खूप खूप छान अजून काहीतरी वाटलं माय लेकरांनी काहीतरी कमावलं ज्याला आईची साथ तो कधी मागे नाही राहत खूप चांगला व्यवसाय चालणार भावांनो आणि बहिणींनो मराठी माणसांना मोठं करायला शिका हा उद्योग आहे भविष्यात खूप मोठा व्हावा हीच आई भवानीच्या चरणी प्रार्थना खूप भारी वाटलं धन्यवाद
अतिशय छान व्हिडीओ सर्व माहीती कव्हर केलीय दादा अप्रतिम प्रोडक्ट आॕरगॕनीक तर आहेच पण स्वच्छता पाहून लगेच order दिली खूप धन्यवाद चैतन्यदादा तुझ्या चॕनलला आणि वैभवच्या बिस्कीटांच्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी खूप शुभेच्छा
Agadi, Organic Products Ahet.. Normal Ani Diabetic Lokansati hi Chan Biscuits Ahet..Jyana Biscuits khane avdte tyncyasati..All The Best Bhavala Tu ajun Success honyasti👍..Ani Video Banvlya Baddal Chaintya Da Abhinandan 💐
पूर्ण भारीच कल्पना आहे आणि मराठी माणसाचा प्रयत्न 100% यशस्वी होईल
खुप छान आरोग्यदायी पदार्थ सर्वांनी चांगला प्रतिसाद द्या आपल्या माणसांना..
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप खूप छान अजून काहीतरी वाटलं माय लेकरांनी काहीतरी कमावलं ज्याला आईची साथ तो कधी मागे नाही राहत खूप चांगला व्यवसाय चालणार भावांनो आणि बहिणींनो मराठी माणसांना मोठं करायला शिका हा उद्योग आहे भविष्यात खूप मोठा व्हावा हीच आई भवानीच्या चरणी प्रार्थना खूप भारी वाटलं धन्यवाद
Dhanyawad
खूप मस्त आहे हा प्रॉडक्ट आणी महत्वाचं म्हणजे याच्यात खरे पणा आहे नाही तर इतर काही जण सांगत नाही लोकं बेस्ट ऑफ लक भावा
ओम शांती. खूप छान वाटलं तुमचा व्हिडिओ पाहून. या बिस्किटांची माहिती ब्रह्माकुमारी संस्थेच्या चॅनेलवर टाकणे आवश्यक आहे.
भारी आहे भावा जिकलास सलाम तुला प्रामाणिक काम
खूप च छान idea आहे tumhi online sale चालु करा अमेझॉन आणि filpkart वरती सुधा तुम्ही शार्क टणक मध्ये जावा खुप profit hoil तुम्हाला
अप्रतिम बिस्किटे आहेत याची सध्या गरज आहे
छान व्यवसाय आहे दादा तुमचा... आणि तुम्ही पूर्ण माहिती दिली. काही लोक अर्धवट माहिती देतात...अशी पूर्ण माहिती कोणी देत नाही ती तुम्ही दिली.धन्यवाद
Thanks
वाह वाह उत्तम उपक्रम
बनवणाऱ्याला खूप खूप शुभेच्छा भरभरुन प्रतिसाद व यश लाभो
खूपच छान माहिती मिळाली. चांगला उपक्रम आहे
ऑर्डर द्यावयाची झाल्यास
बिस्कीटचा प्रकार, वजन व किंमत दिल्यास ऑर्डर करता येईल
अतिशय छान व्हिडीओ सर्व माहीती कव्हर केलीय दादा अप्रतिम प्रोडक्ट आॕरगॕनीक तर आहेच पण स्वच्छता पाहून लगेच order दिली खूप धन्यवाद चैतन्यदादा तुझ्या चॕनलला आणि वैभवच्या बिस्कीटांच्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी खूप शुभेच्छा
दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ बघत रहा आणि शेअर ही करा
दादा तुझ काम खूप चांगला आहे अशीच नवीन नवीन प्रगती करत रहा आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे
अत्यंत चांगला उपक्रम
मस्तच वैभव.. ❤️ भावी वाटचालीस शुभेच्छा 👌
खूप खूप धन्यवाद, असेच जर प्रत्येक जन विचार करेल. तर राज्य देश वाईट आजारांन पासून लांब राहिल.
As always...Pure Organic biscuits💯🙌❣️...1 number vaibhav bhai..keep it up
अभिनंदन चैतन् ॲग्रो फूड प्राॅडक्स
👍👍👍🙏🙏🙏 छान छान फारच सुंदर माहिती दिलीत तूम्ही. फार फार आभारी आहे 🙏🙏🙏
स्वामी समर्थ गुरु माउली चा कोटी कोटी आशिर्वाद
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मित्रा
Khup khup Chan ❤.....may Allah bless you more and more in your life
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा....🎉👏👌👍🌹
Very nice process... I'm eating these products since 2 years... jaggery cookies and Rajgira cookies are awesome
Great 👍
👍🏻
डायबेटिक पेंशट साठी नमकीन एकदम कमी गोड बिस्किटे बनवाल का जरुरीचे आहे धन्यवाद
सुंठ पावडर टाकून बिस्किटे बनवाल का जिंजर बिस्किटे कमी गोड बिस्किटे बनवाल का 1किलो कणिक 250-300ग्ॅम तूप ,मीठ गूळ 100-150गॅम
Pls.give me where I can get it these biscuits in Mumbai
फार सुंदर धन्यवाद प्रगती होणार
चांगली माहिती दिली म्हणून धन्यवाद
Lay bhari original Aani gavha pasun chalel Maida nako Aani vishesh mhanje gul milk,chalnar khup
नवीन उद्योगास खूप खूप शुभेच्छा चैतन्य प्लीज कशा नवीन व छोट्या उद्योजकांचा ब्लॉक बनवताना त्यांच्या प्रोडक्ट चा फॉर्मुला फुटणार नाही याची काळजी घे
Right
खूपच छान. भावी वाटचालीस शुभेच्छा.
