सनाला खूप शुभेच्छा.. अशा चित्रपटाला घवघवीत यश मिळो.. तुम्ही असा विषय आमच्या समोर मांडलात की मी आपसूक भावनिक झालो अन् अश्रू बाहेर आले... सना सारख्या मुलीसाठी...
प्राथमिक शाळेत लहान मुलांच्या व्याधींसंबधीत ( ऑटीझम, स्टॅमरींग सारखे ) जाणकार पूर्णवेळ जरी शक्य नसेल तर सप्ताहात एक/दोन दिवस विद्यार्थ्यांचे निरीक्षण करण्यासाठी आणि उपचार सुचविण्यासाठी नेमले जावेत. परदेशात अश्या सुविधा आहेत.
सदर चित्रपटा बाबत सुंदर विश्लेषण. हा चित्रपट हिट व्हावा अशी अपेक्षा आणि सदिच्छा.सर्व कलाकारांना सुयश चिंतीतो.पोखरकर सर आपण कलाकारांशी सुंदर संवाद साधला.👍🏼🙏
रविंद्र सर आपले खूप खूप धन्यवाद चांगला विषय निवडलात आपण त्या कारणाने समाजा मध्ये अनेक गोष्टी आपण नेताय आपण खूप जबाबदार आहात संयमी ही आहात पुन्हा एकदा खूप आभार 👏
खूप छान चर्चा घडवली. त्यामुळे कधी ही चित्रपट येतो आणि कधी पाहतो असे वाटते आहे.श्री.संतोष कोल्हे यांचे दिग्दर्शनाचे तोंडभरून कौतुक केले असल्याने चित्रपट चांगलाच असेल.सर्वांनी हा सर्वोत्तम चित्रपट पाहावा
सर जयभीम जय महाराष्ट्र. सर आज च्या आपल्या ह्या एपिसोड ने आपल्या काळातील हास्य अभिनेता मधु आपटेंची आठवण करून दिली.अतिशय छान व सुंदर विषय घेतला.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर व जय संविधान.
'स ला ते - स ला ना ते' या चित्रपटाची चर्चा त्याच्या नावापासूनच उत्सुकता निर्माण करते! नावाचं वेगळेपण आणि त्यातून झिरपणारा सामाजिक संदेश हे प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. चित्रपटातील कथा, दिग्दर्शन, आणि जिवंत संवादांमुळे प्रेक्षकांमध्ये तो चर्चेचा विषय ठरतोय. सामाजिक विषयांवर टोकदार भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला लावतोय, शिवाय त्यातील अभिनय आणि कथानकाची सच्चाई प्रेक्षकांशी थेट संवाद साधते. चित्रपट फक्त मनोरंजनापुरता न राहता समाजाला आरसा दाखवणारा आहे, त्यामुळेच तो प्रत्येक जण अनुभवायला पाहत आहे!
रवींद्र भाऊ. मी आपल्या अभिव्यक्ती चॅनल चा नियमित दर्शक आहे.आपणं खुप विचार करून विषय निवडतात.. जे की खुप नावीन्यपूर्ण असतात.. कधीकधी आपण थोडी भटकंती करावी, महाराष्ट्रातील अनेक शहर गावामध्ये जाऊन तेथील अप्रकाशित इतिहासावर अभ्यास करून माहिती मिळाली तर खुप बरे वाटेल.. आपल्या विचार करण्याच्या पद्धतीने व आपल्या अमोघ वाणीने ऐकण्याची संधी मिळेल.. तसेच आपणं मुलाखती साठी कोणता DSLR CAMERA वापरतात, हे कळेल काय. आजचा विषय,मुलाखत खूपच वेगळी होती.ही समस्या आपल्या आजू बाजूला नक्कीच आहे.. नक्कीच फायदा होईल.. आपले खुप आभार..
छावा चित्रपट मात्र जबरदस्त कामगिरी करणार .. लोकांना खरा इतिहास कळणार.. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या टीव्ही सिरीयल मध्ये जे दाखवलं नाही ते लोकांना समजणार.. औरंग्या कसा खलनायक आहे ते स्पष्ट होणार..
