ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
*खूप छान भाऊ 👏**Love from Maharashtra Mumbai*
धन्यवाद दादा असच सहकार्य राहुद्या🌱🙏❤️
Milind bhahu mast information good work
Bhau lal kanda 85 divsacha zala aahe aani aata ha paus padla kanda sadat aahe fakt 20 % kanda pohachla aahe upay sanga
Sanga na bhau kopargon
Dada mi pn 30 divas complet zale kandyala lvun ani sprikler ne pani dele aasa problum yet ahe kay krav
पाऊस कमी झाल्यास कांदा आपोआप सुधारतो ,गारव्याने
Kanda sadane upay kay
Dada Unhali kinda laun 25 divas zhale ahet. Pan sadhyachya vatavarnamule barech kande pivle padun khalun khup kuj hot ahe
Dada upay sanga
th-cam.com/users/shortsgxkGW48N-1g?feature=shareही विडिओ बघा
Sir rin pipe ne kanda sadto ka
Maza first view
धन्यवाद ❤️🙏
@@MilindBhor bhava kanda bajarbhavch pan video banva
भाऊ सल्फर आणि 0/0/50 बोरान मिक्स फवारले तर चालेल का कृपया मार्गदर्शन करावे
नाही वेगवेगळे फवारणी करा
@@MilindBhor धन्यवाद भाऊ
सर video बनवा ना कादा पीक ला कमी खरच खत नियोजन सागा पयला डोस दुसरा डोस पन सागा ना कादा लागवड करा ची आहे ना 30/ 11 2021 दिनाक करायची आहे रिपलाय देना भाऊ
दादा आज संध्याकाळी विडिओ येईल 7 वाजेपर्यंत त्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर करून ठेवा
भाऊ कांदा काडाहाल आला पाऊस झाला काय करावं
वाण कोणता आहे
Nice
कांद्या ची मान सड़ते साठवनुकीच्या वेळस. उपाय सांगा दादा
तुम्ही कुठली ट्रीटमेंट दिली होती चल थांबवण्यासाठी
कादा पिक ला कमी खरच मधे खत नियोजन सागा पयला डोस आणी दुसरा डोस पन सागा ना रीपलाय दे ना किवाvideo बनवा
दादा उद्या संध्याकाळी 6.30 ला विडिओ येईल
दादा खर्च झाला दोन एकर ला 70 हजार रुपये आणि उत्पन्न झालं 35 हजार रुपये कसा जगल आपला शेतकरी
दादा आपण शेतकरी आहोत माल पिकवन आपल्या हातात आणि निसर्गा पुढे आणि व्यापर्या पुढे आपण काही करू शकत नाही
@@MilindBhor 89nice
सर वाण कोणते आहे याचे उत्तर देल्य नाही 🤦♂️
पावसाळी लाल कांदा आहे 3 महिन्यात निघतो
रोको चालेल का
विडिओ पुन्हा एकदा बघा त्यात सांगितले आहे
Potassium sonite+0.52.34+sulphur एकत्र दिले तर चालेल काय? किती दिवसांनी दयावे
नाही वेगवेगळ द्या भाऊ
कांदा 90 दिवसाचा झाला आहे.वातावरण ढगाळ आहे कांद्याची वाढ भरपूर झाली आहे काही ठिकाणी सड व कांदा टरकत/ फाटत आहे. काही उपाय
विडिओ सम्पूर्ण बघा त्यातच उपाय आहे बघा
🙏
भाऊ दाढी तुम्हाला ठीक दिसत नाही
😂
कादा रोप मरत आहे उपाय सागा
th-cam.com/video/IIASNr85yeU/w-d-xo.htmlही लिंक वर जाऊन विडिओ बघा
th-cam.com/video/9Tk-gCIOItE/w-d-xo.htmlअजून एक व्हिडिओ ही पण बघा
*खूप छान भाऊ 👏*
*Love from Maharashtra Mumbai*
धन्यवाद दादा असच सहकार्य राहुद्या🌱🙏❤️
Milind bhahu mast information good work
Bhau lal kanda 85 divsacha zala aahe aani aata ha paus padla kanda sadat aahe fakt 20 % kanda pohachla aahe upay sanga
Sanga na bhau kopargon
Dada mi pn 30 divas complet zale kandyala lvun ani sprikler ne pani dele aasa problum yet ahe kay krav
पाऊस कमी झाल्यास कांदा आपोआप सुधारतो ,गारव्याने
Kanda sadane upay kay
Dada Unhali kinda laun 25 divas zhale ahet. Pan sadhyachya vatavarnamule barech kande pivle padun khalun khup kuj hot ahe
Dada upay sanga
th-cam.com/users/shortsgxkGW48N-1g?feature=share
ही विडिओ बघा
Sir rin pipe ne kanda sadto ka
Maza first view
धन्यवाद ❤️🙏
@@MilindBhor bhava kanda bajarbhavch pan video banva
भाऊ सल्फर आणि 0/0/50 बोरान मिक्स फवारले तर चालेल का कृपया मार्गदर्शन करावे
नाही वेगवेगळे फवारणी करा
@@MilindBhor धन्यवाद भाऊ
सर video बनवा ना कादा पीक ला कमी खरच खत नियोजन सागा पयला डोस दुसरा डोस पन सागा ना कादा लागवड करा ची आहे ना 30/ 11 2021 दिनाक करायची आहे रिपलाय देना भाऊ
दादा आज संध्याकाळी विडिओ येईल 7 वाजेपर्यंत त्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर करून ठेवा
भाऊ कांदा काडाहाल आला पाऊस झाला काय करावं
वाण कोणता आहे
Nice
धन्यवाद ❤️🙏
कांद्या ची मान सड़ते साठवनुकीच्या वेळस. उपाय सांगा दादा
तुम्ही कुठली ट्रीटमेंट दिली होती चल थांबवण्यासाठी
कादा पिक ला कमी खरच मधे खत नियोजन सागा पयला डोस आणी दुसरा डोस पन सागा ना रीपलाय दे ना किवाvideo बनवा
दादा उद्या संध्याकाळी 6.30 ला विडिओ येईल
दादा खर्च झाला दोन एकर ला 70 हजार रुपये आणि उत्पन्न झालं 35 हजार रुपये कसा जगल आपला शेतकरी
दादा आपण शेतकरी आहोत
माल पिकवन आपल्या हातात
आणि निसर्गा पुढे आणि व्यापर्या पुढे आपण काही करू शकत नाही
@@MilindBhor 89nice
सर वाण कोणते आहे याचे उत्तर देल्य नाही 🤦♂️
पावसाळी लाल कांदा आहे 3 महिन्यात निघतो
रोको चालेल का
विडिओ पुन्हा एकदा बघा त्यात सांगितले आहे
Potassium sonite+0.52.34+sulphur एकत्र दिले तर चालेल काय?
किती दिवसांनी दयावे
नाही वेगवेगळ द्या भाऊ
कांदा 90 दिवसाचा झाला आहे.वातावरण ढगाळ आहे कांद्याची वाढ भरपूर झाली आहे काही ठिकाणी सड व कांदा टरकत/ फाटत आहे. काही उपाय
विडिओ सम्पूर्ण बघा त्यातच उपाय आहे बघा
🙏
भाऊ दाढी तुम्हाला ठीक दिसत नाही
😂
कादा रोप मरत आहे उपाय सागा
th-cam.com/video/IIASNr85yeU/w-d-xo.html
ही लिंक वर जाऊन विडिओ बघा
th-cam.com/video/9Tk-gCIOItE/w-d-xo.html
अजून एक व्हिडिओ ही पण बघा