अर्ज माघारीच्या दिवशी Kolhapur मध्ये काय घडलं?नेमका ड्रामा कसा घडला? Madhurima Raje Satej Patil |SP3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 349

  • @ganvchyasatrabhangadi
    @ganvchyasatrabhangadi 23 วันที่ผ่านมา +326

    सतेज पाटलांनी ज्यांच्या साठी जिवाचं रान करून खासदार करतात तेच लोकं सतेज पाटील यांना धोका देतात

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 23 วันที่ผ่านมา +3

      नोटा करा 👍👍👍👍👍

    • @medhanarkar3371
      @medhanarkar3371 22 วันที่ผ่านมา +1

      मस्त गेम केला साहेबां नी, आता तुतारी वाजव

  • @Maheshj9
    @Maheshj9 23 วันที่ผ่านมา +316

    काँग्रेस चे नेते सतेज पाटील साहेब यांनी रोखठोक बोलले ते अगदी योग्य आहे. एकतर आघाडीतून विधानसभेचे तिकीट आणताना तारेवरची कसरत करावी लागते. हे सर्वांना माहीत आहे. मग शेवटच्या क्षणी असे फॉर्म मागे घेणे अशोभनीय कृत्य आहे.

    • @sudhirpatil449
      @sudhirpatil449 23 วันที่ผ่านมา +4

      😅😅

    • @AnilDhenge-w2o
      @AnilDhenge-w2o 23 วันที่ผ่านมา +11

      Satej patil musalman katwa

    • @victorious08
      @victorious08 23 วันที่ผ่านมา

      ​@@AnilDhenge-w2o तुमच्या आई बहिणीला नागड पाटवा 😂

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 23 วันที่ผ่านมา

      नोटा करा 👍👍👍👍👍

    • @s.a7255
      @s.a7255 23 วันที่ผ่านมา +3

      Lol का तारेवरची कसरत करावी लागते ? लोकशाही आहे ना ? काँग्रेस संविधान ला मानते ना ?

  • @mansingalavekar4856
    @mansingalavekar4856 23 วันที่ผ่านมา +244

    इथून पुढे राजे घराण्यातील कोणी आमदार किंवा खासदार होणार नाही

    • @SarkariBabu-m1d
      @SarkariBabu-m1d 23 วันที่ผ่านมา +6

      हो का

    • @Shiv_3500
      @Shiv_3500 23 วันที่ผ่านมา

      Hooo. ​@@SarkariBabu-m1d

    • @deepakbhosale4655
      @deepakbhosale4655 23 วันที่ผ่านมา +1

      Barobar

    • @AsifKhan-xt6ym
      @AsifKhan-xt6ym 23 วันที่ผ่านมา +1

      Karu pan naka

    • @SangitaWaghchoure
      @SangitaWaghchoure 22 วันที่ผ่านมา +2

      ते स्वतःला काय शाहू महाराज समजतात काय

  • @TANAJIPatil-f6l
    @TANAJIPatil-f6l 23 วันที่ผ่านมา +261

    राजे नी मैदानातून पळून जाणे हे योग्य नाही

    • @niftybank7
      @niftybank7 22 วันที่ผ่านมา +11

      Kasle kaaay Raje. Aaaita bhetlay sagla

    • @avinashsdavane5905
      @avinashsdavane5905 22 วันที่ผ่านมา +2

      ते कांग्रेस चे कधी न्हवतेच

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 22 วันที่ผ่านมา +2

      Jarangya bi palun gela ikde😂😂

    • @pavansapkale9608
      @pavansapkale9608 22 วันที่ผ่านมา

      ​@@akshayrakh4733Ata jarange cha kay sambandha ethe asel c ahet tume 😂😂

    • @Liverpool_supporter
      @Liverpool_supporter 22 วันที่ผ่านมา

      ​@@akshayrakh4733aare yedya gandya jarange cha kay sambandh.....😂😂😂akkal vapar jara andhabhakta.....

