भारतावर नक्की कोणाची सत्ता आहे? | Mahesh Zagade | EP-1/2 | Behind The Scenes

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • थिंक फेस्ट कार्यक्रमाचे तिकीट बुक करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    ticketkhidakee...
    भारत प्रजासत्ताक झालाच नाहीये? भारतात फक्त पक्षशाहीच चालते? लोकप्रतिनिधी जनतेला नव्हे, तर पक्षांनाच बांधिल? जगभरात लोकशाहीला उतरती कळा लागली आहे? लोकशाहीच्या दुर्दशेस मतदारच जबाबदार?
    माजी सनदी अधिकरी महेश झगडे यांची मुलाखत, भाग १.
    #republicindia #democracy #thinkbankpodcast
    आमचे इतर #thinkbankpodcast पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
    • २०२५ मध्ये Maximum Ret...
    #thinkbank च्या इतर Playlist पाहण्यासाठी!
    Behind The Scenes : • लोकांच्या मनात हिंदुरा...
    ShaharNama :
    • सोसायटी रीडेव्हलपमेंट ...
    ==========

ความคิดเห็น • 61

  • @phsawantsawant6858
    @phsawantsawant6858 9 วันที่ผ่านมา +4

    झगडे साहेब, आपले विचार मौलिक आहेत, ते पुस्तक रूपाने येणं आवश्यक आहे, तसेच त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होणं देखील गरजेचे आहे.. सावंत

  • @atul58
    @atul58 8 วันที่ผ่านมา +8

    मुळात IAS, IRS, MPSC इत्यादी लोकांचा माज ज्या दिवसी उतरेल त्या दिवशी खर प्रजासत्ताक शासन येईल.हे सर्व नवीन राजे झालेले आहे.

    • @खरीलोकशाही
      @खरीलोकशाही 3 วันที่ผ่านมา +1

      माज आपणच उतरवू शकतो याची आपल्याला जाणीव होऊन आपण त्यासाठी काम करायचे ठरवले तरच उतरेल.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 2 วันที่ผ่านมา

      आधी लोकांना आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून द्यायला हवीत.
      आपल्याकडे नागरिक भावना (civic sense) अजिबात नाही, हे निरक्षर लोकांइतके सुशिक्षित जनतेत प्रमाण तेवढेच आहे.
      आपल्याकडे जिकडे तिकडे कचरा टाकणारी मंडळी परदेशात गपगुमान नियम पाळतात....

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 8 วันที่ผ่านมา +3

    उत्तम मार्गदर्शन

  • @sharadahire5415
    @sharadahire5415 3 วันที่ผ่านมา

    Perfect Sir!!👍🏻👍🏻

  • @gajanandhandre2000
    @gajanandhandre2000 9 วันที่ผ่านมา +4

    Very nice explanation sir ❤❤

  • @YuvrajMahajan-go7ty
    @YuvrajMahajan-go7ty 9 วันที่ผ่านมา +3

    खुप चांगली मुलाखत.. थिंक बैंक टिम चे आभार 🎉

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 9 วันที่ผ่านมา +3

    Good Topic ❤❤🏆🏆🏆🙏💕

  • @deepakpatil248
    @deepakpatil248 9 วันที่ผ่านมา +2

    रोख ठोक ❤

  • @umeshaparadh2592
    @umeshaparadh2592 8 วันที่ผ่านมา

    खूप छान मांडणी✅👍

  • @nitinkumarjadhav8144
    @nitinkumarjadhav8144 8 วันที่ผ่านมา +3

    भारतात लोकशाही नावालाच उरली आहे

  • @SandipPawale-to71182
    @SandipPawale-to71182 6 วันที่ผ่านมา

    👌👌👌

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 9 วันที่ผ่านมา +1

    Six Years.❤❤❤❤🏆🏆🏆

  • @ramkishanapparudraksh4952
    @ramkishanapparudraksh4952 8 วันที่ผ่านมา +1

    सद्या प्रजासत्ताक किंवा लोकप्रतिनिधी सत्ताक नव्हे हायकमांड सत्ताक व्यवस्था चालू आहे

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 9 วันที่ผ่านมา +2

    फारच बरोबर बोलतायत झगडे साहेब.

