A1 आणि A2 दुधाचं लपलेले सत्य । The truth behind A1 & A2 milk । Is buffalo milk A1 or A2 type milk

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 139

  • @rajnikantbelsare-kq7es
    @rajnikantbelsare-kq7es 2 หลายเดือนก่อน +15

    A video onA1 and A2 milk.This concept is comparatively new..We have been informed that A2 milk is preferable. Though this video covered a difficult subject,, the simplified and easy to understand exposition made everything crystal clear
    .Thank you Madam for the fresh and novel video.

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  2 หลายเดือนก่อน +1

      thanks so much for detailed feedback😊😊

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 2 หลายเดือนก่อน +15

    छान माहिती दिलीत आणि हो प्रत्येक शेतकऱ्यांनी एक देशी गाय ठेवायला पाहिजे मी स्वतः घरी देशी गिर गाय ठेवतो त्या मुळे ताजे दूध तर मिळतेच सोबत शुद्ध तुप ताक व दही सुध्दा मिळते,,

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 2 หลายเดือนก่อน +10

    उत्तम माहिती मिळाली, असाच व्हिडिओ खाण्याच्या तेलाबद्दलही बनवाल का? खूप ब्रॅण्ड आणि फिल्टर्ड, रिफाईन्ड , राईस ब्रान की सूर्यफूल, शेंगदाणे की तीळ असा भयंकर गोंधळ आणि विविध मते आहेत. तो गोंधळ कमी केलात तर बरं होईल 🙏🙏🙏

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर माहिती. ही माहिती असल्यामुळेच मी वर्षानुवर्षे म्हशीचं दूध तापवून फ्रिजमध्ये ठेवून साय (फॅट्स) काढून वापरत आहे. सायीला विरजण लावून घुसळून लोणी आणि तूपही मिळतच. मला आनंद आहे की I am on the right track.

  • @manojarekar3048
    @manojarekar3048 2 หลายเดือนก่อน

    Namskar mam, uttam prakare,savistar mahiti dilya baddal aabhar 💐👌👍✌️🙏💯

  • @AG-eh6zy
    @AG-eh6zy หลายเดือนก่อน +1

    वाह खरच खूप छान माहिती दिली आहे मॅडम. मी पण जर्शी गाई च्या दुधाच्या विरोधात आहे. अजिबात चांगले नाही शरीरासाठी.. धन्यवाद मॅडम 👌🙏🏻

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  หลายเดือนก่อน

      हो खरच आहे👍 धन्यवाद😊

  • @sureshvaidya4948
    @sureshvaidya4948 2 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप हार्दिक अभिनंदन. आपल्या मुळे दुधा बद्दलचे समज गैरसमज सर्व दुर झाले. धन्यवाद.

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  หลายเดือนก่อน

      तुम्हाला याचा उपयोग झाल्याचे समाधान आहे😊धन्यवाद😊

  • @janardansane9159
    @janardansane9159 2 หลายเดือนก่อน

    सामान्य माणसांसाठी फार महत्त्वाची माहिती. अत्यंत आभारी आहे.

  • @yashwantpatil487
    @yashwantpatil487 2 หลายเดือนก่อน

    आपण दिलेल्या अभ्यासपूर्ण माहिती छान आहे धन्यवाद 🙏🙏

  • @vaidehijoshi9592
    @vaidehijoshi9592 หลายเดือนก่อน +1

    Dr. चारुता, खूप छान माहिती आणि सोपी करून सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @Essar-p1j
    @Essar-p1j หลายเดือนก่อน +1

    अतिशय विस्तृत आणि समजणाऱ्या भाषेत केलेले विवेचन आहे 😊

  • @antypg5486
    @antypg5486 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती.
    धन्यवाद.

  • @aanand2017
    @aanand2017 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच उपयुक्त माहिती दिलीत डॉक्टर. 🙏🙏

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 2 หลายเดือนก่อน +3

    नेहमी प्रमाणे खूप छान माहिती मॅडम धन्यवाद 👌👌👍🙏

  • @adv.rahulrisbud8550
    @adv.rahulrisbud8550 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत.
    कन्सेप्ट सगळे क्लियर होतील अशा प्रकारचा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे हा.
    धन्यवाद

  • @nayanajoshi8616
    @nayanajoshi8616 2 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर आणि आवश्यक माहितीपूर्ण गोष्ट सांगीतली धन्यवाद

  • @ChidanandPote
    @ChidanandPote 2 หลายเดือนก่อน

    आपण छान माहिती दिलीत, धन्यवाद.
    आमच्या वाचण्यात आणि ऐकण्यात आलं आहे की गाढवीनीचे दूध हे फार औषधी आहे तरी त्याबद्धल शास्तरोक्त माहिती द्यावी.

