@@subodhbhelke991 I think no ,, pan shikakai chi powder form madhye pudi milte 2rs la 1 pudi ,, त्यामध्ये shikakai chi पावडर असते कोणत्याची किराणा स्टोअर वर मिळते ,, ती powder thodi thodi karun eka bath mug bharun अंघोळीच्या पाण्यात टाकायची एक एक mug डोक्यावर takun केसाच्या मुळापर्यंत ते powder ch Pani पोहोचलं पाहिजे ,, मग 5 min ne kes धुवायचे,, मी 5 month zale follow karey khup khup chan result aalet kes गळती 0% झाली आहे माझी आणि केस पण लांब झालेत बाकी मी chemical ch sagle product वापरणं बंद केलं केसांसाठी
मी घेतलेला अनुभव किमान 6-7 महिने द्या 20 ते 30% गेलेले केस परत नक्की मिळतील 👍 योग्य आहार आणि झोप दिवसातून दोन वेळा Minoxidil 5 % सोबत हफ्ता तून दोन ते 3 वेळा darmalolar किंवा स्टॅम्प चा वापर आणि शीर्षासन...
🙏❤️💯 आरे मी आदिवासी आहे भाऊ खोटं नाही बोलत आयुर्वेदिक वापरणारयांचं कधीच नुकसान होत नाही..💯❤️🙏 ते आदिवासी असते तर एवढी मोठी कंपनी त्यांना कशिकाय टाकता आली अस्ती त्यांच्या माघे दुसरा कोण्ही असेल...💯❤️
खूप छान माहिती सांगितली बरेच दिवसापासून तेल घ्यावा का नाही घेऊ नये त्याच्यावर कन्फ्युजन होतं त्याचं काही प्रमाण सोल्युशन झालं त्याचं काही प्रमाणात सोल्युशन झालं
केसवाढीसाठी योग्य आहारच उपयोगी पण केस वाढणे हे पुर्णतः आपल्या माणसाच्या शरीरातील घटकांवर अवलंबून असते. शरिरातून काहीतरी कमी असते म्हणूनच टक्कल पडते. पण लोक पोटात रोग आणि उगाचंच बाहेर मलम चोळत असतात.
मी ट्रक ड्रायवर आहे या गावातून मी बऱ्याच वेळा गेलो आहे. हे तेल 1 नंबर आहे केस गळती थांबते नवीन केस पण येतात .परंतु याचात डब्लिकेत तेलाची भरपूर दुकाने मी बागितली आहेत. ओरिजनल तेलाची बाटली एकदम सादी असते तिला पिवळे झाकण असते
नुसत तेल वापरुन काहीच फायदा होत नसतो तर केसांना आतुन पोशन ही मिळाल पाहिजे त्या साठी चांगला आहार घेण ही तितकच महत्वाच आहे आपण जास्त तेलकट जास्त मैदायुक्त पदार्थ खाने ही टाळावे लागते काही काही वेळेला ऑलोपॅथी डाॅक्टरची ट्रैटमेंट घेतलेली चांगली असते
मी माझ्या बायकोचे केस गळत होते तिने तीन महिन्याच्या कोर्स 500ml ची बोल्ट वापरली त्यामुळे केस गळणे थांबले आणि वाढ ही झाली फक्त आपल्या योग्य आदिवासी माणसाशी भेट झाली पाहिजे मी विनय कडून घेतले होते
@@thecurious6904 धनगर कधी पासून आदिवासी झाले,दहा याचिका तोंडावर फाडून फेकून दिल्या ना मुंबई हाय कोर्ट ने...फक्त आरक्षण आदिवासी मध्ये पाहिजे ..विशेष एकच वाटत ..तिकड मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको म्हणून बोंबा मारायच्या ,आणि स्वतः मात्र nt च,, ओबीसी ..आणि आता आदिवासी मध्ये पण पाहिजे यासाठी अकडतांडव करायचा ..भारी ये ब्वा...
मी आईसाठी मागवले आहे, मेजर गौरव आर्याच्या व्हिडिओ वरून ज्यांचे प्रमोशन केले त्यांच्याकडून.. दोन आठवडे झाले आहेत , पाच सहा वेळेस लावलं असेल तेल, केस गळायचे बंद झाले आहेत आणि जरा काळसर पण झाले आहेत. अजून एक दोन महिने वापरल्यानंतर खरे काय ते कळेल...
