संबंधित लोक पुन्हापुन्हा चौकशीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करणारच , पण नीलेश ओझा सरांना विनंती आहे की , त्यांनी हे प्रकरण शेवटापर्यंत नेऊन गुन्हेगारांना कडक शिक्षा होईल असा प्रयत्न करावा .धन्यवाद !! 🙏
Great great ...adv.Nilesh ozha sir... जर असे वकील असतील तर गोरगरिबांना न्याय मिळेल...नेत्यांची चाटनारे आणि कथपुटली पोलिस यांना चांगलाच धाक बसेल ...जर असे निलेश ओझा सारखे प्रामाणिक काम केले तर
फडणवीसांचं मौन त्यांना कुठे नेऊन ठेवतील? आधीच मुख्यमंत्री वरून उप- मुख्यमंत्री पदावर घसरलेत. अजून किती घसरणार देवेंद्रजी. सांभाळा स्वत:ला. आमच्या आशा तुमच्यावर आहेत.
खरच आज खरे वकील बघायला मिळाले आहेत जे न्याय द्यायला पुढे आलेत...सलाम तुम्हाला...अश्या नालायक मुजोर नेत्यांना आणि मोठ्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे...🇮🇳🇮🇳जय हिंद
अतिशय सत्य माहिती दिली आहे आपले फार फार आभारी आहे जनतेसमोर सत्य यायलाच पाहिजे सत्य मेव जयते भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय देवी अहिल्या माता की जय सर्व ज्ञात अज्ञात स्वतंत्र सेनानी यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय श्रीराम राम भक्त हनुमान महाराज की जय
ठाकरे, पवार, गांधी ही अशी नावं आहेत जी वेगळीच कवच कुंडल घेऊन जन्माला आलेली आहेत आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे अपराध्यांना काहीही होणार नाही सगळे मजेत, दाबात ताठ मानेने फिरताना दिसतील.
काळापुढे काही चालत नाही त्यातच शंभरी भरल्याचही जाणवत आहे. हे या मुलाखत आणि माहितीवरुन स्पष्ट होतय. दोघांनाही खूप खूप धन्यवाद कारण असे कायदेशीर वास्तव जनते समोर मांडले आहे.
तो आदू जेलमध्ये जायलाच पाहिजे. तिच्या आईवडिलांना पण काहीतरी भयंकर भिती घातलेली दिसते आहे. म्हणूनच ते गप्प आहेत. नाहीतर कोणते आईबाप असे तोंड बंद ठेवतील. एक तर पैसा किंवा भिती.
Democratizing this matter will politically weaken or finish Thakares in coming election and once that happens it will be easy to punish them or else credibility of courts will be questioned. So Nilesh Ojha is making a very smart move to compell SIT, police, CBI to reveal the truth and courts to give judgement.
अतिशय सुंदर इंटरव्ह्यू, प्रत्येक शंकेचे निरसन झाले.सुशिलजी अजून एकच प्रश्न सामान्य लोकांच्या मनात आहे त्याचं पण निरसन होऊ द्या,हिरेनचा वाझेने खून केला,त्यांचा न्याय्य मिळण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना किती वाट बघावी लागणार.
एक नंबर काम केलत सुशीलजी खूप धन्यवाद 👌👌 निलेश जी सोडू नका कोणालाही जे जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे 👍 राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना एकच विनंती आहे प्रकरण दाबू नका म्हणजे झाल निलेशजींना साथ द्या बास खूप झाल या निरागस व आव आणणाऱ्या बाप बेट्याचं 👍
आजच्या मुलाखतीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आज पहिल्यांदाच कुणी तरी तज्ञ व्यक्तीनं घडून गेलेल्या त्या अत्यंत दुर्दैवी मृत्यूंना स्पष्टपणे "खून" म्हणलं आहे. बाकी कायद्याला आता आपलं काम चोख बजावण्यासाठी चालवावं मात्र लागेल !! तुम्हा दोघांचं अभिनंदन व आभार. कारण मॅनेज झालेला मिडीया खऱ्या बातम्या सुद्धा आम्हाला सांगणार नाही.आम्ही हे सुद्धा नेहमीप्रमाणे गृहीत धरलेलं आहे.👍👍👍
सर. धन्यवाद खूपच कायद्याची माहिती पण सत्याची कास धरणारा यांची काळजी वाटते.आणि न्यायालयात केस चालू असताना त्याची माहिती देण्याने तुम्ही अडचणीत येणार नाही ना?काळजी घ्यावी. सत्य तुम्हा सर्वांचे रक्षण करो.
