काका तुम्ही खूप छान अनुभव कथन केले आहे... मी सुद्धा चितळे माईंना अनुभव कथन ऐकले.. त्यानंतर अनेक अनुभव ऐकले... आणि नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा दृढ होत चालली आहे... नर्मदा मैंय्या बोलवेल तो भाग्याचा क्षण असेल.... आणि माझी गुरू माउली मला आज्ञा करेल हा विश्वास आहे🙏🙏 काका तुम्हाला शि. सां. नमस्कार🙏🙏
साधं, सोपं, सरळ, भावपूर्ण, ओघवतं, भक्तीत भिजलेलं, हृदयस्पर्शी प्रांजळ परिक्रमा वर्णन ! ऐकताना असं वाटलं की आम्हीसुद्धा तुमच्या बरोबर त्या देवतुल्य, महान, सेवावृत्तीच्या देवमाणसांशी संवाद साधतोय ! त्या साऱ्यांना श्रध्दायुक्त प्रणाम ! आपल्याला खूप खूप धन्यवाद ! नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर ! !
🙏 श्री भिडे काका.आपण खूप छान माहिती सांगितली आहे.आपले अनुभव कथन ऐकत राहावे असे वाटते.मनात एक शंका आहे, ज्यांना खाली बसता येत नाही, त्यांनी काय करावे म्हणजे नियमांचे पालन होईल
ओम साईराम खूप खूप छान अनुभव कथन केले आहे या अनुभव कथनातून मला छान प्रेरणा मिळाली आहे कारण माझी पण परिक्रमा करण्याची इच्छा आहे परंतु काही अडचणी मुळे शक्य झाले नाही परंतु आयुष्यात एकदा माझे सद्गुरू श्री साईबाबा यांच्या सह व त्यांच्या कृपाशीर्वादाने व महत्त्वाचे म्हणजे मैय्याच्या इच्छने करावयाची आहे तो योग लवकरात लवकर यावा हीच माझी इच्छा आहे ओम साईराम आपण भाग्यवान आहात ओम साईराम 🙏🙏
दादा ना पाहून प पू के वि बेलसरे यांची आठवण झाली. बरेच साम्य आहे, बाबा ची आणि माझी भेट गोंदावलेत दोन वेळा भेट झाली होती. यांचा फोन मिळेल का. कराड हून रविंद्र कुळकर्णी . नर्मदे हर
Narmade har 🙏
काका तुम्ही खूप छान अनुभव कथन केले आहे... मी सुद्धा चितळे माईंना अनुभव कथन ऐकले.. त्यानंतर अनेक अनुभव ऐकले... आणि नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा दृढ होत चालली आहे... नर्मदा मैंय्या बोलवेल तो भाग्याचा क्षण असेल.... आणि माझी गुरू माउली मला आज्ञा करेल हा विश्वास आहे🙏🙏 काका तुम्हाला शि. सां. नमस्कार🙏🙏
साधं, सोपं, सरळ, भावपूर्ण, ओघवतं, भक्तीत भिजलेलं, हृदयस्पर्शी प्रांजळ परिक्रमा वर्णन ! ऐकताना असं वाटलं की आम्हीसुद्धा तुमच्या बरोबर त्या देवतुल्य, महान, सेवावृत्तीच्या देवमाणसांशी संवाद साधतोय ! त्या साऱ्यांना श्रध्दायुक्त प्रणाम ! आपल्याला खूप खूप धन्यवाद !
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर ! !
श्री भिडे काका खुप छान अनुभव कथन केले आहे. आपल्या अनुभवाचा निश्चित फायदा होईल व माझी परिक्रमा सफल होईल असे वाटते.
खूप छान विवेचन आहे
नर्मदे हर काका. खूप छान नर्मदा परिक्रमा अनुभव कथन.
अतिशय उत्तम उपक्रम कथन केले खरच आपणास सा.नमस्कार.ऐकताना आम्ही खूप भावूक झालो.
खूपच सुदंर अनुभव कथन केलेत 👌👌🙏🙏नर्मदे हर 🙏🙏
काका खूपच छान अनुभव सांगितला काघी योग येईल खूप उत्सुकता आहे नर्मदा परिक्रमेची
खुपच सुदंर अनुभव कथन केलात.आपल्या अनुभवाचा निश्चित आम्हांला फायदा होईल. मी पुढच्या वर्षी नर्मदा परीक्रमा करणार आहे.नर्मदे हर.... नर्मदे हर 🌹🙏🙏
🙏 श्री भिडे काका.आपण खूप छान माहिती सांगितली आहे.आपले अनुभव कथन ऐकत राहावे असे वाटते.मनात एक शंका आहे, ज्यांना खाली बसता येत नाही, त्यांनी काय करावे म्हणजे नियमांचे पालन होईल
ओम साईराम खूप खूप छान अनुभव कथन केले आहे या अनुभव कथनातून मला छान प्रेरणा मिळाली आहे कारण माझी पण परिक्रमा करण्याची इच्छा आहे परंतु काही अडचणी मुळे शक्य झाले नाही परंतु आयुष्यात एकदा माझे सद्गुरू श्री साईबाबा यांच्या सह व त्यांच्या कृपाशीर्वादाने व महत्त्वाचे म्हणजे मैय्याच्या इच्छने करावयाची आहे तो योग लवकरात लवकर यावा हीच माझी इच्छा आहे ओम साईराम आपण भाग्यवान आहात ओम साईराम 🙏🙏
Khupch chan.sahaj sopya bhashet kathn kele.Dhnywad.Narmde her.❤
फार छान वाटले ऐकुन
नर्मदे हर खूपच छान अजून काही अनुभव ऐकायला आवडतील
Jay Shree Ram 🙏🚩
Jay sadguru 🙏💐👌🚩
श्री भिडे काका ,नर्मदेची परिक्रमा तुमच्याबरोबर चालली आहे,असे वाटते.ईतके छान वर्णन केले.
खुपच छान.
बाबा खूपच छान 🙏🙏🙏
वाह भिडेजी खूप छान
नर्मदे हर🙏💐
Mazipn echha ahe.bgu kdhi yog yetoy.
दंडवत प्रणाम काका
नर्मदे हर हर.
दत्तोपंत संपूर्ण परिक्रमा प्रवास ऐकला. ऐकताना अगदी भारावून गेलो. काही प्रसंग तर अंगावर शहारे आणणारे आहेत.
नर्मदे हर
दादा ना पाहून प पू के वि बेलसरे यांची आठवण झाली. बरेच साम्य आहे, बाबा ची आणि माझी भेट गोंदावलेत दोन वेळा भेट झाली होती. यांचा फोन मिळेल का. कराड हून रविंद्र कुळकर्णी . नर्मदे हर
Narmade har😊😊😊
नर्मदे हर !!!
Kaka 2nd bhaga banva 😊
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर
Narmade har.
प्रणाम
Narmade har
हे काका साताऱ्यात कुठं राहतात मला माहिती मिळेल का ?
काका सा. न. ऐकताना भरून आलं. नर्मदे हर..
Narmde har
कृपया आपला नंबर मिळेल का ?
नर भदे हर
Kaka tumcha mobile number day please
नर्मदे हर
नर्मदे हर