Chiplun akale | वाळू माफियांनी पोलीस पाटलावरच जेसीबी चढवला | ‘रवींद्र भाताडे चिपळूणचा वाल्मिक कराड’

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 24

  • @kokankattalive312
    @kokankattalive312  4 วันที่ผ่านมา

    BIG Breking चिपळूण : कोकण कट्टा न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट
    * अखेर गुंडगीरी करणाऱ्या वाळू माफियांवर गुन्हा दाखल
    * ⁠रवींद्र भाताडेसह दोघांवर गुन्हा दाखल * चिपळूणच्या आकावर कारवाई होणार का?
    ▪️Kokan Katta News▪️
    News / report By - Tejas Borghare
    ➡️ सविस्तर बातमी पाहा लिंकवर :
    kokankattanews.com/big-breking-chipun-kokan-katta-newschaya-batamicha-impact-akher-gundgiri-karanya-valu-mafiavar-gunha-pray/
    🪀 Whatsap Group ग्रुप जॉईन लिंक
    chat.whatsapp.com/IaVL3jL1ZkCEwR0rxAPxA7
    Subscribers Kokan Katta News - youtube.com/@kokankattalive312?si=hq4HpGAf-mEMrZUF
    🎥©️2024 Kokan Katta News, Media Network
    Editor (संपादक) - Tejas Borghare
    Rg.No.MH-28-0047569
    Ratnagiri, Dapoli
    🔸वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका🔸
    👉🏻 आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक 9112691134

  • @swapnilpawar7210
    @swapnilpawar7210 2 วันที่ผ่านมา +1

    Pahile polisana uchala

  • @shivajipednekar4113
    @shivajipednekar4113 5 วันที่ผ่านมา +5

    विषय फारच गंभीर.....
    चिपळूण चे आमदार पहा जरा...

  • @kirankapadi660
    @kirankapadi660 3 วันที่ผ่านมา

    पोलिस पाटील यानी सविस्तर माहिती मस्त दिली

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 5 วันที่ผ่านมา +2

    अशा पोलिस अधिकारी ना कामावरून काढून टाकले पाहिजे हे खूपच गंभीर आहे. अशा पोलिसांना आणि यात सामील इतर सरकारी अधिकारी यांना निलंबित करण्याची गरज आहे

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 5 วันที่ผ่านมา +4

    आपल्या छत्रपतींच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकारण्यांच्या छत्रछायेखाली प्रत्येक मतदारसंघात असे अनेक वाल्मिक कराड कार्यरत आहेत
    शोधा म्हणजे सापडतील
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @lpjagtap6377
    @lpjagtap6377 3 วันที่ผ่านมา

    या सर्वांचा आका फडवणीस,धन्या मुंडे,आज्या पवार हे सर्व दाऊद इब्राहिम चे हस्तक आहे.महाराष्ट्र सोडून बाकी सर्व भारत देशाचे खरे हितचिंतक मोदी,शहा,योगी आदित्यनाथ हेच आहेत.

  • @munafsarguru5543
    @munafsarguru5543 5 วันที่ผ่านมา +4

    याला जवाबदार सरकारी कर्मचारी.

  • @ratnadeepbane6088
    @ratnadeepbane6088 4 วันที่ผ่านมา +1

    Tahsildar Anni Police officer war gunha Dakal kara

  • @satishsakpal5496
    @satishsakpal5496 3 วันที่ผ่านมา

    पोलिस वरून विश्वास उडालाय लोकांचा

  • @bebalbashir
    @bebalbashir 5 วันที่ผ่านมา +3

    आका, आकाचा आका!! मुन्नी बदनाम हुई ? 😮😮😮😂😂😂😂😂😂

    • @munafsarguru5543
      @munafsarguru5543 5 วันที่ผ่านมา

      येथे तर सर्वच बदनाम आहे.

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 5 วันที่ผ่านมา +2

    आता याचा आका कोण.

  • @munafsarguru5543
    @munafsarguru5543 5 วันที่ผ่านมา

    असेच शेवट पर्यत कायम राहा.नतर तर हा विषय कुठे जातो माहीत पडत नाही.

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 4 วันที่ผ่านมา

    महाड येथेही हीच परिस्थिती आहे

  • @sameerharmale2070
    @sameerharmale2070 4 วันที่ผ่านมา

    Kon aahe ha ...aamdar kai krtoy

  • @munafsarguru5543
    @munafsarguru5543 5 วันที่ผ่านมา +1

    आता कोण खतरे मै आहे.विचार करा

  • @inshapatle3670
    @inshapatle3670 5 วันที่ผ่านมา

    Yha mdhe nitesh rane cha hath aahe