कॅन्सरमुळे अधिकारी बनण्याचे स्वप्न भंगले | इनुची गोष्ट - तरीही अजून मी जिवंत आहे | Younus Sayyad
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
युनूस सोबत संपर्क साधायचा असल्यास खालील नंबर वर संपर्क साधू शकता
7304928897
"ईनुची गोष्ट" - अजून मी जिवंत आहे....
स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक लोक भेटले वेगवेगळ्या अधिकारी भेटले वेगवेगळे क्षेत्रात नावलौकिक करणारे लोक भेटले मात्र आज असा एक अवलिया भेटला की ज्याने मन जिंकून घेतले..
एका घरगुती कार्यक्रमानिमित्त आमचे मित्र मार्गदर्शक किशोरजी ढगे सर यांना भेटलो असता बोलताना त्यांनी सांगितले की
"युनूस सय्यद नावाचा एक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे आणि त्याला ब्लड कॅन्सर झाला होता व आता त्याने त्याचा प्रवास "इनुची गोष्ट" नावाच्या पुस्तक स्वरूपात प्रकाशित केला आहे. त्याचा हा प्रवास नवीन कॅन्सर पेशंटसाठी एक गाईड लाईन, मानसिक आधार व प्रेरणा बनत आहे. जमल्यास तुम्ही त्याला एकदा भेटा!"
खंत याची वाटली की स्पर्धा परीक्षेतील एक विद्यार्थी ज्याला कॅन्सर झाला त्याच्यातून तो बाहेर पडला आणि त्याने त्याच्या जीवनावरती त्याच्या प्रवासावरती पुस्तक लिहिलं आणि आपण त्याला कोणतीही मदत करू शकलो नाही. आणि त्याही पुढे ही व्यक्ती आपल्या शेजारील गावची असूनही ती आपल्याला माहीत नसणे.
विनू ला कॉल केला त्यावेळेस हेही कळले की तो पहिल्यापासून मला ओळखत होता त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली तो भेटायला आला आणि तो जे सांगत होता ते ऐकताना अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होते किती हा खडतर प्रवास अठरा विश्व दारिद्र्य त्या दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा हा तरुण खर्च भागवण्यासाठी सेक्युरिटी गार्डची नोकरी करणारा हा तरुण ज्यावेळेस अधिकाऱ्यांपर्यंत स्वप्न पाहत होता त्यावेळेस त्याच्यासमोर कॅन्सर रुपये राक्षस येऊन उभा राहिला परिस्थिती नाजूक होती पण त्याची जगण्याची जिद्द आणि त्याच्यात असणारी ऊर्जा आत्मविश्वास हे भांडवल सोबत घेऊन त्यांनी कॅन्सरची लढा दिला कॅन्सरची ट्रीटमेंट घेत असताना त्याला ज्या अडचणी आल्या त्या इतर कोणाला येऊ नयेत त्यामध्ये आर्थिक असेल किंवा उपचारादरम्यानच्या इतर अडचणी असतील या इतर कॅन्सर ग्रस्त रुग्णाला येऊ नयेत म्हणून त्याने स्वतःच्या प्रवासावर इनूची गोष्ट अजून मी जिवंत आहे हे पुस्तक लिहिले आणि त्याचा हा प्रवास वास्तव कट्ट्यावर उलगडण्याची माझी इच्छा मी त्याला बोलून दाखवली. आणि तो वास्तू कट्ट्यावर आला आहे त्याचा प्रवास लवकरच तुमच्यासोबत घेऊन आलो आहोत
@Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
Join this channel to get access to perks:
/ @vastavkattathereality...
For More
Subscribe You Tube channel
वास्तव कट्टा
/ mpscstudentsrights
वास्तव Talks
/ @vastavtalks
मी अधिकारी
/ @vastav_katta_hindi
facebook :
vastav katta
/ vastavkatta
mpsc students rights
/ mpscstudents. .
Follow us on Twitter
वास्तव कट्टा
Va....
MSR
MP....
Join us onTelegram
Mpsc Students Rights
t.me/MPSCStude...
vastav katta
t.me/vastavkatta
मी अधिकारी
www.youtube.co....