  • @AparnaS-x6k
    @AparnaS-x6k 2 หลายเดือนก่อน

    अभ्यासपूर्ण. उपयुक्त. ज्ञान वर्धक अप्रतिम माहिती. धन्यवाद मॅडम 👏

  • @VandanaPatil-e2y
    @VandanaPatil-e2y 2 หลายเดือนก่อน

    आभारी आहे मॅडम.खुपच सुंदर माहिती आणि अभ्यास पुर्ण. मॅडम केस खुपच गळतात व लगेच पांढरे होतात, उपाय सांगा.

  • @vandanakhorate9034
    @vandanakhorate9034 2 หลายเดือนก่อน

    छान माहिती मिळाली धन्यवाद माऊली

  • @sunitadhond1448
    @sunitadhond1448 หลายเดือนก่อน +1

    Thanks very infiormative

  • @nilampansare4466
    @nilampansare4466 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती सांगितली आपण. धन्यवाद.

  • @ushapimple8957
    @ushapimple8957 2 หลายเดือนก่อน +1

    मॅडम खूप छान उपयुक्त माहिती दिलीत🙏

  • @vikaskedare6395
    @vikaskedare6395 2 หลายเดือนก่อน +6

    मेडम आपले विश्लेषण नेहमीच अभ्यासपूर्ण आणि सुदंर असते

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  2 หลายเดือนก่อน

      compliment साठी खुप खुप धन्यवाद😊 it means a lot🙏

  • @SujitRaut-wi4ed
    @SujitRaut-wi4ed 2 หลายเดือนก่อน +8

    देशी गाई च्य दुधा सटी जात्त किंमत देनासाती लोक तयार नसतात हा माझा अनुभव आहे मी एक गवळी आहे

  • @vrushalideosthali5783
    @vrushalideosthali5783 2 หลายเดือนก่อน

    उत्तम माहिती पूर्ण video आहे . त्या बद्दल धन्यवाद .

  • @ChidanandPote
    @ChidanandPote 2 หลายเดือนก่อน

    मॅडम आपण छान माहिती दिलीत.
    आम्ही असे ऐकतो आहोत की, गाढवीनीचे दूध हे फार औषधी आहे तरी त्याबद्धल माहिती द्यावी हि विनंती.

  • @ajaykulkarni8451
    @ajaykulkarni8451 2 หลายเดือนก่อน +2

    Very very informative video thak you

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  หลายเดือนก่อน +1

      Glad it was helpful!😊

  • @baluwaghmare370
    @baluwaghmare370 2 หลายเดือนก่อน +2

    Sundar vivechan kele ahe abhyaspurn vidio samja sathi atishay Upyukta

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊

  • @kathalujadhav8042
    @kathalujadhav8042 2 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिलीत....hump ला मराठी भाषेत वशिंड म्हणतात...आम्ही त्याला मराठवाड्यात बैलाचा खांदा पण म्हणतो... घरच्या गायीचे ताजे दुध केव्हाही चांगले... कारण त्या गाईला कुठला चारा दिला गेला आहे हे आपल्याला माहीत असते....गाय देशी असली तरी चारा रासायनिक खत युक्त असेल तर दुधात पण त्याचे अवशेष आढळतात....

  • @HidayatSemna
    @HidayatSemna หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली.गोंधळ कमी झाला माम.

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @u19ish
    @u19ish 2 หลายเดือนก่อน +1

    मॅडम, खूपच छान माहिती दिलीत. मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.
    धन्यवाद.

  • @SandeshBandre-z4j
    @SandeshBandre-z4j 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली आपण धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vilasukirde1865
    @vilasukirde1865 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मॅडम, खूप अभ्यास पुर्वक माहिती . म्हशी चे व शेळी चे दुध A2 आहे हे एकुण बरं वाटलं परंतु म्हशी ने जास्त दूध द्यावे म्हणून काही गवळी त्यांना दुध काढण्यापूर्वी इंजेक्शन देतात व दुध काढतात ते दुध आरोग्य ला पोषक असते का याची माहिती मिळावी ही विनंती.

