4 วันที่ผ่านมา +1

    Aaji mi dubai Varun no1 aaji God bless you

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much🙏
      ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचे भांडार, चालतं बोलतं विद्यापीठ जणू.

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 6 วันที่ผ่านมา +1

    आजी खुप गोड आहे रान पण छान आहे आरोग्य चांगले राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते ❤,🙏🌹👌👍

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @gayatrisonawane2813
    @gayatrisonawane2813 7 วันที่ผ่านมา +4

    आजी ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @nileshhode8377
    @nileshhode8377 7 วันที่ผ่านมา +3

    लोकांनी त्यातून शिकण्यासारखे आहे ती आजी जे बोलते त्यावरून मला तर गावी राहिल्या सारखे वाटत आहे... मस्त दादा असेच व्हिडिओ patav re

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      ही जुनी माणसं म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहेत. बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या त्यांच्याकडून. 🙏

  • @vidaytingre1023
    @vidaytingre1023 7 วันที่ผ่านมา +2

    आजीला नमस्कार छान विडिओ सलाम त्या आजीबाईला काय ती बुद्दी नमस्कार ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      खरं पाहिलं तर आजीला 12 तोफांची सलामी द्यायला पाहिजे. 🙏

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 7 วันที่ผ่านมา +1

    आजच्या व्हिडिओ मध्ये झाडेझुडपे "हिरवाईने नटलेली" आहेत.पाठीमागच्या व्हिडिओ वेळी उन्हाळ्याचे दिवस होते, दादा हे ठिकाण नेमकं कुठं येतं ❤❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @prashantchopde7305
    @prashantchopde7305 7 วันที่ผ่านมา +3

    माय माऊलीला सलाम

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @user-xo2nr6nf6o
    @user-xo2nr6nf6o 7 วันที่ผ่านมา +2

    Khup chan zala video aj ek number aaji 😊 kitti chan haste aaji very cute 🔥

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 7 วันที่ผ่านมา +1

    Aajiche vichar khup chhan aahet ashi juni mansa gharat astil ter tya gharache gokulch honar aajila manapasun sashtang dandvat aaji la khup bhetave vatte 🙏🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      ही जुनी माणसं म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ. ज्ञानाचे भांडार. 🙏

  • @nayanpatil5081
    @nayanpatil5081 6 วันที่ผ่านมา +1

    व्हिडिओ संपेपर्यंत डोळ्यातल पाणी पुसत होते थांबता थांबेनात

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 วันที่ผ่านมา

      अगदी मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 7 วันที่ผ่านมา +1

    आजी भारीच आहेत, त्यांच्याकडून शिकण्यासारख खुप आहे 🙏आजीना

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      ही जुनी माणसं म्हणजे ज्ञानाचा भांडारच असतात🙏

  • @smitajadhav2279
    @smitajadhav2279 7 วันที่ผ่านมา +1

    अशी माणसं आता नाही मिळणार प्रेमळ ❤❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      ही जुनी माणसं घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचे देवघरातील समई सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं, ती एकदा निघून गेली की मग त्यांचं महत्त्व कळतं.

  • @savitakumthekar2966
    @savitakumthekar2966 7 วันที่ผ่านมา +2

    आजीला काही भिंती वाटत नाही का
    जनावरांनची पशुपक्ष्यांची
    खरच कमाल आहे आजीची
    आजीला उदंड आयुष्य लाभो
    आजीचा आवाज खणखणीत आहे
    अजुन पण❤❤❤❤😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา +1

      गेली चाळीस पन्नास वर्षे झाली आजी शेतामध्ये एकटी राहते त्यामुळे तिचा निसर्गाशी जनावरांची आणि प्राण्यांची एक प्रकारचं नातं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आजीला असं घाबरण्याचे कारण नाही.