मी सुद्धा मेजर गौरव आर्या यांच्या चॅनलच्या मार्फत आदिवासी हेअर ऑईल वेबसाईट वर जाऊन १५०० रु ला हे तेल विकत घेतलं. ३-४ वेळा मी ते वापरल आहे माझे पण केस गळण्याचे प्रमाण थोडे कमी झाले आहे. माझे केस काळे नाही झाले पण डोक्याच्या समोरच्या बाजूला नवीन बेबी हेअर आलेत
दोन मित्राचा दारू वाला viral video वर सविस्तर आणि सखोल माहितीचा व्हिडिओ बनवा....🥲😢 त्या व्हिडिओ मुळे मित्र पार्टी ला पण येत नाहीत आणि पार्टी देत पण नाहीत..😢😢 लवकरात लवकर त्या व्हिडिओ चा खुलासा करा ही विनंती...🙏🙏😂
मी स्वतः आदिवासी आहे आणि हे बनावट आहे भेटू शकत मात्र त्यासाठी तुम्हाला वाडा मोखाडा किंवा पेट सुरगाणा या भागात मिळू शकते पण तिथं जाऊन तुम्हाला शोध घ्यावा लागेल 🙏🙏🙏जय आदिवासी
असं तेल लावल्याने केस येत नसतात, तेल लावल्याने relaxing feel होत पण केस येत नाही, बऱ्याच देशांमध्ये जस South Korea, japan मधे केसांना तेल लावण्याची पद्धत नाही तरी त्यांचे केस शाबुत असतात, ज्याचे केस जाणार असतील त्याचे केस जाण्यापासून देव सुध्दा वाचवु शकत नाही, male pattern baldness मधे फक्त हेअर transplant हा एकच उपाय आहे, ते पण काही जनांनमध्ये successful ठरत नाही, केस जाने हा aging factor आहे, त्याला accept करणे हाच एक उपाय आहे 😅
Bol bhidi vr manat je challay tyavr videos yetat..me khup divas ya tela baddal bghtoy..kiti mothe ani genuine lok advertise kartat yala tr manat khup divas hech challel khar ky ni khot ky..thanks to Bol Bhidu team ❤
आमच्या इथला वडा पाव वाला भैैया आणी त्याचे साथी सगळे वडा पाव तळून झालेले तेल केसांना लावतात ...आणी त्यांचे केस खूपच मजबूत झाले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे
सर, पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणार्या पवना धरणा विषयी माहिती व त्याचे रखडलेले पुनर्वसन याविषयी एक व्हिडिओ बनवा.तुमचा हा व्हिडिओ शासनापर्यंत नक्कीच पोहोचेल..
मोठे youtubers and celebrity यांचे TH-cam वरचे video पाहिले त्यांनी त्यांच्या video च्या description box मध्ये तेल order करण्यासाठी जो number दिला त्या नंबर वरून तेल order केले १५ दिवसाने येईल असे सांगितले . आजून आले नाही एक नाही 3 video पाहून 3 वेगवेगळ्या नंबर वर तेल order केले . तेल तर आलेच नाही पण फोन केल्यावर ते लोक फार उद्धटपणे बोलतात . मला वाटते scam पण हेच लोक करतात .
I used this oil for last three weeks in USA, i have not growth of my hair but i find rapid difference in hair fall and dry and freezy hair after postpartum. I tried several things before but this hair oil i just found awesome.
अस केवळ रोज आवळा खाऊन शक्य आहे.. किमान 1 आवळा रोज बारीक चावून खा.. खरा आवळा.. अजिबात ज्यूस, पावडर, असे काही वापरु नका.. पोटातून आहार घेतल्याशिवाय बदल होत नाहीत.. .. आणि आवळ्याचे तेल वापरा.. शुद्ध खोबरेल तेल गरम करायला ठेवा आणि त्यात सुकवलेल्या आवळ्याचे भरपूर तुकडे टाका.. 30 मिनिटे बारीक फ्लेम वर ते शिजवून घ्या.. या साठी लोखंडी कढई वापरा. अन् त्या नंतर रातभर ते असेच झाकून ठेवा.. दुसऱ्या दिवशी काचेच्या बॉटल मद्ये गाळून भरून घ्या
मी या विषयावर व्हिडिओ बनवण्याची बोल भिडू ला विनंती केली होती ,ती पूर्ण झाली या बद्दल बोल भिडू च खूप खूप आभार 🙏🙏😊😊
अशी विनंती केल्याबद्दल तुमचे आभार 🎉
@@rishikasar4530Me pan kilte
मी केलेली विनंती भावा
मी पण केलेली विनंती
धन्यवाद् भाऊ
व्हिडीओ बघतांना आदिवासी ऑईल ची add. लागली . 😂😂😂😂
Same😂
हो ना
😂😂😂😂
Same
बरोबर 😅😂😂
पुढचे महायुद्ध
Original adivasi hair oil V/S Duplicate hair oil
असे असणार आहे..!! 💯😅
Nahi bhau adivasi hair oil vs traya😂😂
आदिवासी हेयर ऑयल आनी अरमान मलिक ची दोन लग्न दिवस रात नेट वर तोच टॉपिक
😂😂😂😂😂
😂
Khup kharay he ... Nemaka original oil konata ha grahan prashna aahe sadhya majya aayushyat
शिकेकाई रिठा व जटामांसी यांच्या वापरामुळे केसांची वाढ होते तसेच सोबत आवळा ज्युस रोज घेतल्या ने केसांची वाढ होते.