  • @ajitsutar6628
    @ajitsutar6628 23 วันที่ผ่านมา +193

    पक्ष एकनिष्ठता म्हणजे काय हे सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांचे कडून च कळते

    • @mangeshsanas3056
      @mangeshsanas3056 23 วันที่ผ่านมา +19

      कसली पक्षनिष्ठा
      Wakf बोर्ड ला समर्थन काँग्रेस सोबत लाचार आहेत

    • @vishwajeetbhosale9298
      @vishwajeetbhosale9298 23 วันที่ผ่านมา +7

      2019 ला पक्षनिष्ठा कुठ गेलेली

    • @ajitsutar6628
      @ajitsutar6628 23 วันที่ผ่านมา +2

      कोणी ही आणि कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो.. एकनिष्ठ राहावे सर्वांनी या मताचा मी आहे
      कोणाला माझ्या मता बद्दल वाईट वाटले असेल तर माफ करा

    • @RandhirPatil-yh3nv
      @RandhirPatil-yh3nv 23 วันที่ผ่านมา +8

      एकनिष्ठता म्हणजे गोपिनाथ मुंडे अस उदाहरण दे रे बाळा

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 23 วันที่ผ่านมา

      नोटा करा 👍👍👍👍👍

  • @sachindaware5972
    @sachindaware5972 23 วันที่ผ่านมา +60

    Satej patil is TRUE. His body language explained all.

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m 23 วันที่ผ่านมา +120

    सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ❤

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 23 วันที่ผ่านมา +1

      नोटा करा 👍👍👍👍👍

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 23 วันที่ผ่านมา +62

    छत्रपतींचे वंशज आहात आपण..
    शेवटच्या घडीला मैदान सोडुन पळून जान हे शोभत नाही...😢

  • @ZzYy-g8m
    @ZzYy-g8m 23 วันที่ผ่านมา +71

    शाहू महाराज आनि सतेज पाटील यांनी कोल्हापूर ची शान टिकवली आहे आजपर्यंत महाराष्ट्रात.
    पण राजघरन्यातील त्याचे वारसदार आशी बंडखोरी करत असतील तर ते निंदनिय आहे.🙏❗️❌️

  • @PrakashMaharaj-f8b
    @PrakashMaharaj-f8b 23 วันที่ผ่านมา +41

    सतेज पाटील यांचा सोबत रहा

  • @patil0123
    @patil0123 22 วันที่ผ่านมา +14

    सतेज ऊर्फ बंटी पाटील 🔥🔥 नाद करायचा नाय, आमच्या ढाण्या वाघाचा. बंटी पाटील साहेबांचा. 🔥🔥

  • @SPatil-u8q
    @SPatil-u8q 23 วันที่ผ่านมา +54

    राजु लाटकर यांना आम्ही गेली पंधरा वर्षांपासून ओळख तो चांगला कार्यकर्ता आहे
    राजेनिं माघार घेत ली म्हणून काय झाल
    साहेब आता जोमात कामाला लागा
    लाटकर साहेब ना बळ द्या

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 23 วันที่ผ่านมา +145

    राजघराण आता राजकारणातूनउठेल 😢

    • @Sachin2207
      @Sachin2207 23 วันที่ผ่านมา +6

      Kiti ale kiti gele...rajgharane ahe tithe ahe

    • @sureshtiwa9256
      @sureshtiwa9256 23 วันที่ผ่านมา +8

      सतेज पाटील साहेब ✌️

    • @vijaya106
      @vijaya106 23 วันที่ผ่านมา +2

      Uthlech pahie tya laykiche nahit malmteche varas

    • @InvestorMindset18
      @InvestorMindset18 23 วันที่ผ่านมา

      ​@@Sachin2207 तुम्ही आम्ही आदर करतोय म्हणून कारण वंशज आहेत म्हणून

  • @hanmantpukale7303
    @hanmantpukale7303 23 วันที่ผ่านมา +36

    सतेज पाटील यांचं वागणं त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे
    सतेज पाटील यांना विचारात घ्यायला पाहिजे होते
    कारण कोल्हापूर काँग्रेस मधील महत्वाचं नेते आहेत

