रोज जेवणात काय. बनवायचं? रोजची थाळी 15 | ढाबा स्टाइल राजमा चावल रेसिपीRajma Chaval Jeera rice recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • 🔴 Yellow Class Mobile App: yellowclass.on...
    Dancing, cooking, drawing, or Maths, let your child choose what they want to learn every day from 100+ daily FREE live hobby classes. Join Yellow Class today.
    ⭐February Contest Details: Kids love winning new things and Yellow Class knows this.
    That’s why we at Yellow Class always come up with new contests.
    In February, Yellow Class is running a competition where kids can win an Apple Iphone 13.
    👉 Join Yellow Class by clicking on the link given in the description box.
    👉 Start attending the classes.
    👉 BOOM, you are eligible to win an Apple Iphone 13.
    Follow Yellow Class on their Social Media:
    Instagram: bit.ly/3rQudVe
    Facebook: bit.ly/3KU4DYi
    Twitter: bit.ly/3AB7KiZ
    TH-cam: bit.ly/341fwql
    ⭐ What is Yellow Class?
    Yellow Class is the new age fun-learning platform for 3-16 years kids, where they can learn a wide range of hobbies like dancing, drawing, art, craft, yoga, creative writing, personality development, GK, and much more.
    ⭐ What makes Yellow Class unique?
    👉 Explore a new hobby every day.
    👉 Absolutely Free of cost.
    👉 Taught by Expert mentors.
    👉 More than 50+ live hobby classes to choose from.
    👉 Participate in contests and win exciting prizes like iPad and more!
    रोजच्या जेवणाची थाळी 15 | पंजाबी थाळी | राजमा चावल रेसिपी | Rajma Chaval recipe / Jeera rice recipe | saritas kitchen thali recipes
    saritas kitchen मध्ये आपण रोजच्या जेवणाची थाळी सिरीज चालू केली आहे त्यामध्ये आपण रोज च्या जेवणात बनवता येतील
    असे पदार्थ बनवणार आहोत | प्रत्येक गृहिणीला रोज पडणारा मोठ्ठा प्रश्न, आज जेवणात काय बनवू? स्वयंपाक बनवण्यापेक्षा काय बनवू हाच विचार करण्यात जास्त वेळ जातो
    आणि तोच प्रश सोडवण्यासाठी saritas recipes मध्ये आपण ही सिरीज चालू केली आहे | या मध्ये आपण महाराष्ट्रियन जेवण / महाराष्ट्रियन स्वयंपाक आणि तश्याच पद्धतीने जास्तीत जास्त थाळी बनवण्याचा प्रयत्न केला आहे |
    सोबतच आपण साधी व्हेज थाळी, स्पेशल व्हेज थाळी, नॉनव्हेज थाळी, अंडा थाळी , फिश थाळी, मटण थाळी, किंवा one pot meal बनवण्याचा प्रयत्न असेल | सोबतच
    कधीतरी काहीतरी नवीन म्हणून गुजराथी थाळी, पंजाबी थाळी, महाराष्ट्रियन थाळी, अश्या वेगवेगळ्या थाळी दाखवण्याचा मजा प्रयत्न असणार आहे | नक्कीच तुम्हाला ही सिरीज नक्की आवडेल आणि तुमचा रोजच्या जेवणाचा प्रश्न सुटेल |
    तसेच इथे मी अगदी प्रमाण सुद्धा perfect सांगितले आहे त्यामुळे तुम्ही नवशिके असाल तरी सुद्धा अगदी आत्मविश्वासाने स्वयंपाक बनवू शकाल | आज आपण पुंजबी थाळी पाहतोय जी अर्ध्या तासात तयार होईल |
