Sarita tai special thanks to you.....me गणपती मध्ये 25 लोकांन करता पाव भाजी तुमच्या पद्धतीने बनवली....आणि सर्वाना खूप आवडली.....me सिंगापूर la असते.....विदेशात आपल्या India मध्ये मिळते तशी बनली होती पावभाजी.....ताई खरच thank you.....तुमचा साधेपणा मला खूप आवडतो ताई
ताई तुमच्या सगळ्या रेसिपीज पाहिल्यात तुम्ही प्रत्येक रेसिपीज बनवताना मनापासून बनवता त्यामुळे त्यात गोडवा तयार होतो आणि आम्हा प्रेक्षकांच्या तोंडाला पाणी सुटते ताई तुमची बोलण्याची पद्धत खूप सुंदर आणि स्पष्ट पद्धतीने बोलता त्यामुळे रेसिपीज बघताना आनंद होतो
ह्या जगात आपण आपल्या आई वडिलांवर आणि देवावर जितका डोळे झाकून विश्वास ठेवतो तितकाच विश्वास मला सरिता ताई आपल्यावर आहे आणि कायम राहणार सरिता ताई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असेच नवनवीन खाद्यपद्धार्थ बनवून प्रेक्षकांचे मन तृप्त करा
मी कोरडेच तांदूळ तुपावर भाजून घेऊन बदामि रंगावर भाजून नंतर मिक्सरवर त्याची पावडर करुन ती थोड्या दुदुधात मिक्स करुन उकळलेल्या दु धात टाकून छान ढवळून घेते मग साखर, आणि इतर वेलची, ड्राय फ्रुट केशर टाकून छान उकळून झाली की दाट पणा येतो. अशी मस्त होते खिर.. खोबरे नाही घालत खिरीत.. 👍🏻
ताई मी सोलापूरला असते. माझा मुलगा पाच वर्षाचा आहे. त्याच्यासाठी प्रोटीन पावडर घरी कशी तयार करायची दुधामध्ये घेण्यासाठी तो व्हिडिओ घ्या ना प्लीज. तुमच्या रेसिपी खूप सुंदर बनवायला सोप्या आणि बनतात सुद्धा रुचकर थँक्यू सो मच. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा 💐🙏🏽
Thank you Sarita tai mala tandlacha kheer recipe havi hote aata petru pakshe chalu aahe mala kheer banvaychi ahe me first time banvnar aahe tumcha majer ne ghate aani banvte chan jali ki sangen tumhala.
ताई तुझ्या टिप्स छान असतात आत्ता सुद्धा सांगितलेस की साखर लगेच घालू नका चिकट होते खीर बरोबर आहे लगेच साखर घातली की दूध proper घट्ट होत नाही व त्यामुळे खीर पातळ होते 👍 🌹
सरिता ताई तुझी पद्धत छान आहे अशाप्रकारे खीर मी करून पाहिन मी कोकणात राहते आमच्या कडे नेहमी खीर करतो तुझी पद्धत जरा वेगळी आहे पण मी करून पाहिन आम्ही इकडे नारळाच दुध काढून करतो तु केली तशी करून पाहिन ❤ धन्यवाद
माझ्या अहोनी तुझी पावभाजी रेसिपी बघून करतात sunday special tyana off असल्यावर खूप छान करतात आम्हाला खूप आवडते तू जस सांगतेस ना शिमला अगोदर परतून घ्या ते तसच करतात मी जर randmly करते पण ते तुझी टिप्स follow kartat amhi pav bhaji baher khayla jat nahi ata घरीच बनवतात माझे मि्टर आम्ही खातो Tai keral chi खीर paysam करून दाखव ना खूप मस्त असते त्यांची खीर पण
Hi, फर्स्ट लाइक ,फर्स्ट कमेंट, खूप मस्त सरिता ताई, तुमच्या रेसिपी खूप खूप आवडतात, मी ट्राय पण करून बघितले, सगळ्यांपेक्षा काहीतरी युनिक असते तुमच्या रेसिपी मध्ये🎉❤,🥰
Sarita tai special thanks to you.....me गणपती मध्ये 25 लोकांन करता पाव भाजी तुमच्या पद्धतीने बनवली....आणि सर्वाना खूप आवडली.....me सिंगापूर la असते.....विदेशात आपल्या India मध्ये मिळते तशी बनली होती पावभाजी.....ताई खरच thank you.....तुमचा साधेपणा मला खूप आवडतो ताई
तुमचे खूप अभिनंदन😊
अभिप्राय काळिवल्या बद्दल मनापासून धन्यवाद🙏🏻
@@saritaskitchentai Sugar kiti gram takaychi 2 liter milk madhe
