ओळख संतांची, वक्ता उदयन आचार्य (संत - नारायण महाराज गोन्देकर)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 54

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 ปีที่แล้ว +2

    प्राणम आचार्य जी ..! अतिशय सुदंर विवेचन आणि आपण निवडलेले संत हे आज खुप कमी जणांना ठाऊक असतील आणि अशा संतपुरुषाचे चरित्र आपण अतिशय ओघवत्या वाणीतून उलगले आहे..! खरंच आम्ही श्रोते धन्य झालोत..! माऊली मनःपुर्वक धन्यवाद .......!! 💐💐

  • @maltiturbhe8695
    @maltiturbhe8695 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान मन हेलावून टाकणारी नरमदा कथा धन्यवाद

  • @meenakshikulkarni2120
    @meenakshikulkarni2120 ปีที่แล้ว

    खुपचं धन्य झाले मी किती सुंदर चरित्र ऐकायला मिळाले किती मधुर आवाज आहे तुमचा आणि साक्षात आईचा प्रेमळ आणि भावपूर्ण आवाज ऐकुन खूप मान भरून आले सद्गुरू बद्दल खूप प्रेम दाटून आले खूप खूप धन्यवाद .तुमचे मैय्या चे अनुभव पण मी नेहमीच ऐकते आपले दर्शन पुण्यात असताना झाले खूप आनंद मिळाला

  • @jagannathlohar9038
    @jagannathlohar9038 2 ปีที่แล้ว +1

    अति सुंदर 🙏💐🙏🌷🙏🌹गुरुदेव दत्त

  • @mandakinimakode9953
    @mandakinimakode9953 ปีที่แล้ว

    सद्गुरू नाथ महाराज की जय 🙏

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 ปีที่แล้ว

    अत्यंत महत्वपूर्ण अशी भक्ती पर चरित्रात्मक विवेचन केले
    आणि आंम्हाला लाभ दिला धन्यवाद
    जय हो
    नर्मदे हर हर

  • @pravinajagtap845
    @pravinajagtap845 ปีที่แล้ว

    सर्व संताच्या चरणी नमस्कार

  • @anjalikulkarni2288
    @anjalikulkarni2288 2 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर विवेचन नमस्कार दादा

  • @AnjaliHake-f8m
    @AnjaliHake-f8m 3 หลายเดือนก่อน

    Jay sadguru 🙏💐👌🚩

  • @maltiturbhe8695
    @maltiturbhe8695 2 ปีที่แล้ว

    सगळ्या कथा खुपच छान सांगता धन्यवाद बेटा ॐ नमः शिवाय

  • @riturashinkar845
    @riturashinkar845 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद
    खूप छान प्रवचन

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 2 ปีที่แล้ว +2

    🌹श्रीस्वामी समर्थ🌹

  • @smita964
    @smita964 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान सांगता तुम्ही तुमचं वाणी वरती प्रभुत्व फार चांगले आहे शब्द ऐकले की रडू येतं आपल्या गुरुमाऊलींचा आशीर्वाद आहे तुमच्यावर ..

  • @beauticianumarawal5803
    @beauticianumarawal5803 3 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kirankale5399
    @kirankale5399 3 ปีที่แล้ว +3

    अहो भाग्य अमुचे ओळख संतांची उदयन आचार्य यांचे मुखातून श्रवण करणे स लाभले आहे भावपूर्ण वाणी फार सुख देते🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @सौ.स्मितामधुसूदनकाळे

    स्वामी समर्थ,
    नर्मदे हर 🙏🙏🙏🙏
    खूपच भावपूर्ण निवेदन,
    प.पू.आईंचे जीवनचरित्र आपल्या कडून ऐकण्याचा योग लवकरच यावा ही त्या परमेश्वरास प्रार्थना.
    लहानपणी माझ्या लाडक्या आजीमुळे डोंबिवली येथे प.पू. आईंच्या दर्शनाचा लाभ मिळाला होता.

  • @varadnishantrautrollno56di39
    @varadnishantrautrollno56di39 3 ปีที่แล้ว +6

    ।। ओम नमः शिवाय।।
    ।। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।।
    ।। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती महाराज की जय।।💐

  • @amkulkarni111
    @amkulkarni111 3 ปีที่แล้ว +3

    खूपच भावपूर्ण विवेचन
    विद्या मुजूमदार कुळकर्णी, त्रिवेंद्रम्

    • @AshadikartikivariMahamandal
      @AshadikartikivariMahamandal  3 ปีที่แล้ว

      जरुर शेयर व सबस्क्राईब करा

    • @amkulkarni111
      @amkulkarni111 3 ปีที่แล้ว +1

      @@AshadikartikivariMahamandal subscribe, like केलेँले आहे च!

