भारतभरातील Breakfast चा भाग असणाऱ्या पोह्याचा इतिहास काय आहे? | Bol Bhidu | Pohe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
- #BolBhidu #Pohe #MaharashtrianFood #TulsiVivah #WeddingSeason
तुळशी विवाह आटोपला की लगेचच लग्नाचा सीझन सुरू होतो. बघण्याचे कार्यक्रम सुरू होतात. आणि या कार्यक्रमांमध्ये आपला एक टिपिकल मराठमोळा पदार्थ कायम ठरलेला असतो. तो पदार्थ म्हणजे कांदे पोहे. जो एरवी अख्ख्या महाराष्ट्राचा नाश्ता असतो.
फक्त भारतातच नाही तर कंबोडिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम या देशांमध्ये सुद्धा पोहे बनवले जातात. कालच तुळशी विवाह झाला, तर त्या निमित्ताने, पोह्याचा इतिहास पाहूया.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
आम्ही Mpsc करणारे अजूनही 10 रुपयाचे पोहे खातात,करण 10 रुपयाचाच नास्ता परवडू शकतो,,
@S J करू दे न त्याला त्याची त्याची कमेंट... कशाला गांडीत काडी करायची!
तुझी माहिती सांगण्याची पद्धत सुंदर आहे एकदम मोठा श्वास घेऊन बोलतेस ते भारी वाटत
मी तर खास पोहो खाण्यासाठी इतर नातेवाईकांच्या घरी जात असतो किंवा मुलगी बघायच्या कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावतो😊
मुलगी बगायला गेल्यावर पोहे का देतात ते तर title प्रमाणे सांगितले नाही..
🤣🤣🤣🤣🤣🤣 barobar
I can eat pohe for breakfast, lunch and dinner too😀.
Die hard fan of pohe!!!
I prepare various types poha: lasun pohe, tomato pohe, pudina pohe, palak pohe, mix vegetable pohe, pav bhaji pohe and many more
Recipe pls...
Dahi pohe pan bhava.....😋
@@marathimominuae.3622 th-cam.com/video/lCwIvm53JK4/w-d-xo.htmlsi=vtWZH8dpUKEBXqIt
श्रीराम नाष्टा सेंटर , राजारामपुरी भाजी मंडई जवळ, कोल्हापूर
एक नंबर पोहे मिळतात, सकाळी 7 नंतर
One of the best place In Pune & PCMC is “Sudamyache POHE” you can have 9 different types of POHE 🤤
Best part is “Only 20 rs” 🤑
भाऊ पुण्यात कोठे दुकान आहे!
@@Vinit_Gambhir I know 2 in Pune near Shaniwarwada &
@ kothrud
And 1 in PCMC Dapodi metro station
@@Jayprbha once try aamhi pohekar pohe.. in Sai chowk new sanghvi
तुला पण पोहे कार्यक्रम लवकर अटेंड करावा लागो हीच सदिच्छा 👍👍🙏🙏
😂😁👍🏻
मला ह्याचा अनुभव आहे.. 😂👏
👍👍👌👌☺️🥰
😂😂😂😂👍
😂😂👍
3:25 ईश्वर करो या वर्षीच्या शेवटीपर्यंत तुम्हाला याचा अनुभव यावा..😁😁😁
🤣🤣
😂😂😂😂areee😂😂👍🏻👍🏻👍🏻
Maggie peksha 2 min jast vel lagnara padarth...great line😆😆
मराठी ची बातचं निराळी आहे....
ही एक थाप ठोकलेली आहे.
Nathuram ghodse about information show
Yes
मला पुण्यातील सदाशिव पेठेत स्वामींचे पोहे खायला खुप आवडत 😊 १२ रुपयात तर्री पोहे 😌😌
Tarri pohe 😂
Waaa
@@atharvashete5210 आता १८ ला मिळतात 😄
@@Vinit_Gambhir mpsc krto ka tu ?
Mg kha na jaun
Tai pohe vatatat sope pan banavnaryalach mahit ahe te chavisht banayla pakakalecha kas lagto.
मला माझ्या ताईच्या हातचे पोहे फार आवडतात आणि अकोला बस स्थानकावर अप्रतिम पोहे मिळतात
आमच्या आज्जी च्या हातचे पोहे खूप छान लागायचे
आणि आमच्या सांगलीच्या बस स्टँड जवळ पहाटे पोहे खूप छान चविष्ट मिळतात अवश्य भेट द्या
आईच्या हातचे कांदे-पोहे म्हणजे नाद खुळा 😋😋
👍❤️
Nagpur che tarri pohe kha sagla visral
मैथिली ताई, नवरात्री चे नऊ रंग चे कन्सेप्ट काय आहे आणि कुठून आला....या वर माहिती देण्यात यावे
आमचा अस्सल मराठमोळा पदार्थ, तो आम्ही परदेशातही आवडीने खातो... जय महाराष्ट्र 🙏😊
कुठून yevdhi छान आणि अचूक माहिती देता राव, खरंच eknumber content asto tumcha salam bol bhidu
Sunyachi Tapri, Ambar Plaza, Ahmednagar
Aamhi pohekar in pune.. they have around 11 branches in Pune
. They servers 15 types of poha..