Ho na tainchya recipe khrch kup chn astat mehi 20lokansati misal pav bnvl hot ..kup chan zal sarvna awdli❤❤thnku tai
फार सुंदर खीर बनवली ताई👌🏻 मी ही अशीच बनवली दसऱ्याला... फार मस्त झाली. Thank you so much🙏🏻
सरिता ताई तुम्ही सांगितले त्याप्रमाणे खीर बनवली खूप छान झाली सर्वांना आवडली
खूप छान तांदळाची खीर दाखवली त्याबद्दल धन्यवाद
ताई तुमच्या सगळ्या रेसिपीज पाहिल्यात तुम्ही प्रत्येक रेसिपीज बनवताना मनापासून बनवता त्यामुळे त्यात गोडवा तयार होतो आणि आम्हा प्रेक्षकांच्या तोंडाला पाणी सुटते
ताई तुमची बोलण्याची पद्धत खूप सुंदर आणि स्पष्ट पद्धतीने बोलता त्यामुळे रेसिपीज बघताना आनंद होतो
मनापासून धन्यवाद😊
खूप छान सरिता, तुझ्या सारखी तुच
उत्कृष्ट ग्रुहीणी ❤
या खीरी मध्ये ताई हळदीचं पान टाकून बघ खूप छान स्वाद येतो
Khup Chan zali kheer thx sarita
I prepared it today all the praises for you🙏
ह्या जगात आपण आपल्या आई वडिलांवर आणि देवावर जितका डोळे झाकून विश्वास ठेवतो तितकाच विश्वास मला सरिता ताई आपल्यावर आहे आणि कायम राहणार
सरिता ताई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असेच नवनवीन खाद्यपद्धार्थ बनवून प्रेक्षकांचे मन तृप्त करा
नक्कीच,
खूप खूप आभार व धन्यवाद😊
नमस्कार, आज आपण सांगितल्या प्रमाणे खिर केली..मस्त झाली..धंन्यवाद..पुढील वाटचाली साठी हार्दिक सुभेच्छा.
Mla havi hoti he recipe...thank u so much ❤
खुप छान 👌मी पण अशीच करते तुमच्या tips follow करून अजुन छान करण्याचा try करेल 🙏🏻
आज केली होती खीर. खुप छान झाली होती. Thank you 😊.
खूप छान खीर बनविलीस सरीता तू मी सुध्दा हयाच् पध्दतीने बनविते
मी आत्ता बनवली आहे छान झाली आहे.
खूपच छान अप्रतिमममम, या रेसिपीची खूप गरज होती, खूप छान टिप्स दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई
धन्यवाद
नक्की करून पहा😊
खूप खूप सुंदर, अप्रतिम. ❤❤❤❤
एकदम खरं आहे सरीताच्या स्वयंपाक घरात परफेक्ट प्रमाण असते.नेहमीच 😊
खिर खूपच छान बनवली आहेस.
मनापासून धन्यवाद😊
मी कोरडेच तांदूळ तुपावर भाजून घेऊन बदामि रंगावर भाजून नंतर मिक्सरवर त्याची पावडर करुन ती थोड्या दुदुधात मिक्स करुन
उकळलेल्या दु धात टाकून छान ढवळून घेते
मग साखर, आणि इतर वेलची, ड्राय फ्रुट केशर टाकून छान उकळून झाली की दाट पणा येतो. अशी मस्त होते खिर.. खोबरे नाही घालत खिरीत.. 👍🏻
तांदूळ तुपावर परतून घेणे खूप आवडले...मी नक्की करणार ❤
Sopi aani sadhi bhasha tyamule resipe chi chav smjte aani kharech kautukaspd aahe … tuzya god bolnyane tuzya resipe chi adhik shobha wadhte 😊 aprtim
ताई मी सोलापूरला असते. माझा मुलगा पाच वर्षाचा आहे. त्याच्यासाठी प्रोटीन पावडर घरी कशी तयार करायची दुधामध्ये घेण्यासाठी तो व्हिडिओ घ्या ना प्लीज. तुमच्या रेसिपी खूप सुंदर बनवायला सोप्या आणि बनतात सुद्धा रुचकर थँक्यू सो मच. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा 💐🙏🏽
Khup chan tipes Yummy recipe😋😋
धन्यवाद😊
Pitru Paksha thali recipe please ❤
Wa wa masstch khir😋
Thank you Sarita tai mala tandlacha kheer recipe havi hote aata petru pakshe chalu aahe mala kheer banvaychi ahe me first time banvnar aahe tumcha majer ne ghate aani banvte chan jali ki sangen tumhala.
