बीडचा गूळ पेढा खातोय भाव, महिन्यात साडेतीन लाखांची विक्री | Gul Pedha Business | Shivar News 24

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ธ.ค. 2022
  • बीड जिल्ह्यातील शेतकरी पुत्राने सेंद्रिय गुळाचा पेढा बनविण्याचा उद्योग सुरू केला असून, या पेढ्याला प्रचंड मागणी वाढत चालली आहे. माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगावचे सुभाष राजेभाऊ साळवे यांनी गुळाच्या पेढ्याचा उद्योग यशस्वी करून दाखविला आहे. विशेष म्हणजे, कधी काळी खासगी नोकरी करणाऱ्या सुभाष साळवे यांनी लॉकडाऊनमध्ये गूळ पेढा उद्योगातून आर्थिक भरारी घेतली आहे.
    #pedhausiness
    #majalgaondairyproducts
    #businessideas
    #कृषीप्रक्रियाउद्योग
    #agroprocessingindustry
    #shivarnews24

ความคิดเห็น • 239

  • @gaurideshpande2287
    @gaurideshpande2287 ปีที่แล้ว +82

    मराठी माणसाने सुरू केला आहे म्हणून खूप खूप अभिमान वाटतोय अशीच उंच भरारी घ्या

  • @ashoketkar548
    @ashoketkar548 ปีที่แล้ว +7

    साळवे साहेब तुम्ही तर मनता माजलगावला आल्यावर नक्की भेट द्या आम्ही बार्शी वरुन आवर्जून तुमच्या भेटीसाठी आलो होतो तुमच्या गावात येवुन तुम्हाला फोन केला तर दुकानात या असे तुम्ही सांगितले दुकानात आल्यावर दुकान बंद होते तुम्हाला फोन लावला तर तुम्ही सांगता मी गावात आहे मला वेळ लागेल . हे बरोबर नाही साहेब तुम्ही नेमके वेगळे काय केले हे पाहण्यासाठी आम्ही एवढ्या लांबून आलो होतो एक मराठी माणूस आमच्याशी असा वागल्यामुळे खुप वाईट वाटले

    • @IndianArmy-cp2fr
      @IndianArmy-cp2fr ปีที่แล้ว

      Salve Saheb mansane yevda pan bhav khau naye

    • @shivarnews24
      @shivarnews24  ปีที่แล้ว +1

      तुमची ही कॉमेंट संबंधितांपर्यंत पोचविली आहे. व्हिडिओ अपलोड केलेला असल्याने आम्हालाही वाईट वाटले. श्री. साळवे, तुम्ही ही कॉमेंट वाचत असाल तर लक्षात ठेवावे की इतक्या दूरून कुणी येत असेल तर त्यांना आधीच स्पष्ट सांगावे यावे की न यावे. कारण कुणीही मोठ्या अपेक्षेने येत असतो. अशा पद्धतीने टाळाटाळ केल्यास मनस्ताप सहन करावा लागतो. वेळही वाया जातो. यापुढे कुणालाही असा अनुभव आल्यास आम्हाला व्हिडिओ डिलिट करावा लागेल.

    • @ashoketkar548
      @ashoketkar548 ปีที่แล้ว

      धन्यवाद साहेब कमेँट दिल्याबद्दल परत आमच्यासारखा त्रास कोणालाही होऊ नये हि विनंती .

  • @God_is_great77
    @God_is_great77 ปีที่แล้ว +19

    मराठी माणसाचं प्रत्येक पाऊल हे यशाकडेच वळल पाहिजे 🙏🏻🚩 जय जिजाऊ जय शिवराय,🚩 मी पण बीड ची आहे..