  • @haridassalokhe160
    @haridassalokhe160 23 วันที่ผ่านมา +50

    फक्त बंटी साहेब म्हणतील तोच कोल्हापूर उत्तरचा आमदार होणार 100%

  • @shubhampatil1220
    @shubhampatil1220 23 วันที่ผ่านมา +23

    मालोजीराजे यांची आजपासून राजकारणातून कायमची निवृत्ती

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 23 วันที่ผ่านมา +21

    Satej Patil ❤🔥

  • @Amitpatil0025
    @Amitpatil0025 23 วันที่ผ่านมา +23

    बंटी पाटील साहेबांचं बरोबर आहे

  • @akashd2843
    @akashd2843 23 วันที่ผ่านมา +16

    सतेज पाटील योग्य बोलत आहेत अधिकृत उमेदवार अर्ज असतांना माघार घ्यायचं काहीच काम नव्हतं 🙏

  • @amman42596
    @amman42596 23 วันที่ผ่านมา +17

    Only Satej Patil

  • @Gani5157
    @Gani5157 23 วันที่ผ่านมา +62

    अरे हा हाणंडगा महाराज आहे 😂😂

  • @R.paril11
    @R.paril11 23 วันที่ผ่านมา +36

    Only बंटी पाटील ❤

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 23 วันที่ผ่านมา +16

    Patil ❤️🔥. .......

  • @kisanchavan331
    @kisanchavan331 23 วันที่ผ่านมา +6

    सतेज पाटील आपण बरोबर आहात ,आपला सडेतोडपणा आम्हाला आवडला पण या घटनेत मधोरिमाराजे यांनी माघार का घेतली त्यांनी कोणासाठी माघार घेतली त्यांच कुणाशी तरी साटलोट झालेल आहे ते आज सांगणार नाहीत मालोजी राजे मनस्थिती बरी नाही म्हणुन प्रतिक्रिया देण्यास नकार ?
    किती नाटके किती नाटके ?

  • @altaffaras6397
    @altaffaras6397 23 วันที่ผ่านมา +7

    शाहू महाराज यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेचा विश्वास गमावला

  • @classandclass4976
    @classandclass4976 23 วันที่ผ่านมา +35

    पळ काढला 😂

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 23 วันที่ผ่านมา +9

    सतेज पाटील जिन्दाबाद

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 22 วันที่ผ่านมา +15

    मालोजी राजे तर नल्ला निघाला 😂😂😂😂

  • @gorakhnathsohani616
    @gorakhnathsohani616 23 วันที่ผ่านมา +7

    काय किंमत ठरली आहे

  • @priyankapgmailcom
    @priyankapgmailcom 23 วันที่ผ่านมา +44

    पूर्ण राज्याचा लक्ष वेधला, उत्तर हा hight voltage मतदार संघ आहे , बंटी साहेब पूर्ण ताकत लावून राजू निवडुन आणणार

  • @goodlistner25
    @goodlistner25 23 วันที่ผ่านมา +6

    छत्रपति शिवाजी महाराजांची निर्णय शमता, Risk Taking Ability, दूर दृष्टि, परखड मत हे गुण परत कोनातच, कधी ही होने नाही हे मागिल् 6 महिन्यात दुसर्यांदा अनुभावस् मिलाले. म्हणून आम्ही फक्त शिवरायांचे पायिक. असा राजा होने नाही. गादी कर्म, कर्तुत्व, जनते तुन मिलते- माझ्या राजा सारखी हे सिद्ध. फक्त जय शिवराय.

    • @victorious08
      @victorious08 23 วันที่ผ่านมา

      ए बाबा उटल सुटल तुझ्या राजाचं कौतुक नको सांगू , बास झालं ते बनावट इतिहास आणि त्यांच्या गोष्टी 😂