    आज आपण राजमा चावल रेसिपी पाहतोय , ही कमी मासल्यात तयार होइल आणि मुख्य म्हणजे कोणताही पसरा न मांडत कधी मध्ये 10 मिनिटांत जिरा राइस आणि राजमा चावल बनवू शकतो
    इथे मी 3-4 लोकांचे प्रमाण दिले आहे :-
    लागणारे साहित्य खालील प्रमाणे :-
    राजमा रेसिपी / Authentic Rajama curry recipe :-
    राजमा दीड कप
    मीठ
    हिरवी वेलची 2
    तमालपत्र 2
    दालचीनी 1
    तेल 4 चमचे
    जिरे 1 चमचा
    बारीक चिरलेला कांदा 3 मध्यम
    आले लसूण पेस्ट 1 चमचा
    टोमॅटो प्यूरी 3 मध्यम टोमॅटो
    हळद अर्धा चमचा
    मिरची पावडर 1 चमचा
    धने पूड दीड चमचा
    गरम मसाला पावडर 1/2 + 1/2 चमचा
    कसूरी मेथी 1 चमचा
    तूप 2 चमचे
    लसूण 4-5 पाकळ्या
    हिरवी मिरची 4
    मिरची पावडर अर्धा चमचा
    कोथिंबीर
    जीरा राइस रेसिपी
    तांदूळ दीड वाटी
    पानी 3 वाट्या
    मीठ
    तूप 2 चमचे
    जिरे दीड चमचे
    कोथिंबीर 2 चमचे
    तर saritas kitchen recipes मध्ये आपण आज पटकन होणारी पंजाबी थाळी रेसिपी बनवली | राजमा चावल रेसिपी अगदी पटकन तयार होते, पोटभरीची आहे आणि चवीला अप्रतीम लागते | अगदी ढाब्यावर मिळते तशी ही राजमा करी रेसिपी नक्की बनवून पहा |
    जीरा राइस बनवताना steam rice बनवून पुनः तडका देण्यापेक्षा असा पाण्याचे perfect प्रमाण घेऊन बनवला तर मोकळा मोकळा भात तयार होतो, तोही अगदी 10 मिनिटांत | आणि वाटून फक्त जिरे तुपात टाकून ताकद द्यायचा
    पद्धत खूप सोप्पी आहे पटकन होणारी आहे | एकदा ही थाळी नक्की करून पहा | रोजच्या भाजी - पोळी , भाकरी पेक्षा , महाराष्ट्रियन रेसिपी पेक्षा ही थाळी नक्की बनवून पहा | राजमा रेसिपी तर अगदी पटकन आणि कमी मसाले वापरुन तयार होते |
    saritarecipes मध्ये तुम्हाला अश्याच सोप्या थाळी पाहायला मिळतील | ही थाळी सिरीज आवडत असेल तर subscribe नक्की करा |
    So here in saritas kitchen recipes / saritas kitchen we are going to make punjabi thali recipe which is rajama chaval recipe|
    in this we are going make dhaba style or restaurant style rajama curry with less masale and in just 20 minutes| which will taste like dhaba style rajma curry recipe| Also we wee make jira rice which tastes like dhaba or restaurant | Try this authentic Rajma recipe once and let me know in the commets section | Insted of daily sabji , roti , bhakari and maharashtrian recipes, thali try this punjabi thali | you will love it |
    Recipes learned in this thali :-
    1) Rajama recipe / rastrurant style rajama curry recipe
    2) dhaba style rajama chawal recipe / jeera rice recipe
    3) Dhaba style jeera rice recipe
    Along with this you can serve onion salad and bundi rayata recipe |
    #रोजच्याजेवणाचीथाळी #पंजाबीथाळी #राजमाचावलरेसिपी #राजमाकरी #जीराराइसरेसिपी
    #महाराष्ट्रियनथाळी #saritaskitchenrecipes #saritarecipes #saritaskitchenthali
    #thali15 #jiraricerecipe #rajmachavalirecipe #onepotmeal #thali

