श्रीमंत श्री. उदयनजी आचार्य यांचे नर्मदा मैयाच्या परिक्रमेचे स्वानुभव. भाग : १
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 พ.ย. 2024
- @ ShreeSwamiraj Maulee
श्रीस्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवण्या अगोदर काही आठवडे , श्रींचे कृपांकित भक्त श्री. रामानंद बिडकर (ज्यांना आपण श्रीबिडकर महाराज असे ओळखतो) अक्कलकोटी श्रींच्या दर्शनास आले होते. श्रीस्वामी माऊलींचे दर्शन घेताच, श्रीमहाराज त्यांना म्हणाले, " आता या पुढे तू इथे अक्कलकोटास येवू नकोस. लागलीच नर्मदा परिक्रमेला प्रारंभ कर ". श्रींच्या आज्ञेनुसार श्रीबिडकर महाराज नर्मदा परिक्रमेला निघाले आणि काही दिवसातच अक्कलकोट येथे श्रीस्वामी महाराजांनी देह ठेवला.
श्रीबिडकर महाराजांना ही खबर मिळताच त्यांना असाह्य दुःख झाले. मन खासावीस झाले. काय करावे काय नाही,...काहीच कळेनासे झाले. आता आपण पुढे जावे का अक्कलकोट गाठावे या विचारात ते एका खडकावर बसले असता, त्यांच्या पुढे प्रकेक्ष्य श्रीस्वामी महाराज अवतीर्ण झाले आणि त्यांना म्हणाले, " अरे तू कशाला एवढा दुःखी होतोस ! आम्ही कुठेही गेलो नाही. हम गया नाही जिंदा है", असे म्हणून त्यांनी त्यांना धीर दिला आणि सांगितले, " ही परिक्रमा तू जिथून सुरू केली आहेस तिथेच पूर्ण कर. आम्ही सदैव तुझ्या बरोबरच आहोत". या नंतर श्री बिडकर महाराजांनी परिक्रमा पूर्ण केली.
भक्तगणहो,..पौराणिक मान्यतेनुसार एकदा भगवान शिवशंकर ध्यानास बसले असता, त्यांच्या घामाचा एक थेंब पृथ्वीवर पडला आणि त्या थेंबाचे एका विशाल देखण्या नदीत परिवर्तन झाले. हे पाहता भगवान प्रसन्न झाले आणि या नदीस आशीर्वाद दिला. म्हणाले,...तुझे रूप आणि पावित्र्य पाहून मला आनंद झाला आहे. म्हणून तुला आम्ही आशीर्वाद देत आहोत. जो कोणी तुझी परिक्रमा करेल,.. तुझ्या पत्रात स्नान करेल त्याला तू सुखी आणि संपन्न करशील. या पुढे तुझे आम्ही,.. नर्मदा असे नमाभिधान करत आहोत.
भगवान शिवशंकरानी या नदीला नर्मदा असे नाम बहाल केले ज्याचा अर्थ सुखाचा दाता होय. नर्म म्हणजे सुख आणि दा म्हणजे दाता. अशी ही नर्मदामैया आज तागायात सर्वांना सुखी करत आली आहे. श्रीस्वामी भक्तांसहा समस्त भाविक आज मोठ्या संख्येने नर्मदा मैयाचे दर्शन घेत आहेत,...परिक्रमा करत आहेत.
काही दिवसांपूर्वी आम्हाला श्रीमंत श्री. उदयनजी आचार्य यांचे नर्मदा परीक्रमेचे स्वानुभव शूट करण्याची संधी मिळाली आणि आपल्या या चॅनलला अलभ्य लाभ झाला. श्री. उदयन जी यांनी नर्मदा मैयाच्या तीन परिक्रमा केल्या आहेत. त्या वेळी त्यांना मैयानी खूप सुखद अनुभव दिले आहेत. ते ऐकण्यास आपली काही मंडळी उत्सुक होती.
श्रीस्वामीराज माऊली,... आपल्या यूट्यूब चॅनलची टीम, गिरनार परिवार- डोंबिवली या कार्यक्रमाचे आयोजक यांचे खूप खूप आभार मानत आहे.
श्रीस्वामीराज माऊली टीम सह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
व्हॉट्सॲप : ९३७२०६०१९६
मार्गशीर्ष कृ. ६ - शके १९४३
शनिवार - दिनांक २५ डिसेंबर २०२१, ( नाताळ - ख्रिसमस )
#narmada #narmadamission @udayanacharya1060 #omkareshwar
नोंद : या एपिसोड मध्ये माझ्या सुरुवातीच्या निवेदनात चुकून "नर्मदा प्रदक्षिणा" असा उलेख झाला आहे. तो,...."नर्मदा परिक्रमा" असा समजावा. चुकी बद्दल क्षमस्व.