  • @msl413
    @msl413 23 วันที่ผ่านมา +11

    महाराजांनी आता खासदारकीचा पण राजीनामा द्यावा

  • @geetakamble9462
    @geetakamble9462 20 วันที่ผ่านมา

    ✅✅✅👍👍👍बंटी साहेबांचे

  • @amolgurav3012
    @amolgurav3012 23 วันที่ผ่านมา +25

    Only bunty Saheb❤❤

  • @ajay-b2o5o
    @ajay-b2o5o 19 วันที่ผ่านมา

    सांगली पॅटर्न.. म्हणजे कदम पॅटर्न.... 👑👑👑

  • @SmilingGreyCat-mk8re
    @SmilingGreyCat-mk8re 23 วันที่ผ่านมา +22

    आम्ही कट्टर भाजप समर्थक आहे पण आज जे झाले ते योग्य नाही सतेज पाटील च बरोबर आहे

    • @mangeshsanas3056
      @mangeshsanas3056 23 วันที่ผ่านมา

      देशाभिमान विसरलेले सगळे कोलायचे

  • @APcreation77
    @APcreation77 22 วันที่ผ่านมา +5

    या राजघराण्यावर आता इथून पुढे विश्वास टाकू नका हे छत्रपतींचे फक्त नावाचे वारसदार आहेत

  • @AnannyaEdit
    @AnannyaEdit 23 วันที่ผ่านมา +3

    आमच्या साठी एकच छत्रपती शिवाजी महाराज / आमच्या साठी एकच छत्रपती शाहू महाराज / आमच्या साठी एकच डॉ बाबासाहेब आंबेडकर 👍 बाकी सर्व नकली आहेत 👍👍

  • @RohanB309
    @RohanB309 23 วันที่ผ่านมา +17

    काँग्रेच नेहमीच आहे आणि खास करून कोल्हापूरमध्ये ...विकास काम, सुधारणा, असाल काय नाही निवडणूक कुठली पण असुदे फक्त सत्ता राजकारण बॉलिवूड ड्रामा नाटक रडारड वाद असल काय तर करायचं आणि जनतेला खुळ करायचं... बक्कीची शहर खूप पुढे गेली आणि या कोल्हापूरच्या राजकारण आणि नेत्यांमुळे कोल्हापूर मध्ये काही विकास झाला नाही...रस्ते पाणी नोकऱ्या सगळ्याची बोंब आहे...

    • @s.a7255
      @s.a7255 23 วันที่ผ่านมา +4

      मग का निवडून देता ? 😂 ५ वर्ष बोल बोल बोलायचं... आणि निवडणूक आली की परत काँग्रेस ला निवडून द्यायचं hahaha

    • @RohanB309
      @RohanB309 23 วันที่ผ่านมา

      @@s.a7255 कोल्हापूरचे राजकारणी नेते लई हुशार आहेत जनतेच पाणी ओलखल्यात बरोबर निवडणूक आली की कसा विषय करायचा कसा लोकांना भावनिक करायचं ते बरोबर माहीत आहे लोक त्यातच मतदान करतात आणि येतात हे निवडून

    • @avantikadandage5352
      @avantikadandage5352 22 วันที่ผ่านมา +1

      barobar ahe

    • @sayalishivgan8949
      @sayalishivgan8949 22 วันที่ผ่านมา +1

      Absolutely right

    • @RohanB309
      @RohanB309 22 วันที่ผ่านมา +2

      @@s.a7255 आमचा नेता म्हंनल ते खरं!! म्हणणारी कमी नाहीत ओ कोल्हापूर मध्ये विकास होऊदे नाही होऊदे साहेब काय काम नाही करना मतदान झाल्यावर यांना नाही विचारना पण आपल्या नेत्याला सोडत नाहीत...म्हणून कोल्हापूरचा विकास होईना झालंय...रस्ते पाणी नोकऱ्या बोंब आहे सगळी सोई सुविधा नीट नाहीत...आम्ही बोलून विचार करून आणि मतदान करून पण की फायदा नाही असा प्रकार आहे

  • @RahulPatil-tr8ds
    @RahulPatil-tr8ds 23 วันที่ผ่านมา +1

    कुणाला सुद्धा ह्यामध्ये दोष देता येणार नाही,,, महाराज साहेब यांनी सामान्य जनतेचा आवाज ओळखला एका कार्यकर्त्याच्या भावना समजून घेतल्या.. आणि माघार घेतली महाराज आपणास मानाचा मुजरा 🙏