  • @Vijaykumarbansode2007
    @Vijaykumarbansode2007 7 วันที่ผ่านมา

    Your definition & argument is absolutely correct unfortunately behind there different Vichar dhaara one is dominant & other is poor & helpless

  • @bappasahebbodkhe1947
    @bappasahebbodkhe1947 9 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌👌✔️✔️✔️✔️

  • @anildhuri3289
    @anildhuri3289 5 วันที่ผ่านมา

    प्रथम देश हित असं मानलं जात
    मात्र वास्तवात प्रथम पक्ष हित, नंतर देश, राज्य आणि जनता हित याप्रमाणे निर्णय घेतला जातात असे सामन्य माणसाला जाणवतं.
    प्रजा ( लोकप्रतिनिधी ) सत्ताक दिन

  • @suhasdhamorikar5890
    @suhasdhamorikar5890 5 วันที่ผ่านมา

    कुठल्याच काळात लोकांचे प्रतिनिधी सत्ता प्राप्त झाल्यानंतर जनतेची काळजी घेतात.

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 8 วันที่ผ่านมา +1

    शेवटीं सत्ता राबविणाऱ्या लोकांची नियत कशी आहे यावरच लोकशाही चे यश, अपयेश अवलंबून आहे.

  • @harad5
    @harad5 9 วันที่ผ่านมา +1

    फस्ट व्हु.❤

  • @svkadam326
    @svkadam326 7 วันที่ผ่านมา

    झगडे साहेब तुम्ही अचुक माहिती दिली आहे

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 8 วันที่ผ่านมา

    Jai shree ram

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 9 วันที่ผ่านมา +3

    झगडे साहेब या सारख्या लोकांनी लोकांपर्यंत पोहचल पाहीजे

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape9700 7 วันที่ผ่านมา

    अधिकारी जर प्रामाणिक, मूल्यांची जपणूक करणारे, निस्वार्थी,देशहिताचा विचार करणारे असतील तरच ते लोकप्रतिनिधींना योग्य सल्ला देऊ शकतील.पण दुर्दैवाने तशी परिस्थिती राहिलेली नाही.

  • @mgabda
    @mgabda 9 วันที่ผ่านมา

  • @vikramgaikwad1257
    @vikramgaikwad1257 9 วันที่ผ่านมา

    👍

  • @samjoli
    @samjoli 9 วันที่ผ่านมา +1

    Are we understand true republic??
    Is there any authentic eligibility in politics ???

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 6 วันที่ผ่านมา

    झगडे साहेबांनी बरोबर सांगितले आहे की जाहीरनामायाला कायदेशीर स्वरूप दिले पाहिजे

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 9 วันที่ผ่านมา +4

    लोकशाहीवरच्या चर्चेत देशातील व राज्यातील पारिवारिक पक्षाबद्दल ( घराणेशाही)एक शब्द पण काढला नाही.

  • @subhashpawar1553
    @subhashpawar1553 9 วันที่ผ่านมา

    Vinayak ji हणमंतराव गायकवाड यांना बोलवा think बँक वर

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 7 วันที่ผ่านมา

    आज-काल जनता काय किंवा लोकप्रतिनिधी काय कोणालाच किंमत राहिलेली नाही. आता फक्त किंमत आहे ती फक्त तीन लोकांना... धनंजय मुंडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस. या तिघांच्या व्यतिरिक्त या राज्यात कोणालाही काडीची किंमत नाही. हे तिघे ठरवतील तेच होणार.

  • @sparklinglotus
    @sparklinglotus 8 วันที่ผ่านมา

    ThinkFest baddal sangtana dolyanna kay hotay nakki, Paachlag?

  • @SShendge-j2x
    @SShendge-j2x 9 วันที่ผ่านมา +3

    लोकांना हिंदू मुस्लिम आणि जातिवाद या मध्ये अडकवून ठेवले आहे.. अशा गोष्टींचा विचार करायला वेळ च नाही.

  • @rajeshteli7115
    @rajeshteli7115 8 วันที่ผ่านมา

    निवडणूकीत उमेदवारास मतदाराची भिती वाटली पाहिजे, काम नाही केले तर आपण हरू असे वाटणे गरजेचे आहे.