Excellent efforts, Mr Kulkarni for bringing this heart wrenching matter of Disha Salian & SS Rajput to fore & keeping up the pressure on the authorities to have the culprits punished.
सुशिल सर आपल्यासारखे यू ट्यूब चॅनेल नसते तर चहा बिस्कुट, एच एम व्ही मेन स्ट्रिम मिडियावाल्यांनी या केसला आधीच बंद करायचा प्रयत्न केला होता. पण ही केस ओपन आहे. भगवान के घर देर हैअंधेर नही. सत्यमेव जयते.
1) उणेपुरे 56 आमदारांच्या जोरावर यांनी कुटील नितीने मुख्यमंत्रीपद मिळवले. 2) मिळवले तर मिळवले परंतू लगेचच सत्ता डोक्यात जावून यांनी केलेली विविध कांड लोकशाहीलाच नव्हे तर मानवतेला काळिमा फासणारी आहेत. 3) यांना जनतेने राजकारणातून हद्दपार करण्याची आत्यंतिक गरज आहे.
सुशील तु पत्रकार आहेस जरा शेतकरीच्या समास्यावर बोल बरेच्या दिवसापासून सांगितले बेट्या तु लक्षच देत नाही ओबीसी मराठा समाज शेती करतो .मोदी मन की बात करतो शेतकरीचे उत्पन्न दुप्पट तिप्पट करण्याच्या गोष्टी करतो परंतु ऐनसिजन मध्ये कापुस सोयाबीन आयात करून शेतकरीचे नुकसान करतो आणि आट्रेलिया ब्राजील सरकार मधील त्याच्या जीजाजींचा कृषीमाल आयात करुन भाव पाडतो कधी सिजनमध्ये कांदा निर्यात बंद करतो तर आता निर्यातीवर. ४० टक्के निर्यात शुल्क लावून शेतकरीची गळचेपी करतो हे कशासाठी करतो तर पाकीस्तानच्या कांद्याला जास्त भाव मिळावा म्हणून तसेच त्यांचे प्याज खाणारे हम एक हमारे एक डझन पौन डझन आधा डझन करणारे जीजाजींना स्वस्तात कांदा खाऊ घालायचा आहे म्हणून मोदी शाह पियुष गोयल हेच करीत आहे यावर लक्ष केंद्रीत कर बेट्या सर्व समाजातील शेतकरीचे आशीर्वाद मिळव. जय श्रीराम जय श्रीकृष्ण
सुशिलजी आणि भाऊ आपल्याला हि दीपावली आणि नूतनवर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो. हे आत्ता उजेडात आलेले सत्य फारच भयंकर आहे, अशा आरोपीना लवकरात लवकर शिक्षा मिळायलाच हवी. सुशिलजीं आपल मनापासून अभिनंदन 👍🏻👍🏻
तुमच खरच अभिनंदन !!! संपुर्ण मुलाखती मध्ये तुम्ही एक पुर्ण वाक्य देखील बोलला नाहीत. पुर्णवेळ तुम्ही वकिल साहेबां ना बोलुन दिले. त्यांनी प्रकरण व्यवस्थित समजावुन सांगितले. तुम्हा दोघांचे धन्यवाद !!! 🙏🏻🙏🏻💐💐
सूशील जी, वझेला कोट॓ ने बडतफ॔ केले होते, मुख्यमंत्री बदलल्या नंतर वाझेला परत पोलिस दलात ज्यांच्या मेहबानी घेतले त्या मुख्यमंत्र्याला कंटैमट ऑफ कोट॓ मध्ये का नाही पकडले. जय हिंद.
फडणवीस आणि शिंदेंनी आता ठाकरेंना वाचवणे सोडून द्यावे. दिशा आणि सुशांतची केस फास्टट्रॅक कोर्टात घ्यावी.
याच चुका हे लोक करत आहेत्
तेच तर प्रॉब्लेम आहे हे लोक का त्यांना वाचवतात माहिती नाही
हेच लोक ह्या ड्रग डीलर ची पाठराखण करत आहेत
कोणी त्यांना वाचवित नाही. तसे असते तर हि याचिका दाखल करण्यास महा युतीचे सरकार यावे का लागले?