अप्पा हातनुरे सर
www.youtube.co....
नव्या वाटा
www.youtube.co....
Daily Video
www.youtube.co....
Plan B
www.youtube.co....
#mpsc
mpsc new syllabus
#upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
#पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC
वास्तव कटटयावरील आजवरचा सगळ्यात बेस्ट विडीओ,, जगण्याला उभारी देणारा, सकारात्मक दृष्टीकोनचा उच्चांक दाखविणारा, तसेच सतत किरकिर करणार्यांना चपराक देणारा विडीओ. इनु सर तुमच्या आणि तुमच्या आईच्या जिद्दीला सलाम, आयुष्याची लढाई तुम्ही जिंकुन दाखविली, तुमचा हा लढा विश्वास न बसणारा आहे, किरण सर आमच्या समोर ही आणल्याबद्दल आपले खुप खुप आभार.
Thank You Seema🙏🏻
© इनु😊
माझ्या लायब्ररी मध्ये होता पुण्याला स्टडी la... खरच खूप जिद्दी , positive, always smile असणारा युनूस🎉सलाम तुझ्या confidence la
Thank You Krushna❤
लायब्ररी मधले दिवस आठवले😘
@@CancerVloggerhow to contact u....I dont have insta...bcz of study ,want to talk with u...
खरच दवाखाना कोणाच्याच वाट्याला येऊ नये.खूप वाईट परिस्थिती असते. मी पण अनुभवलय असं....मला पण वाटायचं पुस्तक लिहावं पण सुचत नाही कस लिहायचं ते....आणि शेवटचं वाक्य खूप imp की जिवंत राहणं हे खूप महत्त्वाचं...हे अधिकारी ही दुय्यम गोष्ट आहे...हे दवाखान्यात गेल्यावर समजत... फक्तं माझा आजार वेगळं होता..hats of you..❤
Thank You Very Much Tushar❤🎉😊
माझ्या वाट्याला दवाखाना पाहता पाहता सहा वर्षांपासून आलाय पण मी हट्टी इतकाकी दवाखान्याच्या वाटेला जातच नाही माझंही खुप सांगन्यासारखं आहे युनुसारखा पुस्तक लीहीन्याचं पाच वर्षांपासून वाटतंय पन आजुन सुरूवात नाही केली 😂 युनु सलाम तुला तुझ्या आईला ❤ विशेष म्हणजे मी आजही मजबूत समजतो मी जाँब करतो
माझा बालपणीचा मित्र आहे... येवढ्या मोठ्या आजारातून बरा होऊन ईतक्या जिद्दीने उभा राहिला आहे.. त्याचा संघर्ष पाहून खूप अभिमान वाटतो... Proud of you Brother... Always with you ❤
हॅलो सागर, हो आपण प्राथमिक शाळेत सोबत होतो! तुझी कॉमेंट पाहून लई भारी वाटले❤
@CancerVlogger ❤️❤️👍👍
प्लॅटफॉर्म चा आभारी आहे , या विजेत्याला समोर घेऊन आलात त्याबद्दल...
धन्यवाद, मित्रा 🫡
टाटा sir tumhi लग्न नाही केलं तुम्ही हा समाज लग्नाला किती मानतो पण तुम्ही आयुष्भर सिंगल राहिले अन् आजकाल च समाज लग्न न झालेला माणसाला नीच बिनकामाचा समजतात पण तुम्ही ही व्यक्या मोडून काढली संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवसाठी वाहून दिलं पैसाच सगळ काही नसत आपण जात धर्म न बघता कोणाला ही मतद करत राहणे म्हणजेच माणूस होय😢😢😢❤❤❤
दादा सलाम तूझ्या जिद्दीला ,आईने खुप शक्ति व धीर दिला आहे त्या काळात, आईचे व तुझे एक दुसर्या बद्दलचे प्रेम बघून डोळ्यात पाणी आले
तुझी गोड बोली भाषा ऐकून मन भरून आले..प्रत्येक पिडीत व्यक्तिला तू किती छान सोपे करुन सांगतो. मनापासून सलाम दादा.