धान्यवाद
नक्की करून पहा😊
Yummy...mast zaliye😋😋
लयी म्हणजे लयी भारी खीर , मी खीर बनवताना दूध मसाला मिळतो ना तो घालते, खूप छान होते तशी पण 😊
तुझ्या पद्धतीने नक्की करेन
अरे वा!! मी करून बघेन
अप्रतिम खीर मस्तच 👌👌👌
धन्यवाद😊
छान केली खीर ताई मला फार आवडली मी पण करून पाहिलं अशी खीर
मनापासून धन्यवाद
Khup chan me kiti divs zal tula recipe kr mhnun sangitle hote finally tu bnvlis .....😊❤❤❤thanks you
always welcome😊
Wa mast khir👌👌👍😋💖
खुप सुंदर खीर बनवली ताई तुम्ही
धन्यवाद
Ha video pahun mi aaj ch tandul kheer keli.... jabardast chavi chi zakkaasss zali ekdam.....thank u tai ❤❤
मनापासुन धन्यवाद 😊
सरिता खीर बनविण्याची कृती खूप छान
Pahnyaadhich mastch tempting 😊
thank you
खुप छान आवडला रेसीपी अगदी सोपी🙏❤️❤️
Mast aahe recipe
खिर मस्तच ❤ टीप्स साठी धन्यवाद 👍
मनापासून धन्यवाद😊
खुप छान मला आवडली रेसिपी.. अगदी सोपी 🙏❤️
मनापासुन धन्यवाद😊
ताई तुझ्या टिप्स छान असतात आत्ता सुद्धा सांगितलेस की साखर लगेच घालू नका चिकट होते खीर बरोबर आहे लगेच साखर घातली की दूध proper घट्ट होत नाही व त्यामुळे खीर पातळ होते 👍 🌹
खुपच तादांळाची खीर छान बनवली नमस्कार ताई खूप धन्यवाद
धन्यवाद
नक्की करून पहा😊
ताई तू अन्नpurnadevi आहे ❤❤❤🎉🎉🎉
मनापासून धन्यवाद🙏🏻😊
Wow 😋 will definitely try today.
yes sure
thank you😊
सरिता ताई तुझी पद्धत छान आहे अशाप्रकारे खीर मी करून पाहिन मी कोकणात राहते आमच्या कडे नेहमी खीर करतो तुझी पद्धत जरा वेगळी आहे पण मी करून पाहिन आम्ही इकडे नारळाच दुध काढून करतो तु केली तशी करून पाहिन ❤ धन्यवाद
धन्यवाद😊
नक्की करून पहा
Khupach chan 👌😋 khirimadhe khajur ghalun kelyas ajun chan chav yete.
धन्यवाद😊
पारंपारीक तांदुळाची खीर 😍😍😋😋 खुप छान झाली ताई रेसेपी 👌👌 धन्यवाद ताई 🙏🙏
सरिता खीर 1ch नंबर ❤❤
मनापासून धन्यवाद😊
व्वा, खूप छान रेसीपी दहा नाही पण दोघांसाठी बनवली.. यम्मी.. 😋
Tai mi tuja roj video bagte techa te asale tri Navin kahitri shikhayal bheate khup chhan tai
Khupch mast mala khup aavadte tandalachi kheer tumcya sarv recipi khup sundar v chvdar astat
मनापासून धन्यवाद
Mast mast Tai
माझ्या अहोनी तुझी पावभाजी रेसिपी बघून करतात sunday special tyana off असल्यावर खूप छान करतात आम्हाला खूप आवडते तू जस सांगतेस ना शिमला अगोदर परतून घ्या ते तसच करतात मी जर randmly करते पण ते तुझी टिप्स follow kartat amhi pav bhaji baher khayla jat nahi ata घरीच बनवतात माझे मि्टर आम्ही खातो
Tai keral chi खीर paysam करून दाखव ना खूप मस्त असते त्यांची खीर पण
Chan zali ki khir 😊
धन्यवाद😊
मस्त
Apratim recipe Tai🎉❤
मनापासून धन्यवाद😊
I like it ajch Khali खूप जास्त छान लागते ❤
अरे वा !