हे खर आहे शिकाकाई ने केस वाढतात
टक्कलावर केस येतात का
@@rhitptil5237 नाही
Sikhakai cha tel yeto kaa
@@subodhbhelke991 I think no ,, pan shikakai chi powder form madhye pudi milte 2rs la 1 pudi ,, त्यामध्ये shikakai chi पावडर असते कोणत्याची किराणा स्टोअर वर मिळते ,, ती powder thodi thodi karun eka bath mug bharun अंघोळीच्या पाण्यात टाकायची एक एक mug डोक्यावर takun केसाच्या मुळापर्यंत ते powder ch Pani पोहोचलं पाहिजे ,, मग 5 min ne kes धुवायचे,, मी 5 month zale follow karey khup khup chan result aalet kes गळती 0% झाली आहे माझी आणि केस पण लांब झालेत बाकी मी chemical ch sagle product वापरणं बंद केलं केसांसाठी
तुम्ही पण दुसर्यांचे व्हिडिओ बघून आणी नेटवरचे तपशील घेऊन सध्याच्या ट्रेंडींग विषयावर व्हिडिओ बनवून टाकला, सलाम तुमच्या पत्रकारितेला 🫡🫡
😂😂😂😂
😂😂😂😂
👍🏻👍🏻
😂😂😂🎉
😂😂😂😂
मी घेतलेला अनुभव किमान 6-7 महिने द्या 20 ते 30% गेलेले केस परत नक्की मिळतील 👍
योग्य आहार आणि झोप
दिवसातून दोन वेळा Minoxidil 5 %
सोबत हफ्ता तून दोन ते 3 वेळा darmalolar किंवा स्टॅम्प चा वापर
आणि शीर्षासन...
🙏❤️💯 आरे मी आदिवासी आहे भाऊ खोटं नाही बोलत आयुर्वेदिक वापरणारयांचं कधीच नुकसान होत नाही..💯❤️🙏 ते आदिवासी असते तर एवढी मोठी कंपनी त्यांना कशिकाय टाकता आली अस्ती त्यांच्या माघे दुसरा कोण्ही असेल...💯❤️
नॉर्मल ऑईल म्हणून वापरू शकतो....पण खोटे दावे करू नये
फायदा होईल असे ही नाही
फायदेशीर आहे आयुर्वेदिक त्याचा वापर आणि कोणती वनस्पती टाखून औषधी बनवली ते ही महत्वाचं आहे.❤️💯
टकल्याला केस येतील अस नाही पण कमजोर होणारे केस नक्कीच चांगले होतील..💯❤️
Bhau kahi नाही होत .... मी 3 month use kel ahe.... Ajun kes गळत आहेत 😂😢😢😢 ते पण origenel घेतल होत 😢😢😢
यशश्री शिंदे (उरण) यांच्यावर पण व्हिडिओ बनवा,खूप दुर्दैवी घटना घडली आहे
नाही बनवणार ते. ते फक्त संभाजी नगर सारख्या घटनांवर विडिवो बनवतात.
Agadi barobar...bol bhidu jihadi supported funded channel @@ajitgawade2025
@@ajitgawade2025correct
Brobr ahe, hi News saglikde mahit houla have
Agreed
खूप छान माहिती सांगितली बरेच दिवसापासून तेल घ्यावा का नाही घेऊ नये त्याच्यावर कन्फ्युजन होतं त्याचं काही प्रमाण सोल्युशन झालं त्याचं काही प्रमाणात सोल्युशन झालं
केसवाढीसाठी योग्य आहारच उपयोगी पण केस वाढणे हे पुर्णतः आपल्या माणसाच्या शरीरातील घटकांवर अवलंबून असते.
शरिरातून काहीतरी कमी असते म्हणूनच टक्कल पडते. पण लोक पोटात रोग आणि उगाचंच बाहेर मलम चोळत असतात.
कोकण रेल्वे च तिकीट का मिळत नाही यावर पण विडिओ बनवा, खूप मोठा स्कॅम आहे.
बरोबर आहे एक व्हिडिओ होऊन जाऊदेत
हो.. बरोबर आहे ... 👍
Saglikde nh bhetast ticket re bhau
2 काम एक सोबत झाले व्हिडिओ पण बनवला गेला आणि सोबत सोबत आदिवासी हेअर ऑइल चि मार्केटिंग पण झालि👍
माझ्या ऑफिस मेट ने मागवलं आहे तो बोलत आहे कि फरक आहे गळायचं बंद झाले आणि dandruff पूर्णपणे गेला. 15 दिवसांचा अनुभव होता त्याचा.