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 7 วันที่ผ่านมา

      Caste varati ladhatat, mag kaam kon vichartay😅

  • @shrirangbarve457
    @shrirangbarve457 8 วันที่ผ่านมา

    *मुलाखत ठीक होती. 'न' आणि 'ण' अत्यन्त चुकीचे उच्चारले. म्हणून ऐकताना विचित्र वाटत होतं. आणि चर्चा बाष्कळ वाटली, साध्य काही होणार नाही.*

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 7 วันที่ผ่านมา

      मराठी भाषेच्या अनेक उपभाषा आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष करुन न आणि ण यातील भेदांच्या चर्चेत आयुष्य व्यर्थ घालणारे लोकांना प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी शेणातले शेंगदाणे म्हंटले आहे

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 6 วันที่ผ่านมา

    वचक, कायद्याचा धाक, कौट्यावधी पेंडिंग कोर्ट केसेस यावर शब्दही नाही. जामिनावर सुटलेला मंत्री होतो. केस पंचवीस वर्षानी सुनावणीला येते. खोटी ऐफिडेविट देतात. बेनामीबद्द्ल सोईस्कर कानाडोळा आहे. गुंडशाही?

  • @abc39722
    @abc39722 8 วันที่ผ่านมา

    घराणेशाही विषयी काय बोलले हे महाशय?

  • @smp1112
    @smp1112 6 วันที่ผ่านมา

    Kamit kami dahavi shiklelya lokannach matdanacha hakk asayala pahije

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 8 วันที่ผ่านมา

    शासन, आणि प्रशासन हे लोकशाही चे दोन्हीं स्तंभ एकमेकांशी युती करून या देशाच्या राजाला म्हणजेच जनतेला लुटत आहेत.

  • @chandrakantkamble3091
    @chandrakantkamble3091 9 วันที่ผ่านมา

    Fairly comprehensive analysis of symptoms of political system & governance ,but guest found to be on slippery slope in mixing issues n sometimes self contradictory .
    Politicians are not from Mars , they are the part of the social system .our electoral system is first past post , just by securing 35-40% party becomes ruling party . It not truly representative . What is the nature of society , it is built on democratic principles ? Off course not !!Root cause is , the faulty electoral system . Proportionate system is more representative .but till then there isn’t better alternative than the present one !!
    “ Democracy is the worst form of government except for all those other forms that have been tried “ Winston Churchill

    • @abc39722
      @abc39722 8 วันที่ผ่านมา

      Okay, then what should be the better electoral system as per you?

    • @chandrakantkamble3091
      @chandrakantkamble3091 8 วันที่ผ่านมา

      @ ,I have mentioned in my comment , proportionate representation system based on party. Discussion you had with guest is vast on governance from potholes to legislation in parliament , democracy from Athens (399BCE ) to 21 st century . Such wide sweep on the topic gives distorted views. Let me just briefly tell about electoral system. Current system is first past post , I.e whoever gets majority of polled votes is winner. In other words winners takes it all. Avg polling is Maharastra is @62% , last time , @65%. Party securing 35-40% wins, ie. Approx 20-25% of the total voters . Does it truly represent voters , resoundingly NO . Let’s get into basics. Electoral system is= INPUT ( Voters) / candidates - ELECTION PROCESS- OUTPUT. ( elected members ) . There current system , there is huge entry barrier , money , muscle power, caste plays dominant role. To put it simply , proportionate system will send the elected representative proportionate to the vote share , this will be more representative , there will be checks and balances in governance. People who are beneficiary of current system will dismiss the proportionate system as promoting division , caste etc , but its red herring . We are deeply divided society . India as diverse country , proportionate system is best suited .

    • @chandrakantkamble3091
      @chandrakantkamble3091 8 วันที่ผ่านมา

      @ I mentioned in the comment , its party based proportionate system, party will send no of representative based on % of votes polled. Diverse country like India. Best suited , more representative.. current beneficiaries dismiss this as promoting divisions or caste , its red herring . The current system has high entry barrier , no representative , dominated by caste , money , muscle power .

  • @sparklinglotus
    @sparklinglotus 8 วันที่ผ่านมา

    "विणायक"??

  • @abc39722
    @abc39722 8 วันที่ผ่านมา

    म्हणजे कम्युनिस्ट लोकांची सत्ता आली की 'सगळे चांगले ' असे म्हणायचे आहे बहुतेक ह्यांना.

  • @ajitwelling
    @ajitwelling 8 วันที่ผ่านมา +4

    झगडे साहेबांनी एकदम तांत्रिक आणि चपखल चर्चा केली आहे पण विनायक पाचलाग याचा चेहरा पडलाय कारण त्याला झगडे साहेबांनी मोदी आणि बिजेपी यांच्यावर टीका करावी अशी अपेक्षा होती...😂

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 9 วันที่ผ่านมา

    interve ghene y palikade what is ur contribution country

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 8 วันที่ผ่านมา

    राजकारणात धर्म आणता कामा नये असा कायदा केला पाहिजे.