@@YuvrajMahajan-go7ty हेच बोंबलत देशाला गरीब ठेवलं मागच्या सरकारनी, या आधीच्या पिढीला अंगात सदरा आणि पायात चपला तर मिळत होत्या का? कारखानदारी कमी असल्यामुळे पुरेशा नोकऱ्या नाहीत आणि वस्तू महाग ज्यामुळे विकत घ्यायला पैसा पण नव्हता.
कुठलीही व्यवस्था, विचार, तत्वज्ञान परिपूर्ण नसते.त्यातील चांगले घेणं व वाईट सोडून देणे हा समतोल साधला पाहिजे.याचं उत्तर हिंदू तत्वज्ञानात आहे.स्वार्थ नियंत्रित करणे व त्याप्रमाणे वर्तन करणे याची गरज आहे.
@combinedstudy6427 पण आम्चाकडे सर्व काही सरकारी पाहीजे पन सरकारी सेवा नको असे आहे मग सगळे खाजगी बरे ना आता बगा विज पुरत नाही महारार्टा मधे सरकारी मग खाजगी वापर तो का ? का सरकार कडे विज तयार करायला पैसे नाहीत फ्रि म्हने 2100 कुनाचे कुनाला?
हे निवृत्त झाले आणि सगळेच विकले गेले.एअर इंडियाचे खासगीकरण गरजेचेच होते.बाकी सरकारी नोकरी असल्यामुळे साहेब आता आठव्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन घ्यायला तयारच असतील.
यांनी सांगितलेले उपाय जरी योग्य असले तरी theorotical आहेत, हे उपाय प्रत्यक्षात येण्यासाठी किती काळ जाईल ठरवणे अशक्य आहे तो पर्यंत techno feudalism ने सगळे जग व्यापलेले असेल. तात्काळ करता येतील असे उपाय दिसत नाहीत. जसे औद्योगीकरण झाल्यावर जगाच्या अर्थव्यवस्थेत उत्क्रांती झाली ही उत्क्रांती उलट फिरवणे शक्य नाही, तसे या techno feudalism मुळे होईल. या सगळ्याचा शेवट लोकक्षोभ आणि revolution यात होईल.
@SachinDeshpande-pd9qc agodar gunhe, rograi, kuposhan hya mule barech lok marayche...pan ti batmi aplyparyent pochaychi nahi ata te kami hot ahe... pan social media mule aplyala pratyek gunhyachi mahiti milate...tyamule jagbudi ali ka kay asa watata... relax
@SachinDeshpande-pd9qc lokshahi nahi tar mag nivadnuka kay timepass mhanun zalya ka? Lokshahi cha mahatwacha point ha pan ahe ki you accept the results when your side loses... my side lost, so it must be EVM's fault. This type of behavior is not good for democracy
@copyninja1756 टाईमपासच सुरु आहे 2013 पासुन बॅलेट वर निवडणूक घेऊन दाखवा भाजपाला 100 पण सिट मिळणार नाहीत मशीन आणी मॅन्युपुलेशन नी आणी निवडणुक आयोग आपल्याकडे ठेवून ही निवडणूक जिंकत आहे सत्ताधारी भाजपा खरी सत्ता यांना मिळालीच नाही
Faceless technologyमध्ये वरवर समान सेवा मिळतायत असं वाटलं तरी प्रत्यक्षात तशी न मिळाल्यास अधिकार काहीच नाहीत. काही तक्रार, समस्या असेल तर या फेसलेसला जाब कसा विचारणार? "ना दाद ना फिर्याद" अशी हतबल अवस्था करून टाकलेली आहे.
Lok khupch "sattandh" zali aahet Lok Garam tar sarkaar Naram. system driven Democracy it's a very good Idea More accurate For generation social Development!!
सगळ्यांना पैसा हवाय पण capitalism कोणाला नको आहे. आपल्याला conscious capitalism कडे जायची गरज आहे. Directly company लोक लोक प्रतिनिधींना blame करण्या पेक्षा......
ह्या माणसाकडे फक्त्त आणि फक्त्त तक्रारी आहेत, जी एखाद्या टपरीवर चहा पिणाऱ्या व्यक्तीकडे सुद्धा असतात. मला थिंक बँक वर येणारे विचारवंत ज्यांच्याकडे तक्रारी निवारण करण्याकचे निदान काहीतरी अभ्यासू मार्ग असतात त्यांना ऐकायला आवडतं. हा माणूस तुमच्या त्या category मध्ये नाही बसत.