Kontya thikanahun magavale?
Prize Kai aahe tyachi
या पेक्षा खरे तेल कुठे मिळेल त्याचा पत्ता दिला असता तर व्हिडिओ सार्थकी लागला असता.
भाऊ घेऊनको तेल फेल आहे मि वापरले
Bhava tu youtun var mr.indian hacker manun screh marun bag Ani tyacha channel var Adivasi hire oil cha video bag tuachaya madhe full details dile Aahe
Kharch ka@@manojgawande5548
खोबरं तेल
मी ट्रक ड्रायवर आहे या गावातून मी बऱ्याच वेळा गेलो आहे. हे तेल 1 नंबर आहे केस गळती थांबते नवीन केस पण येतात .परंतु याचात डब्लिकेत तेलाची भरपूर दुकाने मी बागितली आहेत. ओरिजनल तेलाची बाटली एकदम सादी असते तिला पिवळे झाकण असते
MLA courier kral ka
कधी घेतलाव
Address dyana tithla
@@rajshrikamble2989 दादा तिथला पता सांगा कि
Kuthun gheta yeil?
नुसत तेल वापरुन काहीच फायदा होत नसतो तर केसांना आतुन पोशन ही मिळाल पाहिजे त्या साठी चांगला आहार घेण ही तितकच महत्वाच आहे आपण जास्त तेलकट जास्त मैदायुक्त पदार्थ खाने ही टाळावे लागते काही काही वेळेला ऑलोपॅथी डाॅक्टरची ट्रैटमेंट घेतलेली चांगली असते
Atun multivitamins ani baherun ayurvedic tel
सगळ्यात बेस्ट मंजे. डोक्याला ताण नाही पाहिजे. मग काही लावा अँड काही खा. केस जबर वाढतात.👍
टक्कल पडू नये एवढीच पुरुषांची अपेक्षा आहे केस चांगले दाट आणि काळेभोर राहावे एवढी जरी अपेक्षा पूर्ण झाली तर मिळवलं
😊
मी माझ्या बायकोचे केस गळत होते तिने तीन महिन्याच्या कोर्स 500ml ची बोल्ट वापरली त्यामुळे केस गळणे थांबले आणि वाढ ही झाली फक्त आपल्या योग्य आदिवासी माणसाशी भेट झाली पाहिजे मी विनय कडून घेतले होते
आदिवासी तेल वापरल मनून वाडले का
@@vaishnavikantule9879 हो
सर number सेंड करा ना ते तेल वाले च tr
Number dya na sir
Number plz
आदिवासी कधीच खोटी आणि स्वार्थी नसतात...इतिहास याची सक्षा देत असतो...जे असत ते फक्त आणि फक्त खर आणि वास्तव ..जय आदिवासी
Mhnje scientist Ani doctor vede
जय धनगर आदिवासी
ते चोर असतात @@rvgshorts3227
@@rvgshorts3227अरे बाबा रिसर्च मध्ये पेटेन्ट मिळवण्यासाठी डॉक्टर आणि सायंटिस्ट काही पण करतात
@@thecurious6904 धनगर कधी पासून आदिवासी झाले,दहा याचिका तोंडावर फाडून फेकून दिल्या ना मुंबई हाय कोर्ट ने...फक्त आरक्षण आदिवासी मध्ये पाहिजे ..विशेष एकच वाटत ..तिकड मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको म्हणून बोंबा मारायच्या ,आणि स्वतः मात्र nt च,, ओबीसी ..आणि आता आदिवासी मध्ये पण पाहिजे यासाठी अकडतांडव करायचा ..भारी ये ब्वा...
मी सुध्दा ओरिजनल आदिवासी हेअर ऑईल ऑर्डर केलं आहे जवळपास एक महिना होत आलाय छान रिझल्ट आहे..
शाळा नाही, नोकरी नाही, कुठल्याही जास्तीच्या जबाबदाऱ्या नाही, म्हणजेच कुठलही टेंशन नाही, हेच खरं कारण आहे.😂
अगदी बरोबर
😂 खर सत्य
Hhaaaaa 😂😅
Very very true
मी आईसाठी मागवले आहे, मेजर गौरव आर्याच्या व्हिडिओ वरून ज्यांचे प्रमोशन केले त्यांच्याकडून.. दोन आठवडे झाले आहेत , पाच सहा वेळेस लावलं असेल तेल, केस गळायचे बंद झाले आहेत आणि जरा काळसर पण झाले आहेत. अजून एक दोन महिने वापरल्यानंतर खरे काय ते कळेल...