ความคิดเห็น • 289

  • @saritaskitchen
    @saritaskitchen  2 ปีที่แล้ว +22

    Download the Yellow Class Mobile App by clicking this link : yellowclass.onelink.me/yy4b/71998208
    Chapters
    Menu 00:00
    INTRODUCTION 0:34
    YELLOW CLASS 1:34
    JEERA RICE 3:19
    RAJMA CURRY 3:40
    JEERA RICE 4:44
    RAJMA 6:45

  • @KhadyaUtsav
    @KhadyaUtsav 2 ปีที่แล้ว +80

    सरिता'ज किचन च्या रेसिपीज सांगायची पद्धत खूप छान आहे. असं वाटतं, की आपली मैत्रीण च आपल्या शेजारी उभी राहून रेसिपी करत आहे. माझं सुद्धा रेसिपी चॅनल आहे, पण तुझं नुसतं बोलणं ऐकण्यासाठी मी हे चॅनल बघत असते. Wishing you a great success Sarita.

    • @vaibhavbhasme8508
      @vaibhavbhasme8508 2 ปีที่แล้ว

      Kay naw Chanelch

    • @vidyaamane1788
      @vidyaamane1788 2 ปีที่แล้ว

      Mast thali..!

    • @kolhapuri_recipe
      @kolhapuri_recipe 2 ปีที่แล้ว

      Ekdam khar ahe

    • @vaibhavbhasme8508
      @vaibhavbhasme8508 2 ปีที่แล้ว

      Kay

    • @vrbhujbal2759
      @vrbhujbal2759 2 ปีที่แล้ว

      मी ही फक्त ताई चा आवाज ऐकन्या साठी पाहते माझा पण yt channel ahe vrbhujbal

  • @anitasawant5321
    @anitasawant5321 4 หลายเดือนก่อน +4

    राजमा रेसीपी आज बनवली अप्रतिम टेस्ट वरुन जी तुपाची मिरची लसुन फोडणीमुळे टेस्ट खुपच मस्त चव आली thank you sarita tai

  • @mandagodse2746
    @mandagodse2746 2 ปีที่แล้ว +13

    सरीता ज किचन च्या रेसिपी छान च आहे आणि त्याही पेक्षा त्या सांगण्याची पद्धत खुपच छान आहे 👌👌

  • @suhasidhananjay2670
    @suhasidhananjay2670 2 ปีที่แล้ว +5

    Wow..... अतिशय सुंदर रेसिपी सरिता ताई.....जिरा राइस आणि राजमा बघून तोंडाला पाणी सुटलं....खूप खूप सुंदर👌👌👌

  • @anjudamle6293
    @anjudamle6293 2 ปีที่แล้ว +5

    मस्त, पटकन होणारी राजमा चावल दाखवल्याप्रमाणे नक्की ट्राय करणार धन्यवाद ,

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 ปีที่แล้ว +1

    सरिता, रोजच्या जेवणातील, पोळीभाजी व्यतिरिक्त,असे पोटभरीचे सोपे पदार्थ, डायबिटीस ला पण चालतील असे दाखव.आजचा मेन्यू छानच👍👍👍🙏🌹

  • @bhumikadam5547
    @bhumikadam5547 2 ปีที่แล้ว +7

    Tai pls next thali made... Tomato cha saar chi recip sanga

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 2 ปีที่แล้ว +2

    राजमा व जिरा राईस मस्तच धन्यवाद ताई

  • @vinodkolekar6512
    @vinodkolekar6512 ปีที่แล้ว +2

    Khup mast hotey dal tadka mi he method karun pahile

  • @adhirajkakad8207
    @adhirajkakad8207 2 ปีที่แล้ว +5

    Sarita tai फणसाची भाजी दाखवलं का plzzzz🙏

  • @sapnagite2176
    @sapnagite2176 2 ปีที่แล้ว +2

    Thank You Soo Much Tai... Awesome 😎
    योगायोग म्हणजे मी आज च सकाळी राजमा भिजत घातला आहे...
    माझा ही आजचा तोच प्लॅन आहे.. राजमा चावल...
    आत्ता तुम्ही दिलेली recipe बघून च try करते.. खरं म्हणजे तुमच्या recipies लवकर ध्यानात बसतात.. करायला ही सोप्या असतात आणि खूप tastey आणि awesome 😎 असतात... रात्री जेवण झाल्यावर सांगेल की आजचा राजमा चावल कसा झाला ते... तोपर्यंत bye..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 ปีที่แล้ว +2

      नक्किच dear. ❣️

    • @sapnagite2176
      @sapnagite2176 2 ปีที่แล้ว +2

      खूप खूप छान जमला आजचा मेन्यू... Awesome 💯
      Taste सुध्दा मस्त.. आणि जास्त वेळ ही लागला नाही.. Thank You Soo Much 💖

  • @manishakandalgaonkar4625
    @manishakandalgaonkar4625 2 ปีที่แล้ว +3

    Puranpoli asleli thali kivha pithle,zunka bhakar thali ase suddha aawdel mala .
    Sarita,love you dear ❤️

  • @vaishalipandit2441
    @vaishalipandit2441 2 หลายเดือนก่อน

    मस्त. मी उद्या करतेच.तुम्ही खूपच छान सोप्या पद्धतीने रेसिपी सांगतात. खूप छान.