  • @sumitsalve7291
    @sumitsalve7291 ปีที่แล้ว +93

    कधी माजलगाव मध्ये आला तर नक्की भेट द्या आमच्या डेअरीला...धन्यवाद सर्व मित्रांचे 🙏🙏

  • @saritapendharkar753
    @saritapendharkar753 ปีที่แล้ว +7

    मराठी उद्योजकाचे अभिनंदन व शुभेच्छा

  • @gajanandesai1283
    @gajanandesai1283 7 หลายเดือนก่อน +2

    तुमचा व्यवसाय मोठा होवे अभिनंदन दादा

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 ปีที่แล้ว +7

    फारच छान ...धन्यवाद भाऊ ...आपणास खुप खुप यश लाभो व ईतरही लोक आपल्यापासुन प्रेरणा घेवो हिच सदिच्छा...पेढ्याचा आस्वाद घ्यायला मिळाला तर फारच आनंद होईल ...😋

  • @sagarchidrawar7831
    @sagarchidrawar7831 ปีที่แล้ว +3

    खूप छान.. नौकरीच्या मागे लागण्यापेक्षा असा व्यवसाय केला व यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भरपूर लोकांना फायदा होतो

  • @sanjaysatpute6441
    @sanjaysatpute6441 ปีที่แล้ว +9

    साहेब प्रामाणिकपणाला पर्याय नाही मनपूर्वक शुभेच्छा

  • @rohitbhosale5710
    @rohitbhosale5710 ปีที่แล้ว +4

    दुर्गा लिंबू आचार तर्फे आपले हार्दिक अभिनंदन आमचा दुर्गा आचार संपूर्ण बीड जिल्ह्यात उपलब्ध

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 ปีที่แล้ว +3

    वा दादा वा...एकच नंबर.तुमच्या या व्यवसायाची भरभराट होवो....👍🙏

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 ปีที่แล้ว +3

    साळवे तुमचा अभिमान आहे आम्हाला 🙏🚩 मीपण माजलगाव तालुक्यातीलच आहे ❤️🙏🚩

  • @vk-id5kr
    @vk-id5kr ปีที่แล้ว +2

    शाब्बास.मराठी मानसा.आम्हाला तुमचा अभिमान आहे.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हा व्यवसाय मराठी लोकांनी केला पाहिजे...गुळपेढे मुंबई पुणे या ठीकाणी मराठी लोकांना व्यवसाय करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे.

  • @charulatapatil9024
    @charulatapatil9024 ปีที่แล้ว +6

    अभिनंदन
    पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹

  • @sforbhosale
    @sforbhosale ปีที่แล้ว +14

    खरंच खूप छान दादा congratulations 👏👏

    • @sumitsalve7291
      @sumitsalve7291 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद भाऊ

  • @appagune4852
    @appagune4852 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ,

  • @ashoksangale910
    @ashoksangale910 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्यावसाय आहे, विडियो बघून प्रसन्न वाटले आणि मला सुद्धा ऊर्जा मिळाली,अभिनंद साहेब

  • @sunilsabale6497
    @sunilsabale6497 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन साहेब
    साहेब आपणाकडे एक सुचना आहे कि आपण आपल्या फॅक्ट्रीमध्ये मिश्रण ओतण्याकरता प्लॅस्टिक घमेल्याचा वापर केलेले दिसतो .

  • @meenaxiprabhu9077
    @meenaxiprabhu9077 ปีที่แล้ว +3

    मुंबई मार्केट तयार करा . मुंबईतलं लोकल मार्केट उदाहरणार्थ घाटकोपर चेंबूर दादर विलेपार्ले मस्जिद तिकडे बोरीवली विरार .खूप मोठे यश मिळेल , तुम्हाला !!

  • @user-fp8yg3xf6f
    @user-fp8yg3xf6f ปีที่แล้ว +1

    वा मस्तच वा शाबास गुळपेढा उद्योग छान आहे

  • @geetabhosale2983
    @geetabhosale2983 ปีที่แล้ว +2

    खुप छान सर अभिनंदन काही तरी वेगळाच ऊपक्रम मस्तच

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande6938 2 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे चव , आम्ही २/३ वेळा घेऊन आलोय.
    👌👌💐💐

  • @pravinharnol3501
    @pravinharnol3501 ปีที่แล้ว +2

    साळवे साहेब छान नियोजन छान विचार पुढील बिझनेस साठी खूप खूप शुभेच्छा

    • @padmashripatil7426
      @padmashripatil7426 ปีที่แล้ว

      अभिनंदन छान आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि पेढा खायला मिळला तर मस्तच

  • @pareshbhosale7645
    @pareshbhosale7645 ปีที่แล้ว +4

    आपल्या सर्व मराठी बंधू आणि बघीनी अशाच पुढे गेल्या पाहिजे उद्योग धंदा करून

  • @user-fi5xm9cr5b
    @user-fi5xm9cr5b 4 หลายเดือนก่อน

    अभिनंदन,उद्योगी व्हा🎉

  • @mukeshsathe4105
    @mukeshsathe4105 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर उपक्रम....