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 23 วันที่ผ่านมา +5

    100 percent right

  • @mayurI4188
    @mayurI4188 22 วันที่ผ่านมา

    Barobar aahe satej patil saheb

  • @prakashgaikwad3364
    @prakashgaikwad3364 22 วันที่ผ่านมา

    आमचं ठरलंय पार्ट 3

  • @babanchougule9247
    @babanchougule9247 23 วันที่ผ่านมา +22

    राजे घरानेन हे बरोबर केले नाही तुम्ही राजकारणातून बाहेर निघून गेला आता तुमचेवर विश्वास गमवलात आम्ही किती विश्वासान तुम्हाला मत दिले आहे

  • @pareshbute4009
    @pareshbute4009 23 วันที่ผ่านมา +1

    कुठल्याच वंशजाने राजकारणात असू नये👍

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 23 วันที่ผ่านมา +1

    Ekdum ayogya 😢😢

  • @pintupatil4222
    @pintupatil4222 23 วันที่ผ่านมา +4

    बंटी साहेब ✌️

  • @sainathramodramod8317
    @sainathramodramod8317 22 วันที่ผ่านมา +1

    राजे राष्ट्रीय पक्षाकडून अर्ज भरायचा नव्हता.भरल्यानंतर काढून घेणं योग्य नाही विनाकारण पुढच्या पक्षाचा फायदा होईल.

  • @sutejmane9578
    @sutejmane9578 22 วันที่ผ่านมา

    सतेज पाटील यांनी बरोबर केले कट्टर पक्षनिष्ठा ❤

  • @bhimraokamble2779
    @bhimraokamble2779 23 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर बोललात बंटी साहेब

  • @GaneshKokale-g7t
    @GaneshKokale-g7t 22 วันที่ผ่านมา

    पाटील किंग

  • @akashsalve6547
    @akashsalve6547 22 วันที่ผ่านมา +2

    काँग्रेस ने जमिनीवर राहावे..., हवेत उडू नये नाहीतर परत उडून जातील ...
    सामान्य माणसाला न्याय दिला पाहिजेत होता
    घराण्यात तिकीट देणं थोडं कमी करा....

  • @jaganatharekar3079
    @jaganatharekar3079 22 วันที่ผ่านมา

    आता फक्त कोल्हापूर पॅटर्न

  • @SangitaPowar-vn9nl
    @SangitaPowar-vn9nl 22 วันที่ผ่านมา

    Only patil saheb

  • @sanjaykumarpatil1119
    @sanjaykumarpatil1119 23 วันที่ผ่านมา

    बंटी साहेबांचा अगदी बरोबर आहे

  • @rahulkamble9730
    @rahulkamble9730 14 วันที่ผ่านมา

    सतेज pattern 👑

  • @pramodjadhav5582
    @pramodjadhav5582 23 วันที่ผ่านมา +5

    आतां बास माहाराज माजी आमदार आणि माजी खासदार येथून पुढे

  • @mayurI4188
    @mayurI4188 22 วันที่ผ่านมา

    Vait vatatay satej patil sahebankade baghun. Saccha karyakarta

  • @ChetanKamat-x4h
    @ChetanKamat-x4h 23 วันที่ผ่านมา

    Only satej patil ❤

  • @sanjaygarande1887
    @sanjaygarande1887 22 วันที่ผ่านมา +1

    राजेंचा दम संपला 😂😂

  • @medhanarkar3371
    @medhanarkar3371 22 วันที่ผ่านมา +2

    पवार साहेबां नी मस्त जिरवली सतेज ची

  • @vishalchavan6701
    @vishalchavan6701 23 วันที่ผ่านมา +10

    एका राणीचा हात ओढून नेणे सगळ्यांसमोर हे योग्य दिसतं का

  • @satishkamble5707
    @satishkamble5707 23 วันที่ผ่านมา

    सतेज पाटील बरोबर बोलले

  • @dnyaneshwarshinde9620
    @dnyaneshwarshinde9620 22 วันที่ผ่านมา +1

    सतेज पाटील साहेब हुशार माणूस आहे. पण हुशार राजकारणी माणसाला तोंडघशी पाडल साहेब.