  • @manishbagul2327
    @manishbagul2327 2 หลายเดือนก่อน +1

    Thank you Doctor. Is it possible to identify, if the cow milk is A2?

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 2 หลายเดือนก่อน

    खूप छान उपयुक्त माहिती!!

  • @rajantalathi
    @rajantalathi 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण माहिती. धन्यवाद

  • @vinayakdalvie5618
    @vinayakdalvie5618 2 หลายเดือนก่อน +1

    फारच छान
    2 मुद्दे राहिले
    1) A2 तुप (I think senseless since A2 stands for protein and not fat)
    2) गाढवाचे दूध A2 पण काही पोषक तत्त्व आहेत काय?

    • @anantpatil4187
      @anantpatil4187 2 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर तुमचं
      काही लोग स्वतःजवळ माहिती नसताना
      ज्ञान वाटत असतात

  • @ashokshirole417
    @ashokshirole417 2 หลายเดือนก่อน +1

    Mam आपण गाढविणी च्या दुधाबददल काहीच माहिती दिली नाही ? तरी A1 A2 दुधाबददल खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sandhyachaware7690
    @sandhyachaware7690 หลายเดือนก่อน +1

    उत्तम माहिती. माझ्या सर्व शंका दूर झाल्या

  • @dattatrayaghurye4853
    @dattatrayaghurye4853 2 หลายเดือนก่อน +1

    वाह सुंदर माहिती. उत्तम विश्लेषण❤

  • @durgakhandare8313
    @durgakhandare8313 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली पण गाढवांच्या दुधाचे उपयोग सांगितले नाही व बकरीच्या दुधाचे

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  หลายเดือนก่อน

      नेक्स्ट वीडियो मधे सांगण्याचा प्रयत्न करेन👍 धन्यवाद😊

  • @prabhakarkulkarni1362
    @prabhakarkulkarni1362 2 หลายเดือนก่อน +1

    VERY NICE INFORMATION.THANKS

  • @ManojAmshekar
    @ManojAmshekar 2 หลายเดือนก่อน

    वाह, खूप माहिती पूर्ण

  • @sudhirkoparkar1803
    @sudhirkoparkar1803 2 หลายเดือนก่อน +3

    वा खूप छान अभ्यास आपला 👌👌👌🙏

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊

  • @aniruddhakhole4025
    @aniruddhakhole4025 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती सांगितली

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 2 หลายเดือนก่อน +1

    Thank you for the information

  • @mrsanjivhk
    @mrsanjivhk หลายเดือนก่อน +1

    Thanks

  • @SUDESHNADIGHE
    @SUDESHNADIGHE 2 หลายเดือนก่อน

    Manapasun.dhanywad

  • @jayprakashraut4127
    @jayprakashraut4127 2 หลายเดือนก่อน

    छान माहिती,
    लहान बाळाला कुठचे दुध द्यावे?

  • @shekharjoshi2072
    @shekharjoshi2072 2 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान

  • @liveloveprosper2560
    @liveloveprosper2560 2 หลายเดือนก่อน +1

    Milk protein allergy asel (maazya mulala ahe) tar konta doodh dyave. Plant based milk madhla kuthla option ahe jyat same (animal milk) protein nasta. Jara please sanga. Thank you

  • @dilipsinghrajput8740
    @dilipsinghrajput8740 2 หลายเดือนก่อน +1

    Very useful information

  • @sudhirpatki1912
    @sudhirpatki1912 2 หลายเดือนก่อน

    Nice information.

  • @shloktelore5569
    @shloktelore5569 2 หลายเดือนก่อน

    छान आहे माहिती आहे मलां पण हा त्रास आहे.mam मला 2 वर्षापासून गुडघे दुःखी पण चालू झाली dr. सांगितलं की oil संपलं आहे.maz वय 36 आहे मला काही तरी उपाय सांगेल का pls

  • @mugdhadhaygude9258
    @mugdhadhaygude9258 2 หลายเดือนก่อน +1

    उत्तम माहिती

  • @liveloveprosper2560
    @liveloveprosper2560 2 หลายเดือนก่อน +1

    Chan mahiti

  • @abdussamadshaikh3467
    @abdussamadshaikh3467 2 หลายเดือนก่อน

    Local gavlipeksha katraj chitale Gokul bhuleshwar Amul aani mahanand dairy var vishwas thevne kadhihi changle. Companies kadun quality aani process check karun surakshit aani paushtik doodh milte

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 หลายเดือนก่อน +2

    देशी गायींचे (A2) दूध उपलब्ध नसेल तर म्हशीचे दूध पिणे कधीही चांगले..
    विदेशी वंशाच्या (जर्सी, H. F. वगैरे..) गायींचे दूध टाळलेलेच बरे.. ज्याला A1 प्रकारचे दूध असे म्हणतात..

