जिल्हा पुणे बेबी कॉर्न प्रक्रिया विक्री यशोगाथा

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 34

  • @kavitaatkari7969
    @kavitaatkari7969 2 ปีที่แล้ว +3

    शेतकऱ्याच्या हितासाठी खूपच छान काम केलत .......आणि यापुढेही असेच कार्यरत रहा.......त्यासाठी खुप खुप शुभेच्छा....

  • @bhagvantalekar5679
    @bhagvantalekar5679 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद मेंगडे साहेब शैतकरी हिताचे काम

  • @Sbugge122
    @Sbugge122 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही केलेल्या कार्य हा खूप महान आहे समाजामधील अनेक जणांना तुम्ही रोजगाराची संधी निर्माण करून दिल्याबद्दल कसे आभार मानावे हेच समजत नाही मला पण असे काहीतरी करायचे आहे कृपया करून तुमचा संपर्क मला भेटेल का🙏🙏🙇

  • @yogeshpatil1353
    @yogeshpatil1353 5 หลายเดือนก่อน +1

    🙏 jay shivba, jay swarajya 🙏...aapl pan ek dream aahe ek divas swatachi company sthapan karaych🙏👍

  • @shriramsonawane3965
    @shriramsonawane3965 5 หลายเดือนก่อน +1

    Congratulations for your vision and hard work in this sector. For intersted people what support can be extended from your end. Please answer. Thank you.

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  5 หลายเดือนก่อน

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.

  • @subhashjangi2021
    @subhashjangi2021 10 หลายเดือนก่อน +1

    मी गडचिरोली जिल्ह्याचा रहवासी आहे आमच्या जिल्ह्यामध्ये पण मक्का भरपूर होते. तेव्हा आपले मार्गदर्शन लाभावे

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  8 หลายเดือนก่อน

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.

  • @shitalkudche6355
    @shitalkudche6355 10 หลายเดือนก่อน +1

    मस्तच आम्हीही इच्छुक आहोत

  • @sujaldalavi7608
    @sujaldalavi7608 ปีที่แล้ว +1

    Yavatmal, Nanded.

  • @nikitagavhane222
    @nikitagavhane222 ปีที่แล้ว

    I'm interested

  • @Sbugge122
    @Sbugge122 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही केलेल्या कार्य हा खूप महान आहे समाजामधील अनेक जणांना तुम्ही रोजगाराची संधी निर्माण करून दिल्याबद्दल कसे आभार मानावे हेच समजत नाही मला पण असे काहीतरी करायचे आहे कृपया करून तुमचा संपर्क,No:- मला भेटेल का🙏🙏🙇

  • @ashvinkumar5320
    @ashvinkumar5320 ปีที่แล้ว

    Bhau mala baby con chi lagva karachi aahe plz help me sir

  • @pramodrindhe2347
    @pramodrindhe2347 ปีที่แล้ว

    स्विट काॅर्न विषय माहिती मिळेल का

  • @krushnachaudhari3926
    @krushnachaudhari3926 10 หลายเดือนก่อน +1

    सर खूप शान तुमचा नंबर मिळेल का

  • @hanmantpatil6753
    @hanmantpatil6753 ปีที่แล้ว

    बियाणे कुठं मिळेल

  • @santoshkhandekar6438
    @santoshkhandekar6438 ปีที่แล้ว +1

    Number ahe ka sir

  • @sanjaysonawanegonde1473
    @sanjaysonawanegonde1473 7 หลายเดือนก่อน

    Available ahat sir

  • @montykakade8692
    @montykakade8692 ปีที่แล้ว

    सर नंबर भेटेल का यांचा

  • @ruturajbhoite9948
    @ruturajbhoite9948 2 ปีที่แล้ว

    Mahiti sathi phone no. Dya

  • @sandhyasesvare5567
    @sandhyasesvare5567 ปีที่แล้ว

    No dya sir

  • @sudarshanshevale1433
    @sudarshanshevale1433 ปีที่แล้ว

    सर नंबर भेटेल का

  • @santoshbodare2969
    @santoshbodare2969 ปีที่แล้ว +1

    नंबर मिळेल का

  • @ghanshyamwakhare5092
    @ghanshyamwakhare5092 ปีที่แล้ว

    Khup chan information pl can I get ur pH no

  • @sharnabhatta4246
    @sharnabhatta4246 2 ปีที่แล้ว +1

    Sir . Phone no

  • @babantulshiramlahane5415
    @babantulshiramlahane5415 4 หลายเดือนก่อน

    मोबाईल नंबर टाका

  • @nitingarole3138
    @nitingarole3138 ปีที่แล้ว

    Numbat contacted

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  11 หลายเดือนก่อน

      कृपया आपल्या जावळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
      शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.
      TH-cam: th-cam.com/users/AgricultureDepartmentGoM
      Facebook: facebook.com/AgricultureDepartmentGoM
      Twitter:twitter.com/AgriDeptGoM
      Web site: krishi.maharashtra.gov.in/

  • @hemantmali6259
    @hemantmali6259 6 หลายเดือนก่อน

    Mo.no.dya

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  6 หลายเดือนก่อน

      कृपया पुणे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.

  • @AabasahebMohite
    @AabasahebMohite 19 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांना काय भाव देता शेट

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  18 วันที่ผ่านมา

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

  • @abutahirdeshnur3933
    @abutahirdeshnur3933 ปีที่แล้ว +1

    आपका फ़ोन नम्बर ओर एड्रेस प्लीज़ सर।