  • @prafullkamble789
    @prafullkamble789 2 ปีที่แล้ว +2

    Kup Chan mala soyabinchi bhaji tumacha padatin dakhava

  • @swatigodambe51
    @swatigodambe51 4 หลายเดือนก่อน +1

    Recepie khupach mast, tumhi vaparalele pan, cooker kitti sunder aahet

  • @romadighe5293
    @romadighe5293 2 ปีที่แล้ว +3

    Sarita, ek request. Tumhi ek series Low Caloried but teasty dietary good var karu shakata ka? e.g veg stir fry kiva dalia, Qunoa ase kahitari

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 2 ปีที่แล้ว

    मस्त रेसिपी..फास्ट रेसिपी.. मी नक्की करून बघणार..सरिता तुमच्या receipes खूप परफेक्ट असतात...कधीही चुकणार नाहीत...तुझे खूप धनयवाद 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @shailajabokil1316
    @shailajabokil1316 2 หลายเดือนก่อน

    **तुमचा आवाज खूपच गोड आहे.
    आणि सांगण्याची पद्धत सोपी आहे.
    धन्यवाद मॅडम.**
    😊😊

  • @shubham6329
    @shubham6329 5 หลายเดือนก่อน

    आज आम्ही ही रेसिपी घरी करून बघितली....अप्रतिम झाली...Thank you Tai 😊👍💐

  • @sids6202
    @sids6202 2 ปีที่แล้ว +1

    Mam ek request.......Jevan banawnya sathi aapan ji bhandi use keli......ti Amazon, Flipkart wr available astil tr tyachi hi link share keli video chya description madhe tr khup helpful tharel.

  • @dipaliraut9877
    @dipaliraut9877 2 ปีที่แล้ว +4

    Tai dal batti chi recipe dakhva na

  • @kavyakekane6050
    @kavyakekane6050 ปีที่แล้ว

    Khupach chan 👌I will try today

  • @rakhisutar3136
    @rakhisutar3136 2 ปีที่แล้ว +3

    ताई हे सिरीज चालू ठेवा खूप उपयोगी आहे plz

  • @madhurijondhale8489
    @madhurijondhale8489 2 ปีที่แล้ว

    सरीता तुझ्या पध्दतीने राजमा करून पाहीला. अप्रतिम झाला. Thank you very much 😊

  • @aparnapurohit8643
    @aparnapurohit8643 ปีที่แล้ว

    खूप छान पद्धतीने सांगितल आहे कढई खूप छान आहे तुमची

  • @sushilnagose4438
    @sushilnagose4438 2 ปีที่แล้ว

    खुपच सोपी व पटकन कमी वेळेत ही रेसिपी सांगितली ताई...खुप खुप धन्यवाद ताई

  • @urjitaingale193
    @urjitaingale193 2 ปีที่แล้ว

    खूप मस्त कॉम्बिनेशन आहे. सांगण्याची पध्दत उत्कृष्ट

  • @kanchanmundlik8734
    @kanchanmundlik8734 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे रेसिपी,,,

  • @sarojmasurkar1309
    @sarojmasurkar1309 2 ปีที่แล้ว

    खरच खुप साधी सोपी रेसिपी आहे आवडली करून बघेन खूप खूप धन्यवाद

  • @shubhangibhosale5499
    @shubhangibhosale5499 2 ปีที่แล้ว

    Khup chan resipe astaat mi sarv try karte khup mast aani swadist hotaat Thank you so much sarita Tai

