बंगाली जादू पवार अडकणार दालमियाच्या केस मध्ये? | Sushil Kulkarni | Analyser

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 465

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 10 หลายเดือนก่อน +165

    तेल लावलेला पैलवान सगळ्यांसमोर उघडा झाला पाहिजे

    • @VaishaliWaghmare-c2e
      @VaishaliWaghmare-c2e 10 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂

    • @vijaymandore2030
      @vijaymandore2030 10 หลายเดือนก่อน +12

      या पहिलवनचं पुर्णपणे तेल बाहेर काढून टाका.

    • @aniketreddy3141
      @aniketreddy3141 10 หลายเดือนก่อน

      पैलवान ला उघडा करना सोप्पं नाही तेंच्या कड येवढं पैसे आहेत 100 वकील लावेल तो अख्खं महाराष्ट्र सता पालटून टाकलं तेच म्हणणं खरं करण्या साठी...सगळे एकाच माळेचे मणी आहेत...

    • @kamalakarburande6117
      @kamalakarburande6117 10 หลายเดือนก่อน +9

      नीच मराठी मीडिया गेले ३० वर्षे त्यांची पाठ राखण करतोय हे सगळ्यात वाईट आहे.

    • @mangeshsarje3785
      @mangeshsarje3785 10 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂

  • @dktrades4809
    @dktrades4809 10 หลายเดือนก่อน +56

    तेल लावलेला पैलवान अगोदरच उघडा आहे ,फक्त राजकीय पावर मुळे झाकला आहे एवढ्या दिवस......

    • @jayantgogate8101
      @jayantgogate8101 10 หลายเดือนก่อน +5

      आता राजकीय पाॅवर नाही. मिडीया पाँवर आहे. चाय-बिस्कूट.

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 10 หลายเดือนก่อน

      बाँब ब्लास्ट मधे गावलेल्यांचे श्राप बाधणारच !!

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 10 หลายเดือนก่อน +8

    जी लोकं पोलीस कोठडीत जाऊन आली आहेत..ज्यांच्यावर केसेस चालू आहेत जे जामिनावर बाहेर आहेत..अश्या लोकांना निवडणूक बंदी घालावी..असा कायदा करावा .भ्रस्टाचार खूपच कमी होईल..जाणकारांनी कोर्टात अशीच मागणी करावी..

  • @govindfatik606
    @govindfatik606 10 หลายเดือนก่อน +84

    अत्यंत कुटील, कारस्थानी व पाताळयंत्री मनोवृत्ती असलेला नेता

    • @vishnumahale6694
      @vishnumahale6694 9 หลายเดือนก่อน

      त्या मुळेच तर तोंड सडलंय. वंश वाढला नाही. मूलगी ब्राह्मण झाली. दैवी मार दुसरं काय ?

    • @shekharakde704
      @shekharakde704 9 หลายเดือนก่อน

      पण कायद्याच्या कचाट्यात सापडत नाही

  • @madhukartamboli2014
    @madhukartamboli2014 9 หลายเดือนก่อน +8

    खरंच या माणसाला त्याच्या कर्माची शिक्षा व्हयला पाहिजेच

  • @eknathbirari3421
    @eknathbirari3421 10 หลายเดือนก่อน +93

    फार दिवसांपासून हे सुरू आहे लवकर निर्णय घ्यावा ही सर्व सामान्य जनतेची अपेक्षा 🎉🎉🎉🎉🎉

  • @NamdeoPatil
    @NamdeoPatil 10 หลายเดือนก่อน +163

    देव करो आणि लवकर सजा होवो अशी श्रीचरणी प्रार्थना

    • @JANTA.SARKAR.MORCHA1
      @JANTA.SARKAR.MORCHA1 10 หลายเดือนก่อน

      सजा होवो पण सडून सडून मरो

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 10 หลายเดือนก่อน +6

      *काहीही होणार नाही* ही सगळी academic descussions असतात. वाचा आणि सोडूनद्या किंवा पुढच्या case साठी *लक्षात ठेवा कि हे फक्त राजकारण आहे*

