आजकाळ लोक एवढे busy झाले आहेत ना की, त्यांना वेळच भेटत नाही..त्यांच्या डोक्यात असा विचार सुध्दा येत नाही..जर आपण आपले गडकिल्ले, आपल्या ऐतेहासिक वास्तू जपल्या नाहीत तर पुढच्या पिढीला फक्त फोटोज् मध्ये या सगळ्या गोष्टी पाहायला दिसतील म्हणून हा अट्टहास.... आम्ही सावरतोय तूम्ही सुद्धा या....🧗💯⛳ साद सह्याद्री प्रतिष्ठान
भाऊ आमच्या. शेतात पण एक ठिकाण आहे तिथं या परिसराला पूर्वी पासून बारव या नावाने ओळखले जाते तिथं काही पुरातन दगडी शिळा ही पडलेल्या आहेत पण बांधकम माती मद्ये मुजलेले आहे अस वाटतय धन्यवाद दादा या विडिवो वरून बारव या शब्दाचा अर्थ तरी समजला बस जय शिवराय जय शुंभू राजे जय महाराष्ट्र🚩🚩🚩
Super very nice vlogs keep it up
धर्मि ताई मनापासून आभार 🔥🤗❤️ असच प्रेरित करत रहा...🙌
Nice bro जय शिवराय🙏
❤❤❤
Mast bhai
Nice video
👍👍👍
भावा धन्यवाद ✨
Osm😍😍
मनापासून आभार प्रशांत 🤗
खुप छान आहे👉
TQ dada ❤️✨
Khup sundar👍👍
धन्यवाद... तुमच्या याच प्रतिसादाची अपेक्षा होती...🤗🔥
Well done👍
धन्यवाद दादा ❤️
🙏
खूप छान मित्रा...🙏🏻🚩
मनापासून आभार मित्रा 🤗🔥
Great work Sahyadri pratishthan
आजकाळ लोक एवढे busy झाले आहेत ना की, त्यांना वेळच भेटत नाही..त्यांच्या डोक्यात असा विचार सुध्दा येत नाही..जर आपण आपले गडकिल्ले, आपल्या ऐतेहासिक वास्तू जपल्या नाहीत तर पुढच्या पिढीला फक्त फोटोज् मध्ये या सगळ्या गोष्टी पाहायला दिसतील म्हणून हा अट्टहास.... आम्ही सावरतोय तूम्ही सुद्धा या....🧗💯⛳ साद सह्याद्री प्रतिष्ठान
Mast❤
भावा ❤️✨
Nice
धन्यवाद...🔥
Awesome..
धन्यवाद 😘
He jithe aahe tithe mi pahila rahaycho aaj tumcha vidio pahun khup aanand vatla he lokanchya manat itihasavishayichi aavad nirman karel
Tnx
classic 😍😍😍❤️❤️❤️
खरं तर या मध्ये तुमचं योगदान खूप आहे .. असच काम करत रहा...आणि आम्हाला महिती देत जा..आम्ही ती जागा समोर आणू
🚩
❤❤❤❤❤❤❤❤😎😎😎❤❤❤🙏🙏
लव यू माझ्या भाच्या ❤️✨
Jabardast bhava👌👌👌
Jay shivary... खूप सुंदर माहिती दिली गेली आहे या विडिओ मधून
Rohit great work jay shivray jay shambhuraje
जय शिवराय
Bhavanno abhiman ahe tumcha
हेच शब्द हवे असतात रे... ऐकायला बरं वाटतं ☺️🥺
जय शिवराय....🙏🏼 मस्त भावा..👍🏻
Kadakk rohyaa bhava😘
अक्या भावा ❤️🤗
मस्त भावा शिवकाळ पुन्हा जागा झाला♥️🚩
मनापासून धन्यवाद कोकण प्रवासी 🧗💯
MST Rohit..👌👌👌
kdk
साद सह्याद्री प्रतिष्टान मंडळला मनाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
आम्ही सावरतोय तूम्ही सुद्धा या...🙏
@@rohitmalusare8460 नक्कीच येऊ
Lajawab Brother ❤️
एक नंबर भावा..👍🚩🚩♥️
भाऊ आमच्या. शेतात पण एक ठिकाण आहे तिथं या परिसराला पूर्वी पासून बारव या नावाने ओळखले जाते तिथं काही पुरातन दगडी शिळा ही पडलेल्या आहेत पण बांधकम माती मद्ये मुजलेले आहे अस वाटतय
धन्यवाद दादा या विडिवो वरून बारव या शब्दाचा अर्थ तरी समजला बस जय शिवराय जय शुंभू राजे जय महाराष्ट्र🚩🚩🚩
दादा तुमचं गाव कोणत ? आणि कुठे आहे मला सांगा शक्य झालं तर मी तिथे येईल..आणि आपली भेट ही होईल
खूप भारी 👌
❤🔥
Sanky bro 🤗🔥🔥🔥
Jay maharashtra bhava
Ek no brooo ❤️
Claas🔥
👌
अशीच नवनवीन माहीती देत रहा😊
भावा सुंदर माहिती दिलीस..❤️🔥👍🏻👍🏻👍🏻नक्कीच भेट देऊ
संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार...🔥🔥
🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय भाऊ, अजून काही किल्ल्याची माहिती दे आधुनिक माध्यमातून आपला इतिहास जगाला दाखवू 🚩🚩.
जय शिवराय भाऊ...ही तर सुरुवात आहे...अजून खूप काही करायचं आहे..फक्त तुमच्या अश्याच प्रेमाची अपेक्षा आहे...❤️✨
आवर्जून भेट द्याव अस ऐतिहासिक ठिकाण.
मन भरत नाही...हे ठिकाण पाहून 🤗
🚩 भावा तुज्याबद्दल बोलाव तेवढ कमीच आहे🙏जय शिवराय🙏जय शंभुराजे🚩Keet Growing Up Bro👍
तुला आवडली ना...माझा दिवस खुश करून टाकलास 💯🤗❤️