Branches in new sanghvi, narayan peth , opposite of dagdusheth ganpati mandir etc..
नारायण पेठ, पुणे येथील आम्ही पोहेकर या outlet ने पोह्यांना वेगळी ओळख करून दिली आहे, त्यांचे घरचे पोहे, कोकणी पोहे, इंदोरी पोहे, दडपे पोहे , नागपुरी तर्री पोहे , पोहे दही तडका, मिसळ पोहे, भेल पोहे असे १५ हून अधिक प्रकारचे पोहे प्रसिद्ध आहेत.आपण एकदा भेट द्यावी, आम्ही पोहेकर च्या २१ outlet कार्यरत आहेत.
Mazi muumych banvte dukanachi ky garaj ahe
Tai nagpur che tarri pohe ek dum vegdich chav aahe spot sharmaji ke pohe 😋
Kp park pohe
@@ankushbadole4657 nahi bhai ab usme vo baat nahi rahi balki mahal me calibre Nova ke paas raat me ek thela lagta hai vaha jaake try karna bahot mast banata hai.
OPEN aahe pan hi SC ka distay?
Hmm samjhal Aata ka bar pohe khup prasiddh ahet mhnun...👌👌chan mahit madm👍👍
Tai tumhi Nagpur la yaa... Ikade brand aahe.. "Tarrari Poha"... Gallali Gallali madhe bhetat...
Nice information,v good, thanks
पोहे याला पर्याय नाही ।
महाराष्ट्रीयन पोहे सर्वात उत्तम ।
इंदोरी पोहे चांगले असतात , पण आपल्या इकडच्या पोह्याला तोड नाही ।
Mala tr tumhi banavlele pohe khayla aawdel, saanga kevha yeu tumchya ghari pohe khayla?
Univerty Road chya corner la chaturshrugi madir chya thoda pudhe ek bola madhe ratri milnare pohe ❣
वाह... क्या बात है. खूप छान. अतिशय रूचकर, खमंग मजेशीर वहिडिओ
बोल भिडू म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
विनोदाचा भाग सोडा पण मला बोल भिडू चा प्रत्येक विडिओ बघतो
बोल भिडू मुळे सगळ्या गोष्टी राजकारण शिक्षण इतिहास माहिती कळते
बोल भिडूला खूप खूप शुभेच्छा असेच नवीन विडिओ आम्हाला बघायला मिळतील,💐
"Ramji-shyamji" ani kp ground che tarri pohe(nagpur)
ही खरंय mpsc विद्यार्थ्यांना परवडणारा व सहज उपलब्ध होणारा नाश्ता म्हणजे आपले पोहेच 😄
Maithili apte & Chinmay salavi is best.... ❤️
Shaniwarwada cha opp che poha center
Sushil che Pohe, L. B. S. road, Pune
Satav chowk akola...
Ya nagpur che tarri phoha khayla.
ताई माहिती एक नंबर सांगते
Madam amcha nagpur la visrlya tumhi ......amcha national breakfast ahe to chane pohe
Me aahe proper Mirjecha ..Pan Gondia Madhe civil hospital chya bajula tapri war chan Tarri pohe miltat ..
Tarri Poha hai Vidarbh madhe miltat ..
Paschim Maharashtra madhe nai milat..
सासरवाडीचे सासूबाईंनी केलेले पोहे खुप आवडतात.👌☺️
खूप छान माहिती ताई 💐💐
Sachin Hotel at Malegaon, Baramati
One of the most best place in dadar west Tambe aroggya Bhuvan.....
प्रीतम पोहा,ahamadpur,latur
Swami samarth poha center , Nanded
प्रश्नाच उत्तर दिलेच नाही ताई तुम्ही उगीचच काहि display लावू नका
अहो आमच्या जळगावच्या बस स्टॉप च्या बाहेरचे पोहे लयच भारी
नागपूरचा तर्री पोहा ....खूप छान लागते रे बावा
खुप छान माहिती देता मॅम तुम्ही नेहमीच .
Khup chhan
#marathi garden tips
आमच्याकडे मुलगी बघायला गेल्यावर पांचपकवान जेवण करतात. काय माहित कोण लोक आहेत ही पोहे खाऊ घालून पाहुण्यांना काढून देतात.
Aabaji Pohe From Ichalkaranji near kolhapur
मला पुण्या till हॉटेल् che पोहे आवडतात
सुंदर माहिती 👌👌👌
Khup chhan mahiti dili ani tumcha aavaj khup ch bhari aahe
Pan sdhya pohyanpeksha tumch bolnyashi shayli far chan ahe madam .