    • @virendramettelloo370
      @virendramettelloo370 10 หลายเดือนก่อน +5

      @@mukundjoshi2479 🙏Please think POSITIVE ; HINDUS THESE IS NOW SANATANI BHARAT 🙏🕉🙏🚩

    • @manharlalvasani5222
      @manharlalvasani5222 10 หลายเดือนก่อน

      ​@@virendramettelloo370बरोबर आहे,be positive.

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 10 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤😂😂😂😂❤❤❤❤👌👌👌👌👌 च संदेश कार्य , धन्यवाद 🙏🤣

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 9 หลายเดือนก่อน +3

    खरच खालीच सजा लवकर मिळो ही प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 10 หลายเดือนก่อน +43

    झाली च पाहिजे लागलीच पाहिजे अखंड महाराष्ट्र वाट बघत आहे लवकर होउदे चांगभलं

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 10 หลายเดือนก่อน +61

    श्री ओझा साहेब फारच सुंदर व सोप्या भाषेत समजावून सांगतात 🙏🙏

  • @psbandband929
    @psbandband929 10 หลายเดือนก่อน +27

    वाकडा पहिलवान आत्तापर्यंत सापडला नाही तर पुढेही सापडणार नाही

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 10 หลายเดือนก่อน +1

      Hyane Ekda Dava kelela Aahech
      Mi Khoopsare Lafde Ghotale Kelele Aahet Pn Mi Kadheech Sapdnar Naahi

    • @Liverpool-s1d
      @Liverpool-s1d 9 หลายเดือนก่อน +1

      Lokanna sanshay suddhha yet nahi he aashcharya

  • @sandipsasane3462
    @sandipsasane3462 10 หลายเดือนก่อน +28

    याच्या पापाचे घडे भरून वहात आहेत नीच मानुस जीवनात कधी पुण्य केले की नाही देव जाणे

  • @vinayakpatky876
    @vinayakpatky876 10 หลายเดือนก่อน +61

    निलेशजीच कायदेशीर विषय समजावण्याच कौशल्य,विशेष उत्कृष्ट.आपल्या द्वारे असे विषय आपण आमच्या पर्यंत पोंहचवण्या कारणाने धन्यवाद ! !

  • @sanjaythigale8943
    @sanjaythigale8943 10 หลายเดือนก่อน +28

    सुशील जी आतापर्यंत किती फ्रॉड राजकारणी लोक जेलमध्ये गेले आहेत आपला कायदा गाढव आहे शऱ्या ने किती फ्रॉड केला आहे सर्व जग जाहीर आहे पण शिक्षा होती का

    • @rakhmajithombare6798
      @rakhmajithombare6798 10 หลายเดือนก่อน

      OjhasirandSushilSiryahaykdunMaheti badalTumhiayAbinadan

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 10 หลายเดือนก่อน

      लालू यादव, चौटाला , संजय राऊत, नवाब मलिक, आप चे नेते,. जेल मध्ये गेले आहेत.

    • @PrakashKulkarni-h9g
      @PrakashKulkarni-h9g 10 หลายเดือนก่อน

      Khe honar aha pavarace aplaya deshat yek kayda Ane 10 palvata ahet pasa devun sarv manag kartil pavar

  • @subhasharadhye4618
    @subhasharadhye4618 10 หลายเดือนก่อน +27

    न्यायालयाची फसवणूक झाली असेल तर न्यायालयानेच याची दखल घ्यावी लागेल।

    • @vasantdeore8166
      @vasantdeore8166 10 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर बोललात सर.