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 2 ปีที่แล้ว

    Saritas kitchen chya recipes plus tumcha bolanyachi padat itki awadte ki ikat rahawasach watata khupach chan. 👌👌👌👌👌

  • @sagarbhavarthe7460
    @sagarbhavarthe7460 2 ปีที่แล้ว +1

    Mast tai resipi kup chan astat tumchya 👌👌👌👌🙏

  • @Luxia07
    @Luxia07 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान ... छोले ची रेसिपी पण धाखवा

  • @ashasahane4285
    @ashasahane4285 2 ปีที่แล้ว

    खुप छान राजमा कढी आणि जीरा राईस सरीता खुप छान सांगते मी नक्की बनवेल धन्यंवाद

  • @sohamdhakulkar511
    @sohamdhakulkar511 2 ปีที่แล้ว

    Sarita kichen mule mi Jevan banvayala shikali thaks so much Sarita mam

  • @ashalatamore6582
    @ashalatamore6582 2 ปีที่แล้ว

    झटपट जीरा राईस ..राजमा आवडली रेसिपी उद्याच करणार ..

  • @harshartipramodpatil652
    @harshartipramodpatil652 2 ปีที่แล้ว

    मी केलं खूप छान झालं thanks dear

  • @minalghodekar422
    @minalghodekar422 2 ปีที่แล้ว +1

    खूपच मस्त थाळी 🙏

  • @MeenaVaidya-ew4ne
    @MeenaVaidya-ew4ne 2 หลายเดือนก่อน

    छान रेसिपी सांगितली

  • @dipaliraut9877
    @dipaliraut9877 2 ปีที่แล้ว +2

    Khupch chan

  • @nileshmachhi5235
    @nileshmachhi5235 2 ปีที่แล้ว +2

    Ma'am, congratulations for 1M subscribers.

  • @veenanaik1293
    @veenanaik1293 2 ปีที่แล้ว

    सरीता रेसीपी कितिही कठिन असली तरी खुप सोपी करुन दाखवते .. खुप छान 🙏🙏

  • @amitadeorukhkar9078
    @amitadeorukhkar9078 2 ปีที่แล้ว

    Khup chan samjhawala ahe Tai cooker kaunti brand chi vaparli ahe Ani kadai

  • @bobysalve9987
    @bobysalve9987 2 ปีที่แล้ว +2

    Tai ekda lahan mulanch daily nasta routine dakhava na

  • @pushpakadam1543
    @pushpakadam1543 2 ปีที่แล้ว

    Tai tumchya mi nehmi recipe baghte..khup chaan astata..Ani mi tayA karun pan baghte..khup chaan hotat..ashya madhe cha tumhi jastichya quantity madhe 40.kiva 50..mansan sathi cholle masala chi recipe share Kara..

  • @meenaadangale8499
    @meenaadangale8499 ปีที่แล้ว

    Khupach chhan jhali recipe 👌👌👍

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 2 ปีที่แล้ว

    खुपच छान मस्तच आवडली

  • @latasiddheshwar1883
    @latasiddheshwar1883 2 ปีที่แล้ว +2

    I tried this recipe.Came out well.Thank you,Saritaji for the tips.Your Thali and breakfast series are fabulous. Thank you.

  • @latarane4281
    @latarane4281 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर मस्तच रेसिपी आहे.

  • @sukhadapatil7770
    @sukhadapatil7770 2 ปีที่แล้ว

    Delicious n less time consuming dishe it is..! Chhan paddhat ahe Tai sopi n sutsutit..!👌🥰 Silicon spatula vaprlyavar nehmi asa face yetoch...oil sobat to use kela ki as nehmi hot...it's quite risky.. will be harmful...me pn parwa tumchich pulaav recipe try Keli hya spatula ne face ala ankhi ek donda kamo oil madhye nusta prayog karun pathila same incident happened... so ata punha use Karan band Kel...tyapeksha apla normal steel che..wooden kontehi spatulas are better always ...🤗

  • @truptikutumbe2456
    @truptikutumbe2456 ปีที่แล้ว

    Massst zali recipe....saglyana aawadli....tai bhata sathi basamati tandul waparala nahi ...or kolam waparla tari panya che pramaan same ch thewayche ka ? Or kahi badal karawa lagato ?

