आपला आख्खा वेल्हे तालुका खरंच निसर्गसौंदर्याने नटलेला आहे दादा आमचे गाव मोसेबु. पानशेत जवळच आहे गावी जानं तर दररोज शक्य नाही तुमच्या याच उत्तम कामामुळे आम्ही निसर्गसौंदर्य पाहतो खुप छान👌👌
Kharacha bhau..tuza pratik vedio pahatani ek vegadas anubhav deaun jato..ani chan watti pahun ki aajun suddha hi sagada sabut ahe..changalyani hi pahun eka vegadya cha duniyit asalya cha nakki cha anubhav hoto...❤👍🙂🙏
भावा... खुप सुंदर चित्रीकरण आणि सादरीकरण आहे... तुझा कर्नावाडी गावाचा विडिओ पहिला खुप सुंदर आहे... माझे गाव पारमाची आहे.. वरंधा घाट... हे गाव आमच्या गावाच्या oppiste आहे.... मढे घाट केव्हा तयार होणार आहे
जो पर्यंत माझ्या वेल्हा तालुक्याला सक्षम नेतृत्व लाभत नाही तो पर्यंत राजकारणी फक्त मतदान ह्याच साठी फिरतात...पण विकासाच्या नावाखाली स्वताची पोट भरतात... आणि गोरगरिबांच्या जागा हिच कवडीमोल भावाने खरेदी करून गडगंज होतात आणि...बळीराजाला परागंदा करून टाकतात
अप्रतिम निसर्ग, सुंदर निवेदन , विलोभनीय असा आपला सह्याद्री
@@shivanjalidandawate2772 धन्यवाद 🙏
❤🙏दादा नमस्कार शब्दच नाहीत वर्णन करायला आम्ही घरी बसून निसर्गाचे विहंगम दृष्य पाहून खूपच समाधान वाटते व खूप आनंदही होतो धन्यवाद❤🎉
@@girishthakare3484 धन्यवाद ♥️🙏
खुप छान निसर्ग सौंदर्य 🙏🏻🙏🏻
@@umeshtanpure1065 धन्यवाद 🙏♥️
Swarga hun Sunder ❤❤🎉🎉❤❤
धन्यवाद
विडिओ फारच छान. Abhinandan
@@charudattapatkar4077 धन्यवाद 🙏
दादा जे काही तु करतोयस ते खूप छान आहे. ग्रामीण भागातील जीवन कसे असते ते ह्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवायचा प्रयत्न खूप छान आहे.
धन्यवाद 🙏
खूप सुंदर व्हिडिओ आहे 🎉
@@nazirshaikh167 धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर 👌👌👌👌🌹🌹👍👍❤
🙏♥️
महेश दादा अप्रतिम सौंदर्य आणि अप्रतिम मांडणी
@@vikramtartae7031 धन्यवाद 🙏
आपला आख्खा वेल्हे तालुका खरंच निसर्गसौंदर्याने नटलेला आहे दादा आमचे गाव मोसेबु. पानशेत जवळच आहे गावी जानं तर दररोज शक्य नाही तुमच्या याच उत्तम कामामुळे आम्ही निसर्गसौंदर्य पाहतो खुप छान👌👌
@@nirmalagore3637 🙏
खुप छान
@@AjinathJagadhane धन्यवाद 🙏
खुप छान 👌🏻
@@sachwar-1 धन्यवाद 🙏♥️
Chan video ahe
धन्यवाद 🙏
सुंदर चित्रीकरण ❤
@@manjarirandive7691 धन्यवाद 🙏♥️
खुपच छान भावा सुंदर चित्रीकरण केले आहे .
धन्यवाद 🙏
छान ❤️
फारच छान अप्रतिम निसर्ग आपणास धन्यवाद दया वे तेवढे कमीच आहेत
धन्यवाद 🙏
Village ❤
Kelad, Velhe, Pune
अतिशय सुंदर...
धन्यवाद 🙏
अप्रतिम
@@deepakchirputkar6721 🙏
खुप छान
धन्यवाद 🙏
अप्रतिम ठिकाण आणि अप्रतिम चित्रिकरण!
धन्यवाद 🙏
अप्रतिम वर्णन आणि प्रस्तुती, शुभेच्छा तुम्हाला महेश
मी वाटसरू
धन्यवाद
अप्रतिम निसर्ग, सलाम तुमच्या कार्याला
धन्यवाद 🙏
Khup chan dada keep it up 👌
Thanks 🙏
Nice...हिरवा शालू नेसलेले निसर्गरम्य रूप पाहिले.
धन्यवाद
Khoop. Sundar..💓
धन्यवाद 🙏
अद्भुत
धन्यवाद 🙏
Khup chan Mahiti milali great Mahesha ❤
धन्यवाद
Nice
Thanks 🙏
मानलं तुम्हाला...🎉❤
धन्यवाद ♥️♥️🙏
Kharacha bhau..tuza pratik vedio pahatani ek vegadas anubhav deaun jato..ani chan watti pahun ki aajun suddha hi sagada sabut ahe..changalyani hi pahun eka vegadya cha duniyit asalya cha nakki cha anubhav hoto...❤👍🙂🙏
धन्यवाद ♥️🙏
भावा... खुप सुंदर चित्रीकरण आणि सादरीकरण आहे... तुझा कर्नावाडी गावाचा विडिओ पहिला खुप सुंदर आहे... माझे गाव पारमाची आहे.. वरंधा घाट... हे गाव आमच्या गावाच्या oppiste आहे.... मढे घाट केव्हा तयार होणार आहे
धन्यवाद 🙏
जो पर्यंत माझ्या वेल्हा तालुक्याला सक्षम नेतृत्व लाभत नाही तो पर्यंत
राजकारणी फक्त मतदान ह्याच साठी फिरतात...पण विकासाच्या नावाखाली स्वताची पोट भरतात... आणि गोरगरिबांच्या जागा हिच कवडीमोल भावाने खरेदी करून गडगंज होतात आणि...बळीराजाला परागंदा करून टाकतात
@@paayvataनंबर हवा होता
मी गणेश दिवेकर
मूळ गाव
धानेप
गाव सोडले नाही शेठ...जमीन आहे तशीच आहे
वाड-वडिलांच्या जमिनी विकून
काय फायदा होणार
@@ganeshdivekar5072 आमच्या इंस्टाग्राम अथवा फेसबुक पेज वर संपर्क साधू शकता
Paayvata नावाने आहेत पेज
अप्रतिम
धन्यवाद
छान माहिती देतोस आणि व्हिडिओ सुद्धा बघायला खूप छान वाटते असं वाटतं मी स्वतःच फिरतोय 😂
धन्यवाद 🙏😊
Nice 👍 Mahesh
धन्यवाद 🙏
Nice
Thanks
👍
❤❤❤
♥️🙏
Super ❤
धन्यवाद
Chan aahe❤
धन्यवाद
FIRST COMMENT ❤
Chan
धन्यवाद
खूप छान काका ❤
धन्यवाद
शेवटी जो पॉईंट दाखवला तो नाणेमाची व्ह्यू पॉईंट आहे.
Kharokhar jamini varacha swarg
1990चा काळ आठवला.
🙏
bhu tumcha numbar dya ho
@@jitendrabadgujar काही काम असेल तर paayvata च्या इंस्टाग्राम पेज वर संपर्क साधा सर 🙏
❤❤❤
@@kisandhindle2364 ♥️🙏