आता ह्यो ढाण्या वाघ कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्या शीट विजयी करून च थांबणार बंटी पाटील हा षड्डू ठोकला आता जे करायचं ते परफेक्ट करायच ठरल एकदा कि ठरलं मग माग पुढ काय बघत नाय 💪💪
जरांगे पाटील यांना किती वेळा भेटायला गेला ? पुतळा नैसर्गिक कारणाने पडला.. कर्नाटक मध्ये जानूनभूजून जीसीबीने पाडला तीथं कोणाचं सरकार होते? आधी सुचलं नाही.. महायुती ने केलेल्या कामाचे, योजनेचे जरा जरा वाढवून देणार हेच सांगताय आता महाराष्ट्र वर तिजोरीवर भार पडत नाही का? खोटं बोला रेटून बोला
सर्व नेते मंडळी मिळून कोल्हापूर शहराच्या रस्त्यावर लक्ष घाला जरा... लाज वाटली पाहिजे स्वतःच्या शहरची ही अवस्था.... बाकीची शहर बघा.... बेळगाव बघा लाज वाटली पाहिजे तुम्हा नेत्यांना
अरे ऋतुराज दादा ह्यांचे पुतणे आहेत होय आम्ही समजत होतो ते त्यांचे सुपुत्र आहेत ...आणि संजय पाटील यांचे चुलते आहेत....कारण ऋतुराज दादा सेम टु सेम बंटी साहेबांसारखे दिसतात....😂😅❤
अखंड कोल्हापूर जिल्ह्याला माहीत आहे कोण किती लुटलय कोल्हापूरला. स्वताच्या सोयीसाठी कायम पक्ष बदलत राहिले तुमचे साहेब. एकाच घरात कॉंग्रेस,राष्ट्रवादी आणि भाजप. राग येऊ देऊ नका साहेब पण खरं सांगतो जरा विचार करून बोला.
बोलण्याची भाषाशैली दर्शवते. माणसाच्या मनातलं विचार . असा हवा आम्हाला आमचा नेता.
सतेज
बंटी साहेब... उध्दव ठाकरे साहेब यांनी आपल्या वर फार मोठी जबाबदारी दिली
ती यशस्वी आपण करणारच...
उत्कृष्ट नेतृत्व, धाडसी नेता ✌️
साहेब महाराष्ट्राच नेतृत्व हातात घ्यायला सुरुवात करा. महाराष्ट्राला तुमच्या सारख्या नेतृत्वाची गरज आहे.
One of the Dynamic Leader of Maharashtra. We are with U Satej Patil Saheb.
भावी मुख्यमंत्री माननीय श्री सतेज उर्फ बंटी डी पाटील साहेब
Only and only rathuraj patil fix amdar
यांचे नावं सतेज पाटील आहे पण यांना बंटी पाटील म्हणून ओळखल जात❤
बंटी पाटील यांच्या सगळ्या सीट yanar फिक्स राजेश लाटकर हे देखील येणार निवडून ❤🎉 किंग मेकर
आता ह्यो ढाण्या वाघ कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्या शीट विजयी करून च थांबणार बंटी पाटील हा षड्डू ठोकला आता जे करायचं ते परफेक्ट करायच ठरल एकदा कि ठरलं मग माग पुढ काय बघत नाय 💪💪
विजयी भव महाविकास आघाडी
साहेब आयुष्यभर आयुष्यभर आयुष्यभर आयुष्यभर आयुष्यभर कट्टर बंटी साहेब प्रेमी मरेपर्यंत समर्थक ❤❤❤
कोल्हापूर जिल्ह्याचा एकच आवाज बंटी पाटील साहेब
महाराष्ट्रा चे तेज
सतेज साहेब भावी CM
साहेब तुम्ही आमचं ठरलंय म्हंटल्यावर विरोधक थंड घेतात..
Bunty Patil , Vishwajit Kadam, Vishal Patil , Prithiraj Chavan, Nana Patole, Balasaheb Thorat, Praniti Shinde , Varsha Gaikawad, Deshmukh brothers , Dhanorkar. Becoming good congress party.
Bunty saheb yavelipn tumhala chance janata deil ❤ kolhapur che raste fakt changle kra❤
एक नंबर आमदार रुतुराज पाटील
विजयी भवः ✌️💯
फक्त बंटी पाटील ❤❤
सतेज यंत्रणा 🔥✌️
Only bunty patil saheb
Nice saheb ❤
साहेब यावेळी एक लाखांनी येणार निवडून...
Good speech 👍😊
एकच वाघ next CM सतेज पाटील साहेब
जनतेचा अमल ❤
😂😂 काम करायची माहिती आहेत का आमच्या गावात अमल प्रचाराला फक्त आहे आहेत
हमाल 😂
त्याचा हातात द्या विमल 😂
One & Only बंटी साहेब🦁👑🌪
बंटी साहेब मंत्री असताना कोल्हापूर जिल्ह्यातील रस्ते केलं असतसा तर बरं झालं असत
गेल्या 3 वर्षाचा निधी कुठ गेला आधी विचारा महायुतीच्या नेत्याना
Are Bala, gayranat jar ground zal tar, gaya charnaar kuthe?