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 23 วันที่ผ่านมา +4

    सांगली विशाल पाटील अपक्ष लढले होते

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 22 วันที่ผ่านมา +2

    गादिशी दगा झाला हे ऐकलं होतं पण गादिनी दगा केला हे पहिल्यांदा पाहिलं 😠😠😠😠👊👊👊👊

  • @VijaysinhMane-h2c
    @VijaysinhMane-h2c 22 วันที่ผ่านมา +1

    लोकांची sympathy घ्यायची म्हणलं की गादी म्हणून पुढे करायचं मान पान बोलायचं
    न मनासारख झाल नाही की कुठे जातो मान पान लगे अरे तुरे करायचं
    गादीचा राजकीय वापर करून घेणं चाललाय फक्त
    हे शाहू घराण्याला समजायला पाहिजे

  • @dattajagtap9369
    @dattajagtap9369 23 วันที่ผ่านมา +3

    शेवटी राजे लावलयाला लाज वाटली पाहिजे यांना

  • @dahiphalesm369
    @dahiphalesm369 22 วันที่ผ่านมา

    Satej patil jindabad

  • @must604
    @must604 23 วันที่ผ่านมา

    योग्य अयोग्य बाजूला राहूदे,
    माघार घेण्याची खरी कारणे काय काय असू शकतात,
    यावर कुणी निर्भीड मते देईल का?

  • @vaibhav7774
    @vaibhav7774 23 วันที่ผ่านมา

    सगळं नाटकीय वाट ते आहे. काहीतरी वेगळेच समीकरण असणार आहे पूर्व नियोजित

  • @amolpatil5179
    @amolpatil5179 23 วันที่ผ่านมา

    गोलीगत धोका😢

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 23 วันที่ผ่านมา +5

    महाराजाना निवडून आणण्यात बंटी पाटलांचा मोठा वाटा होता . त्यानी असे करायला नको होते . महाराज गप्प दिसले .

  • @GuruSwami-m2l
    @GuruSwami-m2l 23 วันที่ผ่านมา +1

    King Bt

  • @dattraodeshmukh1121
    @dattraodeshmukh1121 23 วันที่ผ่านมา +8

    Banty Patil saheb tumch kahi chukich nhi.....

  • @ranjeetvasudev5228
    @ranjeetvasudev5228 22 วันที่ผ่านมา

    ऐवढच जर तुम्हाला एखाद्या कार्यकर्त्यांवर अन्याय नको होयला अस वाटत होत तर अगोदरच त्यांचं नांव कळून सुद्धा आपण निवडणूक लढवायला इच्छुक आहोत असं कशाला सांगायचं, पहिल्यांदा तर नाही बोला होता,,

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 22 วันที่ผ่านมา

    आमच्यासारख्या कट्टर हिंदुत्ववाद्यांना सुध्दा हा प्रकार आवडला नाही.
    जय-पराजय राजकारणात चालणारच.
    आमदार सतेज पाटील यांची बाजू योग्य आहे.

  • @dhanajimali1393
    @dhanajimali1393 20 วันที่ผ่านมา

    राजकारण पुरे झालं. खरंच, विकास किती केला ? इथुन पुढच्या काळात तरी काय विकास करणार आहे,ते करून दाखवा. सुजाण नागरिकांनी खरंच एकदा चिंतन करा. नुसतं राजकारण. कुणाला उगाच समर्थन देऊ नको. विकास करणार्‍याला समर्थन द्या. कारण ह्यामुळे कोल्हापूरची पिछेहाट होत आहे. ती थांबवा.😢

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 23 วันที่ผ่านมา +1

    सतेज पाटील जिन्दाबाद ❤❤❤❤

  • @sameerakotwal1360
    @sameerakotwal1360 23 วันที่ผ่านมา

    सतेज पाटील , राजू लाटकर 👍

  • @jaganatharekar3079
    @jaganatharekar3079 22 วันที่ผ่านมา +1

    आता फक्त राजेश लाटकर

  • @sanjaymusittandle2918
    @sanjaymusittandle2918 22 วันที่ผ่านมา

    यांना राजे म्हणणे लाज वाटते

  • @MalleshDeshmukh
    @MalleshDeshmukh 21 วันที่ผ่านมา

    बाकी सर्व जाऊ द्या
    पण खरच आपण स्त्री ला मनाचा स्थान देतो का की आज ही स्त्री फक्त बाहुली म्हणून बघितले जाते
    ही खूप मोठी शोकांतिका आहे