या चर्चे वरुन एक उद्देश्य लक्षात येइल कि लहान मुलांमधे काही असामान्य कमी आहे तर त्यावर समाधान कसे काढावे, त्यावर समाधान आहे बाकी सिनेमा पाहील्या नंतर, प्रानी वाचवीने आवश्यक आहे
नमस्कार सर आत्ताच एक video पाहिला की राज्य सरकारने विद्यापीठाच्या अनुदान कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे व ते बंद करून पाहत आहे यावर काही माहिती किंवा video करावं, खरी आहे की नाही ❤
आपलं विश्लेषण चांगलं असतं म्हणून आम्ही आपल्याला पाहतो ऐकतो. हा चित्रपट छान असेलही पण नेमका हा चित्रपट मराठी आहे की इंग्रजी हा प्रश्न पडतो याचं कारण असं की या ज्या कोणी कलाकार आहेत व अजून एक मराठी आहेत त्या मराठी कमी व इंग्रजी जास्त बोलत आहेत. तेंव्हा ज्यांना मराठीला पप्राधान्य देता येत नाही अशा लोकांचा चित्रपट मराठी माणसांनी का पाहावा? तेंव्हा यांच्या या वाईट गोष्टीमुळे निदान आम्हितरी पैसे खर्च करुन हा चित्रपट पाहणार नाही. व या ज्या कोणी नटी आहेत त्यांनी पुढच्या चित्रपटाच्या वेळी देखिल हाच इंग्रजीचा उपद्व्याप केला तर त्या ज्या कोणत्या सिनेमात असतील त्याकडे आमचं नेहमीच दुर्लक्ष असेल. मराठी माणसाने कष्टाचे पैसे खर्च करुन चित्रपट पाहिला पाहिजे पण ज्या पैशावर या कलाकारांच घर चालणार आहे त्यांना माय बोली मराठीची आपुलकी नसावी? हे नाही चालणार!
बाकी उपेंद्र लिमये यांच्या सारखे नट कोणी होऊच शकत नाही. खुप ताकदीचे अभिनेते आहेत तर. तेंव्हा भविष्यात आम्ही हा चित्रपट बघु तो केवळ या अत्यंत ताकदीच्या अभिनेत्यासाठी.
साहेब मराठी चित्रपटात आता काहीच उरले नाही तुम्ही जुने movue बघा काय ते जबरदस्त कलवंत होते रमेश देव शरद talhvarkar संजय जोग डॉ काशीनाथ घानेकर अरुण सरनायिक रविन्द्र महाजनी राजा गोसावी डॉ श्रीराम लागु अशे अजुन कलांवंत आहे किती जबरदस्त होते है आज स्टोरी नाही म्हणजे काहीच नाही फ़क्त सक्सेस म्हटले की महाराष्ट्रची हास्य जत्रा अजुन काहीच नाही
एखाद्या सिनेमाचं हेतूपुरस्सर मार्केटिंग करण्याची गरज नव्हती. श्रीकांत बोजेवार हे ब-यापैकी स्तंभलेखक असू शकतील, पण ते ब-यापैकीही संवादलेखक नाहीत हे त्यांनी त्यांच्या आधीच्या (हजार रूपयांची नोट) सिनेमात दाखवून दिलं आहे.. ते तंबीदुराई नावाने जे काही उपरोधिक लेखन करतात ती राजकारणावरची वरवरची खिल्ली असते. प्रचलित राजकारणावर ते कोणताही थेट शेरा मारत नाहीत. ते फक्त उखाळ्यापाखाळ्या करतात.
चित्रपटाचं नाव व संक्षिप्त कथांनक चार वाक्यात प्रथम विशद केलं असत तर समजायला जास्त मदत करू शकल असत कारण माणूस त्या दृष्टीतून विचार करू लागतो.बघा पूर्वी नांदितून असे संकेत दिले गेलेले आहेत.
नमस्कार सर! शक्य असल्यास xl cinema च्या मदतीने या फिल्मला ऑडिओ डिस्क्रिप्शन उपलब्ध करण्याची विनंती दिग्दर्शकांना करावी. अंध व्यक्तिंना फिल्म पाहताना त्याचा फायदा होईल.
@@Nitin-v9y1d व्यवस्थित आहे आवाज.. बाकी कमेंट्स मधून तर काही तक्रार नाही दिसत.. तुमच्या मोबाईलचा किंवा कशावर पाहताय त्याचा आवाज कमी असेल.. प्लिज चेक करा 🙏
सर, फार सुंदर एका वेगळ्याच विषयावर चर्चा घडवतीत, धन्यवाद👍
एक व्यावसायिक पत्रकार ह्या नात्याने विविध विषय उत्कृष्टपणे मांडण्याची आपली हातोटी विलक्षणच रविंद्र सर . त्याकरता आपणास अनेकोत्तम शुभेच्छा .
