मस्त रेसीपी ...पीठाच्या उकडीत,जर हिरवी मीरची कोथिंबीर जीर वाटून अॅड केल तर अजून वेगळा प्रकार होईल ..न माडग्या सोबतही छान लिगेल ..जी मुल भात खात नाहीत त्या आजच्या पीढीला हा प्रकार पोषक ठरेल ..
मी परवाच आमरस बरोबर पहिल्यांदा केली होती याला गवसणीची पोळी असही म्हणतात .... आणि आता व्हिडिओ बघून कळतय मी अशीच फक्त ऐकीव माहितीवर छान केली होती.... छान एक पारंपारीक पदार्थ करता आला...मस्त👌🏻👍🏻🙏🏻
मृणाल ताई तुम्ही महाश्वेता सीरियल मध्ये होता का...?...plese तुमचे charactor कोणते होते...कारण मला आठवते अविनाश .ऐश्वर्या नारकर सोनाली जोशी..आणि तुम्ही होता....तुमचा अभिनय खूप छान वाटला होता मला.....तुमचा blog पहिला की मला महाश्वेता च आठवते ...बहुतेक अविनाश नारकर वर प्रेम करणारा तो role होता का..आता आठवत नाही.... प्लीज सांगाल ही अपेक्षा.....i am from..shegaon ( gajanan Maharaj)
अगदी बरोबर .पण मला माझ्या कॕरेक्टरचे नांव आठवत नाही.काळाच्या ओघात विसरलेय मी.पण महाश्वेता केली होती हे आठवतेय.मी m.s.या ब्रेन डिसआॕर्डरचा सामना केलाय.पण तुमच्या तंतोतंत आठवणी वाचून खूप कौतुक वाटलं.मनापासुन धन्यवाद !!
ह्या पोळीला आम्ही ऊकडीची पोळी म्हणतो.मी हीपोळी आमरस, कोंड्याच्या (गव्हातील) वड्या व उपजे पोहे हे पदार्थ झी मराठी वर (मन मानसी मानसी) दाखवले होते..राणी गुणाजी नी मुलाखत घेतली होती.उत्तम प्रतिसाद मिळाला .एकसुंदर अनुभव होता.ही पोळी आमच्याकडे नरसिंह जयंतीला केली जाते.तुमच्या पोळीच नाव वेगळ असल तरी माझ्या जुन्याआठवणी जागृतझाल्या काहीवेळ मी आनंदात घालवला.तुमची आभारी आहे.आपण देखील छान पध्दतीने दाखवलीत. धन्यवाद.
अजून एक सुंदर आणि पारंपरिक रेसिपी खूप छान सादरीकरण मृणाल तुझ कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि नेहमीप्रमाणे खूप छान दिसत आहेस आणि काकू खूप छान केलीत पोळी। keep it up
याला उकडीची पोळी म्हणतात.ही आंब्याच्या रसाबरोबर खूप सुरेख लागतात. उकडी मधे एक दोन चमचे आंब्याचा रस घातला की आणखी छान चव लागते. मी आंब्याच्या सिझन मधे नेहमी करते.व्हिडीओ पहायला सुरुवात केली तेव्हा च लक्षात आले.
ताई तुझ्यामुळे गावच्या , आमच्या सारख्यांना नवीन अशी हि पोळी खूपच छान 👌🏻नरम दिसतेय. ह्या ताई कडे अजून पुष्कळ काही शिकण्या सारखे रेसिपी असतील. मृणालिनी ताई तू घास khalyavar समोरच्याला दाद छान देतेस.❤❤
ही पारंपारीक पाककृती आहे .आमच्या पालघर जिल्ह्यात हिला खोयची भाकरी म्हणतात . पण आमच्याकडे ती जास्त करून सामिष आहाराबरोबर आणि संध्याकाळच्या वेळेस व थंडिच्या दिवसातच करतात . अप्रतिम चव तसेच व पौष्टिक असल्यामूळे थंडिच्या दिवसात गरम गरम खोयच्या भाकरी आणि ताज्या माशांचे कालवण ( कारण समुद्र आमच्या वाडिला लागुनच आहे आणि त्यामुळे कोळिवाडा ही शेजारी) आहा ! कितिही भाकरी खाल्ल्या तरी पोट भरले तरी मन भरत नाही . तसेच ही भाकरी पालेभाजीबरोबरसुध्दा अप्रतीम लागते .