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 10 หลายเดือนก่อน +74

    भारतात गुन्हेगारांना शिक्षा लवकर होत नाही म्हणून गुन्हेगार मोकाट सुटतात शिक्षा होईपर्यंत लोकं विसरून सुध्दा जातात काही केस या5वर्ष्यापेक्षा जास्तच चालतात

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 หลายเดือนก่อน +7

      5 कमीच 25

    • @तानाजीसगर
      @तानाजीसगर 10 หลายเดือนก่อน +5

      @@swapnapandit478 बरोबर आहे 🙏

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 10 หลายเดือนก่อน +8

      मला वाटते की अशा केसेस फास्ट ट्रॅक वर कोर्टात चालावाव्यात, त्यामुळे लवकर निकाली काढणे शक्य होईल.

    • @तानाजीसगर
      @तानाजीसगर 10 หลายเดือนก่อน

      @@surendrakelkar5575 बरोबर आहे म्हणजे 6महिने ते 1वर्ष

    • @sushamamanore6319
      @sushamamanore6319 10 หลายเดือนก่อน

      ​@@swapnapandit478right

  • @vaibhavkulkarni3233
    @vaibhavkulkarni3233 10 หลายเดือนก่อน +9

    जे लोक न्यायालयाला खोट बोलू शकतात ते तर मग् जनते बरोबर किती खोटारडेपणा करू शकतात याचा अंदाजच लागू शकणार नाही

  • @sbadalkote9405
    @sbadalkote9405 10 หลายเดือนก่อน +7

    एक कोर्ट शिक्षा देते आणि वरिष्ट कोर्ट निर्दोष गुन्हा तर तोच असतो . न्यायालयीन प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याची गरज आहे .
    मला एकच म्हणावेसे वाटेल , " गोलमाल है सब गोलमाल है "

  • @dvp322
    @dvp322 10 หลายเดือนก่อน +16

    दिवा मालवायच्या आधी उघडा पडला पाहिजे

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 10 หลายเดือนก่อน +38

    अतिशय उपयुक्त माहिती खरंच त्या अज्ञात माणसाने गुन्हा दाखल करावा जेणे करून कायम खोटे बोलणाऱ्या आणि जयचंद राठोड मंडळींना कायमची अद्दल घडेल.

  • @govindjade6048
    @govindjade6048 10 หลายเดือนก่อน +33

    ही बातमी मीडिया ने कधी दिली नाही.

    • @devduttapurandare1402
      @devduttapurandare1402 10 หลายเดือนก่อน +7

      Chai biscuit media
      😢😢😢

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 หลายเดือนก่อน +5

      मिडीयाने नाही दिली बातमी

    • @Ascolebugdeviara
      @Ascolebugdeviara 10 หลายเดือนก่อน

      ​@@devduttapurandare1402Haddi chatu medea

    • @anilshridhardeshpande4778
      @anilshridhardeshpande4778 10 หลายเดือนก่อน +3

      म्हणुण तर हे व्हिडिओ सत्य माहिती मिळण्यासाठी बघायचे असतात

    • @VaishaliWaghmare-c2e
      @VaishaliWaghmare-c2e 10 หลายเดือนก่อน +5

      Sharad pawar yani paise dile astil

  • @harshalakamat3711
    @harshalakamat3711 10 หลายเดือนก่อน +28

    बर झाल हि माहिती समोर आणली लोकांना कळेल तरी ह्यांचा तेल लावून बसलेला पहेलवान किती खरा आहे

  • @sureshbegampure1456
    @sureshbegampure1456 10 หลายเดือนก่อน +4

    पवारांच असं आहे "सौ चुॅहे खाके बिल्ली हज को चली" सगळ्या गुन्हेगारी प्रकरणात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध असतो पण व्यवस्थेत पेरलेल्या माणसांमुळे हे नामनिराळे राहतात..

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 10 หลายเดือนก่อน +7

    सनातनी हिंदूनी, हिंदू राष्ट्र ची मागनी करावी

  • @pradyutg
    @pradyutg 10 หลายเดือนก่อน +27

    कोर्टं सहज मॅनेज होतात, केली जातात.