सरिता ताई माझ्या मुलीला खूप आवडते तांदळाचे खरी मी नक्की करीन ❤❤
धन्यवाद😊
नक्की करून पहा😊
Woww.khup chan.😋😋😋😋
thank you😊
Hi Sarita what an amazing and yummy rice kheer we all loved it. God bless you abundantly 🤗😋
Khoob Sundar banoli mam kheer ❤🎉😮
Mast, yummy,khuppch god ...
मनापासून धन्यवाद😊
Khup manapsun shikwata tumhi chan watat
मनापासून धन्यवाद😊
खिर खूप छान झाली 👌👌
Kupch chan ❤
धन्यवाद😊
अरे वाह सरीता तांदुळाची खीर खूपच छान बनवली ❤
धन्यवाद😊
Khup chan.
मस्त मी नारळ घालत नाही तसेच तुपावर तांदुळाची भरड भाजत नव्हते आता तुमच्या पध्दतीने करुन बघुयात
सुनिता ताई तू अन्नपूर्णा आहेस
सरिता ताई
अप्रतिम अगदी रबडीसारखी खीर झाली आहे मस्त ❤❤
धन्यवाद😊
Sarita mhnje tichya gharchi Lakshmi Saraswati Ani annpurna
Baki recipe khup chan❤
thank you😊
खुप छान ताई 👌👌मी नक्की करून बघेन
मनापासून धन्यवाद😊
Nice रेसिपी 👌👌
Hi, फर्स्ट लाइक ,फर्स्ट कमेंट, खूप मस्त सरिता ताई, तुमच्या रेसिपी खूप खूप आवडतात, मी ट्राय पण करून बघितले, सगळ्यांपेक्षा काहीतरी युनिक असते तुमच्या रेसिपी मध्ये🎉❤,🥰
Khup mAst.
Mast.tumchya recipe saglya tips sahit astat.asech chalu theva
नक्कीच
धन्यवाद😊
खुप छान तांदळा ची खीर👌🏻👌🏻💐💐
धन्यवाद😊
छान केली खीर मला खूप आवडली करु बघेन
नक्की करून पहा
धन्यवाद😊
Are wa khup chan khir nakkich try karen, tai kal pavbhaji banvli khup chan zali , aaj dudhi halva, aluvadi banvli khup bhari zali 😊
Khoopch chhaan yummi दिसते मला केशरी भात /नारळी भाताची रेसिपी सांगा एकदम परफेक्ट वाली 😊
Kheer no 1 plse Cook mathari recipe❤
नक्की
खुप छान रेसिपी
धन्यवाद😊
Khup chan 👌👌👌👌
खूप छान खीर दाखवलात ताई ❤
Sugar ki jagah jaggery use kar skte hai kya,?
Purn video bghaychya aadhich like kele. Mi kadhich Keli nahi tandalachi khir pn aata nakkich karun baghanar.
thank you very much
खूप खूप छान 😋😋👌
Chan 👌👌
धन्यवाद😊
लय भारी ताई 👌
मनापासून धन्यवाद😊
शुभ दुपार ताई😊
😊😊
खूपच छान झाली ताई खीर ❤❤
Khup chan kheer keli tai 👍🙏
thank you😊
छान झाली आहे तुमची खिर मी पण आता अशाच प्रकारे करुन बघेन.🤗😋🤤🙏
धन्यवाद 😊
खिर एकदम छान चवदार🎉❤
धन्यवाद
Daily- rice pulav biryani varan bhat khir masalebhat idali sathi tandul kse nivdayche and good brand name sanga plz
नक्की प्रयत्न करेन😊
Nice recipe ❤
thank you😊
Khup chan tai🙏
धन्यवाद😊
खुप छान
धन्यवाद😊
मस्तच दिसत आहे खिर
खूप मस्त 👌👌👍😋😋❤️🙏😊😊
धन्यवाद😊