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 3 ปีที่แล้ว +3

    Jai Gurudev datta🙏🙏🙏

  • @nature1299
    @nature1299 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 4 ปีที่แล้ว +4

    सर्व संतांच्या चरणी सविनय नमस्कार.

  • @danceforever5940
    @danceforever5940 2 ปีที่แล้ว +1

    Apratim

  • @manishapurkar720
    @manishapurkar720 3 ปีที่แล้ว +1

    श्री. सदगुरूनाथ महाकाय की जय

  • @vishalsarode3589
    @vishalsarode3589 3 ปีที่แล้ว +2

    Farach Sunder aplyakadun Sant Charitra aiktana vilakshan anubhav yeto 🙏

  • @माझीज्ञानाई-छ1झ
    @माझीज्ञानाई-छ1झ 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद दादा.अप्रतिम निरुपण.

  • @shailajapalkhe4687
    @shailajapalkhe4687 4 ปีที่แล้ว +4

    🙏 Dhanyavad .......khup sundar upkram ahe .....shri Krushnanand Maharaj v shri Narayan Maharaj yanchya adbhut goshti eikayla milalya....khup khup aabhari ahot

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 4 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर,खूप च सुंदर, धन्यवाद

  • @pramoddhotre9079
    @pramoddhotre9079 4 ปีที่แล้ว +1

    ॐ नमः शिवाय

  • @rajanitile2304
    @rajanitile2304 3 ปีที่แล้ว +1

    Danya 🙏

  • @govinddesai3102
    @govinddesai3102 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 3 ปีที่แล้ว

    Jai Gajanan, Gan gan ganat bote 🙏

  • @ashwinidudwadkar6630
    @ashwinidudwadkar6630 3 ปีที่แล้ว +3

    Speechless 🙏

  • @yashcharwekar3238
    @yashcharwekar3238 4 ปีที่แล้ว +2

    खूपच छान प्रस्तुतीकरण रेखा चार्वेकर👌👌🙏

  • @hisaabkitab5068
    @hisaabkitab5068 3 ปีที่แล้ว +4

    माझे आजोबा श्री नाना महाराज श्रीगोंदेकर यांचे शिष्य होते. आपणास त्यांच्या बद्दलची माहिती कुठुन मिळाली ते कळवाल का? माहीती तंतोतंत खरी आहे. माझ्या आजोबांना त्यांचा आठ दहा वर्ष सहवास लाभला होता

    • @manishkarnik4212
      @manishkarnik4212 2 ปีที่แล้ว

      वाह...💐

    • @maltiturbhe8695
      @maltiturbhe8695 2 ปีที่แล้ว

      खरोखरच खुपच सुंदर सगळ्या कथा आवडल्या धन्यवाद आणी कळेल असेच सांगता.

  • @swatidharmadhikari2400
    @swatidharmadhikari2400 4 ปีที่แล้ว +2

    नमस्कार खुप छान

  • @vanitathanekar5832
    @vanitathanekar5832 4 ปีที่แล้ว

    नर्मदे हर 🙏

  • @varadnishantrautrollno56di39
    @varadnishantrautrollno56di39 3 ปีที่แล้ว +6

    खूपच सुंदर प्रवचन...... ऐकताना डोळे पाणावले
    आचार्यजी आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का?

  • @kalyanibhagwat1233
    @kalyanibhagwat1233 4 ปีที่แล้ว +2

    फारच छान.अपरिचित संतांविषयी माहिती मिळते आहे आपल्याकडून.कधीतरी पूजनीय कलावतीआईंविषयी सुद्धा सांगावे कृपया.साष्टांग नमन.खूप खूप धन्यवाद.

  • @sgodbole001
    @sgodbole001 4 ปีที่แล้ว +2

    छान

    • @Raghav_.narmada_parikrama.
      @Raghav_.narmada_parikrama. 4 ปีที่แล้ว

      महाराज आपला फोन नंबर हवा आहे ,पाठवाल का किंवा पर्सनल पाठवा 9604289232या नंबरवर पाठवला तरी चालेल

  • @ashokmhatre2586
    @ashokmhatre2586 2 ปีที่แล้ว +1

    Can I start Narmada parikarma on Dasara that on 5th October this year

  • @manjushagawande1851
    @manjushagawande1851 3 ปีที่แล้ว

    👏👏👏👏👏

  • @charusheelavartak1031
    @charusheelavartak1031 4 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर निवेदन,अगदी सर्व प्रत्यक्ष पाहत असल्याची,अनुभवत असल्याची अनुभूती आली

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 3 ปีที่แล้ว +1

    अजूनही गुरु करून अनुग्रह घेतला नाही.

  • @ravipatankar6644
    @ravipatankar6644 ปีที่แล้ว

    Kindly give contact no Mr.Udayan Acharya