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  หลายเดือนก่อน +1

      true👍धन्यवाद😊

  • @gupterepro
    @gupterepro หลายเดือนก่อน

    What about pasteurisation of milk?
    If we buy locally the milk is not pasteurised, kindly guide us, thanks 🙏

  • @sandeepnipane3417
    @sandeepnipane3417 2 หลายเดือนก่อน

    मॅडम एक माहिती हवी होती की lactose free milk घरी बनवता येईल का

  • @balwantyamalwad2728
    @balwantyamalwad2728 2 หลายเดือนก่อน

    आठवडा, महिना साठवणे हा जर दुषपरिणाम असेल तर हे चुकीच आहे का?

  • @vijaysinhjadhav3871
    @vijaysinhjadhav3871 2 หลายเดือนก่อน

    Please read a book viz Davil in the A1 milk . Written by doctor from New Zealand

  • @ajinkyanagare6835
    @ajinkyanagare6835 2 หลายเดือนก่อน +1

    Buffalo milk no allergy..my experience

  • @satishchaudhari56
    @satishchaudhari56 2 หลายเดือนก่อน +1

    डॉक्टर एक पाश्चराईजड दूधाबद्दल सांगायचे राहिले. त्याचबरोबर पुर्वी गावात सकाळच्या वेळेस गाढवीणीचे दूध विकले जात असे. त्याबद्दल आपण खुलासा केलात तर बरे होईल.

  • @Blackstone00701
    @Blackstone00701 หลายเดือนก่อน

    पॅकेट मिल्क हे पावडर पासून तयार केलेले असते का

  • @strikerop8815
    @strikerop8815 2 หลายเดือนก่อน +1

    Super nice 👍👍

  • @mangeshshinde9822
    @mangeshshinde9822 2 หลายเดือนก่อน +1

    nice discribe

  • @ShivajiSathe-q8x
    @ShivajiSathe-q8x 2 หลายเดือนก่อน

    Milk made from chemical mix was accepted by some dairys. Which was found after few days latter

  • @yashwantpatil487
    @yashwantpatil487 2 หลายเดือนก่อน +1

    दुधामध्ये भेसळ आहेच, Ptsd म्हशी ईजंकशन दिल्याशिवाय दुध देतच नाही. पाणी टाकल्यशीवाय दुधाचा धदां होऊ कत नाही. ख प्रत्येक ्ठिकानी सरकारी यंत्रणा लक्ष देऊ शकत नाही🙏

  • @saching9210
    @saching9210 2 หลายเดือนก่อน +2

    आपली सांगितलेली माहिती चुकीची आहे होमोजेनायझेषण मुळे self life वाढत नाही तर अल्ट्रा हीट ट्रीटमेंट मुळे जे tetra पॅक मध्ये पॅक केले जाते त्याची self life वाढते.

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 2 หลายเดือนก่อน +1

    आशिर्वाद

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊

  • @maniksathe6973
    @maniksathe6973 หลายเดือนก่อน

    फॉर्म्युला मिल्क लहान बाळाला देणे योग्य आहे का?

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 2 หลายเดือนก่อน +1

    मॅडम कोसटीक मिसळतात

  • @kedarpethkar9743
    @kedarpethkar9743 2 หลายเดือนก่อน +1

    Jercy हा वेगळा प्राणी आहे, गाय नाही

  • @harishdave9841
    @harishdave9841 2 หลายเดือนก่อน +1

    👌🙏

  • @mohanpatankar318
    @mohanpatankar318 2 หลายเดือนก่อน

    म्हशीचे दुध घेऊच नये का?