    • @virendramettelloo370
      @virendramettelloo370 10 หลายเดือนก่อน +2

      That was in Congress era !...Now it's the other way round and changes are definitely Surfacing...370 ; 3rl talak ; SAFETY rules for roads drivers and so on...Which is LEADING to be the best of HINDUSTAN...and the most important for the BETTERMENT of the Coming FUTURE GENERATIONS, So Please cooperate with the Present government ; So the Coming FUTURE GENERATIONS will not Blame us for not doing so ; do you want to be CURSED by your own generation?...

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 10 หลายเดือนก่อน +17

    बाळासाहेब शरम पवार याला तेल लागलेला पहिलवान म्हणायच, पण त्याच पहिलवान च्या dheri वर उद्धव ठाकरे चढले आणि विश्वास दाखवत राहिले पण तेल लावले असल्याने काल निर्णय मुळे पडला

    • @suchitashete1357
      @suchitashete1357 8 หลายเดือนก่อน

      आणि निळकंठ खाडिलकर जी मैद्याचे पोते म्हणायचे.

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 10 หลายเดือนก่อน +22

    ८० च्या वर वय झाले, आयुष्यात सत्ता, पैसा भरपूर कमावला, पुढच्या किमान ७ पिढ्यांची सोय करून ठेवली, राजकारणाच्या नांवाने पापकर्म करुन झाली..आता कसलं ३४०? सुशील कुलकर्णी या निमित्ताने तुम्ही चर्चा करता, श्रोत्यांच्या ज्ञानात भर पडते, न्याय, न्यायाधीश, भारत, रामशास्त्री प्रभुणे, सनातन, संस्कृती, विधी, कलम अशी मराठी कानावर पडते , सामान्य मराठी माणसाला असामान्यत्व प्राप्त झाल्यासारखे वाटते... परंतु जे आपल्या निवडणुकीतल्या मतांवर आणि TDS वर कसे हे डल्ला मारतात हे सहन करणे अपरिहार्य आहे, आपल्या मतावर आणि कष्ट करून मिळवलेल्या पैशांच्या करावर, देवळाच्या दानपेटीत टाकलेल्या दानाच्या विनियोगावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही हे समजण्याचे शहाणपण मात्र सर्वांना मिळो...हीच सदिच्छा...

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 10 หลายเดือนก่อน +1

    Sushil ji, फारच भारी चर्चा!! ओझा सरांनी हा विषय छान विशद केला!! सुशील तुम्हीतुम्ही perfect शंका विचारल्या.... लगे रहो!!

  • @arvinddongre1g802
    @arvinddongre1g802 10 หลายเดือนก่อน +20

    Ya. लोकांनी. केलेल्या. Kruttyachi. शिक्षा. यांना. लवकरात. Lavkar. Milavi.

  • @RupeshShanbhag
    @RupeshShanbhag 10 หลายเดือนก่อน +3

    बंधू खूप छान उलघडा करून सांगितले वकील साहेबांनी 340 कलम म्हणजे काय त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @vilaspande
    @vilaspande 10 หลายเดือนก่อน +24

    श्री ओझाजी आपण खुप च छान माहिती दिली आहे.आभारी आहोत.सुशिलजी आपले पण आभार.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 10 หลายเดือนก่อน

      Marathi Must Chhan Bolta 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anilavhad4558
    @anilavhad4558 10 หลายเดือนก่อน +3

    कायदे गरीबासाठी ' अरबो खरबो रुपए भ्रष्ट मार्गाने कमवनाऱ्या साठी नाही .