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      साधा तांदूळ शिजवताना जे प्रमाण वापरता तेच

  • @pritigarge1459
    @pritigarge1459 2 ปีที่แล้ว

    Me recipe karun pahile. Kuab chan recipe zali. Ty

  • @vedikakokam2189
    @vedikakokam2189 2 ปีที่แล้ว +1

    Tempting,u r simply great

  • @sangitashivale3586
    @sangitashivale3586 2 ปีที่แล้ว +3

    मस्तच 😋😋😋😋😋👌👌👌👌🤩🤩🤩

  • @manaliraut5917
    @manaliraut5917 2 ปีที่แล้ว +2

    Wow punjabi cuisine is my all time fav...thank u tai for this amazing reciepe😍😍😍

  • @poojabhise9792
    @poojabhise9792 2 ปีที่แล้ว

    Tai....panipuriche 7 prakarche Pani dhakvtal ka...plz.. request...maji Pani puri dish fev..ahe..tumhich dhakhu shkta...

  • @ashalatamore6582
    @ashalatamore6582 2 ปีที่แล้ว

    सोप्या पद्धती चा झटपट जीरा राईस / राजमा ...👌

  • @sushmagaikwad4868
    @sushmagaikwad4868 2 ปีที่แล้ว

    खुप छान राजमा चावल 👌👌👌👍 सरिता ताई तुम्ही बनवले ले चिकन चेटीनाड रेसिपी मी रविवारी बनवली खुपच छान झाली होती व ती रेसिपी सगळ्यानाच आवडली. धन्यवाद ताई 🙏

  • @sheetalkadam9466
    @sheetalkadam9466 2 ปีที่แล้ว

    Mla hi dish bagychi ch hoti mast thanks

  • @pallavipande902
    @pallavipande902 2 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी ताई

  • @swamiom658
    @swamiom658 2 ปีที่แล้ว

    Tai tujakadu. Khup kahi shikale banvayla , aata mi pn TH-cam la videos banvnar aahe tuja sarkhe thank you kharch

  • @pallavimohitkar1572
    @pallavimohitkar1572 2 ปีที่แล้ว

    Khup chan
    AGDHI MSAT 👌👌👌🙏

  • @pallavideshmukh656
    @pallavideshmukh656 2 ปีที่แล้ว

    La javab❤️.....shabdach nahiye aj mzyakde

  • @snehalparab6371
    @snehalparab6371 2 ปีที่แล้ว

    तुमची रोजची थाळी खूपच छान, तसेच आता रोजचा नाश्ताची सिरीज करा

  • @reshmasanap6990
    @reshmasanap6990 2 ปีที่แล้ว

    Khup chhan recipe 🌹🙏

  • @anushrideshmukh614
    @anushrideshmukh614 2 หลายเดือนก่อน

    Ho tai mi pn yek velesh use kela hota sem asch zal hot mi tr band kely oparan.ani pahile lakdi chamche wapat hote atta ..parat lakadi.waprte...

  • @anaghanaik160
    @anaghanaik160 2 ปีที่แล้ว

    Mast thali receipe chalu ठेवा

  • @avinashsohani5135
    @avinashsohani5135 2 ปีที่แล้ว

    Nice recipe in very short period.

  • @nustimasti932
    @nustimasti932 2 ปีที่แล้ว +3

    Mst ahe.....Tai plzz Dal bati dakhwa na.....Reply tari dya..

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 ปีที่แล้ว

      Yes.. नक्की. पण वेळ लागेल थोडा.. 😊

    • @nustimasti932
      @nustimasti932 2 ปีที่แล้ว

      @@saritaskitchen Thanks for reply...Vel lagu dya pn nakki dakhwa

  • @NileemadewaskarNileema
    @NileemadewaskarNileema 2 ปีที่แล้ว

    Rajma chaval resipi ATI untamed Vitali thankas

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 2 ปีที่แล้ว

    Apratim combination rajma chaval 😋

  • @yugadahale6343
    @yugadahale6343 2 ปีที่แล้ว

    Waw mazi aavadti dish aahe tx tai

  • @nileshkadam8580
    @nileshkadam8580 2 ปีที่แล้ว

    Khup chan ....

