Ep ८३ | प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी १०० वर्ष वाट? । Sad State of Rehabilitation ।Indie Journal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • #maharashtra #Dams #Podcast
    महाराष्ट्र देशातील पुनर्वसनाचा कायदा निर्माण करणारं पाहिलं राज्य, मात्र इथं प्रकल्पग्रस्तांना दशकांची वाट बघूनही न्याय मिळत नाही? सांगत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे.
    आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/Support...
    इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndi...
    For more stories, visit our website www.indiejourn...
    Follow Indie Journal on social media:
    Facebook: / indiejournal
    Instagram: / indiejournal.in
    Twitter: / indiejmag

ความคิดเห็น • 6

  • @Sxrala
    @Sxrala 16 วันที่ผ่านมา +4

    अशाप्रकारची सत्य घटनांची माहीती इतर कुठेही मिळाली नसती.आभारी आहोत आपले.

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 15 วันที่ผ่านมา +3

    Very informative video

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 14 วันที่ผ่านมา +5

    तांबे सर टाटा ने पुणे जिल्ह्यात जी ८ धरणे बांधली!!!!!!!!
    त्यात त्यांनी ब्रिटिशांच्या मदतीने शेतकऱ्यांची लाखो एकर जमीन कशी लाटली त्यावर एक व्हिडिओ बनवा!!!!!!!

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 14 วันที่ผ่านมา +4

      सगळे उद्योगपती सुरुवातीला जनतेला ,शेतकऱ्यांना लुटून मोठे होतात.एकदा मोठे झाले की PR टीमच्या माध्यमातून स्वतःला रॉबिनहुड दाखवतात .

    • @hard-crackers1227
      @hard-crackers1227 14 วันที่ผ่านมา +3

      कदाचित तूम्ही जे बोलत आहात ते बरोबर ही असेल, पण हा जो टाटा आहे त्याने चक्क २-३ लाख एकर जमीन हडपली आहे पण त्याच्याबद्दल कोणी चकार शब्द ही काढायला कोणी तयार नाही

  • @Chakrawat-Pakshii
    @Chakrawat-Pakshii 10 วันที่ผ่านมา

    तृण असो वा दर्भ कृषीकत्वाचे दोन्ही वैरी! किंतु लागते भूमी दोधांनाही, नाही कुठेही उदक शांती!