Nagpuri tarri pohe khaun bagha ekda mag brand lakshyat yeil 😊
AatA changle pohe puneyat
Sudama pohe kothrud depo pune
तुमचा झाला का कंडेपोह्याचा कार्यक्रम ।
असो नसेल झाला तर कळवा स्थळ बघू आपण पण
नागपुरी tarri पोहा 🔥🔥
Popat pohe
Ramji shamji che 😍
Maithili nam your hai style is very nice.
nagpur poha famous ahe
Maithili ❤️ your smile and your curly hair ❤️
Dhanyawad tai lay god bolta tumhi
animation ani image cha video madhe use kara mahnje topic easily samjel fantastic video hotil just try it once and see reasult 👍
Good narration 👍
आईच्या हातचे पोहे आवडतात . सांबर किंवा खोबऱ्याची चटणी आणि त्या वर बारीक शेव कोथिंबीर असली की अजून भारी
आतुरता कांदे पोह्यांच्या कार्यक्रमाची☺☺☺
छान
पोह्या चा शोध विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात "बाळापूर-तळोधी" या गावात लागला प्रसिद्ध कृषितधन्य "डॉ. खोब्रागडे" यांनी लावला आहे
कांहीं फेकू नका
Kahi ka be 😂😂 tyani tandlachya verity cha shod lavla HMT
Bayakokade
My sister in law prepares very nice Pohe then any one else in our family, I personally like pohe I can eat everyday, Nice information I will surely share.
Hi I am your brother from last birth...
😎😂👍
पोहे आणि माझे एक भावनिक नाते आहे. छान माहिती दिली आपण.
Jalgavcha bus stand varcha
Panducha poha 1 number bho
मैदा नक्की कशापासून बनवतात त्यावर विडीओ बनवा
पान टपरी वर भगवान शंकर ची पितळचीच मूर्ती का असते यावर व्हिडिओ बनवा
तर्री पोहे नागपूर चे
छानच.....
Sushil pohe, senadatta police chauki, sadashiv peth pune.
Must try.
या सारखे पोहे कुठंच खाल्ले नाही
Sham Poha Dhule Maharashtra
Khupach chan mahiti
मला आजीच्या हातचे पोहे खायला आवडतात. पोहेच काय, आजी च्या हातचा सर्वच स्वयंपाक माहोल (चाविष्ठ) असतो.
आम्ही पुण्यात बायपास ला जातो खास पोहे खाण्या साठी मस्त मिळतात तिथे आणि तेही रात्री बारा ते एक वाजे पर्यंत 🥰
Very true...I have seen lots of maharashtra origin traditional dishes were copied & made a brand in other states...
Kastirchand Park Nagpu
Pune,Sadashiv pethetil rajaram mandal ganpati mandir chauk yethil (aanananche)Pohe....aani sadashiv pethetil Premache Pohe...nakki khaun bagha..ekdam testy Pohe with sambar chatani😄
मी रोज सकाळी नाश्त्याला शिरा खातो जर हॉटेलमध्ये सकाळी लवकर गेलो तर कधीकधी शिरा तयार नसतो तर हॉटेलवाला मला पोहे तयार आहे म्हणतो मला इच्छा नसतानासुद्धा पोहे खावे लागतात पण पोहे खाऊन झाल्यावर मला नाष्टा झाल्या सारखा होत नाही. म्हणून मला पुन्हा पोहे एक प्लेट घ्यावी लागती मला रोज नाश्त्याला शिरा लागतो मी मुलगी बघायला गेलो की शिरा ची ऑफर करेल....
Amravati rajapeth yethil famous indori poha .... Ekada nakki khaun paha
अतिशय सुंदर !
maharstrat gondia jilhyacha nasta ha mukhto poha aahe ,gondia city mdhe shalimar andi durga bhaiya pohle vale famous aahet
मैथिली, मुलगा बघायला गेल्यावर काय खातात ?
हॉटेल संजय क्वालिटी, लातूर
लय भारी...!!👌👌
"Bolu Kahi better" माझं TH-cam channel 😊
आता राहिले नाही पहिल्यासारखे
Hi
September 2021 , visited the same shop for pohe ,but didn't feel like that.
टायटल (हेड लाईन) नुसार..... पोहे च का देतात या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत
Shniwarwada pune annache pohe shaniwarwada policechuki jawal
परभणीत वसमत रोड वर भरोसे पेट्रोल पंप शेजारी कदम यांचे पोहे खूप मस्त असतात.सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत हमाल,गोरगरीब माणसापासून चार चाकी वाला पण येथे आवर्जून हजेरी लावतो.
२०₹ मध्ये पोट भरून जाते.दिवसात कदम मामांना ३ ते ४ पोते लागतात म्हणे.