  • @sushiladravid6594
    @sushiladravid6594 10 หลายเดือนก่อน +4

    एकदा तरी सत्याचा विजय होऊ दे व शरदला शिक्षा होऊदे

  • @prakashgawande7224
    @prakashgawande7224 10 หลายเดือนก่อน +20

    उल्हास बापट यांना शिकवण लावली शकाल का ❓ ते पण लोकांना कायदेतज्ज्ञ असून लोकांना चुकीचे ज्ञान देतात.

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 10 หลายเดือนก่อน

      Adv ulhas bapat should be admitted to kg first because his total misguiding knowledge should be washed out first

    • @narayannale4632
      @narayannale4632 9 หลายเดือนก่อน

      बापट अर्धा शहाना आहे

  • @niranjan-81
    @niranjan-81 10 หลายเดือนก่อน +15

    अतिशय छान सुशीलजी. अेडव्होकेट श्री. ओझा जी यांच्या विस्तृत स्पष्टिकरणाबद्दल त्यांचे आणि हा सगळा विषय जनतेसमोर मांडल्याबद्दल सुशीलजी तुमचे मनापासून शतशः आभार. 🙏

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 10 หลายเดือนก่อน +12

    एक नंबर काम अतीहुशार माणुस अति मोठी चूक करतो

  • @avinashmehetre1649
    @avinashmehetre1649 10 หลายเดือนก่อน +24

    निलेश ओझा सर, सुशील सर, महाराष्ट्राच्या कालच्या नर्वेकरच्या निकाला संदर्भात 340 तात्काळ लावण्यात यावा, ही भारतातील जनतेची मागणी आहे. ही विनंती आहे.

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 10 หลายเดือนก่อน +1

      तू लाव बापट आणि सरोदे यांना वकील कर 😂😂😂😂

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 10 หลายเดือนก่อน +18

    शिशपपालाची १०० पाप भरल्यावर ाय झल ुढे ह महाभारत स्रवमान्य व ममाहित असलेल बस😮

    • @Liverpool-s1d
      @Liverpool-s1d 9 หลายเดือนก่อน

      Kahi hot nahi yanna . Dilipkumarcha oorf yusufkhancha mobile number eka terrorist chya kade milala pan tyane sangitle me film star ahe , maza no konakadehi( fans) asu shakto ani melyavar tyala 21 tofanchi salami dili thskre sarkar ni , tirangyat gurfatun 😢

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 10 หลายเดือนก่อน +8

    ग्रेट अँड ओझा सर,
    आपल्या सारखे अधिक विद्वान महाराष्ट्रात पुढे आले तर यंत्रणा आणि लुचाड व्यक्तीत्वाला चाप बसेल समाजाचे शुध्दीकरण होईल.आणि सुशीलजी आपले सुध्दा आभार कारण या महोदयांना स्थान दिल्यामुळे आम्हाला माहिती ची जाण होत आहे.

  • @gajananjoshi9817
    @gajananjoshi9817 10 หลายเดือนก่อน +15

    सुशील, विनंती की, श्री.ओझा ना ज्या भाषेत स्पष्ट करणे सोपे जाते,त्या मधे बोलू द्यावे,ही विनंती 🙏 काही ना समजणार नाही, मान्य,पण कायदेशीर भाषा तरी आपण कोणीही बदलू शकत नाही ना

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 10 หลายเดือนก่อน +23

    सुशिलजी इतका माहितीपूर्ण व्हीडिओ केल्याबद्दल ❗Thank you Ozha Sir 🙏सर्वांना हिच इच्छा असणार की ही वात विझू नये उशिरा का असेना fraud उघड व्हावा एक शंका येते की यासाठीच चिरंजीव H M सुपुत्र B C C I मध्ये गेले का? आरोप सिद्ध व्हायलाच पाहिजेत गुन्हेगार आहेत हे भारतीय नागरिकांचे

  • @gajananjoshi9817
    @gajananjoshi9817 10 หลายเดือนก่อน +12

    कॉलेजियम पद्धत ताबडतोब बंद केली पाहिजे.