फडणवीस ह्या प्रकरणात आपली विश्वासहर्ता गमवून बसणार
संबंधित लोक पुन्हापुन्हा चौकशीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करणारच , पण नीलेश ओझा सरांना विनंती आहे की , त्यांनी हे प्रकरण शेवटापर्यंत नेऊन गुन्हेगारांना कडक शिक्षा होईल असा प्रयत्न करावा .धन्यवाद !! 🙏
Great great ...adv.Nilesh ozha sir... जर असे वकील असतील तर गोरगरिबांना न्याय मिळेल...नेत्यांची चाटनारे आणि कथपुटली पोलिस यांना चांगलाच धाक बसेल ...जर असे निलेश ओझा सारखे प्रामाणिक काम केले तर
तुम्हाला दंड होईल
आपल्या देशात वकील सत्याची बाजु मांडतात असे कीती लोकांना मनापासून वाटते, या वकीलाची नार्को टेस्ट करणे गरजेचे आहे.
@@nanasahebgawade6799😮😊😊
Sushilaji +ojaji 🙏👨👩👧👦phar aswastha karanar aahe👨👩👧👦🙆dhoghana aamha jjanatekadun god bless you sir Dev sagala çhagala 🙆 karo🙏👨👩👧👦
"दिशा सलीयान या मुलीला" आणि सामान्य कुटुंबातुन आलेला "कलाकार सुशांतसिंग" यांना न्याय मिळालाच पाहीजे 😥😢😰😪😖😖😠😠😠😡😡
Agdi barobar 👍
😂
Milanaar nahi..
.kitihee hi doke aapata. Laganna la yaa, Devendra ji mulagi baghatat 😂
फडणवीसांचं मौन त्यांना कुठे नेऊन ठेवतील? आधीच मुख्यमंत्री वरून उप- मुख्यमंत्री पदावर घसरलेत. अजून किती घसरणार देवेंद्रजी. सांभाळा स्वत:ला. आमच्या आशा तुमच्यावर आहेत.
फडणवीस साहेब सत्याची साथ द्या.
बाप रे! खूपच भयानक. यात सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला कड्क शिक्क्षा झाली पाहिजे.
खरच आज खरे वकील बघायला मिळाले आहेत जे न्याय द्यायला पुढे आलेत...सलाम तुम्हाला...अश्या नालायक मुजोर नेत्यांना आणि मोठ्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे...🇮🇳🇮🇳जय हिंद
केंद्रातील मोदीजी च्या सरकार मुळे प्रामाणिक वकील न्याय मिळवून द्यायला पुढें आले आहेत ... जय मोदी राज 🙏
सुशांत सिंह, दिशा साली यांन यांना न्याय मिळवून द्यावा, तुम्हाला मनापासून धन्यवाद
परमेश्वराची ही ईच्छा आहे शिक्षेची.
plz plz justice for sushant and disha.
बापाचे राज्य होते म्हणून मस्तीत होता बेटा ,न्याय झालाच पाहिजेल!
Night life
Are 3 varsh zale hech aiktoy😂sushant drugs addict zala hota
@@jayeshsuryawanshi3455A U uttar dyala lav aata khot bolun court mhanje kahi chatrapati shivaji park nahi dadarche
Suraj Pancholi Ani tyacha baap hyanna kopryat gheun tyre madhye ghatle pahije 🐧
@@rahulphapale407आणि दिनो मोरियाच काय?
सुशांत आणि दिशा यांना न्याय मिळावा हीच सामान्य जनता मागत आहे.🙏
अतिशय सत्य माहिती दिली आहे आपले फार फार आभारी आहे जनतेसमोर सत्य यायलाच पाहिजे
सत्य मेव जयते भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय देवी अहिल्या माता की जय सर्व ज्ञात अज्ञात स्वतंत्र सेनानी यांना माझे कोटी कोटी प्रणाम
जय श्रीराम राम भक्त हनुमान महाराज की जय
ठाकरे, पवार, गांधी ही अशी नावं आहेत जी वेगळीच कवच कुंडल घेऊन जन्माला आलेली आहेत आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे अपराध्यांना काहीही होणार नाही सगळे मजेत, दाबात ताठ मानेने फिरताना दिसतील.