  • @supriyawagh5341
    @supriyawagh5341 ปีที่แล้ว +6

    कृपया ग्लोव्हज वापरा .. 🙏🙏

  • @sumitsalve7291
    @sumitsalve7291 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद सर

  • @abhinavshravge9466
    @abhinavshravge9466 ปีที่แล้ว +5

    Congratulations.... !!!

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 ปีที่แล้ว +15

    Congratulations. All the best for future. Marathi businessman. Let him be next ' Chitle ' of Beed.

  • @kishorpawar7400
    @kishorpawar7400 6 วันที่ผ่านมา

    IDEA छान आहे णण तुम्ही पेढा सोडुन इतर पदार्थावर भर द्यायला हवा कितीहि प्रक्रिया केली तरि दुध आणि गुळ यांच मिश्रण हे विषारिच असत.

  • @buisnessstartupideas641
    @buisnessstartupideas641 ปีที่แล้ว +7

    Best wishes to your jaggery pedha buisness startup.looks delicious 😋👍.
    Congratulations 👏👏 💐💐💐👍👌

  • @meenagohil5
    @meenagohil5 ปีที่แล้ว +2

    Wow, thats really great

  • @babasahebjadhav1496
    @babasahebjadhav1496 ปีที่แล้ว +7

    Congratulations Subhash & Best Luck for your bright future

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @latawath21
    @latawath21 ปีที่แล้ว +1

    मनापासून अभिनंदन

  • @nsk1066
    @nsk1066 ปีที่แล้ว +1

    खूप खूप अप्रतिम उपक्रम

  • @gajananp049
    @gajananp049 ปีที่แล้ว

    खूपच छान ।। अभिनंदन

  • @rituraj119
    @rituraj119 ปีที่แล้ว

    💐हार्दिक अभिनंदन व मनस्वी शुभेच्छा🚩

  • @rameshwarshewale1148
    @rameshwarshewale1148 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan sir

  • @gaurisamudra6537
    @gaurisamudra6537 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन

  • @ramdaschaware7286
    @ramdaschaware7286 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद

  • @dhondappabandichode2060
    @dhondappabandichode2060 ปีที่แล้ว

    खुप छान सुरुवात केली सर...