  • @archanakulkarni484
    @archanakulkarni484 2 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही home tour कराना

  • @shubhamsolaskar4835
    @shubhamsolaskar4835 2 ปีที่แล้ว +2

    Watch from 3:19😇

  • @arunakamble1123
    @arunakamble1123 2 ปีที่แล้ว +1

    Madam please lapsi chi recipe dakhava na

  • @mohiniprabhune2035
    @mohiniprabhune2035 2 ปีที่แล้ว

    Khupch mast thali ahe
    Tai malvani mix veg ani rassa dakhva plz

  • @nilakshijadhav2667
    @nilakshijadhav2667 ปีที่แล้ว

    खूप मस्त शिकवता मैडम तुम्ही कोणतीही रेसिपी 👌👌खूपच छान

  • @mrunalinaik4058.
    @mrunalinaik4058. 3 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे रेसीपी 👌👌
    मी आजच राजमा मसाला बनवला आहे
    खूप छान झाला आहे

  • @shivkavirecipies3956
    @shivkavirecipies3956 2 ปีที่แล้ว

    Mala hi tumcha recipes khup avdtat

  • @nainajore1197
    @nainajore1197 2 ปีที่แล้ว

    खूप छान मस्त थाळी मेनू

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 ปีที่แล้ว

    Nice tai PUNJABI favorite recipe nice YUMMY mouth watering THANKS 🙏👌

  • @raayasmom320
    @raayasmom320 2 ปีที่แล้ว +1

    Sarita tai Kolhapuri pandhra rasssa recipe dakhav na please

  • @shivalichavan8592
    @shivalichavan8592 2 ปีที่แล้ว

    Wow khup yummy thali 👌👌 tai chinese recipe dakhva tai

  • @vaishalikadu6737
    @vaishalikadu6737 2 ปีที่แล้ว

    Khup chan recipe tai 👌👌😊

  • @Mrsalam580
    @Mrsalam580 2 ปีที่แล้ว +1

    Lazawab bahut badhiya looking delicious and testy recipe

  • @rekhashahir38
    @rekhashahir38 2 ปีที่แล้ว

    Apratim Tai,

  • @poojaajgaonkar1136
    @poojaajgaonkar1136 2 ปีที่แล้ว

    Nice. I will definitely try it. The tadka sound bought water in my mouth....

  • @varshabhagwat689
    @varshabhagwat689 2 ปีที่แล้ว

    रेसिपी खुप छान आहे

  • @smitaharne3748
    @smitaharne3748 2 ปีที่แล้ว

    Wow superb khup chhan

  • @shreeyavengurlekar5585
    @shreeyavengurlekar5585 2 ปีที่แล้ว

    खूप छान रेसीपी

  • @pramilapawar5248
    @pramilapawar5248 2 ปีที่แล้ว

    Khup chan recipe

  • @monikamohite7652
    @monikamohite7652 ปีที่แล้ว

    Dry rajma masala recipe share kra pls

  • @shraddhabandiwadekar8766
    @shraddhabandiwadekar8766 2 ปีที่แล้ว

    मॕडम तुम्ही खुप छान समजून सांगता रेसिपी पण कमी वेळात कशी बनवायची ती दाखविले . आवडली

  • @meghanajoglekar2606
    @meghanajoglekar2606 2 ปีที่แล้ว +1

    Was waiting for this receipe from you 😊👍

  • @SanskrutiKitchenPureVeg
    @SanskrutiKitchenPureVeg 2 ปีที่แล้ว

    Recipe mast tai, ani ho tai tya chamchani fes yeto aahe garm padhartha madhe vaprla ki

  • @vidyapatil540
    @vidyapatil540 2 ปีที่แล้ว

    Thanks Sarita...for yellow app information 😊

  • @suvarnajalgaonkar9278
    @suvarnajalgaonkar9278 2 ปีที่แล้ว

    Khup chhan recipi Tai 👌👌😂😂

  • @anuradhamohire1909
    @anuradhamohire1909 2 ปีที่แล้ว +1

    Tai dal tadka che recipe dhkhva