एकनाथ शिंदे 40 आमदार असताना CM बनवले गेले.. केंद्राची मदत आणि FD ची साथ यामुळ योजना, मोठी काम तडीस गेली.. त्यामुळ शिंदें सेनेचा CM पदाचा हट्ट चुकीचाच होता. 🤔🚩
विधान सभेची मुदत 26/11/2024 पर्यंत होती. हीच परिस्थिती आघाडी बाबत असती तर 26/11/2024 च्या रात्री बारा वाजे नंतर राष्ट्रपती राजवट लागली असती.नंतर फोडाफोडी. याला म्हणावे संविधाननुसार लोकशाही खरे ना.
नमस्कार सर मी एक शेतकरी तुम्ही विषलेशन चांगले आणि खरे करता कदम विषलेशन केले त्यांनी खरं दोन मुद्दे लपवून ठेवले मी टिप्पणी करणार होतो पण मी जेवण करत होतो तुम्ही काल का परवा केले ते खर केले अभिनंदन जाधव सर शुभ रात्री
मुंबईत...onlay एकनाथ शिंदे आहेत म्हणून सरकार आहे... शिव सेना नाव जपायाचे असेल तर श्री एकनाथ शिंदे साहेब पाहिजेत... नाहीतर.. काही शिल्लक राहणार नाही..... Bjp मुंबई.... महाराष्ट्रात....पुणा khadi yenar नाही
ऐकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाभार्थ्यांच योजनाचं श्रेय ऐकनाथ शिंदे यांचं आहे तर मग. E. V. M. च्या श्रेय. न. D. आ. च आहे. मग त्याचा मुख्यमंत्री का नसावा.
गडकरी यांना भाजपचा पक्षाचा मुख्यमंत्री करायला पाहिजेत महाराष्ट्रात आणि देवेंद्र फडणवीस ला महाराष्ट्रातून केंद्रात बलून मंत्रीपद दिले पाहिजेत आणि त्या ठिकाणी त्याला स्थिर केले पाहिजेत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस फडणवीस ला ठेवू नये गडकरीला केंद्रातून महाराष्ट्रात वाटे लावून त्यांना मुख्यमंत्री केले पाहिजे हे स्वीकार असेच भाजप करिता नाहीतर शिंदे नाथ मुख्यमंत्री ठेवलं पाहिजे हे फार सोयीचं होईल भाजपने ही लक्षात घ्यावे
आशिष साहेब महायुती त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण बाहेर सगळीकडे चर्चा चालू आहे यांची कोणतीही लाट नसताना इतके आमदार निवडून आलेच कसे? पैसे वाटताना पण यांची लोक पकडले गेले, पडलेल्या आणि मोजलेल्या मतांमध्ये तफावत दिसतेय, काही ठिकाणी ईव्हीएम मशीन पण बदलण्याची बातमी येते, 99% मशीन कशी काय चार्ज राहू शकते या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लोकांना अजून मिळालेली नाहीत. यावर तुम्ही व्हिडिओ का बनवत नाही. लोकशाही जिवंत राहिले पाहिजे ना!
Rajakaran jasa dista te kadhi kadhi tasa nasta, 3 divas zale Shinde naraj ahet tyanchya mule sarkar thamblay asa message jaun Shinde chi negative image banat hoti ki je uddhav thakare ni CM padasathi kela thech Shinde pan karat ahet mag tyanchyat farak Kay mhanun hi patrakar parishad ghetli geli. Atta Ball is in Delhi's court , udya Shinde na CM kela tar Shinde cha faydach ahe pan jar Shinde na CM nahi kela tar udya Modi and Shah chi negative image tayyar hoil ki 2019 la tyani je Thakare sobat kela tech tyani Shinde n sobat kela. Donhi situation madhe sahambhooto milvun win win position madhe rahaychi strategy ahe
आशिष साहेब जे झाले ते झाले पण एक पत्रकार म्हणून ईव्हीएम बद्दलची खरी माहीती जनतेसमोर ठेवा..
jya arthi opposition sudha kahi karat nahi tyacha artha ahe saglyanna he accepted ahe ... apanach moorkha ahot
शिंदे ने आधी धनुष्य आणी शिवसेना ढापली आता बीजेपी आणी कमळ ढापणार आणी पंतप्रधान होन्याची इच्छा दिसते
3:31 अखेर मराठी माणसाला गुजरात्यांच्या पुढे झुकावे लागते याचे वाईट वाटते.
