आंघोळीसाठी पाणी- गार की गरम ? काही नियम, स्नान करण्याचे फायदे/bath benefits/ Routine care

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ค. 2024
  • आंघोळ करण्याचे सुद्धा काही नियम असतात. आयुर्वेद हे फक्त वैद्यक शास्त्र नाही, तर ते जीवन जगण्याचे विज्ञान आहे. म्हणूनच जीवनातील प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये सुद्धा आयुर्वेद आपले शास्त्रीय मत व्यक्त करतो. स्नान करणे हा दिनचर्येचा भाग आहे. या स्नानाचे काय फायदे असतात या विषयावर तसेच अंघोळ करताना पाणी गार घ्यावे की गरम या नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे. तसेच काही महत्त्वाचे नियम सुद्धा सांगितले आहेत.
    व्हिडिओमध्ये या गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत-
    #bath
    #dailyroutine
    नहाने का पानी
    नहाने का सही तरीका
    ठंडा या गरम पाणी
    आंघोळीचे नियम
    गार पाणी vs गरम पाणी
    आंघोळ करण्याचे फायदे
    त्वचा विकार आणि स्नान
    प्रकृती आणि स्नान
    वातप्रकृती आणि स्नान
    केसांचे प्रॉब्लेम्स आणि अंघोळीचे पाणी
    दृष्टी आणि अंघोळीचे पाणी,
    डोळ्यांचे आरोग्य आणि अंघोळीचे पाणी
    sweating
    skin , hair problems
    skincare
    haircare
    eyesight
    Dr Tushar Kokate
    9960209459

ความคิดเห็น • 48

  • @pokeopening7489
    @pokeopening7489 หลายเดือนก่อน +7

    फारच चांगली माहिती आहे. आभारी आहोत.

  • @sekhe7384
    @sekhe7384 หลายเดือนก่อน +8

    खूप महत्वाची माहिती दिलीत Dr..खूप खूप धन्यवाद..असेच छान छान video करत राहा..आम्हाला आवडेल, आयुर्वेद समजून घ्यायला..

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน +1

      आपल्या या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @dvmuley2338
    @dvmuley2338 หลายเดือนก่อน +2

    दैनंदिन अंघोळीचे महत्व अतिशय सोप्या भाषेत व छान पद्धतीने सांगितले त्याबद्दल धन्यवाद

  • @vijayanikam8358
    @vijayanikam8358 หลายเดือนก่อน +1

    सर आपण खुप छान माहिती दिली अप्रतिम बोधप्रद धन्यवाद सर

  • @prakashawate9563
    @prakashawate9563 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती, धन्यवाद🙏

  • @chhayajadhav2555
    @chhayajadhav2555 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती दिली ❤

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @manojarekar3048
    @manojarekar3048 หลายเดือนก่อน +1

    Namskar guruji, uttam mahiti dili, aabhar 💐👌✌️👍🙏💯♥️

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @358army
    @358army หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीस सर अशीच माहिती देत रहा 🙏🙏🙏🙏🙏🙏🩺👌👌👌👍

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน +1

      नक्कीच ! खराखुरा आयुर्वेद जाणून घेण्यासाठी दिवसातून एकदा आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद!

  • @ushatari8292
    @ushatari8292 หลายเดือนก่อน +1

    Thanks doctor for very good information

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 หลายเดือนก่อน +3

    डॉ, साहेब मी शेतकरी आहे, दिवसभर मी कामकरतो तर माझ्या अंगाला घाम येतो व घामाचा वास येतो त्यावर उपाय सांगा,

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      यासाठीचा उपाय या व्हिडिओमध्ये सांगितला आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा, धन्यवाद!

  • @vitthalbhutekar4712
    @vitthalbhutekar4712 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर

  • @balnathugale2379
    @balnathugale2379 หลายเดือนก่อน +1

    0:00 0:00 0:00 0:00 0:00 0:00 0:00

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏

  • @user-ev9cp1hy2d
    @user-ev9cp1hy2d หลายเดือนก่อน +2

    💐💐👍👍

  • @adv.najira.inamdar5627
    @adv.najira.inamdar5627 หลายเดือนก่อน +1

    Very nice information

  • @shubhamGamerkatta
    @shubhamGamerkatta หลายเดือนก่อน +2

    🎉

  • @yashwantsanap9741
    @yashwantsanap9741 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 หลายเดือนก่อน +12

    🙏जर वातप्रधान पित्त प्रकृती असेल तर कोणत्या पाण्याने आंघोळ करावी?🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน +1

      सहन होईल इतपत कोमट पाण्याने अंघोळ करावी, धन्यवाद!

    • @morevishal.9921
      @morevishal.9921 13 วันที่ผ่านมา

      धन्यवाद sir❤ खूप छान माहिती मिळाली आणि गरजेची वात असणाऱ्यांना 😊

  • @ankushtijare1020
    @ankushtijare1020 หลายเดือนก่อน +2

    सर मला खूप जास्त प्रमाणामध्ये घाम येतो कुलर पंखा बंद चालू असला तरी मला खूप प्रमाणामध्ये घाम येतो यावर उपाय काय आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @kanchanshinde7237
    @kanchanshinde7237 หลายเดือนก่อน +1

    Body madhe burning hot aslyas tyasathi khi upay asel tr sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      पित्त, उष्णता? काय काय त्रास होतात? उपाय काय?: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijVaNxDTn8cRXF-AWEvGwL4g.html

  • @rushikadam5723
    @rushikadam5723 หลายเดือนก่อน +1

    Sir tach dukhivar upay sanga sir please

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      टाच दुखी चे कारण काय आहे? ती कशाने दुखत आहे ? यावर उपाय अवलंबून असतील. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @baysaaherkar5075
    @baysaaherkar5075 หลายเดือนก่อน +1

    आमची आई ला थंडी त सुध्दा थंडी लागत नाही आणि ऊष्णेत अंगावर खाज येते तर काय करावे लागेल

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 หลายเดือนก่อน +2

    Dr. वातासाठी तिळाचे तेल पोटातून घेतले तर चालेल की नाही? जर चालणार असेल तर प्रमाण कसे & किती?🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा, धन्यवाद!

  • @naykubhabdari711
    @naykubhabdari711 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक ऋतूमध्ये नदीत पोहायला जाने योग्य आहे का?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      गार पाणी आंघोळीला घेण्याच्या बाबतीत जे सूत्र आहे तेच इथे सुद्धा लागू पडेल. तसेच पावसाळ्यामध्ये नदीला पूर आलेला असताना पोहायला जाऊ नये असा एक सर्वसामान्य संकेत आहे . अर्थात धाडसी खेळ म्हणून काही लोक अशा वेळी पोहायला जातात तो त्यांच्या सवयीचा भाग आहे. धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!