@@pundlikingwale8506 ते तुम्हाला सहभागी करुन घेणार नाही खरी लोकशाही फक्त काॅंग्रेसच देऊ शकली अर्थात त्यात पुष्कळ उणीवा राहील्या पण आता जे सत्तेवर बसलेत त्यांना फक्त त्यांचा व त्यांच्या गणगोतांचा स्वार्थ दिसतो त्यामुळे गुलामीचच वातावरण गेल्या दहा वर्षांत पद्धतशीरपणे योजनाबद्ध रित्या राबवण्यात येत आहे
मोबाईलमध्ये अमूक डेटा वापरण्याचे पैसे आपल्याकडून घेतले जातात . उदा. 2GB.daily पण मी वापरला फक्त १gb. मग उरलेल्या 1GBचे पैसे परत नको का मिळायला? किंवा तो राहिलेला डेटा नंतर वापरता यायला हवा. पण तो दिवस संपला की गेला तो डेटा असंच आहे ना! आता याची दाद कुठे मागायची? आणि दाद म्हणजे तरी काय तर केवळ एका customer careच्या नंबरवर हे सांगणे पण आपण कोणाला सांगतो आहोत हेच माहित नाही.
सर आडून आडून बरच खर बोलताय . गेल्या १० वर्षात देशाची वाताहात झाली,ज्यात मुख्य अधिकारी वर्ग , न्यायपालीका .. सर्व समाविष्ट होते आहेत. त्या बद्दल स्पष्ट बोला अशी अपेक्षा आहे.
Aho sir tumhicha ka pudhakar ghet nahi. Ani lokana ektra ana sagle kharokhar andolana madhe sahbhagi hotil. Water encroachment roads day to day services sagli pune ethe wat lagli ahe. Objection Ghetla ki wat lavtil bhiti ahech ki.
Those who once held the sole dominion over knowledge are now tormented, for wisdom has become the right of all. Their minds burn with anguish, unable to bear this reversal. Their suffering manifests in words laced with poison, making them a misfortune upon the world. May they find healing soon, lest they drown in the darkness of their own affliction.
सर्वात महत्त्वाचे हे आहे की, जागतिक, तसेच देश किंवा सामाजिक पातळीवर मानवी प्रश्नाची जाण असलेल्या नेतृत्व नाही.
इस्ट इंडिया कंपनी च्या दिशेने वाटचाल..!!
खासगीकरणातून ह्याच मार्गाने वाटचाल दिसते हे फारच वाईट परिस्थिती आहे!
खुप छान मुलाखत.. धन्यवाद 🙏
@@YuvrajMahajan-go7ty हेच बोंबलत देशाला गरीब ठेवलं मागच्या सरकारनी, या आधीच्या पिढीला अंगात सदरा आणि पायात चपला तर मिळत होत्या का? कारखानदारी कमी असल्यामुळे पुरेशा नोकऱ्या नाहीत आणि वस्तू महाग ज्यामुळे विकत घ्यायला पैसा पण नव्हता.
आपला विषय सद्यस्थितीत उद्बोधक ठरेल
पहिल्यांदा सरकारी अधिकारी भ्रष्टाचार बंद करा.
फार सुंदर चर्चा
कुठलीही व्यवस्था, विचार, तत्वज्ञान परिपूर्ण नसते.त्यातील चांगले घेणं व वाईट सोडून देणे हा समतोल साधला पाहिजे.याचं उत्तर हिंदू तत्वज्ञानात आहे.स्वार्थ नियंत्रित करणे व त्याप्रमाणे वर्तन करणे याची गरज आहे.
आपली न्याय व्यवस्था फार जुनाट , कालबाह्य, खर्चिक झाली आहे.न्यायालयीन दिरंगाई मुळे जनता हतबल झाली आहे.
लोकप्रतिनिधीना प्रश्न विचारून त्यांच्या कामाचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे.
गुरुजी सर्व काही बरोबर पण आपन सरकारी रुग्णलयात किती जन जातो सर्वाना खाजगी पाहीजे
Ahe Sir Govt Hospital madhe pan gardi aste Lokanchi.