एरवी कुठे झुकत होते यूपी, दिल्ली का इटली पुढे!
त्यामुळे ज्याच्या कडे दिल्ली ची सत्ता असते त्याच्या पुढे झुकावेच लागणार आणि तेच होत रहनर😅😂😂😂
Mg udya Mamta pm zali tar Kolkata samor 😂
Gap reee tu
हा झुकला नाही,,,विकला गेलाय
gujarati nahi ... jain
आशिष जी आजचा तुमचा व्हिडिओ म्हणजे लोकांच्या दिशाभूल करणारा अभ्यासपूर्ण नाही.
आता ऊठ म्हटल्यावर ऊठायचे आणि बस म्हटल्यावर बसायचे
आरे फुकट वाटल्यावर लोक डोक्यावर घेणार
तुमचे ही लोक बोलले होते की आम्ही आल्यावर 3000 देऊ ते कुठून आणणार होते भाऊ
सोडणार नाही का भाजपा नी सांगितल्यावर सोडवा लागेल नही तर जेल मध्ये जायच का
Bhavpurn shraddhanjali.... Sahebanna
शेवटी गुजराती महाराष्ट्रावर चढला😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
अजितदादा व शिंदे ची फाईल Ed, Cbi कडे आहे त्यामुळे ते काहीच करू शकत नाही
भाजप चे धोरण " Use and Throw" मतलब निकल गया तो पहेचानते नही,आता भाजप ला शिंदे ची गरज नाही
There are three EX CM, Narayan Rane Sr, Ashok Chavan, Devendra ji, and Eknath ji .
अजून धारावी सह अनेक भूखंड अदानीला द्यायचं बाकी आहे.
ED CBI ची भिती प्रत्येकाला वाटते..... काय करणार
पत्रकार परिषद घेतली नाही भाजपने घ्यायला लावली
आता काय होणार या सरकारच कारण आता लाडकया बहिणी नाराज झाल्यात...
Next station GUWAHATI
जसे मध्यप्रदेश राज्यातील जसे झाले. तसे महाराष्ट्र राज्यातील होते का. असे वाटत आहे.
शिंदे कोणाच्या जिवावर योजना सरकार चालवत होते? 4 दिवस CM पदासाठी समर्थकांकडून बोंबाबोंब करून आता माघार दाखवत आहेत. बूंद से गयी हौद से नहीं आती 🤔🚩
Maharashtra Gujrat la vikla gela ka?
एकनाथ शिंदे 40 आमदार असताना CM बनवले गेले.. केंद्राची मदत आणि FD ची साथ यामुळ योजना, मोठी काम तडीस गेली.. त्यामुळ शिंदें सेनेचा CM पदाचा हट्ट चुकीचाच होता. 🤔🚩
महाराष्ट्राची नेतानी वाट लावली का ?
वारे.वाघ.शिव.सेना
Good
Ashish EVM var eak episode kar
💯💯👌🏻👌🏻
Ekanath..... Bps
NCM, Notice give by LOO., was not received in the O/O the LS speaker for 8 months.
आपण आपलीच पाठ थोपटून आपणच महान...
😂 ED chi bhiti aahe 😅
Dusar kahi nahi❤❤
Mindhe pm hoil
Shinde saheb barobar bolat aahet
देवा भाऊ #मुख्यमंत्री होतील हे निश्चित आहे
देवेंद्र फडणवीस बीजेपी 🎉🎉
गडकरी ना भाजपचा मुख्यमंत्री करून देवेंद्र फडणवीस ला केंद्रात बलवान पाहिजे आणि केंद्रात मुख्यमंत्री पद द्या पाहिजेत
Saheb. He Gujrat. Che. Gulam
CM was decided 8 months ago in BJP meeting M.P. election discussion.
Deva bhau should be CM
Bharbharun paise dile😅😅😅
Mindhe Modi v shah che pay chatat ahe
PM
Aekniyat yete ki lokdana sathi zalela aahe.paesiya sathi matdan zala asel tar berojgari cha parashan sampla kae shetkariyanche parashan sampla ka? Maharashtra viklagela kae?Mat konalahi dhiya paranti paesiyat mat vikliya gela asel tar Maharashtra Shahu Shivaji Ambedkarancha Maharashtra aahe ka?