श्रीमंत श्री. उदयनजी आचार्य यांचे नर्मदा मैयाच्या परिक्रमेचे स्वानुभव. भाग : २:
• श्रीमंत श्री. उदयनजी आ...
नमामि देवी नर्मदे नर्मदा हर
Shree Swami Samarth🙏🌷🙏
नर्मदे हर श्री साहेबजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
नर्मदे हर हर खूप छान माहिती दिली महाराज माझी परिक्रमा बसणे झाली मला वाटतं पायी पायी जावा माईच्या किनाऱ्याला दोन नर्मदा पुराण कथा झाल्या जीवन धन्य झालं माऊली
नर्मदे हर 🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree swami samarth. ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्रीस्वामी समर्थ
नर्मदे हर...
अतिशय प्रेरणादायी चिंतन. खूप सुंदर.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्रीस्वामी समर्थ
नर्मदे हर माया, 🙏🙏
Acharay na aaikat rahav Asa vate🙏🏻. Thank you Milind dada and team🙏🏻
श्रीस्वामी समर्थ
Shree udYji maharaj far chhan information about narmde har har narmade
नर्मदे हर!
🙏Narmade har🙏
नर्मदे हर..नमामि देवी नर्मदे
नर्मदे हर हर हर हर हर महादेव ओम नमः शिवाय शिव शंकर की जय श्री नर्मदे मातेचा विजय असो आपले अनुभव विलक्षण ऐकून, पाहून खूप प्रसन्न वाटले धन्यवाद अशीच उत्तरोत्तर प्रदक्षिणा आणि नर्मदे मातेची कीर्ती दाहिदिशेला पसरो हीच श्री देवी नर्मदे चरणी प्रार्थना शतशः प्रणाम
सुंदर विवेचन 🙏🙏🙏
ईडुब सदस्य ले।ओम नर्बदा दर्शन सोमनाथ गिरी।महाराज आमरकंडक दंडवत परीकमा पर हे
श्री नर्मदे हर श्री नर्मदे हर 🌸🙏श्री स्वामी समर्थ जयजय श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏
Narmde har 🙏apratim 🙏🙏🙏
गुरुवर्य उदयनजी आचार्य यांना वंदन💐श्री स्वामी समर्थ💐 धन्यवाद, मिलिंदजी💐
॥ ॐ राम कृष्ण हरी ॥🌷🌺🌷🙏
॥ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ॥🌷🌺🌷🙏
शंकर पुत्री नर्मदे देवी पाप हरे सब मेरे! खूपच आवडता प्रिय विडिओ लवकर यावा हीच अभिलाषा!! 🎉🎉
श्री स्वामी समर्थ🙏🙏
नर्मदे हर🙏🙏
!! हर, हर नर्मदे, हर हर नर्मदे. !!
Khup chan
अतिशय सुदंर 🙏🙏
खूपच छान कथन ऐकायला मिळाले. मीही नर्मदा परिक्रमा केली आहे,त्यामूळे आणखीनच ऐकायला छान वाटले. ऐकतच रहावेसे वाटते.उत्कृष्ट!!व्याख्यान संपू नये असे वाटते. अ सो.नर्मदे हर!नर्मदे हर!!
*🌹🕉 सर्वो दत्तः सर्वरूपस्तवरूपः 🕉🌹*
*🌹🙏ओम श्री महालक्ष्मीभ्योनमः🙏🌹*
*🌺🔱 नर्मदे हर ! हर हर गंगे !! 🔱🌺*
*🙏🌹 नमो गुरवे यति-वासुदेवानंदाय🙏*
*🙏🕉️ नमो नारायण 🕉️🙏*
shree Swami Samarth
श्रीस्वामी समर्थ
नर्मदे हर दादा
Narmady Har Maharaj ji 🌹🌷🙏
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 💐🌹🙏🙏
श्रीस्वामी समर्थ
नर्मदे हर हर हर महादेव ❤❤❤❤❤
Narmade har
🚩🙏🌷 नर्मदे हर हर 🌹🙏🚩🚩🚩
!! नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. !!🙏🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर दादा 🙏🙏🙏
Narmde har narmde har narmde har 🙏🙏🙏🌷🌷🌷
नर्मदे हर 👃👃👃👃👃🌹🌹🌹🌹🌹
🙏श्रीस्वामी समर्थ 🙏
नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर माऊली 🙏🙏🙏
नर्मदे हर, हर हर नर्मदे 🌷👏👏
नर्मदे हर ! जिंदगी भर
!!!,,
नर्मदे हर. श्रीस्वामी समर्थ
Narmade hara.......