Yes but you shall buy the original
Bhai 5-6 velet kasa kay result yeil bhava, ani kes kale hone itkya lavkar tr shakyach nahi
Khipan, kesa sathi konatehi product lagech react kart nahi..
@@adsm-1512 bhau khar result uetoy 5-6 veles lawlyane hi
मी सुद्धा मेजर गौरव आर्या यांच्या चॅनलच्या मार्फत आदिवासी हेअर ऑईल वेबसाईट वर जाऊन १५०० रु ला हे तेल विकत घेतलं. ३-४ वेळा मी ते वापरल आहे माझे पण केस गळण्याचे प्रमाण थोडे कमी झाले आहे. माझे केस काळे नाही झाले पण डोक्याच्या समोरच्या बाजूला नवीन बेबी हेअर आलेत
दोन मित्राचा दारू वाला viral video वर सविस्तर आणि सखोल माहितीचा व्हिडिओ बनवा....🥲😢 त्या व्हिडिओ मुळे मित्र पार्टी ला पण येत नाहीत आणि पार्टी देत पण नाहीत..😢😢 लवकरात लवकर त्या व्हिडिओ चा खुलासा करा ही विनंती...🙏🙏😂
😂😂😂😂
तूला ती वीडियो खूप आवडली वाटत भावा..
@Namit20 m kon gajvnar na?
चिन्मय भाऊ लक्ष घाला😂
दारू घ्या झवा 😂
मी स्वतः आदिवासी आहे आणि हे बनावट आहे भेटू शकत मात्र त्यासाठी तुम्हाला वाडा मोखाडा किंवा पेट सुरगाणा या भागात मिळू शकते पण तिथं जाऊन तुम्हाला शोध घ्यावा लागेल 🙏🙏🙏जय आदिवासी
मी या विषयावर व्हिडिओ बनायचे रिक्वेस्ट केली होती धन्यवाद तुमचे तुम्ही व्हिडिओ बघितल्या बद्दल
आपला खोबऱ्याचा तेल सर्वात उत्तम 😊
Bilkul Right 💦💦
मी 1500 rs चे ओरिजनल तेल मागवलं आहे... माझा dandruff खूप कमी झाला आहे... परिणामकारी आहे फक्त continue लावावे लागते..
Original konta aahe
Number sanga
Are bhau original valyancha no pathav lagn hot nahi aahe maaz
Bhau no.dya
नाव काय original वाल्याच
Fake comment आहे ती लागले सगळे त्याच्या मागे 😂😂😂
ज्या वस्तू ची जास्त जाहिरात झाली की समजून जायचं की ते आतून खूप पोकळ असणार...!
Ekdam khare bolas bhawa
💯✅
Ha video play karnya आगोदर पण हेच जाहिरात आली होती भाऊ😂😂😂😂 आपको ये फॉर्म्युला मिला कैसे ये मेरे पिताजी है इंहोने दादाजी जी से सिखा ......😂
@@shreyashbhau7074 bcz tyani adivasi hair oil add kely mhnun
यू ट्यूब ल येते add ही तो स्वतःच सांगतो
त्याचा भाषेत बनावट आहे 😂😂
Tya madhe comment off kele ahe
Sarvat bhari apla khobrya cha tail 😊
Mla tumch channel khup aavdte.... Tumchya mule sty goshti baher yetat❤
असं तेल लावल्याने केस येत नसतात, तेल लावल्याने relaxing feel होत पण केस येत नाही, बऱ्याच देशांमध्ये जस South Korea, japan मधे केसांना तेल लावण्याची पद्धत नाही तरी त्यांचे केस शाबुत असतात, ज्याचे केस जाणार असतील त्याचे केस जाण्यापासून देव सुध्दा वाचवु शकत नाही, male pattern baldness मधे फक्त हेअर transplant हा एकच उपाय आहे, ते पण काही जनांनमध्ये successful ठरत नाही, केस जाने हा aging factor आहे, त्याला accept करणे हाच एक उपाय आहे 😅
Bhavu Mala navin kes yet aahet ya oil ne nahi pan aayurvedic ne
@@krushnajoshi6428kont oil ahe
काय करतोयस? @@krushnajoshi6428
Mi आता. 18 वर्षाचा आहे माझे daily केस गळतायेत😢😢
@@PratikJadhav-ig4wm daily oil lav
Ratri zoptana shampo nako lavu baherch sagal band kar
शेवटचे २मिनिट आईका फक्त...आधीच्या व्हिडिओ मधे आपल्याला माहित असेलच सांगितलं आहे..dhanywad
Should be lab tested to identify ingredients, won't be surprised if it has added chemicals like minoxidil etc
Main video 2:00 pasun chalu hoto 😊
शारीरिक व्याधी जसे की चर्मरोग,सायनस आणि कीलाॅइड वर पण व्हिडिओ बनवा
🙏🇮🇳
Bol bhidi vr manat je challay tyavr videos yetat..me khup divas ya tela baddal bghtoy..kiti mothe ani genuine lok advertise kartat yala tr manat khup divas hech challel khar ky ni khot ky..thanks to Bol Bhidu team ❤
th-cam.com/channels/yywohAUN3xzd9Q9w__GXfg.html?si=XfkZpZZSk0lQQ6Cl
मी वापरला आहे... खरंच चमत्कारी प्रकारे वाढतात
खरच छान रिजल्ट आहे का दादा?pls सांगा
Tachi link deu shkta ka please orignal chi please send
@@Anoop04b कुठून आणि कसे मागविले hote?