इनु तुला खूप निरोगी आणि उत्तम उदंड आयुष्य लाभो.
ईनो तुझ्या बोलण्यातुन जगण्याची नवी उमेद मिळाली
धन्यवाद ❤
Salute to इनू sir...🫡
इतक्या संकटांवर पाय देऊन आज हा माणूस जिवंत आहे..💫
आज या मुलाखतीमुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलणार आहे...👀💯
ही एक मुलाखत कित्येकांच्या life वर परिणामी ठरणार आहे...Thanks to वास्तव कट्टा❤🙏
Thank You Very Much Riya🤗
Regards,
Enu✌🏻
तुझ्या बरोबरच तुझ्या आईच्या जिद्दीला सुद्धा सलाम ❤
तू लढ गडया तुला भीतीही कुणाची पर्वाही कुणाची... तू लढ गडया
❤❤❤❤❤
खुप भयाण कथा आहे इनू तुझी... तुला आलेले दिवस दुसऱ्यांना येऊ नये म्हणून लिहिलेली पुस्तक हे तुझ्या आयुष्यातील खूप महत्वाची गोष्ट आहे. तुझे पुस्तक विकत घेऊनच वाचू आम्ही.... तुला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा...वास्तव कट्टा मधें खुप छान विषय मांडलात 🙏🙏
Thanks Mahendra❤
खूप छान विचार आहे तुझे मी अधी मुलाखत पाहिली होती आणि काही कारणिने पूर्ण मुलाखत पाहू शकले नव्हते आज पूर्ण बघितली तेव्हा कळलं तू किती मोठ्या आजारातून बाहेर पडला असाच नेहमी आनंदी राहा बेटा
युनूस, तुझ्या व तुझ्या आईच्या संघर्षाला, जिद्दीला सलाम. तुला उदंड आयुष्य लाभो.
अतिशय प्रेरणादायी प्रवास
खरच भावा तूझ्या जिद्दीला सलाम... तुझ बुक नक्कीच क्रांती घडवेल..🙏🙏
तुझ्या पुस्तकाला अवार्ड मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
बाळा तुला मनापासून आशिर्वाद.
आता पर्यंत TH-cam वर बघितलेला best video
तुम्ही आमच्या साठी नेहमीच motivation म्हणुन राहणार सर.
तुम्हाला चांगले आरोग्य व सुख लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Thanks Bhava🥳
@@CancerVlogger sir apla contact no. Pahije hota... important bolayach ahe.
आयुष्य लई मोठं आहे... अशी लोक चे विचार ऐकले पाहिजे.....हा खरा हिरो.... जाम भारी माणूस आपल्यातला इनु जिवंत राहू द्या लोकांनो नाय तर काय खर नाय...
धन्यवाद सर 😊
th-cam.com/video/5S32OKv6Azo/w-d-xo.htmlsi=issYEdy7ncXcNyYA
Thanks इनू.तुझी ही मुलाखत खूप प्रेरणादायी आहे.
मीही एक कॅन्सर योद्धा आहे. तुझ्यासारखीच जीवनाप्रती positive आहे. छान वाटलं आणि तुझं पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल. 👍👍🙏🙏
खरचं, एवढं हि आयुश्य कठीण असुन सुद्धा एवढी जिद्द जगण्यब्दल.... डोळयात पाणीच आल ऐकून😢 .... आणि त्यातही तुमच्या आईची कष्ट... सलाम तुमच्या जिद्दीला...😊 प्रेरणास्थान इनुची गोष्ट...❤
Thank You Very Much Kirti Mam😊🙏🏻
कॅन्सर पेशंट साठी खूप छान आहे हाय तुझा मोटिवेशन
This is the best broadcast I have ever listened to. May I wish you that your remaining dreams will come true. May God bless you!
सकाळी 3 वाजता व्हिडिओ पाहतोय खूपच प्रेरणादायी प्रवास
सलाम तुझ्या संघर्षला , जगण्याला
एक खूप छान गोष्ट आई च प्रेम
Bapre..... Nishabd.... Inu tu khup strong ahes..... Anekansathi Light house tharshil ...... ❤ .... Aaj pryant sir ni ghetlel best interview..
