प्रथमेश, तुझ्या आवाजाची जादु काय वेगळीच आहे.लहानपणी सारेगमप मध्ये तु सगळ्यांची मनं जिंकलीस आजही तु आमचं मन जिंकलसं.शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत तु,मुग्धा ,आर्या अशा पुढच्या पिढिनी जिवंत ठेवावे.त्यांत भर घालावी.असाच खुप रियाझ कर आणि खुप माेठा हाे.तुला खुप खुप शुभेच्छा
प्रथमेश अप्रतिम गायलाय...वादच नाही मात्र अशावेळी व्यासपिठावर आपण कसे वागु नषे,आपले हावभाव, अदा कसे नसावेत हे शेजारीच बसलेल्या थोर गायीका मुग्धा वैशंपायन यांच्यामुळे कळले.....दोघानांही धन्यवाद!
अरे प्रथमेश कुठे सारेगमप मधला सर्वांचा लाडका मोदक आणि कुठे शास्त्रीय संगीत संपूर्ण आत्मविश्वासाने गाणारा ..... काळाचा महिमा आहे ....... Wish you all the best
" प्रथमेश " .... तु महाराष्ट्राला पडलेल्या अनेक स्वप्ना पैकी .... एक सुंदर स्वप्न आहेस ... लोभसवाण ..... तुझ्या आवाजाबद्दल, गायकी बद्दल काय बोलू ...अशा गायकांची .... सुरांची ... आज खुप गरज आहे . खुप खुप मोठा हो !! ..... आख्या महाराष्ट्राचे आशीर्वाद आहेत च तुझ्या पाठीशी .... तरीही ..... उत्तमोत्तम हो आमच्या " उकडीच्या मोदका " खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी .!! निवेदकाने सावध असावे एखाद्या भजनाची गीताची माहिती देताना ... short but swweet असाव ..... मुग्धा ... मॉनिटर .... तु ही गाण्याला दाद दिली असतीस तर बर वाटल असत ... तुझ्या गाण्यासारख च .!!!
Vvu ucch ucch uuuuuuu uu jhuggi u jhuggi jhugio jhuggi jhugio guy juhu guy juhu ucch ucch ucch uh ucch uski duuji suuni duuji suuni yuji ucch yuji hhh hii hhh hii
Vow.... Really it's good.. Very good. I am from Goa so not expert in Marathi but I am big fan of abhanga... Shama asavi...i love this performance very much... God bless u dear.
प्रथमेश, तुझ्या आवाजाची जादु काय वेगळीच आहे.लहानपणी सारेगमप मध्ये तु सगळ्यांची मनं जिंकलीस आजही तु आमचं मन जिंकलसं.शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत तु,मुग्धा ,आर्या अशा पुढच्या पिढिनी जिवंत ठेवावे.त्यांत भर घालावी.असाच खुप रियाझ कर आणि खुप माेठा हाे.तुला खुप खुप शुभेच्छा
👌👌👌👌.
👍👌👌
मानसी तुला कार्तिकी अभिजित कोसम्बी. अंजली गायकवाड आदी बहुजन समाजातली मंडळी आठवत नाहीत का फक्त भटाचीच तरफदारी..
.
@@HD-ix1gi tai manatle lapvu shaklya nahit.jau dya
O
प्रथमेश अप्रतिम गायलाय...वादच नाही मात्र अशावेळी व्यासपिठावर आपण कसे वागु नषे,आपले हावभाव, अदा कसे नसावेत हे शेजारीच बसलेल्या थोर गायीका मुग्धा वैशंपायन यांच्यामुळे कळले.....दोघानांही धन्यवाद!
अरे प्रथमेश कुठे सारेगमप मधला सर्वांचा लाडका मोदक आणि कुठे शास्त्रीय संगीत संपूर्ण आत्मविश्वासाने गाणारा ..... काळाचा महिमा आहे ....... Wish you all the best
" प्रथमेश " .... तु महाराष्ट्राला पडलेल्या अनेक स्वप्ना पैकी .... एक सुंदर स्वप्न आहेस ... लोभसवाण ..... तुझ्या आवाजाबद्दल, गायकी बद्दल काय बोलू ...अशा गायकांची .... सुरांची ... आज खुप गरज आहे . खुप खुप मोठा हो !! ..... आख्या महाराष्ट्राचे आशीर्वाद आहेत च तुझ्या पाठीशी .... तरीही ..... उत्तमोत्तम हो आमच्या " उकडीच्या मोदका " खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी .!!
निवेदकाने सावध असावे एखाद्या भजनाची गीताची माहिती देताना ... short but swweet असाव .....