एकदम बरोबर
Correct ahe he.
आदित्य ठाकरे आता तुमची गय नाही.कितीदा जन्म घेवून फेडशील हे पाप?????
पोलीसांनी प्रामाणिक पणे न्याय करावा हीच वेडी अपेक्षा! हे जनते साठी असतात का हाच विचार मनात येतो.
अगदी बरोबर, या बाबतीत योग्य न्याय झाला तर ते कलियुगातले आश्चर्य.
सत्य मेव जयते आत्ता खरे बाहेर येणार अजून राम राज्य जिवंत आहे .माजलेला हत्ती ठिकाणावर येणार .100 अपराध पूर्ण झाले आहेत . कल्युग याचा शेवट होत आहे .
माजलेला हत्ती? माजलेला बेडूक 🐸
सुशांत दिशा आणि अशा कितीतरी बेगुनाह लोकांना न्याय मिळण्याची शक्यता दिसत आहे..... खूप चांगला संवाद.... 👍
हया प्रकरणात कूपर हॉस्पिटल चा भागही अत्यंत संशयास्पद आहे त्याचाही उलगडा व्हावा व जाबाब्देही (Accountability) फ़िक्स व्हावी.
कपूर हॉस्पिटल त्या साठी प्रसिद्ध दिसतोय...
दिव्या भारती ला पण त्याच हॉस्पिटल ला ऍडमिट केले होते जेव्हा ती बाल्कनीतून खाली पडली की तिला फेकलं त्यावेळी
काळापुढे काही चालत नाही त्यातच शंभरी भरल्याचही जाणवत आहे. हे या मुलाखत आणि माहितीवरुन स्पष्ट होतय. दोघांनाही खूप खूप धन्यवाद कारण असे कायदेशीर वास्तव जनते समोर मांडले आहे.
Ajun tyanche divas bharle nahit
येथे जो युक्तिवाद सुरू आहे असाच युक्तिवाद सबळ पुराव्या सह जर सुप्रीम कोर्टात झाला तर राजकारणात मोठी खळबळ माजे ल.....
निकालाला बरीच वर्षे लागतील
ठंडा करके खाओ
तो आदू जेलमध्ये जायलाच पाहिजे. तिच्या आईवडिलांना पण काहीतरी भयंकर भिती घातलेली दिसते आहे. म्हणूनच ते गप्प आहेत. नाहीतर कोणते आईबाप असे तोंड बंद ठेवतील. एक तर पैसा किंवा भिती.
@@dvp322सत्ता नाहिये आता 😃. सत्ता हाती असेल तर ठंडा karke खाव जमत...आता सोप राहणार नाही 😊
Democratizing this matter will politically weaken or finish Thakares in coming election and once that happens it will be easy to punish them or else credibility of courts will be questioned. So Nilesh Ojha is making a very smart move to compell SIT, police, CBI to reveal the truth and courts to give judgement.
@@positivekumar3546 सांगता येत नाही. फडणवीसांनी ठाकरेंना पाठीशी घालणं सोडलं पाहिजे. गौरी भिडे केस बघा
वकील साहेब आपण ग्रेट आहात आपण असेच पहाडा सारखे उभं राहून न्याय मिळवून द्यावा हिचं विनंती ❤❤❤❤
धन्यवाद तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा पुढे पाठपुरावा करा आणि लवकर ठाकरे बाप लेकाला तसेच त्याना मदत करणारयाना मोठ्यात मोठी शिक्षा कशी होईल ते पहा
सत्यमेव जयते वकील साहेब यांचे आभार.परखडपणे कोणतीही भीडभाड न ठेवता स्पष्टपणे मुलाखत दिली.धन्यवाद.
चर्चा आणी माहिती ठिक आहे, हे सांगा कोर्ट ह्या सगळ्या आरोपींना शिक्षा कधी करणार? फासी कधी देणार?
कोणताही वेळ न घालविता प्रथम ह्या खून्यांवर त्वरित कारवाई करून त्यांना जेल मध्ये टाकले पाहिजे न्याय सर्वांना समान असला पाहिजे.