  • @seemashinde7772
    @seemashinde7772 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान तांत्रिक विश्लेषण केलेत आपण.. Thanks.. एक विनंती..थोडा make up करत जा ना 😂

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😀 त्याने काय होणार🤓आहे तशीच दिसेल तरीही😊 पण सुचवल्याबद्दल धन्यवाद👍

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 หลายเดือนก่อน

      @@CharutaKoparkar 👍🤗

  • @JeevanGaonkar
    @JeevanGaonkar หลายเดือนก่อน +1

    Ka tumhara dairy industry madhil honare krurta Badal mahiti aahe

    • @JeevanGaonkar
      @JeevanGaonkar หลายเดือนก่อน +1

      India top beef export countries yato

  • @MM-hv5cd
    @MM-hv5cd 2 หลายเดือนก่อน

    दूध सोडणे सर्वोत्तम पर्याय .😂

  • @SuperVilasini
    @SuperVilasini 2 หลายเดือนก่อน +1

    A2 milk भलेही कमी प्रमाणात प्यावे पण तेच प्यावे

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  หลายเดือนก่อน

      true👍धन्यवाद😊

  • @chandrashekharj.539
    @chandrashekharj.539 2 หลายเดือนก่อน +1

    राजस्थानी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे उंटाच्या दुधामुळे प्रचंड उष्णता निर्माण होते व ज्या प्रदेशात राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात जेथे उंट असतात तेथील लोकच सांगतात की उंटाच्या दुधामुळे जंत होण्याची शक्यता असते. त्यामुळे भारतातील इतर प्रदेश जिथे राजस्थान सारख उष्ण वातावरण नाही किंवा त्या वातावरणाची ज्याना सवय नाही त्या प्रदेशातील लोकांनी म्हणजे भारतातील इतर प्रदेशातील लोकांनी उंटाचे दूध न पिण हेच बरं.
    त्यामुळे असं म्हणतात ना की ज्या ठिकाणी तुम्ही जन्मता किंवा राहता त्या ठिकाणची फळं अन्न किंवा रस खाणं पिणं हेच सर्वात उत्तम. कदाचित या विचारापाठी जेनेटिक्स सायन्स असू शकत.

  • @adiera2742
    @adiera2742 2 หลายเดือนก่อน

    देशी गाई बदद्ल चांगली महिती दिली, पण म्हशी बदद्ल चुकिची दिली

  • @999dhananjay
    @999dhananjay 2 หลายเดือนก่อน

    देशी गायींना oxytocin दिले जाते दुध जास्त येण्यासाठी त्याचा काय दुष्परिणाम होतो

  • @ChandrashekharPhadke-s4m
    @ChandrashekharPhadke-s4m 2 หลายเดือนก่อน +1

    Buffaluw milk is A2 milk.

  • @satishdeokar6048
    @satishdeokar6048 2 หลายเดือนก่อน

    दुधा विषयी सर्व शंका दूर केल्या बद्दल धन्यवाद. 💐💐👍🙏

  • @Blackstone00701
    @Blackstone00701 หลายเดือนก่อน

    कोणत्या कंपनी चे दूध चांगले आहे. शहरात A2 मिल्क मिळणे कठीण आहे

  • @sachinchandraji
    @sachinchandraji 2 หลายเดือนก่อน

    किती कट मारले एडिटिंग साठी. पण पाश्चराईज दुध, गाढव, हत्ती,उंट, शेळी असे पाच प्राण्यांचे दुध पिण्यासाठी योग्य आणि A2 आहे असे ऐकले आहे.
    दुधाचा पातळपणा पावसाळ्यात आणि हिरवा चार मिळणे यावर आहे.

  • @ashishbhobe1622
    @ashishbhobe1622 หลายเดือนก่อน

    Madam don’t spread lies on homogenised milk. Homogenisation has nothing to do with shelf life increase. It is UHT sterilisation helps increasing the shelf life. It distributes the fat uniformly and to some extent improves the digestion because of breakdown of fat molecules.

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  หลายเดือนก่อน

      Thanks for the comment. Intent is to educate general audience to understand difference between fresh milk and milk with extended shelf life. Please watch my other videos and comment.

  • @sandeepnipane3417
    @sandeepnipane3417 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती. धन्यवाद

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 2 หลายเดือนก่อน

      Mazayakade dangi ahet. Tyanchyapasun me gir ani sahival bail nirman kele ahet. Pan tya doodh kuthlyaprkaracha doodh detat te mahit nahi.

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