  • @vijaymanjrekar8301
    @vijaymanjrekar8301 10 หลายเดือนก่อน +9

    अगाध ज्ञान ओझा साहेबांचं सुशीलजी आपणास व ओझा साहेबांना नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र

  • @manakindustries2255
    @manakindustries2255 10 หลายเดือนก่อน +13

    ओझा साहेब फारचं सुंदर विश्लेषण आणि सुशील सर तुमच्या मुळे चांगली माहिती मिळाली

  • @Khavchat
    @Khavchat 10 หลายเดือนก่อน +34

    व्वा व्वा! ह्यांना परत आणल्याबद्दल धन्यवाद!😁🙏

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 10 หลายเดือนก่อน +7

    ज्ञानेश्वर आगाशे यांना भावपुर्ण श्रद्धांजली .

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 10 หลายเดือนก่อน +3

    आपल्या सोई प्रमाणे संस्था चालवायच्या

  • @snehapandit3104
    @snehapandit3104 10 หลายเดือนก่อน +2

    शिशुपाल 100 अपराध भरलेत म्हणायचे !
    आता तरी न्याय झालाच पाहिजे !🙏🕉

  • @vinodsarode1023
    @vinodsarode1023 10 หลายเดือนก่อน

    Many thanks for this very useful information

  • @shrinivasdeore3861
    @shrinivasdeore3861 10 หลายเดือนก่อน +6

    कायदे संदर्भात खुप चांगली माहिती मिळाली.

  • @satyamaivijayate793
    @satyamaivijayate793 10 หลายเดือนก่อน +8

    राम नाम सत्य है सत्यम शिवम सुंदररम 👌🏻👌🏻🙏🙏

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 10 หลายเดือนก่อน +14

    ओझा साहेबांकडून आपल्या माध्यमातून सुंदर माहीती मिळाली

  • @Tukaram-u8k
    @Tukaram-u8k 10 หลายเดือนก่อน +4

    ओझा. सरांनी.खूप.सोप्या.भाषेत.समजून..सागितले. कोर्टाच्या.आणि.कायद्याच्या.khacha . खोचा.dhanywad.सिर.

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph 10 หลายเดือนก่อน

    Ad.ojha,saheb abhinandan. Kulkarni,saheb abhinandan.

  • @ramchandrachavan9423
    @ramchandrachavan9423 10 หลายเดือนก่อน +18

    ओझा सर दिशा साल्हान केसच काय झालं

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 10 หลายเดือนก่อน +5

      फडणवीस शिंदे सरकारचीच इच्छा दिसत नाही. पण ठोस निर्णय घेण्यात कसूर केल्यास शिंदे सरकार चे पृथ्वीराज चौहान न होवो हीच अपेक्षा.

  • @GajananOka-ev6wi
    @GajananOka-ev6wi 10 หลายเดือนก่อน

    It is very interesting topic you have started

  • @phbhanage6323
    @phbhanage6323 10 หลายเดือนก่อน +3

    "साहेबां"ची गठडी एकदाची वळली जाणार?

  • @ajitm7
    @ajitm7 10 หลายเดือนก่อน +2

    शरद पवार पेक्षा त्यांचे वकील, सी.ए.किती
    हुशार आहेत यावरूनच कळले.पण पाप करणारा कधी ना कधी त्याचे भोग या जन्मतःच भोगत असतो.म्हणूनच आज ' हे ' श्रीराम बद्दल काही बोलत नाहीत.

  • @prakashmalshe5011
    @prakashmalshe5011 10 หลายเดือนก่อน +3

    सुशिलजी, पहिल्या दहा मिनिटात लक्षात आलं ....
    कहीपे निगाहे कहीपे निशाना .
    बाकी सगळे चालणारच आहे.

  • @bharatmatani724
    @bharatmatani724 10 หลายเดือนก่อน

    Very.. good

  • @ashoksonawane4497
    @ashoksonawane4497 10 หลายเดือนก่อน +6

    अज्ञात जे लोक आहेत त्यांच अभिनंदन..