अगदी बरोबर आहे
Ho Pn He Yogijinch Sarkar Naahi
Pathicha Kahna Naslela Sarkar 😢😢😢😢
सर्वात आधी जे म्हणून आरोपी आहेत त्यांचे पासपोर्ट कोर्टात जमा केले जावेत जेणेकरून त्यांना पळून जाता येणार नाही
अतिशय सुंदर इंटरव्ह्यू, प्रत्येक शंकेचे निरसन झाले.सुशिलजी अजून एकच प्रश्न सामान्य लोकांच्या मनात आहे त्याचं पण निरसन होऊ द्या,हिरेनचा वाझेने खून केला,त्यांचा न्याय्य मिळण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना किती वाट बघावी लागणार.
शासन हे झालेच पाहिजे. न्याय मिळालाच पाहिजे.
बलात्काराला उघड माथ्याने फिरण्याचा अधिकार नाही
माननीय सुशिलजी दिपावलीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.🎉 त्याप्रमाणे माननीय भाऊ तोरसेकरांनाही आमच्या दीपावलीच्या शुभेच्छा पोहोचवा. धन्यवाद 🎉
Tayala.shiksha.zali.pahije
Ho na neech Bhau Torsekar comment box band karun thewato mhatara mala pan tyala Dipawali chya shubhechha dyayachya aahet
एक नंबर काम केलत सुशीलजी खूप धन्यवाद 👌👌
निलेश जी सोडू नका कोणालाही जे जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे 👍
राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना एकच विनंती आहे प्रकरण दाबू नका म्हणजे झाल निलेशजींना साथ द्या बास खूप झाल या निरागस व आव आणणाऱ्या बाप बेट्याचं 👍
धन्यवाद मा. सुशीलजी खुप मोठा खुलासा केला आहे
जसे कर्म तसे फळ मिळते
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....?🙏 तसेच अतिशय सुंदर चर्चा केली आहे आपण....!
आजच्या मुलाखतीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आज पहिल्यांदाच कुणी तरी तज्ञ व्यक्तीनं घडून गेलेल्या त्या अत्यंत दुर्दैवी मृत्यूंना स्पष्टपणे "खून" म्हणलं आहे.
बाकी कायद्याला आता आपलं काम चोख बजावण्यासाठी चालवावं मात्र लागेल !! तुम्हा दोघांचं अभिनंदन व आभार. कारण मॅनेज झालेला मिडीया खऱ्या बातम्या सुद्धा आम्हाला सांगणार नाही.आम्ही हे सुद्धा नेहमीप्रमाणे गृहीत धरलेलं आहे.👍👍👍
खुपचं गंभीर प्रकरण आहे , सुशिलजी या विडिओ बद्दल धन्यवाद 🙏🏻
ऑड निलेश ओझासर आपलं अभिनंदन 🌹🌹 हि केश चे वकील म्हणून काम पाहात आहेत.
खूप चांगली मुलाखत सादर करून पूर्ण केस काय हे सामान्य लोकांना समजले.
दोषी वर कारवाई केली पाहिजे..
सुशांत सिंग ला न्याय मिळाला पाहिजे
हे सर्व ऐकून मती अक्षरशः गुंग झाली!
हे सर्व भयंकर आहे!
या सर्वांना शिक्षा झालीच पाहिजे!
ती वेळ लवकर येवो ही इश्वर चरणी प्रार्थना करतो!
ह्या प्रकरणाची चौकशी होऊच नये म्हणून त्याकाळात ज्याप्रकारे आटोकाट प्रयत्न केले होते , त्यावरून संशयाला बळकटी मिळते .
बरोबर आहे 100% Right
सर. धन्यवाद खूपच कायद्याची माहिती पण सत्याची कास धरणारा यांची काळजी वाटते.आणि न्यायालयात केस चालू असताना त्याची माहिती देण्याने तुम्ही अडचणीत येणार नाही ना?काळजी घ्यावी. सत्य तुम्हा सर्वांचे रक्षण करो.
सुशील सर या प्रकरणात सखोल व योग्य तपास होणे अपेक्षित आहे आणि या विषयात न्याय मिळाला पाहिजे.