मुग्धा ... मॉनिटर .... तु ही गाण्याला दाद दिली असतीस तर बर वाटल असत ... तुझ्या गाण्यासारख च .!!!
Prathmesh mast tujha awaj mastach ahe
ज्ञानोबा माऊली तुकाराम प्रथमेश माला खुप आनंद झाला तुझा गोड आवाज ऐकताच मीही म्हणत आहे असे जानवले कारण मीही माझ्या भजनी मंडळात आवर्जून म्हणतच होते सुंदर
Khup khup chhan vatle man prasanna zale.
प्रथमेशची गायकी असामान्य प्रथमेशला सारेगमप कार्यक्रमापासून ऐकतोय . असामान्य । अद्भूत
प्रथमेश. तुमंच गांण. ऐकायला. सुरेलमस्त आवडतं ऐकायला. एक विनंती एकदा
नारायणा रमरमणा. आणि रमारमणश्रीरंग जयजय ही गाणी. ऐकवाना
प्रथमेश तु अजुनही आम्हाला लहानच वाटतो तुझ्या आवाजात जादु आहे very nice
भान हरपून जात आहे ऐकताना.असे सुंदर भाव.आवाज आणि शब्द त्रिवेणी संगम. खुप खुप खुप छान.
Ani tumchi comment dekhil Chan
खूबच सुन्दर दादा मन भरून येतोय राव
फारच सुंदर आहे अदाकारी , दैवी देणगी !तल्लीन विठठल मय तनमन!
Nice one abhang
प्रथमेश खूप छान अभंग गायलास, असेच पुढे गात राहून आम्हाला तुझ्या अभंगात मंत्र मुग्ध होउदे राजा
Ukadicha modak khup sundar .... God bless u
काय सूर , काय ताना !काय खडा सुरेल आवाज !कान तृप्त झाले
खरंच किती गोड आवाज आहे ऐकून मन प्रसन्न झाले खुप छान
अप्रतिम सादरीकरण प्रयमेशजी सॅल्युट
मोकळा मराठमोळा उंचच आवाज अतिसुंदर गायन ।
मराठमोळा
Nice
प्रथमेश तुझा आवाज खूप गोड आहे छान गातोस तुला पुढील वाटचालीत साठी आशिर्वाद
एक नंबर
खूप छान गायन आणि तेवढेच उत्तम निवेदन खुप खुप शुभेच्छा
फारच सुंदर manatr mugadh झालो dhanywad
खूप छान 🙏🙏प्रथमेश ग्रेट👏👏
काय आवाज कानडा राजा पंढरीचा कान ऐकून तृप्त झाले
खुप सुन्दर गायण केले आहे
Pramesh are kiti chhan khup blessings
छान अप्रतिम
कान व मन तृप्त झाले
Wah apratim God bless you Prathmesh
Khup ch sunder👌👌👌Apratim
प्रथमेश,मन त्रुप्त झाल...तुझे अभिनंदन करावे तेवढे थोडेच....
Nath Maharaj ..EKNATH MAHARAJ PAITHAN ......SUNDER.....🌹🙏 प्रथमेश भाऊ साहेब आपले भजन भावले राव... खुप खुप खूप ..सुंदर आहे 🌹🙏
Excellent performance Prathamesh....God bless you always...🌹🌹🌹
प्रथमेश अप्रतिम आलाप
खूपच छान प्रथमेश,, तू अद्वितीय आहेस? 👍👏👏👏
खूप छान! तुमच्या आवजतुन् अंगावर काटा उभा राहतो. Very nice Ancaring.
मनाला सुकून देनेवाला मधुर आवाज़ मान हरवून टिकनारे गायन .धन्यवाद।
I just cried a lot showed my child and my son just learned it .👍👍❤️❤️❤️❤️😘😘😘😘❤️👍❤️👍❤️❤️👍
अप्रतिम आवाज खुप सुंदर
खूप छान कार्यक्रम
पहाडी आवाज अप्रतिम माऊली जय हरी
Bahut sunder gaya aapne. Musicians ne bhi kamaal ka bajaya. 👌👌🙏
अप्रतिम प्रथमेश भावा तोडलसं...
Akadam mast👌👌👌💐
खूप सुंदर गायलास...मन वेडी असा आवाज ऐकून छान वाटले.
Apratim bhajan.god gala.madhur awaj.Jai Gurudev
Prathamesh chan sundar gaun
Khoop khoop chaan.. apprateem👌🙏🙏
प्रथम तुला वंदीतो ,असा गायलास सुंदर. अभिनंदन
मस्त 👌
खुप छान मन-प्रसन झाले,🙏🙏
Very well done. Mughda needs to show respect.