  • @nairanjanajawale1280
    @nairanjanajawale1280 10 หลายเดือนก่อน +15

    दोघांनाही नमस्कार!

  • @vilasj4625
    @vilasj4625 10 หลายเดือนก่อน

    ग्रेट ग्रेट

  • @vasantdeore8166
    @vasantdeore8166 10 หลายเดือนก่อน +1

    रंग माझा वेगळा!!!!!!!!वा!!!खूपच गंभीर बाब समोर आली साहेब!!
    !!!!!

  • @umeshsawant5530
    @umeshsawant5530 10 หลายเดือนก่อน

    Ojza saheb, kulkarni apratim vishleshan, abhinandan

  • @dattatrayadatar963
    @dattatrayadatar963 10 หลายเดือนก่อน

    Good information of unpublished case

  • @mahendrapitkar3672
    @mahendrapitkar3672 10 หลายเดือนก่อน

    सुशिल जी अप्रतिम उपक्रम, सामान्य जनांना उत्तम माहिती देत आहात. प्रश्न व वकिलाची निवड उत्तम. 🎉🎉🎉🎉❤

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 10 หลายเดือนก่อน +5

    जय हिंदू राष्ट्र

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 10 หลายเดือนก่อน +3

    फारच सुंदर विश्लेषण निलेश सर.👍👍🙏🙏

  • @baburaokalwaghe4669
    @baburaokalwaghe4669 9 หลายเดือนก่อน

    Good judgement

  • @rajeshwattamwar9742
    @rajeshwattamwar9742 10 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम सर

  • @mugdhagondhalekar3041
    @mugdhagondhalekar3041 2 หลายเดือนก่อน

    शरद पवारांना साहेब, जाणताराजा असली विशेषणे लावू नका. शब्दांचा अपमान आहे

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 10 หลายเดือนก่อน +2

    Nileshji bahot bahot Dhanyawad Ye matter itane sidhi tarikese samjaya Aapne. Lagata hai Bangal ka KALA JADU chal gaya.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 10 หลายเดือนก่อน +3

    World's number one manager can manage anything anywhere. असे लोकं म्हणतात

  • @abhayborkar8753
    @abhayborkar8753 10 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @vishnudasgujarathi6697
    @vishnudasgujarathi6697 10 หลายเดือนก่อน +2

    👌👌👌Good Video.

  • @dinkarjagtap4597
    @dinkarjagtap4597 10 หลายเดือนก่อน +2

    त्या घंटा तज्ञा पेक्षा यांचे बोलण्या दम वाटतो. कायदेच ज्ञान भरपूर आहे. बोल न्याची कला पण छान आहे.

  • @Don38586
    @Don38586 10 หลายเดือนก่อน

    पूर्वकर्म दुसरं काय हो 😂😂😂🎉❤😎

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 10 หลายเดือนก่อน

    adv. nilesh saheb yanche vishleshan is good

  • @govindfatik606
    @govindfatik606 10 หลายเดือนก่อน +3

    म्हस पाण्यात पो करेल तर थोड्या वेळाने का होईना पण वर येणारच

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 10 หลายเดือนก่อน

    काकांना त्रास होणारच...

  • @GauriSuryawanshi09
    @GauriSuryawanshi09 10 หลายเดือนก่อน +3

    Advocate Nilesh ozha sir👌👌👌👌👍👍👍👍

  • @rammeshjoshi766
    @rammeshjoshi766 10 หลายเดือนก่อน +1

    गंभीर मामला आहे.. पण निकाल काही लागेल असं वाटत नाही

  • @rajubarve7328
    @rajubarve7328 10 หลายเดือนก่อน +3

    सुशील दादा, ओझा साहेबांनी मस्त माहिती दिली. सुपर

  • @prabhakarshinde3731
    @prabhakarshinde3731 10 หลายเดือนก่อน

    एक निऀढावलेलीव्यक्ती,न्यायदेवता आंधळी ,सामान्य जनता भोली
    हे असच होत राहनार, शेवट होणार परंतु शेवट चांगला नाही
    त्याची सुरवात झालेली आहे .
    ईश्र्वर लवकर निऀनय घेइल,
    नमो स्तुते!