Wow amzg anuradha tai u r expert vatavaran tar farach chhah ekda nakki karnar bendre tai pan chhan vdo kartat khup khup chhan tondala pani sutla u r great
अनुराधाताई माझ्या या छोट्याशा प्रयत्नाची तुम्ही दखल घेतलीत आणि अतिशय प्रांजळपणाने कौतुक केलंत. मला तुमच्या रूपाने साक्षात अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळाला आहे. Thank you so much Tai!!
I like to eat this like toop-sakhar-poli.... only to put toop and sakhar/pithisakhar on it and eat..... simply yummmmmy.....swarganand..... Alternatively, you can eat it with shenga-khobre-lasun chutney and toop on it....fakt ek important ki ya chutney madhe bhajlele jeere ghalayche and te bharad rahayla havet....ase chutney and hi tandulpith poli hi Jain dashmyansarkhi chav laagte...
Frist time bagithli dhugdachi poli khupch unique recipe Chul pan khupch chan Murnal.cha dress pan chan Ani lavkarch 1 lakh suscriber chi parti milael amala
Maaz maaher karnatakat ahhe majhi aayi ambyach shikaran barobar karun ghalaychi maza chotha bhaua khoop awadaychi amhi atta hi ambyach shikaran barobar karto khoop chan lagato he machi avvachi aathavan zali me aahe gadhinglaj madhe aahe👌👌👌🙏🙏💯💯👍👍
छान दाखवली पोळी प्रथमच ऐकली आणि बघितली मस्त. वातावरण आम्ही पुरणाची पोळी आणि आमरस खातो. खुप छान लागते दुगडाच्या पोळी सारखीच लागतं असेल बहुतेक 😀 करण अशी पोळी खाल्ली नाही. I will try 😀
आम्ही या पोळीला खोयचपाती म्हणतो. यासाठी कोणताही तांदूळ वापरला तरी चालतो .पोळी कशीही केलीत तरी मऊ लुसलुशीत होते .आम्ही पाचकळशी लोक ही पोळी शक्यतो चिकन मटन बरोबर खाणे पसंत करतो.
हा कोकणातील खास पदार्थ आहे . याला आम्ही उकडीच्या पोळ्या म्हणतो . आंब्याच्या दिवसात घरोघरी ऊकडीच्या पोळ्या आणि आमरस हा बेत असतो . जावई पाहूणा आल्यावर तर special च असते.
"Jai Shree Ram" dear Mrunal. Nice to hear about new variety of rice I will find out wether it is available anywhere near my place I will try that rice for sure.
Hya polya aamhi karto mi mysore madhe rahate ani hya aamcyakade sarras kelya jatat.nonveg rasa ,pithal hyabarobar mast lagtat, mi Phaltan chi aahe v sasr mysore aahe v mi te yithe yeun shikle aamchi mule natv agdi aavdine khatat.,
Neeta madam,I purchased this from roadside vendor for just 100 rs.it was unused with brand label.sometimes seller boy comes and sale it on road.address is ganeshnagar,malvani area.cafe gulshan lane.kandivali west,mumbai . Near metro station dahanukar wadi,you can get many cheap jwellery ,clothes ,kapda,lehenga ,pins,salwar,dupattas and much more.only thursday .12 to 8/9 evening .big shops scraps their cloths and you can get here.