@@RaviArankar1240 धन्यवाद.. परंतू मी व्यावसायिक पत्रकार नाही.. 🙏
सर तुम्ही फारच छान विचार मांडतात
सलाम तुमच्या छान विचाराला
आज राजकारण सोडून दुसरा चांगला विषय घेतला..खुप छान.. आवडलं.. धन्यवाद
राजकीय नेत्यांच्या कानाखाली आवाज काढलाच पाहिजे...
ते सुद्धा तितकेच गरजेचे 🙏🏻
अगदीच ❤@@ASGXYZ
नक्की बघणार
Changla vishay changle vichar
Shukriya janab.
खुप छान. हां चित्रपट नक्कीच बघायला आवडेल
रविंद्रजी आपले धन्यवाद.
मानसिक सपोर्ट या समस्येत खुप कामी येतो. हां माझ्या घरातला अनुभव आहे.
May Almighty God bless you.
सर या मराठी चित्रपटाच्या आपल्या विश्लेषणामुळे आणि सर्वांच्या मुलाखतीमुळे हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. धन्यवाद सर.
सर तुम्ही खूप अफलातून व्यक्ती आहात❤
दादा जय शिवराय.
सनाला खूप शुभेच्छा.. अशा चित्रपटाला घवघवीत यश मिळो.. तुम्ही असा विषय आमच्या समोर मांडलात की मी आपसूक भावनिक झालो अन् अश्रू बाहेर आले... सना सारख्या मुलीसाठी...
पोखरकर साहेब तुमचे ईपीसोडस दर्जेदार असतात.नविन विषयावरील चित्रपट आहे त्याची माहिती सांगितली,धन्यवाद. ❤❤
रीचा, सना, सुचित्रा मॅडम सॅल्युट तुमच्या मेहनितला.
सुंदर चर्चा
सलाम
प्राथमिक शाळेत लहान मुलांच्या व्याधींसंबधीत ( ऑटीझम, स्टॅमरींग सारखे ) जाणकार पूर्णवेळ जरी शक्य नसेल तर सप्ताहात एक/दोन दिवस विद्यार्थ्यांचे निरीक्षण करण्यासाठी आणि उपचार सुचविण्यासाठी नेमले जावेत. परदेशात अश्या सुविधा आहेत.
Great, ravindra.
एक अप्रतिम आणि खूप माहितीपूर्ण चर्चा ...
अप्रतिम 🎉🎉🎉
सर आपली मांडणी फारच सुरेख व सुंदर असते. असेच नविन नविन विषय घेऊन एपिसोड करावेत ही विनंती
पाहणारच
सर, आपण कौतुक करत आहात तर चित्रपट वेगळा आणि छानच असेल. नक्कीच पाहणार. ❤👌
फारच छान विषयावर चर्चा घडून आणली. धन्यवाद सर्वांचे 🙏
Happy Republic day to all of you.❤❤❤❤❤ very nice interview
आपण दिलेल्या माहिती वरून हा सिनेमा कधी एकदा सिनेमा गृहात जाऊन बघतोय याची उतकंठा वाढली आहे.धन्यवाद ! साहेब
आदरणीय श्री Ravindra सर,
Sarvach kshetrat आपला vavar, abhyas केवळ अप्रतिम.
विषय कोणताही असो सविस्ततर पणे माहिती देणारे .अभिव्यक्ती TH-cam channel.
आणि रवींद्र सरांचा सखोल अभ्यास त्या बद्दल सर्व अभिव्यक्ती टीमचे अभिनंदन 🙏💐
अभिमान आहे तुमच्यावर सर 🙏🙏
सदर चित्रपटा बाबत सुंदर विश्लेषण. हा चित्रपट हिट व्हावा अशी अपेक्षा आणि सदिच्छा.सर्व कलाकारांना सुयश चिंतीतो.पोखरकर सर आपण कलाकारांशी सुंदर संवाद साधला.👍🏼🙏
खूप छान अभिनंदन 🎉🎉
छान, चांगला प्रयत्न
हीच खरी अभिव्यक्ती ❤
भगवान भरोसे हा हिंदी चित्रपट युट्यूबवर पहा,धर्म आणि विज्ञान यांचा मुलांवर कसा परिणाम होतो हा विषय आहे.