    परंतु

  • @ramprasadnigudkar2072
    @ramprasadnigudkar2072 10 หลายเดือนก่อน +25

    Adv Niles ojha is one of the best lawyer and explains the legal matter in very simple language. Want to see him more on the channel.

  • @manharlalvasani5222
    @manharlalvasani5222 10 หลายเดือนก่อน

    या पूढे मा.शरद पवार गटांनी ⏱विसरुन नवीन निशाणी शोधायला हवी.🚑

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK 10 หลายเดือนก่อน +5

    जगमोहन दालमिया .

  • @dr.armschemistry4541
    @dr.armschemistry4541 10 หลายเดือนก่อน

    कोणताही गुन्हा दाखल करण्यात येतो तेव्हा एखाद्या सरकारी वकिलांचा सल्ला पोलिस घेतात का?

  • @sbchavanyogi3223
    @sbchavanyogi3223 10 หลายเดือนก่อน +27

    You r great personality ozaji

    • @vijaymandore2030
      @vijaymandore2030 10 หลายเดือนก่อน +3

      Most fearless, great lawer is Shri. Nilesh Ojha.

  • @vijaypatil4105
    @vijaypatil4105 10 หลายเดือนก่อน +12

    जय श्रीराम 🌹🙏🌹

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 10 หลายเดือนก่อน

    कोणत्या तरी पक्षाची चाटूगिरी करणं म्हणजे पत्रकारिता नाही....

  • @satyajitkelkar
    @satyajitkelkar 10 หลายเดือนก่อน +1

    Ojha saheb God bless you !!

  • @rameshshahare7042
    @rameshshahare7042 9 หลายเดือนก่อน +2

    Such a wonderful discussion. Adv Ojha is great

  • @pradnyajoshi3117
    @pradnyajoshi3117 10 หลายเดือนก่อน

    निवडणूकीच्या अगोदर यांचा निकाल जाहीर झाला तरी खूप आहे त्यामुळे तरी मतदार जागे होतील 😅😅😅

  • @tukaramjadhav4396
    @tukaramjadhav4396 10 หลายเดือนก่อน +2

    ऍड. ओझा, शरद पवार यांचा उल्लेख पवार साहेब असा कराल तर यांच्या श्रोत्यांना राग येऊन श्रोत्यांना गळती लागेल.

  • @njnitinjoshi
    @njnitinjoshi 10 หลายเดือนก่อน

    बापरे,कठीण आहे हे. अर्थात कोणी पाठपुरावा केला तरच अश्या गोष्टी पुढे जातील. कोण करणार पाठपुरावा? सगळेच एक असतील तर😮

  • @dnyaneshdukare101art
    @dnyaneshdukare101art 10 หลายเดือนก่อน

    ठाकरे गठ. आणि शिंदे साहेब गट. शब्दात किती फरक. शिंदे समर्थक दिसतात ओझं साहेब

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 10 หลายเดือนก่อน +11

    Jo Manus dawood chya case madhe adakla nahi toh kiti phochlela asel😂😂😂😂

    • @Liverpool-s1d
      @Liverpool-s1d 9 หลายเดือนก่อน

      Pappu tari kuthe rape case madhe sapadla panaasaramla matra lagech adkavla

  • @rohannatu87
    @rohannatu87 10 หลายเดือนก่อน

    नमस्कार सुशीलजी, मोदींच्या नाशिक दौऱ्यानी उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याची हवा काढून टाकली अस नाही का वाटत?