दादा आपण सगळी माहिती छान दिलीत परंतु यात सुकदर गावाची आई भवानी देवी या मंदिराबाबत माहिती नाही दिली. ऐतिहासिक अशी आई भवानी सुकदरची जत्रा भरते. यात पंचक्रोशीतील व दापोली खेड मंडणगड चिपळूण आदी तालुक्यातील भाविक दर्शनासाठी येतात. असो
मित्रा मी आभारी आहे कि तुम्ही ह्या सुकदर गावाची आई भवानी देवीचे नाव सुचवलं मी नक्कीच पुन्हा एकदा नवीन खेड मधील माहितीचे विडिओ बनवेन ... आपण चँनेल वर नवीन असाल तर subscribe करून ठेवा
दादा तुलसीत, 4 धब धबे आहेत.. आपण जो दाखवला तो मंदिरा च्या बाजूला आहे. त्यापेक्षा उंच सुंदर धब धबा आहे त्यापुढे तोड आत आहे 3 मिनिट लागतात रस्त्यावर जाडी असल्या मुळे ते दिसत नाही आपण त्यांची विडिओ नक्की बनवावी त्यांची विडिओ माझ्याकडे आहेत.. आपण प्रत्येकस बेट द्यावी.. छान माहिती दिली
जय महाराष्ट्र सर आपण छान सुंदर माहिती दिली आहे पण महिपतगडाच्या पश्चिम दिशेला शिंगरी येथे श्री आई कालकाई माता मंदिर आहे आणि श्री दत्त देवस्थान आहेत या देवतांच्या दर्शनासाठी येतात येथे नवरात्र उत्सव शिमगा. दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते 😅 जय जय राम कृष्ण हरी माऊली 🎉❤ धन्यवाद 🎉🎉🎉🎉 5:39
धन्यवाद, आपल्या चँनेल वर पहिल्यांदा भेट देताय तर चॅनेलला subscribe करून ठेवा ज्याणेंकरून येणारी विडिओची नोटिफिकेशन आपल्या पर्यंत येईल आणि विडिओ आवडल्यास विडिओ मात्र ग्रुप मध्ये share करा.
दादा खेड तालुक्यातील यांनी या गावी हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे .याचे स्मारक आहे .त्यांना जुलमी इंग्रज अधिकारी जॅक्सन याचा वध केल्यामुळे फासावर जावे लागले . तसेच श्री केदारनाथ मंदिर ,गांवाच्या कडेने वाहणारी खाडी .हेही पाहण्या सारखं आहे .
प्रफुल्ल सांडम, - पांवस गावाचे विशष म्हणजे येथील सुप्रसिद्ध स्वामी स्वरूपानंद यांचे जन्म गांव. पण त्याचा येथे चुकीने "स्वामी रूपानंद" असा केला आहे. कृपया ही चूक त्वरीत सुधारावी, ही विनंती.
माहीती छान दिली पण बौध्द लेणी नक्की कुठे आहेत तसेच गरम पाण्याचे कुंड खेड पासून पाच मिनिटे अंतरावर आहे गाव कोणते तसेच झोलाई मंदिर कोणत्या गावचे आहे ते सांगितले नाही. तसेच संपुर्ण खेड तालुक्यातील जनतेच्या मनातील देव म्हणजे सोंडे गावची रामवरदायिनी देवी हयाचा कुठे उल्लेख केला नाही.
Video Link: th-cam.com/video/1YdZU-TDn-w/w-d-xo.html मित्रानो महाराष्ट्रातील तालुका पर्यटनच्या दुसऱ्या एपिसोड मध्ये कोंकणातील खेड तालुकयातील १५ अशी अशी भेट देण्यासारखी पर्यटन स्थळ एप्लॉर केली आहेत ज्यामुळे आपल्या तालुकातील पर्यटनाला चला मिळण्यासाठीचा एक छोटा प्रयत्न विडिओ आवडल्यास आपल्या मित्र मंडळी सोबत share करा #khed #ratangiri #konkan #kokan #post
खूप छान खेड तालुक्यातील स्थळांची माहिती दिली आहे. पर्यटन स्थळ छोटी छोटी आहेत पण ती तुम्ही तुमच्या आकर्षक बोलीत आणि सुंदर फोटोग्राफी ने सजवली आहेत.