Thank You Neha Mam for Your kind words😊
© इनु.
खूप प्रेरणादायी आहे..युनूस भाई.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
Inspirational reality...thanks brother tuzyamule all samjl .......always keep smile.tc..
खरचं खुप भयानक परिस्थिती आहे, त्यातून बाहेर पडलात तुमचे खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
Thank You Manda Mam,
Regards इनु✍🏻📖📚🙏🏻🤗
इनु... Best wishesh for a warrior like you...
Thank You Mam🙏🏻😊
युनूस salute bhava tula...
मुलाखत पाहात असताना डोळे भरून आले,
तुझा तसेच आईचा संघर्ष नक्कीच आम्हा सर्वांना प्रेरणादायी ठरेल.....
तुला दीर्घायुष्य लाभो हीच मनपूर्वक प्रार्थना...
Thank You Very Much Shreyash😊
तू एवढ्या मोठ्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्याची हिम्मत ठेवली खरच तू खूप great आहेस ❤
आणि तुझ्या पुढे कुठलाही प्रॉब्लेम आता मोठा नसणार
तुझ्या कडे खूप धाडस आहे.
तू खूप पुढे जाशील......
धन्यवाद राहुल सर,
नक्कीच आता कोणताच प्रॉब्लेम मला मोठा वाटत नाही अन् आता खुप पुढे जायचं आहे💝
© इनु
Salute bhava tuzhya जिद्दीला
My friend, who conquered cancer, embraced life with unwavering strength, and defied time with unbreakable spirit.....❣️
आपल्या देशात गरीब कधी श्रीमंत होणार नाही. सर्वात मोठा दोष आहे राजकारण..
Kharc khup chan vatal tumchi mulakht ekun tumhi evdhya mothya rogala chitpat kelt tr tumchyasathi asadhy as kahic nahi tumchya aaushat tumhi khup mothe vhave tumchya aai ne proud feel krave & tyani sukhace divs jgave.... He ishwera yani khup sosal aahe ata itun phude yachya vatyala cangle divs yavet 🙏
"वास्तव कट्टा" आपले खूप-खूप आभार
Keep it up #Vinus Sayyad ❤❤
Thanks Dada🙏🏻🤗✍🏻
माझी आई आणि पापा दोघेही कॅन्सर पेशंट होते.दोघी without cemo off झाले आहेत मला माहित आहे काय सितवेशन असते.
भावा तुला सलाम आहे
Sorry to hear about your parents!
© इनु😢
खूप सुंदर दादा
आयुष्यात तुला कधी काही होऊ नये तुमच्या आई चांगल्या असव्या
कायम
तुमी सुद्धा छान आरोग्य मिडो
आणि
खूप successful वा दादा..... Thanks.......
Thank You Surbhi Tai😊
Dada 100varsh aayush mido re tula kharach garibi khup bekar ahe mi pn anubhavli❤❤❤🎉
आई असावी तर अशी, मुलगा असावा तर दादा तुझ्या सारखा, सलाम स्त्रीशक्ती ला ❤...........जीवन जगण्याची उमेद , वैचारिक पातळी , निर्णय क्षमता असलेला प्रामाणिक मुलगा खूप हुशार.....तुझे पुढचे आयुष्य आरोग्यदायी लाभो भरघोस आयुष्य मिळाव,हीच दत्त गुरु चरणी प्रार्थना ❤❤🙏🙏 तुझे स्वप्न लवकरच पूर्ण होवो हीच सदिच्छा 😊🙏🙏
#मी अजून जीवंत आहे...........
हेच वाक्य प्रत्येक व्यक्तीला नक्कीच जीवंत ठेवल....💯💯
Thank You Very Much Kirti Tai😊🎉
मित्रा खूप अभिमान वाटतो तुझा.
Salute 🙏🙏 to struggler इनू
पुढील आयुष्य तुझे. यशवंत निरोगी आनंदात मिळो
Brave man salute you brother
All the best for your golden & bright future ❤
Great God bless you Bhai
U really inspiring us😢.... Stay blessed always nd Hav a great journey ahead 🎉🎉
Thanks Bhai❤
Most welcome... Love u lottt innuuuu... keep it up nd stay healthy always... काळजी घे 🤗... अन् असू यार इनु कायमच सोबत🤝♥️☘️ @S.Y.S.🥰
You are doing so well brother.