खूपच छान, सर
रविंद्र सर आपले खूप खूप धन्यवाद चांगला विषय निवडलात आपण त्या कारणाने समाजा मध्ये अनेक गोष्टी आपण नेताय आपण खूप जबाबदार आहात संयमी ही आहात पुन्हा एकदा खूप आभार 👏
आजची चर्चा आवडली
Too good, waiting for such interviews in near future...
Atishay chhan vishayavar charcha ghadavlit sir..
सर ,नमस्कार
आपण अतिशय प्रामाणिक व वास्तव विचार मांडता.तुमची भाषा शैली व विषयाची मांडणी छान वाटते.
आज खुप सुंदर विषय हाताळला useful episode 🎉
छाया कदम मला आवडते❤
अवश्य बघणार हा चित्रपट .
खूप छान चर्चा घडवली. त्यामुळे कधी ही चित्रपट येतो आणि कधी पाहतो असे वाटते आहे.श्री.संतोष कोल्हे यांचे दिग्दर्शनाचे तोंडभरून कौतुक केले असल्याने चित्रपट चांगलाच असेल.सर्वांनी हा सर्वोत्तम चित्रपट पाहावा
Pokharkar Saheb tumcha ek hi video mi Miss karat nahi , ani ha ch Tyanchya Vividhatpurn Patrkarite la dilela maza Mannpurvak Salam Ahe . 👌👍🙏🩷
सर मिडल क्लास वर लावलेला टॅक्स या वर एक व्हिडिओ बनवा
Sir thank you
खूप छान विषय निवडा सर आपण आपले विश्लेषण खूप अभ्यासपूर्ण असत.धन्यवाद❤
Saras article sirji.
100% हा चित्रपट बघणार ❤
दुर्दैवाने रविंद्र जी सोडून सर्व इंग्रजाळलेले मराठी बोलताना पाहून खंत वाटली. त्यांना लाज वाटत नसावी. जय अभिजात मराठी.
EXCELLENT
छान विषय
देव आपले भले करो. आपल्या सर्वांचे. 🎉❤
Sa la te... Sa la na te... Shaletil ek avismarniya shabd... Kharach Marathi bhasha khup Sundar ahe...
माणस शास्त्रज्ञ प्रामाणिक असले पाहिजे.. एवढेच महत्त्वाचे आहे. कारण प्रामाणिक कोण ह्या बद्दल ह्या कलियुगात कठीन काम आहे असे मला वाटते
Abhivyakti atishay sensative vaishya var sambhashan
Best. असेच हटके episode बनवा. लवकरच diamond button मिळवा
भगवान भरोसे या विज्ञान आणि पुराण यावरील चित्रपटावर ही एपिसोड करावा
शासनाने हा चित्रपट करमुक्त करावा.
Thank you🙏🙏🙏
चंगला विषय निवडला
Good sir
nakkich baghnar amhi sir ashe movies sir khup interesting topic ahe👍👍👍
Good subject
ही तर मराठी व्याकरणातील प्रत्यय आहेत...या "स", या "ला", यां "ना"
सर खुप धन्यवाद. सिनेमा नक्की pahnar
सर भगतसिंग यांच्या #WHY I AM ATHIEST या पुस्तकावर व्हिडिओ बनवा ❤🙏
👍👍👍👌👌👌🙏🙏🙏
त्या विषयात रस ghetala तर auotomatic आपण समरस होत
वी.शांताराम ते आमिर खान जशी चित्रपटाची जी अफलातून कल्पना समाजात मांडतात. तसीच ही चित्रपट निर्मिती असेल असे वाटते.!
मी हा चित्रपट पाहणारच आपण ही पाहा👍
सर जयभीम जय महाराष्ट्र. सर आज च्या आपल्या ह्या एपिसोड ने आपल्या काळातील हास्य अभिनेता मधु आपटेंची आठवण करून दिली.अतिशय छान व सुंदर विषय घेतला.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर व जय संविधान.