Thanks for linelight creative very nice voice Dada.... super Ram Krishna 🙏🙏
अप्रतिम आवाज प़थमेस दादा वा.,👍👍🙏
Vvu ucch ucch uuuuuuu uu jhuggi u jhuggi jhugio jhuggi jhugio guy juhu guy juhu ucch ucch ucch uh ucch uski duuji suuni duuji suuni yuji ucch yuji hhh hii hhh hii
Yuji videojabardasti videojabardasti videojabardasti vhagya vhagya vhagya vhagya. C. Vhagya v. videojabardasti videojabardasti videojabardasti videojabardasti.
Videojabardasti Videojabardasti Videojabardasti Videojabardasti
Videojabardasti Videojabardasti
Videojabardasti. Cebal vv. Vvvvvvvvvv cc.
प्रथमेश अंतरीच्या पांडूरंगाला तृप्त केलास रे . अप्रतीम
Chagala
अप्रतिम 🙏
Prathmesh tuza aawaj apratim aani man mohavinara.
Prathamesh you rock ❤
Pratmesh kup Chan gaylat kadkkkk 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Prathamesh you have charming voice.
सुंदर अप्रतिम ह्या शिवाय दुसरे शब्दच नाही
Prathamesh very nice song sweet voice, khup khup chan.
Excellent फारच सुंदर आवाज
बाजुला बसलेल्या ताई नाराज झाल्या वाटत...येवढ्या मोठ्या मंचा वर अस ऐट्युट्युट.....
थोडं आलं की असच असत
अतिशय सुरेल आवाज, आवाजाचा बेस पं. भीमसेन जोशींसारखा आहे. सादरीकरणातला आत्मविश्वास
प्रथमेश दादा अप्रतीम गोड
कानडा राजा पंढरीचा..... 👌 👌 👌
.
Nivedan pan Khup Chan kelet Dhanyavad
Kup sundar 👃🌷
Apratim , wow chaan
God bless u always
Wow...काय आवाज आहे, मजा आली.
अप्रतिम अतिशय सुंदर असा आवाज.
खूप छान अभंग आहे
खूप छान गायन केले
Atishay sundar abhang gayile ashe Prathamesh Ji.....🙏🙏
अप्रतीम प्रथमेश .
One of the best ! ! ! ! ! ! ! ! !
अप्रतिम सुंदर नाम .
भाई प्रथमेश जी,उत्तम
अतिशय सुंदर गीत आहे
Vow.... Really it's good.. Very good. I am from Goa so not expert in Marathi but I am big fan of abhanga... Shama asavi...i love this performance very much... God bless u dear.
Ho mala pan khup avdtat
,,!
Very nice apratim from Narayan B Hoble from Haldanwadi Mayem Bicholim Goa
वा प्रथमेश अप्रतीम
khupach Sundar aawaj ..Jai hari vitthal....
khup chhan dada
Wahhh .waaaaawww . Jay hari
सुंदर निवेदन
Far chhan
Nice voice
@@balkrishnapatil2154 b
Your song see the god.
Khub Chan
अप्रतीम
Prathamesh god aawaj ,wa chan kanada raja pandharicha
मंत्रमुग्ध झालो दादा खुपच छान 👌 👌 👌
प्रथमेश, तु खुप छान गातोस . तुझा आवाज कोमल आहे. लहान बाळाच्या तळहाता सारखा.
Khup sunder Marathi bhaw geet mala khup awdatat.
Abhng ahe
वा वा छान कानडा राजा पंढरीचा
Raadhaaa Krishnnn was here✨💞❤️🧿🦋🤜🏻🤛🏻🤝🏻
माझा सर्वात आवडता अभंग
माझा पण
Waahh, far Sundar..
सुश्राव्य आवाज सुमधुर संगित
वारीत दंग झालो
Wa Pandit ji wa. Wish you all the best.
अप्रतिम गायन प्रथमेश..
ह्या अभंगाची शेवट ही नेहमी विठ्ठल नाम नी होते..
Prathamesh, little champnanter tula prathamach pahile. Tabyet hi sudharli ahe.n aawajathi barichashi maturity aali ahe. Khup chhan.Aage vadho. God bless U.
प्रथमेश दादा आपण खूपच छान गोड आवाजात कानडा राजा पंढरीचा अभंग फारच छान गायण केले 👏👏👏👏👏
🌷🌷🌹🌹🌷🌷
Nice