Please number dy n kutun mgitl te
Kaveri ayurvedic herbal oil
Thank you sir tumhi purn mahiti dilyabaddal nahitar bakichya youtuberakadun avadhi detail madhe mahiti mala baghayala milali nahi.Thanks lot 🙏🏻
Shardhul ani चिन्मय मस्त information
मी या विषयावर व्हिडिओ बनवण्याची बोल भिडू ला विनंती केली होती, ती पूर्ण झाली या बद्दल बोल भिडू च खूप खूप आभार 🙏🙏😀😀
Kharach mast vdo mala ya telachi mahiti pahije hoti thank you so much vdo sathi
Khup yogya mahiti dilit tumhi,ya oil mule khup confusion Zale hote,aata ikadam clear Zale.Khup khup thank you, ha video kelya baddal.
Tu pn lavty ka he tel
इथे केस cutting परवडत नाही
कशाला लावू
चाळीसगाव चे केके मुस खूप छान स्टोरी आहे त्याची दखल बोलून घ्यावी विलक्षण प्रेम कहानी जागतिक लेव्हलचे चित्रकार केके मुष
यशश्री शिंदे उरण येथे लव्ह जिहाद प्रकरणावर व्हिडिओ बनवा
Vishaych bhari already banvla banu nka karan purn kon nahi baght...
Bhagwa love trap var pn banvayla sang ...samrin prakaran Ani tyache 2 mule
@@Indian_tom100 te kay asta
Maze gelele kes ale chhan result ahe
पैसे बक्कळ कमवा म्हणजे टक्कल असेल तरी काही फरक पडत नाही😂,
उलट ती तुमची Style होऊन जाते.
आणि तुम्ही कोणाचे तरी Icon होतात तेही नकळत.
उदाहरणार्थ -
सत्या नादेला (मायक्रोसॉफ्टचे CEO),
जेफ बेझोस ( ॲमेझॉन चे founder & CEO)
उदा : जॉनी सिन्स 😂😂😂
मस्त कमेंट भावा
विषय जरा जास्तच खोलात गेला 😂@@tushpadviallinonecreation.8263
@@tushpadviallinonecreation.8263आय घाल्या 😂😂😂
1 नंबर मस्त मुद्याला हात घातला आज बोल भिडू चे भरपूर अभिनंदन. असे बरेच आहे मुद्दे.
th-cam.com/channels/yywohAUN3xzd9Q9w__GXfg.html?si=XfkZpZZSk0lQQ6Cl
95% hair growth depends on internal body factors
Khuph chan mahiti .bol bhidu. Duplicate oil milat ahe.
आमच्या इथला वडा पाव वाला भैैया आणी त्याचे साथी सगळे वडा पाव तळून झालेले तेल केसांना लावतात ...आणी त्यांचे केस खूपच मजबूत झाले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे
Ek month zala ahe ,mi use kart ahe hakki pikki oil ..farak padla ahe .kes galayache khup Kami zale ahet ...fude continue thevto ..result milel...
अनुपम खरे ह्यांना केस आले की घेईल मी हे तेल.
😂😂😂😂
😂😂😂
खरे नाही खेर
@@viralcasthub तुमचे म्हणणे खरे आहे पण खेर काही बोलू नये म्हणून खरे लिहिले.
@@viralcasthub
आपण म्हणाले ते अगदी बरोबर आहे, पण खरे ऐवजी खेर लिहिले आणि त्यांनी objection घेतले की माझी काही खैर नाही
सर, पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणार्या पवना धरणा विषयी माहिती व त्याचे रखडलेले पुनर्वसन याविषयी एक व्हिडिओ बनवा.तुमचा हा व्हिडिओ शासनापर्यंत नक्कीच पोहोचेल..
Hi mi kopargaon dist- ahemadnagar yethun aahe kal aamchya ithe manjur ya gawat eka mahilene swata chaya jiwawar khelun pura chaya panyatun aapli swatachi sadi fedun don jananche jiv vacha wachawle yawar video banwa.