OBC ; None B/M as in RJ/MP
Only Fadanavis to be the CM
Deva bhau cm 🎉❤❤❤
Next CM Ajit Dada असतील पण ते कमळ या चिन्हावर...
😅
Next CM Girish mahajan or Chandrakant patil
या मीनद्यांचे आणि गध्याचे सर्व काळे करनामे अन् त्यांच्या कुंडल्या शहा कडे आहेत. यांना त्यांच्या ताटखालच मांजर बनून राहवाच अशी व्यवस्था बनवून ठेवली आहे
गडकरी...गडकरी....गडकरीच मुख्यमंत्राी
आषशसर तुम्ही विरोध पक्षाला प्रत्येक वेळी कमी का लेकता
अरे भाऊ 106 असल्यावर एवढा मोठा लाड केला आता इमानदारी दाखव
पण शिंदे साहेब मुख्यमंत्रीपद नाही दुख झाल पाहात राहा
विधान सभेची मुदत 26/11/2024 पर्यंत होती. हीच परिस्थिती आघाडी बाबत असती तर 26/11/2024 च्या रात्री बारा वाजे नंतर राष्ट्रपती राजवट लागली असती.नंतर फोडाफोडी.
याला म्हणावे संविधाननुसार लोकशाही खरे ना.
EVM yojana cha dabav
मला ईडिची फाईल दाखवल अस सांगातल नाहि?
नमस्कार सर मी एक शेतकरी तुम्ही विषलेशन चांगले आणि खरे करता कदम विषलेशन केले त्यांनी खरं दोन मुद्दे लपवून ठेवले मी टिप्पणी करणार होतो पण मी जेवण करत होतो तुम्ही काल का परवा केले ते खर केले अभिनंदन जाधव सर शुभ रात्री
तुमचं आणि माझं मत सेम आहे
Chandrakant Dada nvhin cm fix✌️
शिंदे हे आश्रित होते भाजपचे त्यामुळे उगाच भाव मारू नये.त्यांना त्यांच्या लायकी पेक्षा जास्त मिळाले होते.तुम्ही भाड खाऊ पत्रक्रीता करत आहात.
bjp should give another one year to shri shinde
सर ईव्हयम बद्दल खरी समोर आणा
आशिष सर.. काळजी नका करू...मी स्वतः होणार आहे मुख्यमंत्री..
शिंदे पुढ दुसरा पर्यायच नाही
एकनाथ शिंदे चे ऊद्धव ठाकरे केला भाजप ने
B j p has thrown shinde. There were huge advertisment made by shinde now suffer punishment
as expected your reaction keep hope to drill till tomorrow
Pager setting Evm
गेल्या मत्रिमंडळात फडणवीस जरी उपमुख्यमंत्री होते तरी सत्तेचे लगाम त्यांच्याच हातात होते.
Chandrakant dada patil hoil mukhyamantri
evm बद्दल भुका आशिष bjp चाटूगिरी बंद करा
गडकरी योग्य वाटत आहे शहा हेच करणार फडणवीस करणार नाहीत शहाला पंतप्रधान व्हायचे आहे गडकरी महाराष्ट्रात पाठवले की शहा पुढचा पंतप्रधान होईल
गडकरी होईल असे वाटते नवा मुख्यमंत्री
मुंबईत...onlay एकनाथ शिंदे आहेत म्हणून सरकार आहे...
शिव सेना नाव जपायाचे असेल तर
श्री एकनाथ शिंदे साहेब
पाहिजेत...
नाहीतर..
काही शिल्लक राहणार नाही.....
Bjp मुंबई....
महाराष्ट्रात....पुणा khadi yenar नाही
आषिशसर मुंबई पण मोदी शाह यांच्या हातात गेली पाहिजे असे विचार आहेत का
Hey Boliava Lagel. Nahitar je Uddhav thakrenvar zala te hi hou Shakta. Surat, Guwahati , via goa
भाजपा चे मुख्यमंत्री न झाला तर भाजपा ला यापुढे कोणीच मतदान का करेल?
महायुती मुख्यमंत्री पाठिंबा म्हणजे कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो.
साहेब काय गप्प
असं वाटतय काय असं होईल
जाणते पत्रकार आहात
उत्तर अपॆक्षा
देश तसा वेश करावा लागतो.
ऐकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाभार्थ्यांच योजनाचं श्रेय ऐकनाथ शिंदे यांचं आहे तर मग. E. V. M. च्या श्रेय. न. D. आ. च आहे. मग त्याचा मुख्यमंत्री का नसावा.
Zal chitra spast zal , bjp la phatimba dila eknath ne
गडकरी यांना भाजपचा पक्षाचा मुख्यमंत्री करायला पाहिजेत महाराष्ट्रात आणि देवेंद्र फडणवीस ला महाराष्ट्रातून केंद्रात बलून मंत्रीपद दिले पाहिजेत आणि त्या ठिकाणी त्याला स्थिर केले पाहिजेत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस फडणवीस ला ठेवू नये गडकरीला केंद्रातून महाराष्ट्रात वाटे लावून त्यांना मुख्यमंत्री केले पाहिजे हे स्वीकार असेच भाजप करिता नाहीतर शिंदे नाथ मुख्यमंत्री ठेवलं पाहिजे हे फार सोयीचं होईल भाजपने ही लक्षात घ्यावे
आशिष साहेब महायुती त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण बाहेर सगळीकडे चर्चा चालू आहे यांची कोणतीही लाट नसताना इतके आमदार निवडून आलेच कसे? पैसे वाटताना पण यांची लोक पकडले गेले, पडलेल्या आणि मोजलेल्या मतांमध्ये तफावत दिसतेय, काही ठिकाणी ईव्हीएम मशीन पण बदलण्याची बातमी येते, 99% मशीन कशी काय चार्ज राहू शकते या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लोकांना अजून मिळालेली नाहीत. यावर तुम्ही व्हिडिओ का बनवत नाही. लोकशाही जिवंत राहिले पाहिजे ना!
Rajiv Kumar froud EVM sarkar
तुम्ही विघ्नसंतोषी आहात
भा ज पा चा डी एन ए ओ बी सी आहे मग मुख्यमंत्री पण ओ बी सी करावा
एकनाथ शिंदे हे एक कसलेले राजकारणी आहेत, हे सिध्द झाले... नाहीतर उबाठाने बंद खोलीतल्या गप्पा मारल्या होत्या
शिंदे साहेबाची वाणी लागणारे हे तुम्हाला माहिती आहे
शिंदे साहेबांना मुख्यमंत्री न करुन भाजप पायावर धोंडा मारुन घेणार हे नक्की
१३२ + ५ अपक्षांचा पाठिबा + भाजपने आपले उमेदवार ही शिवसेना व राष्ट्रवादीला देऊन निवडून आलेले असताना भाजपचा मुख्यमंत्री नसावा हे जनतेला तरी पटणारे नाही
अफवा पसरावयाचे आता बस करा वीट आला तुमचा
आमचा लाडका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च होणार
बसेलस अंदाज व्यक्त केले आहे
फडणवीस विरोधी आहात तुम्ही
Paise Dehli tun alet yojana nsathi
Jar Bjp chá Cm karaycha asel tar Nitin Gadkari yana kela pahije .
Rajakaran jasa dista te kadhi kadhi tasa nasta, 3 divas zale Shinde naraj ahet tyanchya mule sarkar thamblay asa message jaun Shinde chi negative image banat hoti ki je uddhav thakare ni CM padasathi kela thech Shinde pan karat ahet mag tyanchyat farak Kay mhanun hi patrakar parishad ghetli geli.
Atta Ball is in Delhi's court , udya Shinde na CM kela tar Shinde cha faydach ahe pan jar Shinde na CM nahi kela tar udya Modi and Shah chi negative image tayyar hoil ki 2019 la tyani je Thakare sobat kela tech tyani Shinde n sobat kela. Donhi situation madhe sahambhooto milvun win win position madhe rahaychi strategy ahe
FEKHO MATH KIYA KARO.
Kay patrakaritha karatay rao, aaj khoke maharaj je bolale tya varun spast ahe ki udya bjp cha mukyamantri cha naav baher yenar ahe
अरे तू तर पाकिटावर चालणारा पत्रकार. बीजेपी चा किती द्वेष करणार. आता काही झाले तरी पवार वाकरे सत्तेवर येत नाहीत. आता तरी सुधारा.