  • @praveengarje8527
    @praveengarje8527 ปีที่แล้ว

    अनंत शुभेच्छा

  • @danceforfun6731
    @danceforfun6731 ปีที่แล้ว

    Wow! well done keep it up 👍

  • @preemjitamar4702
    @preemjitamar4702 ปีที่แล้ว +1

    Abhinandan 🙏

  • @dilipdahiwadkar4458
    @dilipdahiwadkar4458 ปีที่แล้ว

    खूप छान काम अप्रतिम

  • @shinchancartoon27
    @shinchancartoon27 ปีที่แล้ว +4

    खुप छान व्यवसाय

  • @santoshpawar-nb4bk
    @santoshpawar-nb4bk ปีที่แล้ว

    Congratulation sir khoop pragti hou hoil

  • @avishkarsalveavishkarsalve8684
    @avishkarsalveavishkarsalve8684 ปีที่แล้ว

    खुप छान व्यवसाय आहे सर जय लहुजी 🙏

  • @nehabiliye3503
    @nehabiliye3503 ปีที่แล้ว

    Manapasun khup khup dhanyavad

  • @s.r.parkhe5911
    @s.r.parkhe5911 ปีที่แล้ว

    अतिशय छान 🌹अभिनंदन ✨🌹👍

  • @umeshdunakhe2002
    @umeshdunakhe2002 ปีที่แล้ว

    Very good Best Luck

  • @ganeshgaikwad707
    @ganeshgaikwad707 ปีที่แล้ว +1

    Ek No Bhau

  • @sanjyotpawagi1225
    @sanjyotpawagi1225 ปีที่แล้ว

    एकदम। भारी काम

  • @sopan880
    @sopan880 ปีที่แล้ว +4

    खूप छान

  • @inspirecookingwithranjita7906
    @inspirecookingwithranjita7906 ปีที่แล้ว

    Khupch mast

  • @serab2616
    @serab2616 ปีที่แล้ว +4

    फक्त गुळा त माती +खडे मिक्स नसावेत🙏🏻

    • @ajsatisfyingshow3913
      @ajsatisfyingshow3913 ปีที่แล้ว

      ते काय वेडे आहेत का गुळात माती खडे असायला. व्यवसाय करतात खडे माती नाही विकत.. मूर्ख माणसा काहीपण काय बोलतो

    • @serab2616
      @serab2616 ปีที่แล้ว +2

      @@ajsatisfyingshow3913 : बावळटा गुळाच्या ठेपेत खडे माती असतात, जर गूळ बनवताना व्यवस्थित refine केले नसेल तर
      विषय खोल आहे, मंदबुद्धी ना पटणार नाही🙄🙄😤

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 ปีที่แล้ว +1

    Gullpedha the concept is a new research in indigenous sweets generally all types of sweets makeing from khoa or mawa ingredients which is main base made with appropriate quantity of sugar this is commen method but yours experiment making jaggery pedha is very admirable very modern yet I am not eat this product but I hope this is very tasty my best wishes to your business and I am waiting when it come In to market in all over india thanku

  • @kishorlokhande7148
    @kishorlokhande7148 ปีที่แล้ว

    Congratulations

  • @laxmikantkulkarni6397
    @laxmikantkulkarni6397 ปีที่แล้ว

    Dhanywad

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 ปีที่แล้ว

    लय भारी

  • @pranitakamat-gi5fm
    @pranitakamat-gi5fm ปีที่แล้ว

    Congratulations
    Amhi hi ha vyavsaay kru ichito

  • @pckanade
    @pckanade ปีที่แล้ว

    Great

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 ปีที่แล้ว

    Khuap chan aahe postik

  • @gorakhmaykar516
    @gorakhmaykar516 ปีที่แล้ว

    Congratulations 🎉

  • @gajanandeshmukh6467
    @gajanandeshmukh6467 ปีที่แล้ว

    Number one business

  • @yogesh4973
    @yogesh4973 ปีที่แล้ว

    Amazing

  • @dattarayraghunathbawaskar5475
    @dattarayraghunathbawaskar5475 ปีที่แล้ว

    Lay bhari Subhash bhau

  • @madhuripundlik6884
    @madhuripundlik6884 ปีที่แล้ว +1

    गुळ पेढा छान आहे

  • @Milind323
    @Milind323 ปีที่แล้ว +3

    फारच छान . तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐🙏. कोल्हापूरला कोठे मिळेल ? कृपया सांगा.

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 ปีที่แล้ว

    Best of luck

  • @sugrivbiradar9346
    @sugrivbiradar9346 ปีที่แล้ว +1

    👍

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 ปีที่แล้ว

    साळवे सरांचे आभीनंदन

  • @omkar3052
    @omkar3052 ปีที่แล้ว +1

    देशासाठी काहीतरी नवीन करून धंदा करत आहेत शुभेच्छा sakar शरीराला योग्य आहार नाही घातक आहे गूळ चांगला

  • @dilipanerao7599
    @dilipanerao7599 ปีที่แล้ว

    Lai bhari

  • @jyotsnagavandi6383
    @jyotsnagavandi6383 ปีที่แล้ว +2

    Congratulations 👏

  • @kamdhenu449
    @kamdhenu449 7 หลายเดือนก่อน

    भारी

  • @vijaydeshmukh1993
    @vijaydeshmukh1993 ปีที่แล้ว +1

    Mi pn 8 years kela sakher peda pn mast ahe marjing

  • @shahialamattar191
    @shahialamattar191 ปีที่แล้ว

    Marathi manus udegala pude nehu shakto pudil vat chalis hardik shubhecha 💐💐💐

  • @smitabagade2039
    @smitabagade2039 ปีที่แล้ว

    Abhimaan vat toh tumcha bhau.