देवेंद्र जी नि आता तरी गृहमंत्री आहे त्याचा जनतेला फायदा करून दिशा आणि Ssr ला justice द्या
आदरणीय सुशील जी व आदरणीय रशीदखान पठाण सर,आदरणीय निलेश ओझा सर, आपणांस दीपावली पर्वा करीता अनंत हार्दिक शुभेच्छा.🌺🌺🌺🙏🙏🙏
इतके पुरावे असतील तर "कायदा यंत्रणा" कसली वाट बघतेय ? 😢😱😳😩😖😖😠😠😠😠😠
😡😡😡😡
Zopli nyay vevastha
गृहमंत्री राजीनामा द्यावा
*● मा. ओझा सरांनी स्वच्छ मराठीत चर्चा केली हे फारच लक्षणीय झाले. ●*
जो कोणी अपराधी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी
धन्यवाद ओझा साहेब. धन्यबाद सुशीलजी. फार स्पष्ट आणि निर्भय. आपली काळजी घ्या. या गुंडांचे हात कुठवर पोचले आहेत हे पाहून धक्का बसला
बापरे फक्त अडीच वर्षात एव्हढे कारनामे... आणी CM no.1 प्रशिस्तपत्र
घरकोंबडा होवून टोमणे मारले हे काय लहान कर्तृत्व आहे.
एवढे होऊन सुद्धा फडणवीस या अशा लोकाना का वाचवत आहे. याचा सुद्धा मागोवा घेणे जरूरी आहे, असे वाटते.
फडणवीस आहेच तसा
1 नंबर सुशीलजी,,, मी यांना आधीच पाहिलं आणि आयकले होते पण यांना आपला व्यासपीठ ऊपलब्ध करून दिल्या बद्दल आपले आभार!!!
बापाच्या राज्यात पोरगा माजला, आरोपी आढल्यास फाशीच द्या.
धन्यवाद मनापासून सुशीलजी , तुम्ही हा सामाजिक आणि *क्रिमिनल* मुद्दा उचलल्या बद्दल !!! 🙏🌷
हे येतील आता मते मागायला.मत देऊ नका यांना.
Excellent efforts, Mr Kulkarni for bringing this heart wrenching matter of Disha Salian & SS Rajput to fore & keeping up the pressure on the authorities to have the culprits punished.
रिया चक्रवर्ती ला सुद्धा रिंगणात घ्यायला पाहिजे
खुप छान माहितीपूर्ण विश्लेषण, आदित्यला शिक्षा झालीच पाहिजे सुशांत ला व दिशाला न्याय मिळाला च पाहीजे .
😂😂😂😂😂
पण आपली न्याय प्रणाली इतकी महान आहे की सगळे आरोपी बेल वर सुटतील आणि निवडणूक लढवतील . आपले सुप्रीम न्यायालय आहेच ह्यांना सोडवायला.
अहो न्याय मिळाला च पाहिजे.
सुशिल सर
आपल्यासारखे यू ट्यूब चॅनेल नसते तर चहा बिस्कुट, एच एम व्ही मेन स्ट्रिम मिडियावाल्यांनी या केसला आधीच बंद करायचा प्रयत्न केला होता. पण ही केस ओपन आहे. भगवान के घर देर हैअंधेर नही. सत्यमेव जयते.
आजोबांच्या मृत्यु चे खोटे कारण सांगणारा हा आदू किती नीच आहे.
उच्च न्यायालयाने उध्दव ला का बरं नाहीं विचारले की वाजे ला का घेतले
न्यायालयाने निपक्ष भूमिका घ्यावी अन्यथा निकाल देण्याचा अधिकार नाही.
न्याय देवतेने डोळ्यावर पट्टी बांधली आहे.
हे ईश्वरा तुझे अस्तित्वच जर असेल तर या गुन्हेगारांना शिक्षा झाल्याचे आम्हाला पाहायला मिळाले पाहिजे.
खरंच खुप वाट बघत आहे आम्ही
💯💯
सत्य जे असेल तेच जनतेलाच कळू शकेल जनते पुढेच आले पाहिजेत 🙏🙏🙏
सत्यमेव जयते !
पेंगविन आरोपी आहे शिक्षा झालीच पाहिजे.
सुशील सर तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा
सुशिल कुलकर्णि आगे बढो.... जनता आपके साथ है.
ते कुळकर्णी आहेत , त्यांना फक्त शुद्ध मराठी वाचता येते रे मित्रा....😂😂😂
1) उणेपुरे 56 आमदारांच्या जोरावर यांनी कुटील नितीने मुख्यमंत्रीपद मिळवले.
