अभिमान वाटतो की बाबाला लोकं माझ्या नावाने ओळखतात,फक्त १९ वर्षीय तरूणी धुरकरी लक्ष्मी गजानन सोनबावणे.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ค. 2024
- फक्त १९ वर्षाची महिला धुरकरी लक्ष्मी गजानन सोनबावणे पळवते शंकरपटात बैल...
कृपया माझ्या @CityHub_News_Media चैनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद...
#बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र #महाराष्ट्र #शंकरपट #बैलगाडा_जीव_की_प्राण #बैलगाडा
या धडसाबद्दल शुभेच्छा .आई वडिलांचं पाठींबा व मुलावर विश्वास टाकला की ते किती कर्तृत्वान होतात हे यावरून सिद्ध होत आहे.
खेड्यातल्या मुली चूल आणि मूल म्हणालात हे चुकीचे बोललात .
खेड्यातल्या मुली प्रत्येक क्षेत्रात परीपूर्ण आहेत . पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
पुणे .
एकदम झकास
Wow siso 🎉🙏mla pn sika ch ahe Ani aamchya eth ahe bail 🙏🙏
शेतकऱ्यांची वाघीण आहे ताईसाहेब
अश्याच मुली जन्माला यायला पाहिजे खूप खूप खूपच भारी
अभिनंदन ताई
Congratulations
याला म्हणतात शेतकऱ्यांची वाघीण🔥🔥🔥
Great job. God bless you.
आभिनदन 🎉🎉
Very good di
Khup chan tai
ताईसाहेब हृदयस्पर्शी अभिनंदन 🎉🎉🎉🎉
अतिशय सुंदर🎉🎉😅😊
So nice
I like it Lakshmi
नाद फक्त ❤️🩹
ताई खुप छान
mast.
झाशीची राणी महाराणी ताराबाई आहील्याबाई होळकर सुनीता विल्यम्स कुस्ती पट्टू वीनेश फोगाट तशीच लक्ष्मी वाघीण
अभिनंदन
👍👍
❤❤❤ 1 DAM KADAK❤❤❤
खूप खूप धाडसी आहेस तू
Tu khup hushat aahes didi
धाडसाचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडेच आहे
Ashish food jatra all the best❤
Waghinch
Kharokhar ashikshit bap parantu changalya vicharach
ज्या वयात शाळा शिकायची असते त्या वयात शाळा शिकल नाही तर.. आयुष्यात ठोकर बसल्यावर कळत.....ते तर fkt भावनिक होत....
भाऊ पूर्ण मुलाखत पहा, ती उच्च शिक्षण घेत आहे...
@@CityHub_News_Media 20व्या वर्षी कूठल उच्च शिक्षण असत.एकदा दुसरा नाद लागला तर शिक्षण हे नकोस वाटत असत...
ती सध्या ग्रॅज्युएशन करत आहे...व तो तिचा विषय आहे.
शेतकऱ्याची वाघीण आहे
Proud.of.you.shetkari.aslyacha.
बैलजोडी दिसू द्या
Abindm
तमच नाव काम