  • @darkgamer9345
    @darkgamer9345 7 วันที่ผ่านมา +1

    आजीकडून आम्हाला बरंच काही शिकण्यासारखं आहे आताच्या स्त्रियांच्या साठी आजीकडून रोज काही मोलाचे सल्ले घेण्यासारखे आहेत खरंच रोजच आजीचे व्हिडिओ बनवत जा आम्हाला त्यातून भरपूर काही शिकायला मिळेल जुन्या रूढी परंपरा संस्कृती कळेल

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา +1

      ही जुनी माणसं शिकली नव्हती पण अनुभवाचं एवढं त्यांच्याकडे भांडार होतं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीत शिकण्यासारखं भरपूर काही आहे.
      रोज नाही परंतु आठवड्यातून एक तरी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न नक्की करू.
      धन्यवाद 🙏

  • @easycooking7510
    @easycooking7510 7 วันที่ผ่านมา +1

    खुप छान आणि समजदार आणि समजून घेणारी आजी
    जेवढं बोलावं तेवढं कमीच😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      परंतु वाईट या गोष्टीचा वाटतंय की समाधानी आणि आनंदी पिढी आपल्याला सोडून जात आहे.

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 7 วันที่ผ่านมา +2

    👌👌👌आजींना नमस्कार 👏👏👏👏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद 🙏🙏

  • @user-xs6il5pw1b
    @user-xs6il5pw1b 7 วันที่ผ่านมา +2

    खुप छान आहे आजी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @omkarsawant8080
    @omkarsawant8080 7 วันที่ผ่านมา +2

    Khup chan vichar ahet aajiche aaj kal ashya Vicharache lok asay havet 😢❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      ही आनंदी-समाधानी आणि ज्ञानाची भांडार असणारी पिढी आपल्याला सोडून जात आहे.

  • @sangitabagane7146
    @sangitabagane7146 7 วันที่ผ่านมา +1

    The great grandmother, very lovely, very very motivated, salute her.God bless her. ❤❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      Thank you so much🙏

  • @sushmabankar6216
    @sushmabankar6216 7 วันที่ผ่านมา +1

    खूप छान आहे हया आजी नमस्कार

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 7 วันที่ผ่านมา +1

    खरच खूप छान आजी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @user-xt2zy6ld5l
    @user-xt2zy6ld5l วันที่ผ่านมา

    Aajiii Tula pahun khup chan vatly g

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  20 ชั่วโมงที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @swatibhosale8963
    @swatibhosale8963 7 วันที่ผ่านมา +2

    Nice viedo आजी भारी 💫

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद😘💕

  • @PratimaKasare
    @PratimaKasare 7 วันที่ผ่านมา +1

    Aaji kiti god ahes g tu ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 7 วันที่ผ่านมา +2

    आजीला अनेक नमस्कार 😊😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @nikitanale241
    @nikitanale241 7 วันที่ผ่านมา +1

    What a content..love you bless you aajji❤❤❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      Thank you so much for your comment🙏

  • @jayashreewalavalkar3402
    @jayashreewalavalkar3402 3 วันที่ผ่านมา +1

    Tya aajila dya kahi tari

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  3 วันที่ผ่านมา

      आजी चांगली खमकी आहे, अजूनही या वयात स्वावलंबी आहे आणि तिला अभिमान सुद्धा आहे.
      🙏🙏

  • @user-gc6te6pt1s
    @user-gc6te6pt1s 7 วันที่ผ่านมา +2

    आजी❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 7 วันที่ผ่านมา +1

    अग आजी जा मुलाकडे, आहे ना तूझा मुलगा, अशी नको राहू एकटी, रानात,, 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา +1

      आजीला गावात राहायला अजिबात आवडत नाही, तिला जराही करमत नाही म्हणून तू गेली चाळीस पन्नास वर्षे ते रानात एकटी राहते आणि ती मुख्य म्हणजे ती आनंदी आहे.
      धन्यवाद 🙏

    • @manishabhatkar3258
      @manishabhatkar3258 7 วันที่ผ่านมา +1

      @@Mivatsaru 👌👍💐

  • @kirangunjal3981
    @kirangunjal3981 5 วันที่ผ่านมา +1

    Aaji kalaji ghya tumchi
    😢

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 วันที่ผ่านมา

      किती संकट आले तरी आजींनी प्रत्येक संकटाचा अगदी योग्य पद्धतीने मुकाबला केलेला आहे, त्यामुळे आजी एकदम खमकी आहे.