Ek number concept.👍🙏
Khup sundar
Bappa bless you
Really great ..if you check crispiness..you can export it..too. organic one
खूपच छान, उपयुक्त आहे.
Excellent👍💯👍💯👍💯👍💯 work
100% चालणार प्रॉडक्ट
Thank you sir
@@vaibhavrugge6751 सोलापुराला डिस्ट्रिब्युटर बनवा.. आमच्या इथे असलं चालतंय सर्व ऑरगॅनिक जमाना आहे after कोविड
@@Analysis565 ok sir
अतिशय स्तुत्य प्रयत्न....यशस्वितेच्या मन:पूर्वक शुभेच्छा 🙏🏻
@@vaibhavrugge6751 मित्रा तुझ्या इकडे आल्यावर शिकवशील का कार्य शाळा वैगरे काय आहे पैसे द्याला तयार आहे
Excellent product. All the best
अभिनंदन आणि शुभेच्छा 💐
Apratim swad
👌🙏🏻शुभम भवतु.
उत्तम, अनेक शुभेच्छा.
💖
Very intresting project best...luck....👍👍👍
👌👌खुपच छान
1 नंबर भाऊच काम मस्तच
Very nice oraganic products.
Superb se Upar Jaggery Biscuit product
Thanks a lot
अतिशय सुंदर भावा अशीच भट्टी चालू ठेव तुला चागले मार्केट मिळेल अन्य कोणतेही भेसळ केली नाहीस तर तुझे भविष्य उज्वल आहे तुला शुभेच्छा.
Nice swadeshi product 👌
Pure Aurvedik biscuits very nice.
बाळासाहेब खूप छान 👌👌
Ekdam mast 👌👍
माझी सुध्दा कोणार्क ची मशीन आहे, आज मिक्सर सुध्दा आणला..
Mast 👌All the best...
Very good organic product concept
खूप खूप शुभेच्छा.
Mala sale karnyasathi products kase miltil.rajesh Waghmare.
खुपच छान
खूप छान, d-mart मध्ये विकता येतेका बघा, बिझिनेस ग्रो होईल. Alos ऑनलाईन विका. शुभेच्छा.
Thank you sir
Demart barech mahine payment pay karat nahi but online ok
Good work I love❤ cookies kaha milegi
Mast keep growing vaibhav daa ❤✌🏻✌🏻👑
Chainya tumche vlogs bhari astat
खुप छाण आज काल कोन देत नाही ओरीजनल
Nice 1
Excellent
salute आहे तुम्हाला
Agadi, Organic Products Ahet.. Normal Ani Diabetic Lokansati hi Chan Biscuits Ahet..Jyana Biscuits khane avdte tyncyasati..All The Best Bhavala Tu ajun Success honyasti👍..Ani Video Banvlya Baddal Chaintya Da Abhinandan 💐
Gul ,dudh combination search it
Khup chan 👌👌👌👌
Pune n pimpari Chinchwad la biscuits 🍪 supply karat nahi ka
प्रचार, प्रसार महाराष्ट्र राज्यभर होऊ द्या.
Khup chan
healthy biscuits
Apratim dada.
Very very good vedio
खुप छान मस्त दादा
खूप छान बिस्कीटे पत्ता नाव काय
🔥🔥🔥🔥 quality level 🔥🔥🔥🔥
mast 1 number👋
Thanks 😊
Khupach chan.
Khup chan product
Best luck
Congratulations
Nagpur madhe kuthe uplabhda ahe kay
Nice product
Sangli Mirjet kuthe mitil?
mudkhed Nanded La. order pament all. Information
Nice Wholsele bhetel ka
Organic foods is healthy 👍
लाजवाब
आपला इचलकरंजीतील पत्ता मिळाला फार बरे होईल आणि सेंद्रिय गुळाचा प्रोजेक्ट असला तर माहिती देणे आपला फोन नंबर मिळाला सावरगाव
Nachniche pan kara
Are interested in marketing your product at Mumbai
पुण्यात मिळतात का कुठे
Khup chyyan product ahe
Sgl chan ahe dada fkt baking sodya la nature option shodha khitri ani plastic packing nko.. sgl chan mg tyat plastic packing nko
मुंबई मध्ये कुठे मिळतील भाऊ पत्ता पाठवा
हे बिस्किट घ्यायचे असले तर कोठे उपलब्ध आहेत
खुपच छान व्हिडीओ 🙏🏻👌🏻👍🏻 मि पण मागवून बघते 👍🏻
+91 87886 34309 call kara
Mast
Mazya tondat tar paani sutala
प्रोडक्ट चे नाव, कुठे मिळेल.
नवी मुंबई येथे?
मस्त
ओम शांती 🎉🎉
Great work bhava baghaila yeu ka