મૃणाल ताई तुम्ही असीज , वेगवेगळ्या ठिकाणी त्या जेवण दाखवा, बरा वाटते मी गुजराती आहे, मुंबई कर वेज जेवण मराठी पद्धत,दाखवा, आम्ही तुमचे आभारी आहोत.लिहताना काही चूकला तर क्षमा करा 🌹🙏
मस्त रेसीपी ...पीठाच्या उकडीत,जर हिरवी मीरची कोथिंबीर जीर वाटून अॅड केल तर अजून वेगळा प्रकार होईल ..न माडग्या सोबतही छान लिगेल ..जी मुल भात खात नाहीत त्या आजच्या पीढीला हा प्रकार पोषक ठरेल ..
हां.हे मला आवडलं.मी करून खाईन .Thank u so much 😊👍🙏
Wow...... lovely soft n tasty poli 😋😋😋😋😋😋
Thanks a lot
@@mrunalinibendre7030 my pleasure always....👍👍👍👍
छान नवीन प्रकार पाहायला मिळाला आता करून पाहतो 😀👌👌👍👍💐
Shekhar ji,thankyou😊
खूप सुंदर वातावरण तितकी छान रेसिपी
🙏👌👌👍
Kiran ji,Thank u so much 😊👍🙏
मी परवाच आमरस बरोबर पहिल्यांदा केली होती याला गवसणीची पोळी असही म्हणतात .... आणि आता व्हिडिओ बघून कळतय मी अशीच फक्त ऐकीव माहितीवर छान केली होती.... छान एक पारंपारीक पदार्थ करता आला...मस्त👌🏻👍🏻🙏🏻
खूप सुंदर वातावरण आणि तितकीच विशेष रेसिपी आहे अनुराधा.अभिनंदन दोघींचं,अशी सुंदर रेसिपी share केल्याबद्दल.
धन्यवाद सुषमा!!
Thank u so much 😊👍🙏
Ajun ek chavishta paakakruti❤ dhanyawad ❤️
Mrudula madam,मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️
मृणाल ताई तुम्ही महाश्वेता सीरियल मध्ये होता का...?...plese तुमचे charactor कोणते होते...कारण मला आठवते अविनाश .ऐश्वर्या नारकर सोनाली जोशी..आणि तुम्ही होता....तुमचा अभिनय खूप छान वाटला होता मला.....तुमचा blog पहिला की मला महाश्वेता च आठवते ...बहुतेक अविनाश नारकर वर प्रेम करणारा तो role होता का..आता आठवत नाही.... प्लीज सांगाल ही अपेक्षा.....i am from..shegaon ( gajanan Maharaj)
अगदी बरोबर .पण मला माझ्या कॕरेक्टरचे नांव आठवत नाही.काळाच्या ओघात विसरलेय मी.पण महाश्वेता केली होती हे आठवतेय.मी m.s.या ब्रेन डिसआॕर्डरचा सामना केलाय.पण तुमच्या तंतोतंत आठवणी वाचून खूप कौतुक वाटलं.मनापासुन धन्यवाद !!
Hello...m.s. वर मात केली तुम्ही... खूपच ग्रेट... मला सांगाल का...@@mrunalinibendre7030
0:40😂@@mrunalinibendre7030
@@mrunalinibendre7030 very sad to know about your suffering of brain disease 😞.....may God give you more strength and healthy life....❤
@@gulmohar7807 आपुलकीने लिहीलंत .खूप छान वाटलं.मनापासुन धन्यवाद !!
ऐकली होती.पण आज प्रत्यक्ष पाहिले.धन्यवाद ताई. 🎉
Thankyou😊
Thank you for sharing this recipe .
I remembered someone making this in our friends group.
Nice to know that.Thank u so much 😊👍🙏
Dugdachi poli ani amras masta..aaj sunday cha hach menu karu.. Nice vdo. mrunalini tai you looks very pretty.. ❤
Thank u so much 😊👍🙏
Khup chan dudhachi poli.