2) मिळवले तर मिळवले परंतू लगेचच सत्ता डोक्यात जावून यांनी केलेली विविध कांड लोकशाहीलाच नव्हे तर मानवतेला काळिमा फासणारी आहेत.
3) यांना जनतेने राजकारणातून हद्दपार करण्याची आत्यंतिक गरज आहे.
ऊद्धव आणि आदित्य ठाकरेंना सत्तेचा माज उतरवलाच पाहिजे. पवार पण मुखिया होते. त्यांची पण नैतिक जबाबदारी होती. ती ते टाळू शकत नाही
सलाम वकील साहेब आपण सत्य सांगितले हें अत्यत महत्वाचं आहे
यावरून आपण कोणालाही भीत
नाही. परत ऐकदा मनापासून धन्यवाद.
Pratyaksh gunhyat sahbhag hota hehi siddh vave lagel
Dole aani kan hyat pach botache antar asate tr aarop siddhatesathi sadrushya purawyachi garaz ahe Ozasaheb ugach locationchya aadhare gunha siddh hou shaknar nahi. 😮asa mala watatey
Nyay denarya nyay devatechya dolyawar patti bandhaleli asate tya pramanech nyay honar nahi tr itaka vilamb ka zala asata nyay milayla nahi ka? Nyay deta na sango wangi kathanak upayogi nahi sabal purawa siddhatela dakhal vawa lagel😊😊😅😅gangrape murder karta na jyane pratyaksh pahile tya vyaktichi saksh mahatvachi tharel.
@@SharvilBharadwaj😊
😊😊o😊m
डटे रहो सुशील जी हा शिवाजी महाराज व महाराष्ट्र यांचा अपमान नाही
हा शिवाजी महाराज्यांचा महाराष्ट्र आहे.
लगे रहो.
😃😃👌👌
😂
सुशील तु पत्रकार आहेस जरा शेतकरीच्या समास्यावर बोल बरेच्या दिवसापासून सांगितले बेट्या तु लक्षच देत नाही ओबीसी मराठा समाज शेती करतो .मोदी मन की बात करतो शेतकरीचे उत्पन्न दुप्पट तिप्पट करण्याच्या गोष्टी करतो परंतु ऐनसिजन मध्ये कापुस सोयाबीन आयात करून शेतकरीचे नुकसान करतो आणि आट्रेलिया ब्राजील सरकार मधील त्याच्या जीजाजींचा कृषीमाल आयात करुन भाव पाडतो कधी सिजनमध्ये कांदा निर्यात बंद करतो तर आता निर्यातीवर. ४० टक्के निर्यात शुल्क लावून शेतकरीची गळचेपी करतो हे कशासाठी करतो तर पाकीस्तानच्या कांद्याला जास्त भाव मिळावा म्हणून तसेच त्यांचे प्याज खाणारे हम एक हमारे एक डझन पौन डझन आधा डझन करणारे जीजाजींना स्वस्तात कांदा खाऊ घालायचा आहे म्हणून मोदी शाह पियुष गोयल हेच करीत आहे यावर लक्ष केंद्रीत कर बेट्या सर्व समाजातील शेतकरीचे आशीर्वाद मिळव. जय श्रीराम जय श्रीकृष्ण
पेंग्विन तर गेलाच आत्ता उंट सुद्धा बेभावत जाणार .
Tri hee Noughty Aani Poty nchi Tond Chaluch Aahe 😂
I appreciate Sir ,for Ur legal knowledge and opinion,Thanks.
याची लवकरात लवकर तड लागली पाहिजे. खूप मोठा अन्याय झाला आहे सुशांत आणि दिशा च्या बाबतीत...
Excellent Analysis Sushil ji !! Keep it up. You are doing a great job !!!
👍💯👍💯👍
Sir मी मुबंईत आहे फाटकी back घेऊन फिरतो
लोकांच reaction बघतो
येणार तर मोदी च 101%
अगदी बरोबर आहे
Sahi
"सौ सुनार की एक लोहार की"! विश्वप्रवक्त्यांच्या 100 पत्रकार परिषदा Vs ही एक ओझा सरांची मुलाखत!
कडक मुलाखत. पेंग्विन ला गरम पाण्याने सोला आता.