  • @maheshkamble2726
    @maheshkamble2726 23 วันที่ผ่านมา

    हे बरोबर नाही केल तुम्ही आमचा विश्वास होता तुमच्या वर.. इथुन पुढे मुजरा फक्त राजर्षी श्रीमंत शाहू महाराज यांनाच... पळून जाणाऱ्या ना नाही

  • @BhimaAngarakh
    @BhimaAngarakh 22 วันที่ผ่านมา

    मानल पाहिजे शाहू राजेंना नाहीतर आज लोक स्वरथा साठी काही पण करतात

  • @restartindia1569
    @restartindia1569 23 วันที่ผ่านมา

    SATARA gadi ✌✌✌

  • @Shelkeanand0043
    @Shelkeanand0043 23 วันที่ผ่านมา +3

    हे पुर्ण ता तुझं खच्चीकरण करायचा प्रयत्न आहै तु जेना खासदार बनवलं ते उलटले चार महीन्यात आसाच धोका तुझ्या मित्राने दिला होता एक मोठा नेता आहेत हेच खुपतय सर्वांना आत्ता गणीमी कावा कर पक्ष गेला चुलीत

  • @Dromelo
    @Dromelo 22 วันที่ผ่านมา

    छत्रपती शिवाजी महाराज
    छत्रपती संभाजी महाराज
    यांच्या नंतर महाराष्ट्र मधे असा कोणताच राजा झाला नाही जो एक प्रतिभाशाली नेतृत्व करेल.
    या पुढे कोल्हापूर जिल्हा मधे गादिला किंमत नाही.
    निर्णय चुकीचा जरी असला तरी शब्दाला किंमत असते
    पळपुटेपणा असेल तर वंशज कसले.

  • @akj3388
    @akj3388 22 วันที่ผ่านมา

    या पॅटर्न चे नाव एकच - जनतेची काहीही किंमत नाही.

  • @faiyazmakandar07
    @faiyazmakandar07 22 วันที่ผ่านมา

    He aamache Raje..🫡

  • @nitindoke4243
    @nitindoke4243 17 วันที่ผ่านมา

    Yz janta aani tyanche yz nete.. 😢😢

  • @T_Shiv89
    @T_Shiv89 23 วันที่ผ่านมา +1

    दगा दिला 😠😠😠😠

  • @Chandrkantpatil-c5d
    @Chandrkantpatil-c5d 23 วันที่ผ่านมา +1

    राजे, सरकार म्हणवुन घेतात आणी पाटलास्नी बसवतात
    हे बरोबर नाही

  • @creativeworld8147
    @creativeworld8147 18 วันที่ผ่านมา

    कायतरी घबाड घावलंय वाटतं मालोजी राजेंचं भाजपा ला 🤦🏻‍♂️

  • @vishalusture3622
    @vishalusture3622 22 วันที่ผ่านมา +1

    छत्रपतींच्या वंशामध्ये जन्माला दुर्दैव महाराष्ट्राचं

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 23 วันที่ผ่านมา +5

    सतेज पाटील ड्रामा करत आहे 😂

  • @vishwesh2807
    @vishwesh2807 23 วันที่ผ่านมา

    Bhaiii matter hogya bohot bada wala!!!!!

  • @PatilPrajakta-n3r
    @PatilPrajakta-n3r 22 วันที่ผ่านมา

    Bunty saheb only❤

  • @RForRajat06
    @RForRajat06 22 วันที่ผ่านมา

    Burnol घ्या burnol

  • @madhavpatil4461
    @madhavpatil4461 23 วันที่ผ่านมา

    सातारा गादीच्या राजाची आणि कोल्हापूरच्या राजाची विचारसरणी सर्वसामान्य प्रजेच्या आणि लोकशाही धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात दिसते. ठिसूळ आणि कणाहीन माणसं असंच काहीसं म्हणावं लागेल.