This is a nice gesture by you to provide useful information about blood cancer.
Be brave for this situation
खरच मी आता छोट्याशा problem लां खूप मोठ दुःख समजत होती, tension घेत होती, pn यांचा प्रवास बघून समजलं आपला प्रॉब्लेम्स काहीच नाही, खूप मोठं motivation मिळाला तुमचा मुळे thank u so much. ....
मनापासून अभिनंदन
ajch mla khup khachlyasarkh vatat hota ani me mla changl vatav mhnunch khitri shodht hote ani ha video milala thank you sir😊
अजून जास्त प्रेरणा अन् माहितीसाठी पुस्तकही वाचू शकता सर🙏🏻🤗
@@CancerVlogger nkkich vachen 😊
सलाम तुझ्या जिद्दी ला बाला
जिंकलास मित्रा...अजून लिहून देतो ...इथून पुढे तुझ्या आयुष्यात कोणतीच मोठी अडचण येणार नाहीं....देव तुला नेहमी सुखात ठेवेल...नक्की च एक दिवस तुला भेटेन मी ...
Salute...100times...Enu sir really
तुमच्या मुलाखतीवरून मला माझी आई पण आठवते, कारण मी दिव्यांग आहे आणि प्रत्येक वेळी माझी आईच धावपळ करते, तेव्हा तुमची कहाणी ऐकून किंवा ही मुलाखत ऐकून खूप रडू आले, इथून पुढचे चांगले आयुष्य चांगलेच जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना भैय्या
Thank You Very Much Urmila Mam, God bless you with health wealth and prosperity 🙏🏻🙏🏻🙏🏻
Very inspiring interview ❤Sir
खरंच डोळ्यात पाणी आलं 🥺
God bless you sir . Mi depression medy hoti pen ata ytun mi Niki bhar nigil Niki . Thanks sir .
सलाम भाऊ❤
Thank you sir.ha माझा खुप जवळचा फ्रेंड आहे..2 year एकत्र होतो पुणे मध्ये. 🙏🙏
हॅलो हर्ष आपण काकूंच्या मेसवर जेवायला सोबत होतो 😘💝🎉
खुप खुप छान वाटले तुला पाहून... लवकरच भेटू❤@@CancerVlogger
Heart touching story
Hat's off....speechless
Stay blessed always bro 🙌🎉
इनू च्या आईला सलाम ❤❤❤
Thank You Very Much Nisha🙏🏻🙏🏻🙏🏻
Ur inspiration to live life to normal peoples
Thanks😊
Khup bhari..... Shabdach nahi bolayla.... 🙂
Wordless❤
इनुची गोष्ट - अजून मी जिवंत आहे हे पुस्तक नक्की वाचा
Sir, mala yunus sirancha mob. No. Deta ka?
Sirancha contact no. Pahije!!
हे पुस्तक कुठे मिळेल
नकी बघणार आमी
आणि वाचणार सुद्धा......
पुस्तक amazom वर मिळेल का???
