तुमचे सर्व व्हिडिओ मनाला मोहून टाकणारे असतातचं त्याच्यामध्ये अजून एक हा अप्रतिम व्हिडिओ.....हिरवाईने नटलेला निसर्ग आणि त्यामध्ये खळखळून वाहणारा धबधबा...अप्रतिम...हे असे निसर्गाचे सुंदर रूप पाहिले की गावाला जाण्याची ओढ निर्माण होते.👌🌿🌾
मनमोहक सौदर्य जणू स्वर्गातून तुम्ही जात आहात असा भास होत होतात. अप्रतिम विलोभनीय दृश्य आणि तुझं विश्लेषण... खूप छान... पत्रकार विजय कांबळे कापोली-श्रीवर्धन
Very beautiful. I like it . Thanks for taking initiative to continue the water flow for the sake of village. Godbless you. Keep doing this for social cauge.🫰🙏
नमस्कार महेश सर तुमच्या गावाला उंबरखेडा धबधब्याचे वरदान लाभलेला आहे सर तुमच्या गावातील हा धबधबा असून सुद्धा इतके दिवस याचा व्हिडिओ का टाकला नाही अतिशय सुंदर विलोभनीय दृश्य आहे उंबर कडा धबधब्याचं तुमची भात शेती अतिशय सुंदर आहे अतिशय अरुंद पाय वाटेतून प्रवास करताना स्वतःची काळजी घ्या सतीश सचिन आणि सुनील चांगले मित्र आहेत पुण्याला आल्यानंतर तुमच्या गावी घिसर येईन बाळू पवार तालुका माढा जिल्हा सोलापूर😅
किती छान निसर्ग धबधबा तुम्ही किती नशीबवान आहात तिथे तुम्ही राहतात तूझ्या मूळे तूझ गाव पाहता येते तूं खुप छान काम करतोस महेश दादा 🙏🏻👍🏻
वेल्हे तालुक्यातील पहिले युवटुबर
खुप खुप शुभेच्छा 🎉❤
धन्यवाद
Jast video Takata ja dada
तुमचे सर्व व्हिडिओ मनाला मोहून टाकणारे असतातचं त्याच्यामध्ये अजून एक हा अप्रतिम व्हिडिओ.....हिरवाईने नटलेला निसर्ग आणि त्यामध्ये खळखळून वाहणारा धबधबा...अप्रतिम...हे असे निसर्गाचे सुंदर रूप पाहिले की गावाला जाण्याची ओढ निर्माण होते.👌🌿🌾
धन्यवाद
Khupch Chan dhabdhba....🎉
🙏
खुप छान 🎉
धन्यवाद
अप्रतिम उंबरठा कडा व व धबधबा आणि आपल्या गावची भात शेती तसेच निसर्ग दाखवल्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद महेश बाळा
धन्यवाद
छान उपक्रम 👌🏻💐
मनमोहक सौदर्य जणू स्वर्गातून तुम्ही जात आहात असा भास होत होतात. अप्रतिम विलोभनीय दृश्य आणि तुझं विश्लेषण...
खूप छान...
पत्रकार विजय कांबळे
कापोली-श्रीवर्धन
धन्यवाद
खूप छान होता आजचा प्रवास 🌳🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🌳🌳🌳🌳🌳
धन्यवाद
Nice gavachi athvan zali
उंबरकडा….!!! 👌❤️
खुप छान 👍
धन्यवाद
Khup chaan
धन्यवाद
खुप सुंदर ❤
1st comment 😊 love from Nagpur
Thank you so much 😀
Very nice Neachar
Thanks
Chhan aahe Gaon tu tuze ghar Sheri family nahi dakhavli khup chhan aahe video
❤ मनाचा मुजरा सर
❤khup sundar dada
धन्यवाद
आपण खूप छान सांगता त्याच प्रमाणे आपण गावाचे नाव व आजुबाजुला असणार गाव,वाड्याचीं नावे सागांवी
Tumchya Sarkar gavatil Mulani ashi Kam Kelis ter khup chhan chhan Gavamdhe sudharna hotil ani etrana tuze video pahun Prerna milel
Chan
Thanks
Very beautiful. I like it . Thanks for taking initiative to continue the water flow for the sake of village. Godbless you. Keep doing this for social cauge.🫰🙏
Thanks 🙏
❤
👌
🙏
Very nice ❤❤
Thanks
खूप छान नाना व्हिडिओ तुमचे व्हिडिओ पाहिले की गावाकडच्या आठवण येते👌👌
🙏
Sachin 1 no❤
❤❤ nakki khup chan
धन्यवाद ♥️🙏
Dada mala tujhya sobat kaam karych ahe 😊
घर पण दाखवायचे ना महेश
जिल्हा कोणता सर तुमचा
पुणे
नमस्कार महेश सर तुमच्या गावाला उंबरखेडा धबधब्याचे वरदान लाभलेला आहे सर तुमच्या गावातील हा धबधबा असून सुद्धा इतके दिवस याचा व्हिडिओ का टाकला नाही अतिशय सुंदर विलोभनीय दृश्य आहे उंबर कडा धबधब्याचं तुमची भात शेती अतिशय सुंदर आहे अतिशय अरुंद पाय वाटेतून प्रवास करताना स्वतःची काळजी घ्या सतीश सचिन आणि सुनील चांगले मित्र आहेत पुण्याला आल्यानंतर तुमच्या गावी घिसर येईन बाळू पवार तालुका माढा जिल्हा सोलापूर😅
नक्कीच, धन्यवाद
First comment❤
Tumch gav konat dada
Tumhi kiti nasibwan ahat