@combinedstudy6427 पण आम्चाकडे सर्व काही सरकारी पाहीजे पन सरकारी सेवा नको असे आहे मग सगळे खाजगी बरे ना आता बगा विज पुरत नाही महारार्टा मधे सरकारी मग खाजगी वापर तो का ? का सरकार कडे विज तयार करायला पैसे नाहीत फ्रि म्हने 2100 कुनाचे कुनाला?
Right
पूर्वग्रहदूषित वाटते ह्यांचे विवेचन.
हे निवृत्त झाले आणि सगळेच विकले गेले.एअर इंडियाचे खासगीकरण गरजेचेच होते.बाकी सरकारी नोकरी असल्यामुळे साहेब आता आठव्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन घ्यायला तयारच असतील.
Thanks from the bottom of heart.
साम्यवादाने एखाद्या देशाने प्रगती केली असेल तर उदाहरण दाखवा; चीन सुद्धा फक्त नावाला साम्यवादी आहे.
East India company मुळे England ला भारतात राज्य बळकावता आलं... आपल्याला आपले राज्य ठेवायचंय तर भारतीयांच्या मालकीच्या companys pahijet
सरकारी सुविधा हे भूत नाहीच याची खात्री नाही.तालुका स्तरावर msrtc फोन आज सुद्धा प्रतिसाद देत नाही. इतका माज सरकारी यंत्रणा नाही का?
Very nice explanation
Problem oriented confused Sarkari babu 😂😂
Welcome to the Brave New World !
यांनी सांगितलेले उपाय जरी योग्य असले तरी theorotical आहेत, हे उपाय प्रत्यक्षात येण्यासाठी किती काळ जाईल ठरवणे अशक्य आहे तो पर्यंत techno feudalism ने सगळे जग व्यापलेले असेल. तात्काळ करता येतील असे उपाय दिसत नाहीत. जसे औद्योगीकरण झाल्यावर जगाच्या अर्थव्यवस्थेत उत्क्रांती झाली ही उत्क्रांती उलट फिरवणे शक्य नाही, तसे या techno feudalism मुळे होईल. या सगळ्याचा शेवट लोकक्षोभ आणि revolution यात होईल.
गेल्या 75 वर्षांत (दुसर्या महायुद्धानंतर) जग हळू हळू जास्त प्रगत आणि सुरक्षित होत आहे ... उगाच लोकांना घाबरवू नका
असुरक्षित झालय आणी सिस्टम फेल पण पैसा लागतो सुरक्षेला लोकशाही आहे कुठे ते दाखवा
@SachinDeshpande-pd9qc agodar gunhe, rograi, kuposhan hya mule barech lok marayche...pan ti batmi aplyparyent pochaychi nahi
ata te kami hot ahe... pan social media mule aplyala pratyek gunhyachi mahiti milate...tyamule jagbudi ali ka kay asa watata... relax
@SachinDeshpande-pd9qc lokshahi nahi tar mag nivadnuka kay timepass mhanun zalya ka? Lokshahi cha mahatwacha point ha pan ahe ki you accept the results when your side loses... my side lost, so it must be EVM's fault. This type of behavior is not good for democracy
@copyninja1756 टाईमपासच सुरु आहे 2013 पासुन बॅलेट वर निवडणूक घेऊन दाखवा भाजपाला 100 पण सिट मिळणार नाहीत मशीन आणी मॅन्युपुलेशन नी आणी निवडणुक आयोग आपल्याकडे ठेवून ही निवडणूक जिंकत आहे सत्ताधारी भाजपा खरी सत्ता यांना मिळालीच नाही
टेक्नो फ्युडॅलिझमचा धोका आहे मान्य पण राजकीय फ्युडॅलिझमचे काय? त्याचा लोकशाहीला जास्त मोठा धोका आहे.
Faceless technologyमध्ये वरवर समान सेवा मिळतायत असं वाटलं तरी प्रत्यक्षात तशी न मिळाल्यास अधिकार काहीच नाहीत. काही तक्रार, समस्या असेल तर या फेसलेसला जाब कसा विचारणार? "ना दाद ना फिर्याद" अशी हतबल अवस्था करून टाकलेली आहे.
We want one video on deepseek with bhushan kelkar sir
Lok khupch "sattandh" zali aahet Lok Garam tar sarkaar Naram. system driven Democracy it's a very good Idea More accurate For generation social Development!!
❤❤
तंत्रज्ञान वापरायचे नाही का मग? तुमचे हे विचार सुद्धा तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळेच लोकांपर्यंत पोहोचत आहे, झगडे साहेब.