Saheb सत्तेसाठी martha समाजाला veithis धरू नाका साहेब
Banti patil kharach yek changla neta bolnyachi bhasha utkusht asya netyachi garaj ahe
परीक्षा शुल्क स्थिर करा.
❤
🔥🔥🔥🔥
❤❤❤
असंच संयमाने विकास आणि रस्ते करा साहेब तुम्हाला फक्त ईर्षा करायला येते
त***************आहे 😂
जरांगे पाटील यांना किती वेळा भेटायला गेला ? पुतळा नैसर्गिक कारणाने पडला.. कर्नाटक मध्ये जानूनभूजून जीसीबीने पाडला तीथं कोणाचं सरकार होते? आधी सुचलं नाही.. महायुती ने केलेल्या कामाचे, योजनेचे जरा जरा वाढवून देणार हेच सांगताय आता महाराष्ट्र वर तिजोरीवर भार पडत नाही का? खोटं बोला रेटून बोला
The great leader future CM
आता फक्त बंटी पाटील चालणारं बाकी बाहेर पडा
कार्यक्रम करतो
कोल्हापूर जनता माफ करणारं नाही
ठरलय आणलय
लागतंय येतय
महाडिक महाडिक
.😂😂😂😂😂
हेच्यापुढ काय विकासावर कधी बोलतच नाही
प्रियांका गांधी यांच्या जिल्यात किमान दोन ते तीन ठिकाणी सभा घेता येतात काय याचा विचार करा. 🎉🎉🙏🏼🌹
BUNTY SAHEB ❤
✌️✌️✌️
B.j.p.taadiippar hinar magarashtrachi.jai maharashtra.
कागले मळा आणि महालक्ष्मी कॉलोनी आझाद नगर पाण्याची खूप अडचण आहे
बंटी पाटील जिंदाबाद❤
*#विकासपुरुष_दक्षिणेचा** 🔝*
*#अमल_जनतेचा** 🤝*
😂
महाडिकनी लयच पैसे दिलेत जाईल तीत पोर हायती तीच😂
शून्यविकासपुरुष अमल 😂
😂😂😂😂😢
सर्व नेते मंडळी मिळून कोल्हापूर शहराच्या रस्त्यावर लक्ष घाला जरा... लाज वाटली पाहिजे स्वतःच्या शहरची ही अवस्था.... बाकीची शहर बघा.... बेळगाव बघा लाज वाटली पाहिजे तुम्हा नेत्यांना
बरोबर आहे तुमचं माज पण हेच म्हणणे आहे
राज्यपातळीवर राजकारण करण्याची धमक आहे तुमच्यात
अरे ऋतुराज दादा ह्यांचे पुतणे आहेत होय आम्ही समजत होतो ते त्यांचे सुपुत्र आहेत ...आणि संजय पाटील यांचे चुलते आहेत....कारण ऋतुराज दादा सेम टु सेम बंटी साहेबांसारखे दिसतात....😂😅❤
तुझ्या आईला विचार😢
😂😂
Bunty patil jindabad
तुमची ओळख कोल्हापूर ला महाडिक यांच्या मुळे झाली हे पहिला सांगा
महाडिक सोलापूर मध्ये😂
Bjp chi changlich abru kadli ahe😂
Mahadik pan maratha aahe ka ?
yacha pudhcha bolaysathi paise lagtat
तु किती जमिनी हाणल्यास ते सगळयांना माहिती आहे
Te kay matka ghet nahit 😂
महाडिक नी अख्खं कोल्हापूर लुटल. 😂
साहेब तुमच्यासारखा नेता आम्हाला कायम पाहिजे विषय कट
अखंड कोल्हापूर जिल्ह्याला माहीत आहे कोण किती लुटलय कोल्हापूरला.
स्वताच्या सोयीसाठी कायम पक्ष बदलत राहिले तुमचे साहेब.
एकाच घरात कॉंग्रेस,राष्ट्रवादी आणि भाजप.
राग येऊ देऊ नका साहेब पण खरं सांगतो जरा विचार करून बोला.
चावरे गावात 250 एकर जमीन गडक किलीया बाहेर लढतरी करतो आणि कोल्हापुर जाऊन सगळ्यांना सांगतोय मी साधू आहे हेव लबाड पाटील आहे परिवर्तन 100% होणार
M v a
Nalyak manuad
tumala matdan karnara ek shetkari varg ahe fact avdhach mi sangen
Mahadik❤
Ghanti😂😂😂😂 mot mot bol
अरे घंटी तूला यंदा कोल्हापूर दक्षिण आणी उत्तर तडाका देणार ✌️
तुझ्या म्हणन्यान सगळ झालं असत तर...... 😂😂
Bayko kde laksh de sachin adhi