  • @twishakolhe8888
    @twishakolhe8888 ปีที่แล้ว

    Congratulations mi pn beed chi ahe 🚩

  • @sarikashinde9357
    @sarikashinde9357 ปีที่แล้ว +3

    Congratulation Dada khupach Chan. 👌👌👍

    • @sumitsalve7291
      @sumitsalve7291 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई

    • @sangitagore2888
      @sangitagore2888 ปีที่แล้ว +1

      @@sumitsalve7291 sir tumchi frenchaiji milel ka

    • @sumitsalve7291
      @sumitsalve7291 ปีที่แล้ว

      @@sangitagore2888 what

    • @sangitagore2888
      @sangitagore2888 ปีที่แล้ว

      @@sumitsalve7291 म्हणजे तुम्ही जे पेढे बनवता ते मला व्यवसाय करण्या साठी मिळतील का

    • @sumitsalve7291
      @sumitsalve7291 ปีที่แล้ว

      @@sangitagore2888 ho

  • @rameshwarhange4467
    @rameshwarhange4467 ปีที่แล้ว

    Abhinandan

  • @shewaledairyfarm1215
    @shewaledairyfarm1215 ปีที่แล้ว +1

    Nice 👍

  • @vijaypatil-cc4hw
    @vijaypatil-cc4hw ปีที่แล้ว

    Chitale sarakhe mothe whha tumhi suddha 🙏👍

  • @satishsalvi8871
    @satishsalvi8871 ปีที่แล้ว

    Abhinandan...and best luck for future...
    navi mumbai madhe kuthe available astil hey padhe..

  • @SanjayPatil-kr1wt
    @SanjayPatil-kr1wt ปีที่แล้ว

    Very nice.

  • @sitaramborchate7908
    @sitaramborchate7908 ปีที่แล้ว +2

    Naav aani brand tikwaycha aasel tar BHESAL talavi. Paisa tumachya mage dhawat yeil.
    Aanek shubhachya. Dhanyawad

  • @alkapatil659
    @alkapatil659 ปีที่แล้ว +1

    Good

  • @bhagyashrinain3597
    @bhagyashrinain3597 ปีที่แล้ว

    Chan.

  • @user-tr6qp3bj9v
    @user-tr6qp3bj9v ปีที่แล้ว

    अंबज्ञ श्रीराम नाथ संविध नाथ संविध नाथ खूप सुंदर खूप खूप शुभेच्छा

  • @yogeshgaikar59
    @yogeshgaikar59 ปีที่แล้ว +1

    साहेब मला पण चालू करायचे आहे माहिती द्या
    गुळपेढा डायबिटीस पेशंट साठी पण चालेल

  • @kamakshirathodkamakshirath6848
    @kamakshirathodkamakshirath6848 ปีที่แล้ว

    Khup khup aabhinanden sir tumche grhini sathi utam vyvsay aahe ha me vidarbhat rhate pan maze maher marathvadyche aahe mala pan swta kahi tari karnychi aavde aahe margadarshan bhetel ka

  • @OrendaDesignStudio
    @OrendaDesignStudio ปีที่แล้ว

    अप्रतिम 😍😍😍😍.

  • @lalitshahane919
    @lalitshahane919 ปีที่แล้ว +1

    वाटाड्या मार्ग दर्शन या संस्थचा पुर्ण पत्ता देणे ही विनंती.

  • @krishnanathpawal2941
    @krishnanathpawal2941 ปีที่แล้ว

    Subhash bhau ,
    Ahmednagar la marketing kar layee demand ahe pedhayla , hi Santachi bhumi asun hajaro mandir ahet tasech kaayam jatra chalu astat.
    Proper agency la frenchysi deon taak.
    Mi margdarshan deu shakto.

  • @rupeshmehta3500
    @rupeshmehta3500 ปีที่แล้ว +2

    Marathis are very hard working and talented amongst all Hindus. The only thing that keep them backwards is their prantvadi and bhashavadi mindset.