स्वतःला कट्टर उबाठा शिवसैनिक समजतात त्याच्या साठी हा विडियो फार उपयुक्त आहे असे दिसते.
इंटरव्ह्यू साठी आभारी आहोत. एकाच ज्यांनी पाप केले त्यांना shishka होऊ दे .
काळवीट हत्या, ड्रिंक अँड ड्राईव्ह पप्रकरणी ८-१० वर्षांनी लागलेले निकाल पाहता या बाबतीत न्याय होईल अस वाटतं नाही.
Khare aahe, hya jagat Satyala nyay nahi bhavu😢
सर्व सामान्यांना जो न्याय तोच न्याय या धनिकांना लागला पाहिजे . उशिर होता कामा नये .
सुशिलजी आणि भाऊ आपल्याला हि दीपावली आणि नूतनवर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो.
हे आत्ता उजेडात आलेले सत्य फारच भयंकर आहे, अशा आरोपीना लवकरात लवकर शिक्षा मिळायलाच हवी. सुशिलजीं आपल मनापासून अभिनंदन 👍🏻👍🏻
लवकर न्याय झाला पाहिजे . वेबसेरीस चांगली बनल.
जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत कशाला काही अर्थ नाही.
True
Hya Pariwarla Kadachit Modi Shah ncha Aashirwad Asel Ashi Shankha Yet Aahe 😮😮
१४ जूनला आजोबा पराक्रमी नातवाच्या धसक्यानं गेलं की काय?😁😁😁
😂
किंबहुना ( कदाचित ) असू शकेल😃😃
🤣🤣🤣👌👌👌👌 अगदी खरं बोलत सर खूप छान
Maybe 😂😂
What a Perfect In swinger bold.
धन्यवाद राशिद खान आपण चांगले काम करत आहेत
या पेंग्विन आदित्य ठाकरे ला आजीवन तुरुंगवास व्हावे हीच समस्त ईश्वर चरणी प्रार्थना.
कोणत्याही राजकारण्यांना घाबरु नका,आरोपी कोनीही असो शीक्षा झालीच पाहिजे.राजकारणी सरकारी नोकर हे भ्रष्टाचारी आहेत .
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 Justice for Sushant Singh Rajput and Disha Salian🙏🇮🇳
ज्या ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी या केस मध्ये बोटचेपे धोरण ठेवले त्या सर्वांना मैदानात घेचा.
सदर प्रकरणात संबंधित आरोपीलाशिक्षा झाली पाहिजे.
सोडू नका त्या खुनी आरोपीला
Just superb , excellent , hats off to you .
सत्य मेव जय ते हि केस उघड होणे आवश्यक आहे डिजिटल पुरावे समोर आणून आरोपीना शिक्षा होणे आवश्यक आहे.
सुशील जी आपण व आपल्या परिवारास तसेच अॅनालाईज टीम परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
मुख्यमंत्री व मंत्री असताना सर्व कामे घटनाबाह्य केले आताच्या सरकारला घटनाबाह्य म्हणायला लाज नाही वाटत का
🤣🤣🤣👌👌👌👍👍👍
Right
निर्लज्ज माणसाला लाज वाटते का कधी?
💯💯💯
तेच ना!
Thanks sir, i am happy to be following you guys, 🙏🙏
Justice has to be done, माझं आणि हम्मास संपलाच पाहिजे 🙏
फारच सुंदर विश्लेषण, असेच सागणे ही विनंती ,जनता तुमच्या मनात आहे
दिशाला न्याय मिळाला पाहिजे...32 वर्षाच्या रंगेल तरुणाच सत्य आमच्या समोर आल पाहिजे...
🌹🙏🌹 सुशीलजी तुम्हाला आणि ओझा साहेबांना प्रणाम. ह्या भयानक प्रकरणाकडे संपूर्ण देशाच लक्ष आहे. सर्वांना न्याय मिळावा. दोषी असणाऱ्या सर्वांना सजा मिळावी . तुम्हाला खुप खुप धन्यवाद.
न्याय मिळाला च पाहिजे, दिशा सालीयान ला।
नमस्कार ओझा आणि सुशील जी... न्याय नीती अजूनही जिवंत आहे त्याची तुम्ही पाठराखण करता आहात...रशीद पठाण यांनाही सलाम.
हेच खरे १००% हिंदू म्हणावेत.