  • @nileshmhatre9389
    @nileshmhatre9389 6 วันที่ผ่านมา +1

    ❤️

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  6 วันที่ผ่านมา +1

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @ramchandrapharande340
    @ramchandrapharande340 7 วันที่ผ่านมา +1

    Very excellent videos and Aaii

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😀

  • @user-oq8hu3gj2u
    @user-oq8hu3gj2u 7 วันที่ผ่านมา +1

    Winzar rajagad

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  6 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏🙏

  • @bindamaniyar3415
    @bindamaniyar3415 7 วันที่ผ่านมา +2

    Aajila salam

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @savitakumthekar2966
    @savitakumthekar2966 7 วันที่ผ่านมา +1

    आजीला सॅल्युट

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      खरं पाहिलं तर आजीला भारत उपाशी सलामी द्यायला पाहिजे🙏

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 7 วันที่ผ่านมา +2

    आजी मुलाकडे का राहत नाही येवढी तीथ कोणी नसताना

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      आजीचं गावामध्ये घर आहे, तिचा मुलगा आणि सून गावात राहतात परंतु आजीला गावामध्ये राहायला अजिबात करमत नाही म्हणून ती रानामध्ये एकटी राहते, त्यांचा मुलगा संध्याकाळी झोपायला येतो.

  • @Kokneaprnakhandu
    @Kokneaprnakhandu 7 วันที่ผ่านมา +1

    Dada ajila saglyamde rahayla geun ja na plz o as 1ta nka sodu ata tila hot ny sagl o ya vyat tila adharachi khup moti grj aahe o tila saglya n sobt tewa as 1ta bgun man bhrun yety Dada plz yewdya aad rani ks zagtey kshi rahte tila bolnyasati lok hvet man mokl krayla adhar pahije aei vadilansobt tewa

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา +1

      खरं पाहिलं तर गेली चाळीस पन्नास वर्षे आजी एकटीच राहते राहणार कारण तिला गावात राहायला अजिबात आवडत नाही आणि केवळ निसर्गासोबत राहिल्यामुळे ती एवढी निरोगी आयुष्य जगू शकते. आणि ती एवढी वर्षे आज आपल्याला दिसते. ती शहरामध्ये राहिली असती तर प्रदूषणामुळे तिला एवढे दीर्घ आयुष्य लाभलं नसतं बहुदा.
      आज ती रानात आहे म्हणूनच ती आनंदी आहे समाधानी आहे आणि निरोगी आहे.

    • @Kokneaprnakhandu
      @Kokneaprnakhandu 7 วันที่ผ่านมา +1

      @@Mivatsaru khar aahe Dada tumch

  • @bibhishandighe8540
    @bibhishandighe8540 7 วันที่ผ่านมา +1

    काय बोलावं आजी विषयी शब्दच नाहीत

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      ही जुनी समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे याचं खूप वाईट वाटतं.

  • @KNGYT3963
    @KNGYT3963 7 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @sandeepbhosale7399
    @sandeepbhosale7399 7 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @Madhuriii1910
    @Madhuriii1910 7 วันที่ผ่านมา +1

    🙏🏻❤️

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 7 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद 🙏

  • @kuberchavare7274
    @kuberchavare7274 7 วันที่ผ่านมา +1

    Mazi aji ashich hoti Savitra nani tiche nav pan 1972 chya duskalat ti maran pavli,ajicha sahvas milala nahi mi 1/2 la shalet hoto he nani vadilanchi ai,aichi ai matr pahavayas milali nahi,ya aji chalte bolte vidyapith ahet dev tyanna udand ayushya devo he prarthana,ya maulila koti koti naman ani chanel la dhayawad -Kuber Dhondiba Chavare Rtd Add S P Penur Tal -Mohol DIST -Solapur Maharashtra