अप्रतिम माहिती टीम बोल भिडू...ह्या व्हिडिओ ची खरोखर गरज होती धन्यवाद..👍👍👍
आदिवासी तेलाचे नाव वापरून कमाई चालू आहे 😂😂😂
Official website varun buy kara... Effective aahe..price 1K... 250ml sample pack
हो खरं आहे मी मागवला होता ऑइल fake निघाला 😡😡
Price kiti hoti
1500 /500mi@@Sandiip-p8d
Fake original kas olakhayach
Tu duplicate oil magvile asashil tyachi original price 1500 rupaye itaki aahe.
Tu kiti rupaye che magvile hote
Fekun de m
बिलकुल चांगले नाय तेल. आमच्या घरात सगळ्यांचे होते ते पण केस गेले गळून 😒😒
ज्यांनी ज्यांनी मागवला आहे त्यांनी feedback comments Kara
जे केस होते ते पण जातात
मला पाहिले केस होते आता तेल लावल्यानंतर टकला झालो आहे 😢😢
@@atharvamore2298😂😂😂
Duplicate आले
डुबलीकेट आलो भाऊ सगळं भंगार काय उपयोग नाही झाला
अगदी बरोबर
नुसते तेल लावून केश कधीच येणार नाहीत...
Dr चे अधिकृत मार्गदर्शन घेतलेच पाहिजेत
देशातील आदिवासी प्रगती करत असतील तर त्यात गैर काय इतर तेल बनवणाऱ्या कंपन्या याची नकारात्मक बातमी पसरवण्याचा प्रयत्न करतीलच
Barobar aahe
व्हिडिओ पाहत असताना Add aali😅😅
ज्यांना add येते त्यांनी like करा
मोठे youtubers and celebrity यांचे TH-cam वरचे video पाहिले त्यांनी त्यांच्या video च्या description box मध्ये तेल order करण्यासाठी जो number दिला त्या नंबर वरून तेल order केले १५ दिवसाने येईल असे सांगितले . आजून आले नाही एक नाही 3 video पाहून 3 वेगवेगळ्या नंबर वर तेल order केले . तेल तर आलेच नाही पण फोन केल्यावर ते लोक फार उद्धटपणे बोलतात . मला वाटते scam पण हेच लोक करतात .
Mi original oil ghetal aahe je 1600 la half litr milat
Tel kharach khup changal aahe
3 use madhech kes galan kami zal
Khup changal tel aahe
Kothun ghetle ??
Link dya.
Dhanyawad, मित्रा....ह्याच व्हिडीओ ची वाट बघत होतो.....एकदा अनुपम खेर वर ट्राय करा 😊😂
th-cam.com/channels/yywohAUN3xzd9Q9w__GXfg.html?si=XfkZpZZSk0lQQ6Cl
I used this oil for last three weeks in USA, i have not growth of my hair but i find rapid difference in hair fall and dry and freezy hair after postpartum. I tried several things before but this hair oil i just found awesome.
Original product घ्या त्यांच्या कडूनच प्रथेक्षात आणि वापरून बघा आज कल fake product मार्केट मध्ये खूप आले आहेत. पैसे लुबडण्याच्या हेतूने.
Number milel ka?
तुमच्या विडीओ अगोदर तेला ची जाहिरात बघायला लागली...😂😂😂
यासंदर्भातला तुमचा हा व्हिडिओ पाहत असताना सुद्धा अगोदर आदिवासीच हेअर ऑइल चीच जाहिरात आली
th-cam.com/channels/yywohAUN3xzd9Q9w__GXfg.html?si=XfkZpZZSk0lQQ6Cl
उरण प्रकरण वर विडिओ बनवा 🙏
Yashashree shinde uran case vr pn😢 video banava
Let's not be negative.
That should be a quality oil I guess.
He jara mage theva ani yashashree shinde (Uran ) yavar video banava
Khar bola , atta bolun kahi honar nahi ek vela yana chopav lagel
Changli improvement ahe Tuja journalism madhe carry on
मुळातच तेलच लावू नये ह्या मताचा मी आहे. तसं पाहिलं तर मग सगळ्याच तेल कंपन्या फ्राऊड ठरतील.
Good Work Sir And Madam 👍🏻This Video very nice information ❤💯✅
पांढरे केस मुळापासून गळून , पुन्हा काळे केस येऊ शकतात का , प्लीज उपाय सांगा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अस केवळ रोज आवळा खाऊन शक्य आहे..
किमान 1 आवळा रोज बारीक चावून खा..
खरा आवळा.. अजिबात ज्यूस, पावडर, असे काही वापरु नका..