नर्मदे हर हर महादेव
नर्मदे हर दादा.खुप छान मार्गदर्शन, धन्यवाद.नर्मदे हर.
नर्मदे हर
@@ShreeSwamirajMaulee21 नमस्कार सांग नमस्कार सांग नमस्कार सांग नमस्कार सांग नमस्कार सांग
@@ShreeSwamirajMaulee21 नमस्कार सांग नमस्कार सांग नमस्कार सांग नमस्कार सांग सांग सांग नमस्कार सांग नमस्कार नमस्कार नमस्कार सांग नमस्कार सांग नमस्कार नमस्कार नमस्कार सांग सांग सांग नमस्कार सांग नमस्कार सांग नमस्कार सांग नमस्कार सांग सांग सांग नमस्कार सांग नमस्कार सांग नमस्कार सांग नमस्कार सांग नमस्कार सांग नमस्कार सांग नमस्कार सांग
जिंदगी भर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर 🙏🙏💐💐
नर्मदे हर ! 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
मिलिंद दादा 🙏
खूप दिवसांपासून मनात होते की तुम्ही उदयन् दादांच्या मुखातून नर्मदा मैय्याचे गुणगान आम्हांस ऐकायला मिळेल असे करावे. आज ती स्वामींनी पूर्णत्वास नेली.
उदयन् दादा 🙏 नर्मदे हर 🙏
श्रीस्वामी समर्थ ताई.... असेच असते ताई,...श्रीस्वामी महाराज नेहमी आपली इच्छा पूर्ण करतात.
हर हर नर्मदे 🙏🏻🙏🏻🙏🏻
नर्मदे हर
श्री स्वामी समर्थ
नर्मदे हर
🙏🙏🙏🙏
नर्मदा मैय्या की जय
नर्मदे हर
श्री स्वामी समर्थ🙏🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🙏🙏
श्रीस्वामी समर्थ
Bhut sundar satsang narmade har
नर्मदे हर
Narmade Har Har 🙏🙏🙏🙏🙏
🌹श्रीस्वामी समर्थ🌹
श्री स्वामी समर्थ..!!!🙏🙏🙏
जय गिरणारी नर्मदे हर 🌹🙏🏻
श्री स्वामी समर्थ
खूप छान🙏🌹
श्रीस्वामी समर्थ ताई
श्री गुरुदेव दत्त । नर्मदे हर। गुरुजी mi खंडवा मध्यप्रदेश अर्थात ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग जिला खंडवा ला राहतो श्रीनर्मदा माई आमची साक्षात आदिशक्ति दैवत आहे, ती आदि आणिअंत आहे। मला मृत्यु शैय्या तू न त्या सोमवती अमावस्या ला उठवले ते गुरुदेव श्री संत गजानन महाराज यांचे कृपा आशिर्वादनी । ही माला आज ही आठवते । माझ्या सारखे असंख्य लोक आहे माई आदि शक्ति आहे आज ही साक्ष्य येते। परंतु ओंकारेश्वर चे दोंही किनार्या वर गावातले गटारा चे पानी नर्मदा माई चे पात्र मधे प्रवाहित होतोए ही पाहुंन मालाखुप दुःख होते।
फार माेठे पाप
नर्मदा हर खूप वाईट वाटले खूप मोठं पाप होतय
नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे
श्रीस्वामी समर्थ दादा
🙏🌹🙏❤️❤️👍👍👌👌❤️❤️
अतिशय सुंदर कथन😊 धन्यवाद।एकदा तरी मैय्या मला बोलवेल दर्शनाला।मला विश्वास आहे🤗☺️
मला पण असचं वाटत 😍🙏🏼
Mi jaun ale 2 mahinya purvi.. Mala maiya ne garudeshwari bolavun ghetle..apratim kath ahe.garudeshwar cha..datta mandir and maiyaa ahaha.. Narmade har
shree swami samartha
श्रीस्वामी समर्थ ताई
🙏 नर्मदे हर हर 🙏
नर्मदे हर हर
नर्मदे हर उदयन बाबाजी
नर्मदे हर
🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर 🙏🙏🌹🌹
व्वा खूप छान वाटलं. ऐकतं रहावे. मन शातं झाले. काय करू नये ते कळले
श्रीस्वामी समर्थ ताई
Narmade Har 🙏
नर्मदे हर
नर्मदे हर🌷
नर्मदे हर हर
नर्मदे हर ।
नर्मदे हर हर
नर्मदे हर🙏
Narmade Har
नर्मदे हर
नर्मदे हर
@@ShreeSwamirajMaulee21 एक लक्षात ठेवा भैया पुढे कोनिही श्रीमती नाही त्यामुळे श्रीमती हा शब्द काढुनी टाका
🙏🌹नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🌹🙏
नर्मदे हर
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर
nermade har har.