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      मला वाटतं ही जुनी माणसं खरी श्रीमंत आहेत. आपल्याकडे आज मुबलक पैसा आहे परंतु आपल्याकडे निरोगी आयुष्य नाही, जे ह्या जुन्या लोकांकडे होतं.
      तुम्ही एक वेळ पैसा कमवाल पण निरोगी आयुष्य कमवू शकत नाही.

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 7 วันที่ผ่านมา +1

    आजींना बापाची आठवण येते ..डोळे भरून आले... आजींना पिण्याचे पाणी, वापरायच्या पाण्याची सोय काय आहे ...व्हिडिओ मध्ये बाजूला एक विहीर दिसतेय ..पण पाणी कोण काढून देते ...आजी स्वतः तर नसेल ना पाणी काढत ..pls रिप्लाय व्हिडिओ बनवा

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      आजीच्या मुलाने शेतामध्ये एक विहीर घेतलेले आहे, त्याचं पाणी पिण्यासाठी सुद्धा वापरलं जातं आणि पाईपलाईन करून ते पाणी घरामध्ये आणलं आहे. त्यामुळे आजीला विहिरीपर्यंत जाण्याची आवश्यकता नाही.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 7 วันที่ผ่านมา +1

    Natural life mhanun aaji healthy aahe. Medicine chi garaj nahi. Aaji 100 varshe cross kara. Saprem namaskar 🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर, निसर्गासोबत राहिल्यामुळे आणि ह्या प्राणी पक्ष्यांच्या संगतीत राहिल्यामुळे आजीला एक प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झालेली असणार हे मात्र नक्की. म्हणूनच तिला एवढे दीर्घ आयुष्य लाभले आहे आणि 100 वर्षे नक्की जगणार. 🙏

  • @parvatipalyekar3983
    @parvatipalyekar3983 7 วันที่ผ่านมา +2

    आजीची मुल कुठे आहेत भाउ

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      आजीचं गावामध्ये घर आहे, तिथे मुलगा आणि सून राहतात. परंतु आजीला गावात राहायला अजिबात करमत नाही म्हणून तिथे एकटी राहते.

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 7 วันที่ผ่านมา +1

    दादा आजीच गाव कोणत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते सांगा

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

    • @rajendrakedari8689
      @rajendrakedari8689 7 วันที่ผ่านมา

      @@Mivatsaru धन्यवाद दादा..🙏🙏🙏😊😊😊😊

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 7 วันที่ผ่านมา +1

    आजीच गाव कोणत आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @poojalandge226
    @poojalandge226 7 วันที่ผ่านมา +1

    आजी कुठल्या गावच्या आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @user-yg5tz9do8j
    @user-yg5tz9do8j 7 วันที่ผ่านมา +1

    Mobile tv pexya gamteshir athwani

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @user-jj2cm7lt3o
    @user-jj2cm7lt3o 7 วันที่ผ่านมา +2

    आजीला कुणीच नाही ka

    • @AshokMadhale-et8qr
      @AshokMadhale-et8qr 7 วันที่ผ่านมา +2

      Aahe..ek mulga

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      आजीला मुलगा, सुनबाई, नातू नातवंडे आहेत, परंतु आजीला गावातील घरात राहायला आवडत नाही म्हणून ती शेतामध्ये असलेल्या घरात एकटी राहते.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      हो

  • @user-cn4uv2yx1o
    @user-cn4uv2yx1o 7 วันที่ผ่านมา +1

    आजी एकट्या का राहतात

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  7 วันที่ผ่านมา

      आजीचं गावामध्ये घर आहे, सुनबाई आहेत, मुलगा आहेत परंतु तिला गावात राहायला अजिबात करमत नाही म्हणून ती रानात एकटी राहते.