पाणी पिण्याचे आयुर्वेदिक नियम | Pani | Water| Dr. Smita Bora
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 เม.ย. 2024
- पाणी पिण्याचे आयुर्वेदिक नियम | Pani | Water| Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora #water #pani
खूप छान माहिती दिली मॕम,यु ट्युब विद्यापिठात तुमच्या सारखे प्रामाणिक ,हुशार तज्ञ डाॕक्टर आम्हाला लाभले हे आमचे भाग्यच,सगळे गैरसमज दुर झाले
धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हाला माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला, समर्थन करत रहा आणि पहात रहा.
@@ArhamAyurvedq%@qअसा@%
@@ArhamAyurved1 ni
, Mo😂😂😢😮😊😊😊😊😊😊😊😊😢
😢@@ArhamAyurved3eeeeeeeeeeeeeee😢😂😂❤🎉😊
Khoop chhan mahiti dilit Dr.Ma'm.❤❤
छान विषय तुम्ही घेतला मॅडम.खूप समज , गैरसमज होते.आता ऐकुन छान वाटले.या विषयी खूप शंका होत्या.धन्यवाद 😊
अत्यंत उपयुक्त माहिती, पाणी पिणे विषयी अनेक गैरसमज दूर झाले. मॅडम तुमची कॉन्फिडन्स लेवल छान आहे 💯❤😊
धन्यवाद, keep watching.- team ARHAM
मॅडम खुप छान माहिती देता तुम्ही सर्वांना समजेल उमजेल अशीच माहिती आहे खूप खूप धन्यवाद🙏🙏
मॅडम तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी बघते. तुम्ही दिलेली माहिती खूप छान असते. तुम्ही एकदम अचूक माहिती देता. माझ्याकडूनही कधीतरी सबस्क्राईब करायचं राहून जातं. त्याबद्दल मी आपली क्षमा मागते. तुम्ही जी माहिती देता त्याप्रमाणे मी राहण्याचा प्रयत्न करते. धन्यवाद🙏🙏
आता तरी सबस्क्राईब केले की नाही.
अत्यंत उपयोगी माहिती धन्यवाद ताई
😂@@shradhadhavale1813
thank you, keep watching, please do like ,share and subscribe. - -Team ARHAM
अत्यंत उपयुक्त आणि सोप्या भाषेत अनुवाद केला आहे त्या बद्दल खुप आभारी आहोत धन्यवाद ताई
खरा आयुर्वेद तज्ञ डॉक्टर स्मिता
खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ असतो मॅडम आपला मी बरेचदा बघते .... धन्यवाद🙏🙏🙏
खुप छान सोप्या भाषेत व योग्य माहिती सांगितली त धन्यवाद
खुपचं छान माहिती सांगितली आहे मॅडम तुम्हीं ..जे प्रश्न मनात होते त्याची अगदी अचूक माहिती ... धन्यवाद..❤
फार महत्त्वाच्या टॉपिक वर डिस्कशन केलं मॅडम तुम्ही, त्यामुळे मनातले खूप गैरसमज दूर झाले 😊🙏 असेच वेगवेगळ्या माहितीचे व्हिडिओ रोज आमच्यासाठी यावे 😊 तुमची वक्तृत्व शैली व समजावून सांगण्याची पद्धत मला फार आवडते. थँक्यू सो मच मॅम 🙏🙏
धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हाला माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला, समर्थन करत रहा आणि पहात रहा
Khupach Chhan Mahiti dili 👌👌👌🙏🙏🙏❤️
Dr Madam tumhi nehami chhan ani upyukta mahiti sangata, sagale doubts clear hotat😊😊
Khup Chan sanitary
Thank you madam🙏🙏
सुंदर उपयुक्त मार्गदर्शन, धन्यवाद
धन्यवाद ताईचे डाॅ.मॅडम खुपच सुंदर माहिती दिली आहे.
खूपच सुंदर माहिती दिली मॅडम धन्यवाद
खुपच उपयुक्त माहिती धन्यवाद मॅडम 👍🙏
योग्य माहिती दिलीत.धन्यवाद
धन्यवाद मॅडम, खूप उपयोगी माहिती. धन्यवाद.
डॉ. मॅडम. अत्यंत योग्य. माहिती. खूप खूप छान. माहिती. धन्यवाद.
खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद
खुप छान माहिती दिली dr. 👌❤❤❤😊
नमस्कार डॉ.खूप छान माहिती दिली.धन्यवाद.
खूप चांगली माहिती दिली. छान आभारी आहे.
खुप गैर समज होते ते दूर झाले....thank you madam
खुपच छान शास्त्रयुक्त आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती खुप खुप धन्यवाद
तुमची माहिती खूप छान आहे
धन्यवाद
True and educative information 👍
खुपच चांगले समजावून सांगितले. धन्यवाद
Kupch छान माहिती दिलीत.
Tai tumhi khupach chaan mahiti sangitali aplle khup khup dhanyvad Swami bless you ❤👌👍🙏
छान माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम
छान माहिती दिली मॅडम तुमचे खूप खूप अभिनंदन
छान माहिती दिली.धन्यवाद मॅडम.🌹🙏
मला माझ्या विद्यार्थ्यांना Human physiology शिकवताना तुम्ही सांगताय त्या मुद्द्यांचा मी आवर्जून उल्लेख करते. विडिओ नेहमीप्रमाणेच मस्त.
"Thank you for sharing your personal experience! It's really valuable to hear" ,keep watching, and share this useful video- team ARHAM
Thanks Madam very important information 👍👍👍👌👌👌
🚩जय श्रीकृष्ण 🚩 खुप खुप धन्यवाद डॉ ताई🙏🏻
एकदम उपयोगी माहिती
सुंदर माहिती बद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिली याबद्दल आभार मानले
Atishay mahatvpurn mahiti dilit mam
खुपच उपयुक्त माहिती
छान आहे माहिती दिली थॅन्क्स
धन्यवाद मॅडम उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .
मॅडम पिण्याच्या पाण्याची अत्यंत उपयुक्त माहिती सांगितली आहे... धन्यवाद...
Khup chan mahiti medam
Thanks and great of you, mam for real info,
मॅडम आपण पिण्याच्या पाण्याची अत्यंत उपयुक्त माहिती सांगितली.... धन्यवाद..
Khupch chhan mahiti
Khup chan danyvad
धन्यवाद मॅडम तुमची माहिती खूप छान असते मी सगळे व्हिडिओ बघते
खूप छान माहिती दिली आभार,
मॅडम खुप छान माहिती दिली ❤❤❤
मॅडम खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
खुपछान माहिती मिळाली. त्याप्रमाणे पाणी पिण्यास सुरुवात करेन . मी बहुतेक तसेच करते
खूप छान माहिती
Khup chan mahiti milali..thank you 👍🙏
Very nice information.Thanks.
खूप सोप्या शब्दात माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
उपयुक्त माहिती 👍
Khup chan mahiti sangla❤❤
Thanks for this information 🙏
खुप खुप धन्यवाद डॉ
खूप छान महत्वाची माहीती दिलीत
Dr mam khup ati mhtvachi mahiti dili thanks
माहिती छान वाटली .धन्यवाद
खूप खूप बरोबर माहिती सागितली,,मला खूप तहान लागत नाही,मी पाणी कमी पीते तर मला म्हणतात,,पाणी कमी पिते चागंल नाही,,शेवटी मी तो ही प्रयोग करून पाहिला,तर माझं वजन वाढलं,,आणि बाकि problem सुरू झाले, तरी मी म्हणायची माझ्या शरीराला पाणी कमी लागतं,तर हासतात,,,पण मीच माझी ठरवलं कि जेवढं लागतं तेवढंच प्राणी पिते,,,आता तर तुम्ही सांगितले तर माझी शकां दूर झाली,तुमच्यावर दैवी हात आहे,,लोकांच ऐकून मी माझी तव्येत बिघडवून घेतली ,मला पाय दुखी नव्हती ,मला कसलाच आजार नव्हता,सुरेख बांधा,सडसडीत,पण अती पाणी पिल्याने सुरु झाले,तुम्ही खूपच योग्य उपचार सांगता,आपली प्रसिद्धी व्हावी असं तुम्ही बिलकुल ऊदेश ठेवत नाही,खरचं धन्य आहे माउरी तु,,🙏🙏 ईश्वर सदा पाठिशी असतो अशांच्या,जो प्रामाणिक पणे काम करतो,
धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हाला माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला, समर्थन करत रहा आणि पहात रहा. Thank you for your lovely words..please Share these useful videos, - team ARHAM
@@ArhamAyurved धन्यवाद तुमचे मानायला हवेत,घर बसल्या माहीती पोहचते,,तसा मला विशेष काही problem नाही तब्येतीचा,मी लहान सहान गोष्टीकरीता दवाखान्यात जात नसते,घरीच ऊपाय करते,कारण दवाखान्यात गेलं कि अजून दुसराच आजार निघतो,आता तर तुमच्या सल्ल्याची भर पडली,,तसं ही माझा आयुर्वेदा वरच विश्वास आहे,मी घरी trifla churn,chavanprash ghete,,,खरं तरं रोजच chavanprash ghetal तर तब्येत बिघडतचं नाही,,असो,,,तुमच्या कडील chvanprash kay kg आहे,कसा बोलवायचा ते नक्की सांगाल,,ताई,, तुम्हांला भेटायचा योग आला पाहिजे,,,बघून 🙏🙏
thank you so much , your words inspire us. ARHAM उत्पादने ऑनलाइन उपलब्ध आहेत, ही उत्पादने ऑर्डर करण्यासाठी तुम्ही या नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकता- 9852509032
@@ArhamAyurved ठिक आहे ताई,🙏
मॅडम खरंच आहे तुम्ही सर्व बरोबर आहे
खूपच छान माहिती मिळाली
खुप छान
very good advice
Khupch chan mahiti
Madam khupach chan mahiti milali aahe
Khup chan.
🎉Khup yogya mahiti dili ahe!
मॅडम...खूप उपयोगी माहिती किती छान पद्धतीने सांगता तुम्ही ! काहीही शंका उरत नाही. तुम्ही सांगितलेलं सगळच अमलात आणता येत नाही . पण नवीन ,योग्य माहिती मात्र मिळते ,हे नक्की...तुमच्या व्हिडिओची नेहमीच मी वाट पाहत असते. ...सौ. पुजारी
Dhanyawad🙏
Khup chan ❤
डॉक्टर .मॅडम ' आपण अगदी सविस्तर माहिती दिलीत ' या बद्दल धन्यवाद आणि आभार .
Khup chan mahiti sangitli madam🙏
Excellent information madam
ताई अप्रतिम माहिती दिलीत😊
छान माहिती
Dr. Smita Bora, I like you and your remedies very much. Much. Thank you.
thank you, keep watching - Team ARHAM
मॅडम तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहते
अतिशय सुरेख माहिती देता तुम्ही
तुमचा आवाज खूप छान आहे
प्रेझेंटेशन पण अप्रतिम
मे तुमची फॅन आहे
असे छान छान व्हिडिओ करत रहा आणि आम्हाला मार्गदर्शन करा
All the best❤
धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हाला माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला, समर्थन करत रहा आणि पहात रहा
Good explanation
Verygood information.
Khup sundar mahiti madam
छान माहिती 😊
जय जिनेंद्र
आम जनतेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण यु ट्युबवर उपयुक्त माहिती नियमितपणे देत आहात. आपली भाषाशैली छान असुन श्रवणीय आहे.मी माझ्या मित्रपरिवारात लींक शेअर करून ऐकण्यासाठी आग्रह धरतो.आपले आरोग्य ज्ञान सत्र अखंड चालूच राहूदे, धन्यवाद स्मिताताई.
मोहन शेटे राजारामपुरी कोल्हापूर.
धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हाला माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला, समर्थन करत रहा आणि पहात रहा - team ARHAM
All the best mam.
Khup chan mahiti dili
Khup yogya mahiti ahe
Dr.स्मिता बोरा मॅडम हार्दिक अभिनंदन
Thank you madam ❤
खूपच छान👏✊👍
छान माहिती दिलीत मॅडम तुम्ही ❤
Good information mam
छान🎉🎉
मी पण सकाळी जास्त पाणी पिते, त्या मुळेच मला वाटते माझी चायपचय क्रिया मंद झाली आहे, धन्यवाद मॅम चांगली माहिती दिल्या बद्दल.
Madam khup chan aahe mahiti tnx mam aamhi nakki ase karnyacha preytn karu