Narmade hir
🌹श्रीस्वामी समर्थ 🙏 🌹नर्मदे हर हर 🙏
आचार्य महाराज प्रणाम नर्मदापरिक्रमा चे अनुभव ऐकुन मन भरुन आले,धन्यवाद
सौ.चव्हाण
Shri Swami Samarth🙏🙏🙏🙏
😮
😅😂🎉❤❤🎉😂😊🎉😂😊😂 40:04
Guruji,I wish to meet you,it's my request
Narmada maiyya har har
नर्मदे हर श्री स्वामी समर्थ आचार्य जी महाराज बावसकर यांचे मैय्या परिक्रमेचे व्हिडीओ बघीतले आहे पण आज तुम्ही जे त्यांच्या पत्नी व मुलांन विषयी सांगितले हे माहीत नव्हते . त्यांच्या पत्नीला खरचं खुप सहन करावे लागले असेल लोक,नातेवाईक यांचे बोलने ऐकावे लागले असेल .भारती ठाकूर यांचे महान कार्य व पुस्तक वाचले आहे .सुहास लिमये ,यांचे पुस्तक व मैय्याच्या परिक्रमाचे भरपूर पुस्तक वाचले व व्हिडीओ पण बघीतले पण मैय्याने दर्शनाला गेले पण अजून मैय्याची परिक्रमेचे योग आला नाही .
मी तुमच्या कमेंट्स जवळ जवळ प्रत्येक नर्मदा परिक्रमा व्हिडियोवर बघतो. तुमची परिक्रमेची इच्छा लवकरच पूर्ण होईल. माझा प्लॅन आहे मैय्या दर्शनाला जायचे, परिक्रमेचे भाग्य कधी मिळेल माहिती नाही. नर्मदे हर 🙏
जगन्नाथ कुंटे यांचं पण वाचा पुस्तक 🙏🏼
🙏🏼
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@@madhavisuryawanshi5597and it v
Request to give name of travels for my parents
लवकरच प्रकाशित करा आम्ही प्रतिक्षेत आहोत
🎉
बिडकर महाराज यांची नर्मदा परिक्रमा कोणत्या पुस्तकात वाचायला मिळेल
आचाऱ्यांना नमस्कार🙏🏻 मैयाचे 43 श्लोक बॅाक्समधे पाठवले तर बरं होईल. किंवा पुस्तकाचे नाव वकोठे उपलब्ध होईल ते कळले तरी चालेल
Shri Jaggnath kunte yana tumhi bhetala aahat ka
मला यायचे आहे माते 🙏🏼लवकर बोलाव
Background music kami kara.nasale tari chalel.
नर्मदे हर🙏
स्नान करताना म्हणावयची स्तोत्र कुठे मिळतील. किंवा discription box मध्ये ती add करता येतील का? म्हणजे आम्हालाही त्याचा लाभ घेता येईल
kindly mention that two Narmada Maiya shlok which you recite in the beginning
Mala pan jayche aahe Narmada parikrmela kon kon netat kahi idia nahi mala paye karyche aahe
जगन्नाथ कुंटें पासून सर्वच लिखाण वाचल्यानंतर परिक्रमेला एकट्याने जायचं असतं हे कळलं नाही म्हणजे ....
udyanji narmada mateche don shok kase miltil
उदयनजींचे पुस्तक कुठे उपलब्ध होईल?
अमेझॉन वर आहे
Kindly give contact details for narmada parikrama through bys
Uday jee mee yaa varshi nigtoy dussra नंतर केले tar chalel naa
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जय शंकर कृपया आचार्य स्वामींचा नंबर मिळू शकेल का? बोलण्याची इच्छा आहे.
+91 98331 16871
उदयांजी आचार्यजी
@@ShreeSwamirajMaulee21 te whatsapp var nahit ka?
Email id milel ka?