Real hero hatch off Einu
Thank You Very Much😊
इनु...तुला तेव्हा पाहिलं जेव्हा आपली नुकतीच रूम वर ओळख झाली 1 दिवस तू माझ्या रूम वर राहायला आला होतास तुझा स्पर्धा परीक्षांचा पेपर होता आणि त्या नंतर समजल 4 वर्षानंतर तुला कॅन्सर झाला.पायाखालची जमीन सरकली वाटल अस कस होऊ शकत पण नियतीने ठरवलेल्या कोणत्याच गोष्टीला माणूस काहीच करू शकत नाही तुझी जिद्द तुझं अधिकारी होण्याचं स्वप्न ...हे कसं आणि किती दृढ होत मी चांगलच जवळून पाहिलं..भले तू अधिकारी झाला नाहीस पण आज ज्या लोकांना कॅन्सर आहे त्यांच्यासाठी तू जी पुस्तकां मार्फत औषद दिलं आहेस थोडक्यात पेन किलर दिलं आहेस आज तुला अधिकारी होऊन पहायचं स्वप्न जरी भंगल असल पण तू जी पुस्तक लिहून बऱ्याच रुग्णांना आधार आणि या परिस्थितीशी कस लढायच हे सांगितलस..ही एक सेवाच आहे....खरंच तुझा अभिमान वाटतो यार.... मित्रा अशीच कामगिरी करत रहा असाच मोठा हो आमचं प्रेम आमची साथ आहे तुला❤️
Thank You दिपक,
हो मला तो दिवस आठवतोय ज्या दिवशी आपण भेटलो होतो व स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासावर डिस्कशन केले होते. त्या दिवशी माझी चांगल्या पद्धतीने खातिरदारी केल्याबद्दल खूप खूप आभार आणि तुलाही पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!
Regards,
इनु
Fighter 🎉🎉
मुलाखत घेणाऱ्यांनी थोडी तयारी करून मुलाखत घेतलो पाहिजे, किमान ज्या पुस्तकावर मुलाखत आहे ते नक्की वाचले पाहिजे निदान चाळल पाहिजे होतें
Salute 🎉
वास्तव कट्टाने मला बोलण्याची संधी दिली व आपण सर्वांनी व्हिडिओ पाहून इतक्या छान छान कॉमेंट दिल्याबद्दल खूप खूप आभार अन् धन्यवाद 😘🙏🏻🎇
आपला आभारी इनु✍🏻📖📚😊
खूपच inspiring 💯....
एवढा मोठा दुःखाचा डोंगर पार केला आत्ता MPSC/UPSC चा गड सर करून झेंडा फाडकावाच लागेल 💯.. पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा 🎉✨️✨️✨️
@@AnujaNaik557धन्यवाद मॅम😊🎉
भाऊ प्लस रिप्लाय कर मी तुझी वाट बघेल भाऊ मी पोलिस भरतीची तयारी करतो मागील 6 महिन्यापासून मझ्या संडास वाटे रक्त येत मला कॅन्सर असू शकतो का माझे वय 25 आहे मला खूप भीती वाटत आहे 😢😢😢😢😢😢
Tata hospital मध्ये 3/4 महीने वेटींगला थांबावे लागते. तिथेही ओळख असावी लागते. तो पर्यंत आजार वाढत जातो.
खरच गरिबी खूप मोठा कॅन्सर आहे
True warrior (stronger,Brave)
Nice ...video
Salam Einu bhai aapko allah aapko lambi umr ataa kare or dili jayaj tamnna ko puri kare
Salute भावा
Mashallah, Yunus bhai aap hamesha salamat raho bas Allah se yehe Dua karta hun 🤲🏻❤🌹 ameen summa ameen 💐
Shukriya Bhai, Inshallah... Ameen🎇
खूप खूप अशिर्वाद
Bhai ankh me Aasu aa gaye yar😢❤ bhot Himmat hai yar ❤
Thank You My dear Fergusson College Friend, hamne ek dusre ka struggle dekha hai, aapka struggle bhi bahut Bada hai😊
Einu sir .......👌👌
मित्रा याच्या पेक्षा मोठा दुःख असू शकत नाही यार😢
Thank You Pravin❤
Khatarnaak bhau
Great...🫡🫡🫡
Younos ur strong boy🙏
Proud of you sir
The great legend
आयुष्य शिकवणारा वास्तव कट्ट्यावराचa पहिला व्हिडिओ
Salute hai boss
Great
खरंच गरिबी खुपचं मोठा कॅन्सर आहे 😢
हो मॅम,
गरीबी खूप मोठा कॅन्सर आहे!
मी पण या आजारातून सुखरूप बाहेर पडले आहे. AML2 याचे निदान आणि त्यानंतरचा खडतर प्रवास मी पण केलाय.
Must watch
पुस्तक कुठ मिळेल plz sanga
राणीच्या बागेत तसेच कांदिवली ( पं) रेल्वेस्टेशच्या बाहेर हे झाड मी पाहिलय.