एक आणि एकमेव अभिव्यक्ती.सत्येतेशी आणि पत्रकारितेशी कधींही आणि कसलीही तडजोड नाही
'स ला ते - स ला ना ते' या चित्रपटाची चर्चा त्याच्या नावापासूनच उत्सुकता निर्माण करते! नावाचं वेगळेपण आणि त्यातून झिरपणारा सामाजिक संदेश हे प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. चित्रपटातील कथा, दिग्दर्शन, आणि जिवंत संवादांमुळे प्रेक्षकांमध्ये तो चर्चेचा विषय ठरतोय.
सामाजिक विषयांवर टोकदार भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला लावतोय, शिवाय त्यातील अभिनय आणि कथानकाची सच्चाई प्रेक्षकांशी थेट संवाद साधते. चित्रपट फक्त मनोरंजनापुरता न राहता समाजाला आरसा दाखवणारा आहे, त्यामुळेच तो प्रत्येक जण अनुभवायला पाहत आहे!
रवींद्र भाऊ.
मी आपल्या अभिव्यक्ती चॅनल चा नियमित दर्शक आहे.आपणं खुप विचार करून विषय निवडतात.. जे की खुप नावीन्यपूर्ण असतात.. कधीकधी आपण थोडी भटकंती करावी, महाराष्ट्रातील अनेक शहर गावामध्ये जाऊन तेथील अप्रकाशित इतिहासावर अभ्यास करून माहिती मिळाली तर खुप बरे वाटेल.. आपल्या विचार करण्याच्या पद्धतीने व आपल्या अमोघ वाणीने ऐकण्याची संधी मिळेल..
तसेच आपणं मुलाखती साठी कोणता DSLR CAMERA वापरतात, हे कळेल काय.
आजचा विषय,मुलाखत खूपच वेगळी होती.ही समस्या आपल्या आजू बाजूला नक्कीच आहे..
नक्कीच फायदा होईल..
आपले खुप आभार..
छावा चित्रपट मात्र जबरदस्त कामगिरी करणार ..
लोकांना खरा इतिहास कळणार..
स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या टीव्ही सिरीयल मध्ये जे दाखवलं नाही ते लोकांना समजणार..
औरंग्या कसा खलनायक आहे ते स्पष्ट होणार..
Filmy bate with pokharkar sir
पोखरकर सर मराठी मालिकेत तर महाराष्ट्र संस्कृतीची तर वाट लागलेली आहे चांगला अभिनय असला तर आपण दाद ही देतो वाखाण तो ही
❤❤❤
🙏🙏🙏
Video content different subject, excellent video 👌👍🩷
मराठी सिनेमा बद्दल बोलतायत आणि एक वाक्य शुद्ध मराठीत बोलता येत नाही ह्यांना
काय दुर्दशा आहे भाषेची !
👌👏👍👍👍🙏🙏🙏❤💐
या चर्चे वरुन एक उद्देश्य लक्षात येइल कि लहान मुलांमधे काही असामान्य कमी
आहे तर त्यावर समाधान कसे काढावे, त्यावर समाधान आहे
बाकी सिनेमा पाहील्या नंतर,
प्रानी वाचवीने आवश्यक आहे
नमस्कार सर आत्ताच एक video पाहिला की राज्य सरकारने विद्यापीठाच्या अनुदान कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे व ते बंद करून पाहत आहे यावर काही माहिती किंवा video करावं, खरी आहे की नाही ❤
सर तुम्ही ह्या भटुकल्या . बद्दल सविस्तर एपिसोड करा
आपलं विश्लेषण चांगलं असतं म्हणून आम्ही आपल्याला पाहतो ऐकतो. हा चित्रपट छान असेलही पण नेमका हा चित्रपट मराठी आहे की इंग्रजी हा प्रश्न पडतो याचं कारण असं की या ज्या कोणी कलाकार आहेत व अजून एक मराठी आहेत त्या मराठी कमी व इंग्रजी जास्त बोलत आहेत.
तेंव्हा ज्यांना मराठीला पप्राधान्य देता येत नाही अशा लोकांचा चित्रपट मराठी माणसांनी का पाहावा?
तेंव्हा यांच्या या वाईट गोष्टीमुळे निदान आम्हितरी पैसे खर्च करुन हा चित्रपट पाहणार नाही.
व या ज्या कोणी नटी आहेत त्यांनी पुढच्या चित्रपटाच्या वेळी देखिल हाच इंग्रजीचा उपद्व्याप केला तर त्या ज्या कोणत्या सिनेमात असतील त्याकडे आमचं नेहमीच दुर्लक्ष असेल.