काय बोलता कोणता ड्रग इन्स्पेक्टर प्रामाणिक आहे 😞😔उगच खाजगीकरण वर बोंब लयच
Welcome to indian guild age economy
सगळ्यांना पैसा हवाय पण capitalism कोणाला नको आहे. आपल्याला conscious capitalism कडे जायची गरज आहे. Directly company लोक लोक प्रतिनिधींना blame करण्या पेक्षा......
Sir Tukaram Mude cha interview Kara..
ह्या माणसाकडे फक्त्त आणि फक्त्त तक्रारी आहेत, जी एखाद्या टपरीवर चहा पिणाऱ्या व्यक्तीकडे सुद्धा असतात. मला थिंक बँक वर येणारे विचारवंत ज्यांच्याकडे तक्रारी निवारण करण्याकचे निदान काहीतरी अभ्यासू मार्ग असतात त्यांना ऐकायला आवडतं. हा माणूस तुमच्या त्या category मध्ये नाही बसत.
तुझी लायकी आहे का त्यांच्यावर कॉमेंट करण्याची ? त्यांचे काम आणि विचारप्रगल्भात समजण्यासाठी दहा जन्म घ्यावे लागतील तुला.
Saglikde regulations aanlyavr sarkari karmchari rent seeking krtat
सर आह्मी खेड्यात खूप लांब राहतो ऑनलाईन सहभागी कसे होता येईल
@@pundlikingwale8506 ते तुम्हाला सहभागी करुन घेणार नाही खरी लोकशाही फक्त काॅंग्रेसच देऊ शकली अर्थात त्यात पुष्कळ उणीवा राहील्या पण आता जे सत्तेवर बसलेत त्यांना फक्त त्यांचा व त्यांच्या गणगोतांचा स्वार्थ दिसतो त्यामुळे गुलामीचच वातावरण गेल्या दहा वर्षांत पद्धतशीरपणे योजनाबद्ध रित्या राबवण्यात येत आहे
खाजगीकरण योग्य आहे
Sir navadun देनाचा विषयाचं नाही ती सेटलमेंट स्त्ताधरी नी करून घेतली
@@hemantshinde7391 सगळ, सेटलमेंट वर सुरू आहे
मोबाईलमध्ये अमूक डेटा वापरण्याचे पैसे आपल्याकडून घेतले जातात . उदा. 2GB.daily पण मी वापरला फक्त १gb. मग उरलेल्या 1GBचे पैसे परत नको का मिळायला? किंवा तो राहिलेला डेटा नंतर वापरता यायला हवा. पण तो दिवस संपला की गेला तो डेटा असंच आहे ना! आता याची दाद कुठे मागायची? आणि दाद म्हणजे तरी काय तर केवळ एका customer careच्या नंबरवर हे सांगणे पण आपण कोणाला सांगतो आहोत हेच माहित नाही.
@@bharatikelkar159 कायदाचा ..घो आमचे आयुष गेले डाटा न वापर ला मुळे सुखाचे आणी आपण दुख करतो ?
या कंपन्यांचे post paid plans आहेत ज्यात data roll over feature देतात.
G@@Rocket_T2prepaid la hi suvidha ka nahi
Sarkar nahi saheb, Mafia chalavteyet desh
ह्या हिंदी व इंग्रजी जाहिरात कशाला?
Jatiyvadch responsible aahe viet paristhitila
सर आडून आडून बरच खर बोलताय . गेल्या १० वर्षात देशाची वाताहात झाली,ज्यात मुख्य अधिकारी वर्ग , न्यायपालीका ..
सर्व समाविष्ट होते आहेत.
त्या बद्दल स्पष्ट बोला अशी अपेक्षा आहे.
हे आठ दहा हजाराचे घड्याळ घालतात. आणि यांना समाजवादाची भिकारी स्वप्न पडतात.
हे सगळ एका प्रायव्हेट कंपनी असणाऱ्या youtube var discuss करतात की खाजगीकरण कसं नको ते😂
Aho sir tumhicha ka pudhakar ghet nahi. Ani lokana ektra ana sagle kharokhar andolana madhe sahbhagi hotil. Water encroachment roads day to day services sagli pune ethe wat lagli ahe. Objection Ghetla ki wat lavtil bhiti ahech ki.
Privatization done by Congress
And Crony capitalism Done by BJP😅😅😅
pltuzya abhyas ky bhadvyano