नर्मदे हर आनंद भाऊ आपण खूप चांगले माहिती दिल्याबद्दल नर्मदे हर आपण जेव्हा आश्रमात जातो तेव्हा आपण श्रमदान करायलाच पाहिजे तरच आपली परिक्रमा हे परिक्रमा वास येणे ध्यानात घेतले पाहिजे नर्मदे हर
नर्मदे हर 🚩🙏 आपण दोघांनी सांगितले ते अगदी बरोबर 🙏 पण आपल्या जवळ कोणी परिक्रमेला जाणार असे सांगितले तर हा विडिओ पाहा आणि तसेच वर्तन ठेवा म्हणजे सर्व व्यवस्थित होईल नर्मदे हर 🚩🙏🙏🙏
नर्मदे हर आपण दोघ परीक्रमा वासींना साष्टांग दंडवत प्रणाम घलतो.व मला खरोखर परीक्रमा करायची आहे खंडीत होती का आसे चलतेका व कुठल्या नर्मदा खंडात याचे वर्णन आहे का कृपया मार्गदर्शन करावे नही तर पुणेकरांना सवय आहे परीक्रमा करुन आले म्हणजे मोठा स्टेज कार्यक्रम आयोजित करायचा व पुस्तके प्रकाशित करायची
खूप छान वाटलं, आनंद घ्या समाजप्रभोधन गरजेचे च आहे ❤ नर्मदे हर ❤
श्री नर्मदे हर हर खरंच आपण खूप मोलाची माहित दिली
धन्यवाद
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌹🌹🌹🌹
🌹🌹🌹🌹
🌹🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌹🌹🌹🌹
🌹
🌹 🌹
🌹
🌹🌹🌹🌹
🌹 🌹
🌹🌹🌹
नर्मदे हर .आपण छान माहिती सांगितली.आपलं मार्गदर्शन उपयुक आहे.लवकरच नर्मदा परिक्रमेत भेटू.
फार छान माहीती. आहे
छान आहे माहिती नर्मदे हर हर
नर्मदे हर.अप्रतिम मार्गदर्शन.
नर्मदे हर आनंद भाऊ आपण खूप चांगले माहिती दिल्याबद्दल नर्मदे हर आपण जेव्हा आश्रमात जातो तेव्हा आपण श्रमदान करायलाच पाहिजे तरच आपली परिक्रमा हे परिक्रमा वास येणे ध्यानात घेतले पाहिजे नर्मदे हर
Very very good information for Narmada mayya pricramna
Khupch chan mahiti
नर्मदे हर ❤ नर्मदे हर ❤ नर्मदे हर ❤
नर्मदे हर🙏🙏
खूप छान मार्गदर्शन केलय आपण दोघांनी मिळून.. नर्मदे हर 🙏 🙏🙏
अभिनंदन धनंजय जी चांगली माहिती मिळाली
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
Hari Om Tat Sat 🙏
Narmade Har 🙏
नर्मदे हर
Narmade har 🙏
Narmade Har Har Har🙏🙏
Good 👆 👍 conversation
नर्मदे हर 🚩🙏
आपण दोघांनी सांगितले ते अगदी बरोबर 🙏 पण आपल्या जवळ कोणी परिक्रमेला जाणार असे सांगितले तर हा विडिओ पाहा आणि तसेच वर्तन ठेवा म्हणजे सर्व व्यवस्थित होईल
नर्मदे हर 🚩🙏🙏🙏
धन्यवाद महाराज खूप छान माहिती सांगितली 2023 24 परिक्रमा केले❤❤😊
खूप इच्छा होतेय परिक्रमा करण्याची
Khup chan Narmade har🙏🙏🙏💐
डोळ्यात अंजन घातले, भविष्यात केव्हा नर्मदा माईने परिक्रमा करण्यासाठी संधी दिली तर अनुकरण करु. हर नर्मदे 🙏 आभार.
Jyachya tyachya shraddhe cha prashna aahe jaisa bhav taisa dev.... Ghai karnyara bhavikana maa narmada bhetnar nahi.
Narmade har
🙏Narmade har🙏
नर्मदे हर आपण दोघ परीक्रमा वासींना साष्टांग दंडवत प्रणाम घलतो.व मला खरोखर परीक्रमा करायची आहे खंडीत होती का आसे चलतेका व कुठल्या नर्मदा खंडात याचे वर्णन आहे का कृपया मार्गदर्शन करावे नही तर पुणेकरांना सवय आहे परीक्रमा करुन आले म्हणजे मोठा स्टेज कार्यक्रम आयोजित करायचा व पुस्तके प्रकाशित करायची
नर्मदे हर नर्मदे हर
Marathi manasane pratyek goshtila wyavaharik rup dile aahe, devala suddha, bhaktila suddha vikat ghet aahet... Tyancha attitude chukicha astana parikrama, tapascharya ani paryatan kiva adventure yaatla farak sampala aahe...
Marathi manasansathi parikramemadhye niyam ghalana hach shewatacha upay aahe
Yachak aahot he Tyanna dhyanat rahane garajeche aahe
असे लोक परिक्रमा नव्हे तर पर्यटन करत असतात . वस्तू तर मोजक्याच बरोबर ठेवतात पण सगळा संसार डोक्यात घेऊन जातात .
🙏🙏🙏🙏
Tanajipandhareatichagle
नर्मदे हर आपला एकच व्हिडिओ आहे
नर्मदे हर
आश्रमात अगोदर फोन करुनच जावै लागते का? अचानक जाऊन जे मिळेल त्यात समाधान मानले तर चालेल का?
🙏🏼
आपण परीक्रमा वाशी याचं भाण ठेवलं पहिजे आश्रमा मध्ये जे मिळल ते प्रेमाने स्विकारले पाहीजे. महाराष्ट्रातले लोक फारचं चुकीचं वागतात. नर्मदे हर नर्मदे हर
स्वयपाक करणे सोप काम नाही एकटा माणुस काय काय करणार नाही आसं म्हणत पण नाही. आओ आसे म्हणतात.