मराठी माणसाने कष्टाचे पैसे खर्च करुन चित्रपट पाहिला पाहिजे पण ज्या पैशावर या कलाकारांच घर चालणार आहे त्यांना माय बोली मराठीची आपुलकी नसावी?
हे नाही चालणार!
बाकी उपेंद्र लिमये यांच्या सारखे नट कोणी होऊच शकत नाही.
खुप ताकदीचे अभिनेते आहेत तर.
तेंव्हा भविष्यात आम्ही हा चित्रपट बघु तो केवळ या अत्यंत ताकदीच्या अभिनेत्यासाठी.
साहेब मराठी चित्रपटात आता काहीच उरले नाही तुम्ही जुने movue बघा काय ते जबरदस्त कलवंत होते रमेश देव शरद talhvarkar संजय जोग डॉ काशीनाथ घानेकर अरुण सरनायिक रविन्द्र महाजनी राजा गोसावी डॉ श्रीराम लागु अशे अजुन कलांवंत आहे किती जबरदस्त होते है आज स्टोरी नाही म्हणजे काहीच नाही फ़क्त सक्सेस म्हटले की महाराष्ट्रची हास्य जत्रा अजुन काहीच नाही
एखाद्या सिनेमाचं हेतूपुरस्सर मार्केटिंग करण्याची गरज नव्हती. श्रीकांत बोजेवार हे ब-यापैकी स्तंभलेखक असू शकतील, पण ते ब-यापैकीही संवादलेखक नाहीत हे त्यांनी त्यांच्या आधीच्या (हजार रूपयांची नोट) सिनेमात दाखवून दिलं आहे..
ते तंबीदुराई नावाने जे काही उपरोधिक लेखन करतात ती राजकारणावरची वरवरची खिल्ली असते. प्रचलित राजकारणावर ते कोणताही थेट शेरा मारत नाहीत. ते फक्त उखाळ्यापाखाळ्या करतात.
सर या मनासुपचार तज्ञ मॅडम यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का कारण माझ्या भाच्याला अशा प्रकारचा त्रास आहे. तेव्हा मिळाला तर बरे होईल.
@@kalpakpanvalkar481 कळवतो
चित्रपटाचं नाव व संक्षिप्त कथांनक चार वाक्यात प्रथम विशद केलं असत तर समजायला जास्त मदत
करू शकल असत कारण माणूस त्या दृष्टीतून विचार करू लागतो.बघा पूर्वी नांदितून असे संकेत दिले
गेलेले आहेत.
I had a classmate who used to stammer and he was intelligent we never made fun of him can't say about today's generation
🇮🇳🙄🙄💚💚
सर जी काही पालकच मुलांना स्वतः तोतरे बनवतात.उदा. बाला ताय तलतोय. मुल बोलतोय ताय नही बाबा
नमस्कार सर! शक्य असल्यास xl cinema च्या मदतीने या फिल्मला ऑडिओ डिस्क्रिप्शन उपलब्ध करण्याची विनंती दिग्दर्शकांना करावी. अंध व्यक्तिंना फिल्म पाहताना त्याचा फायदा होईल.
Sir tumala Rajakaranapasun dur javot mhanun kahi lik prayatn karat aahet
@@DeepaliJadhav-i7m 😃
अगदी बरोबर पहिल्या सारखे प्रतिभावान निर्माते राहले नाही .टीव्ही चे विनोदी चॅनेल तर फारच फडतुस .
छावा वर विश्लेषण करावे काय दाखवत आहेत संतापजनक
शावा चित्रपटाबद्दल बोला....
@@govindsurya9479 चित्रपट तर येऊद्या की
सर. सुचित्रा मॅडम चा. फोन नं द्या. ही विनंती. 🙏
@@arunkad56 कळवतो
Pl.मलाही
Make a report about ADHD and autistic kids
सर तुमचा आवाज येत नाही
@@Nitin-v9y1d व्यवस्थित आहे आवाज.. बाकी कमेंट्स मधून तर काही तक्रार नाही दिसत.. तुमच्या मोबाईलचा किंवा कशावर पाहताय त्याचा आवाज कमी असेल.. प्लिज चेक करा 🙏
O mharaj..beed case baddal bola ki he ky baghu vatat ny .