पोटातून आहार घेतल्याशिवाय बदल होत नाहीत..
..
आणि आवळ्याचे तेल वापरा..
शुद्ध खोबरेल तेल गरम करायला ठेवा आणि त्यात सुकवलेल्या आवळ्याचे भरपूर तुकडे टाका..
30 मिनिटे बारीक फ्लेम वर ते शिजवून घ्या..
या साठी लोखंडी कढई वापरा.
अन् त्या नंतर रातभर ते असेच झाकून ठेवा..
दुसऱ्या दिवशी काचेच्या बॉटल मद्ये गाळून भरून घ्या
केस मुळापासून गळणार तर नाहित.. माञ केसांचा रंग काही महिन्यात पुनः आधीसारखा होईल..
माञ यात सातत्य हवे
@@sukantg7846 नक्की काय भावा
नेहमी मुद्देसुद अनी योग महिती मिलते धन्यवाद बोल भिडू ......सामाजिक जाण आसनारा लोकयुक्त चॅनेल
जाहिरातीत असलेला एका स्त्री चा फोटो आणी तेलाच्या बाटलीवर असलेला फोटो यात बराच फरक आहे. त्यामुळे मागवलेले तेल डुप्लिकेट आहे असे वाटते.
छान सर,पण ऐकदा पॅनकार्ड क्लब पॉलिसी बाबतीत ही ऐक विडिओ कर ना प्लीज
ज्या गोष्टीसाठी vdo बघत त्याचीच advertisement सुरुवातीला चालू झाली 😂😅😅😂😅😂😅😂😅😂😅
Osho वरती एक व्हिडिओ बनवा आणि चिन्मय ने बनवावा अशी ईच्छा आहे.😊
मी या व्हिडिओ वर क्लिक केल्यावर पण याच तेलाची ऍड आली. किती योगायोग म्हणावा. 😂😂😂
th-cam.com/channels/yywohAUN3xzd9Q9w__GXfg.html?si=XfkZpZZSk0lQQ6Cl
राजीव दीक्षित जी च्या गूढ मृत्यु वर व्हिडिओ बनवा साहेब🙏🙏
कुणाला काय फायदा झाला माहीत नाही...पण बातमी बघून रामदेव बाबाचा दुसरा डोळा नीट उघडायला लागलाय... असं म्हणत्यात...😂😂😂
th-cam.com/channels/yywohAUN3xzd9Q9w__GXfg.html?si=XfkZpZZSk0lQQ6Cl
एकदा ऑर्डर केलेलं.... चार दिवसात केस गळणे वाढले.... केस गळणे वाढतच गेल्याने शेवटी 15 दिवसांनी तेल वापरणे बंद केले... 100% स्कॅम
महाभ्रूणगराज तेल पण same होत पण त्यांनी कधीच इतका मोठा दावा केला नाही
मी लहानपणापासून mahabhrungraj वापरते. आता 40 वय आहे व एकही केस पांढरा नाही. बेस्ट आहे
Mahabhringraj telane ne kharach farak padto.. fkt niyamit lavayla hav te.
पुणेच विद्युत फार्मा महा भृगराज वपरा केस येतील माहित नाही पन झोप छान येते
Khar aahe
"इंदुलेखा तेल" सुद्धा
ओरिजनल १५०० रू अर्धा ली. आहे..... मी मागवली आहे पण फरक नाही वाटत.... लयच उघडे पडले तर वस्तरा मारायचा डायरेक 😂
Uran madhe zalelela pakar kay aahe 😢
Thankyou bolbhidu
Kes jayche asel tr janarch thode divas thabau shakto pn pudhe janarch mhanun takkal karun dadhi theva best😂
ayurved var FDA kay nishkas denar? FDA America madhe vitarit honarya aushadhan sathi ahe
त्यांनी जर आपला Secret Ingredient उगडकीस आणलं तर मोठया कंपनीला फायदा होईल.
Tumchi video baghtana suddi tich add aali😂😂
आज काल जास्त कोणी जंगलात फिरायची मेहनत घेत नाही सर्वांना लवकर पैसे कमवायचे आहेत, सर्वच तेल भेसळ युक्त आहे.. कोणतं ही घ्या
कोणी कोणी हे तेल वापरले त्यांनी review कमेंट करा... संभाजी नगर ला दुकान आहे बालासाहेब शिंदे सर यानी विडियो केला होता..
Kasch dukan ahe
@@GrishmaDhadwad ya oil ch
Savanthi adivasi herbal hair oil
एक शंका आहे,या व्हिडीओ पूर्वी त्याच तेलाची जाहिरात कशी काय लागते,कोण कुणाचं प्रमोशन करतंय, खरे आदिवासी तेल कुठलं हे सांगितलंच नाही