दादा आपण सगळी माहिती छान दिलीत परंतु यात सुकदर गावाची आई भवानी देवी या मंदिराबाबत माहिती नाही दिली. ऐतिहासिक अशी आई भवानी सुकदरची जत्रा भरते. यात पंचक्रोशीतील व दापोली खेड मंडणगड चिपळूण आदी तालुक्यातील भाविक दर्शनासाठी येतात. असो
मित्रा मी आभारी आहे कि तुम्ही ह्या सुकदर गावाची आई भवानी देवीचे नाव सुचवलं मी नक्कीच पुन्हा एकदा नवीन खेड मधील माहितीचे विडिओ बनवेन ... आपण चँनेल वर नवीन असाल तर subscribe करून ठेवा
Very nice super sir
Thanks 🙏
Super sir
धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्रुप मध्ये share करा 🙂
खूप छान माहिती दिली आहे भावा😊
🙏😊
बहुत सुंदर खेड़ भोसत घाट
धन्यवाद ... ऐसे ही व्हिडिओ देखणे के लिये चॅनेल को subscribe किजीये 😊
माझं माहेरच खेळ आहे खेड रेल्वे स्टेशन कॉपी फाटा माझं कोकण मला खूप आवडतं कोकणातला निसर्ग निसर्ग रम्य परिसर खूप छान❤❤❤
😊
खूप छान 👌👌👍👍
धन्यवाद .. आपल्या चँनेल वर पहिल्यांदा भेट देताय तर subscribe नक्की करा
दादा तुलसीत, 4 धब धबे आहेत.. आपण जो दाखवला तो मंदिरा च्या बाजूला आहे. त्यापेक्षा उंच सुंदर धब धबा आहे त्यापुढे तोड आत आहे 3 मिनिट लागतात रस्त्यावर जाडी असल्या मुळे ते दिसत नाही आपण त्यांची विडिओ नक्की बनवावी त्यांची विडिओ माझ्याकडे आहेत.. आपण प्रत्येकस बेट द्यावी.. छान माहिती दिली
जय महाराष्ट्र सर आपण छान सुंदर माहिती दिली आहे पण महिपतगडाच्या पश्चिम दिशेला शिंगरी येथे श्री आई कालकाई माता मंदिर आहे आणि श्री दत्त देवस्थान आहेत या देवतांच्या दर्शनासाठी येतात येथे नवरात्र उत्सव शिमगा. दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते 😅 जय जय राम कृष्ण हरी माऊली 🎉❤ धन्यवाद 🎉🎉🎉🎉
5:39
धन्यवाद आपण ही माहिती दिलीत🙏😊 चॅनेल ला subcribe करून ठेवा
Bhai खूप चांगली माहिती दिलीस!!!!!!!!!!
पण
पालगड किल्ला नसून
घेरपालगड किल्ला आहे
चुकीची माहिती देऊ नकोस
धन्यवाद
Hoy he maze gav
Aamche mandir
खेड फुरुस भुलेश्वर मंदिर सुंदर अस डोंगरात वसलेले मंदिर आवश्यक भेट द्या नक्की 🙏
रामवरदायिनी मंदिर आणि नागेश्वरी मंदिर चोरवणे
👍👍
Swargiy. Sundar. Konkan. 💚
धन्यवाद, आपल्या चँनेल वर पहिल्यांदा भेट देताय तर चॅनेलला subscribe करून ठेवा ज्याणेंकरून येणारी विडिओची नोटिफिकेशन आपल्या पर्यंत येईल आणि विडिओ आवडल्यास विडिओ मात्र ग्रुप मध्ये share करा.
I LIVE IN KHED
दादा खेड तालुक्यातील यांनी या गावी हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे .याचे स्मारक आहे .त्यांना जुलमी इंग्रज अधिकारी जॅक्सन याचा वध केल्यामुळे फासावर जावे लागले .
तसेच श्री केदारनाथ मंदिर ,गांवाच्या कडेने वाहणारी खाडी .हेही पाहण्या सारखं आहे .
Thanks for information
Ramvardayini Mandir Chorvane, Khed 🙏
धन्यवाद .. माहिती मिळाल्यास ह्यावर एक डिटेल विडिओ बनवू .. .. आपल्या चँनेल वर पहिल्यांदा भेट देताय तर subscribe नक्की करा
@@TravelerTalesbysameerI was watching your video since COVID time.from Chorvane you go to Vasota Fort and Nageshwar temple.
Sure 👍
प्रफुल्ल सांडम, - पांवस गावाचे विशष म्हणजे येथील सुप्रसिद्ध स्वामी स्वरूपानंद यांचे जन्म गांव.
पण त्याचा येथे चुकीने "स्वामी रूपानंद" असा केला आहे. कृपया ही चूक त्वरीत सुधारावी, ही विनंती.
Sorry by mistake karto changes
पावस गाव रत्नागिरीत आहे. खेड तालुक्या पासून फार लांब आहे. ( सुषमा दरेकर/ भोसले)
Natuwade dam
Dada crocodile safari ahe khed madhe songoan
Thanks for information cover karu mahiti in future. Please share video and do subscribe the channel 😊
Dada mi khari मधला आ
हे
Share kara video 😊
तीसे गावाची काळकाई देवी ही सुद्धा भक्तांच्या हाकेला पावते. खूप लोक येतात
माहीती छान दिली पण बौध्द लेणी नक्की कुठे आहेत तसेच गरम पाण्याचे कुंड खेड पासून पाच मिनिटे अंतरावर आहे गाव कोणते तसेच झोलाई मंदिर कोणत्या गावचे आहे ते सांगितले नाही. तसेच संपुर्ण खेड तालुक्यातील जनतेच्या मनातील देव म्हणजे सोंडे गावची रामवरदायिनी देवी हयाचा कुठे उल्लेख केला नाही.
Garam panyache kund LTT school javal aahe
किल्ले पाळगडच्या समोर नवीन गड उजेडात आला आहे तो म्हणजे रामगड
Sure next time cover karu…do subscribe for more Konkan vlog
garam panyacha kunda kutha ahe exact location sanga
City madhech ahe near by Aniket shopping centre
Koknatlya rastyan sarkhe raste Purna jagbhart nahit😂 Mumbai goa hoghway
well said

😊👍