Thank u so much 😊👍🙏
ह्या पोळीला आम्ही ऊकडीची पोळी म्हणतो.मी हीपोळी आमरस, कोंड्याच्या (गव्हातील) वड्या व उपजे पोहे हे पदार्थ झी मराठी वर (मन मानसी मानसी) दाखवले होते..राणी गुणाजी नी मुलाखत घेतली होती.उत्तम प्रतिसाद मिळाला .एकसुंदर अनुभव होता.ही पोळी आमच्याकडे नरसिंह जयंतीला केली जाते.तुमच्या पोळीच नाव वेगळ असल तरी माझ्या जुन्याआठवणी जागृतझाल्या काहीवेळ मी आनंदात घालवला.तुमची आभारी आहे.आपण देखील छान पध्दतीने दाखवलीत. धन्यवाद.
अरे वा छान.अभिनंदन !!आम्हालाही अजून असे पदार्थ शिकवा.आम्ही येऊ तुमच्याकडे .नंबर द्या.छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद !!
खूपच छान ताई!!!तुमचा अनुभव शेअर केलात.खूप मनाला भावलं. Thank you so much.
खुपच सुंदर 😋😋😋😋😋🤤🤤🤤🤤👌👌👌🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
Priti ji,Thank u so much 😊👍🙏
खुप छान रेसिपी आहे.
Priti ji,Thank u so much 😊👍🙏
मस्त 😋
Thank u so much 😊👍🙏
अजून एक सुंदर आणि पारंपरिक रेसिपी खूप छान सादरीकरण मृणाल तुझ कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि नेहमीप्रमाणे खूप छान दिसत आहेस आणि काकू खूप छान केलीत पोळी। keep it up
Tejasvini madam,chhan,sundar shabdansathi khup thankyou😊 .love.mrunalini .
No.1👌👌👌
मनापासुन धन्यवाद !!
खूपच chan recepie
दिक्षाजी .thankyou😊
याला उकडीची पोळी म्हणतात.ही आंब्याच्या रसाबरोबर खूप सुरेख लागतात. उकडी मधे एक दोन चमचे आंब्याचा रस घातला की आणखी छान चव लागते. मी आंब्याच्या सिझन मधे नेहमी करते.व्हिडीओ पहायला सुरुवात केली तेव्हा च लक्षात आले.
Are wa.chhan tip dilit.mast.Thank u so much 😊👍🙏
D😊 bi😅 😊😅😅😮😢🎉😂❤@@mrunalinibendre7030
ही पद्धत नवीन नाही.ही उकडीची पोळी रसाबरोबर आम्ही लहानपणापाूनच करत व खात आलो आहोत
Unique recipe ahe. Mrunalini tumhi khup sundar distaay.
😊
छान शब्दांसाठी सपोर्टसाठी मनापासुन धन्यवाद .
मस्त सुंदर
Thank u so much 😊👍🙏
Maam you made Village life more adventurous. All the best.👌👌
Biswanath ji,you always appreciate .thankyou😊
Aniradha vahini kya bat hai Wah khup vegli recipe milali mi nakki karun pahin 👍
Thank u so much 😊👍🙏
મૃणाल ताई 👌👍
Khupthankyou🤗🙏👩💟
ताई तुझ्यामुळे गावच्या , आमच्या सारख्यांना नवीन अशी हि पोळी खूपच छान 👌🏻नरम दिसतेय. ह्या ताई कडे अजून पुष्कळ काही शिकण्या सारखे रेसिपी असतील. मृणालिनी ताई तू घास khalyavar समोरच्याला दाद छान देतेस.❤❤
Meenal ji,छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद !!
ही पारंपारीक पाककृती आहे .आमच्या पालघर जिल्ह्यात हिला खोयची भाकरी म्हणतात . पण आमच्याकडे ती जास्त करून सामिष आहाराबरोबर आणि संध्याकाळच्या वेळेस व थंडिच्या दिवसातच करतात . अप्रतिम चव तसेच व पौष्टिक असल्यामूळे थंडिच्या दिवसात गरम गरम खोयच्या भाकरी आणि ताज्या माशांचे कालवण ( कारण समुद्र आमच्या वाडिला लागुनच आहे आणि त्यामुळे कोळिवाडा ही शेजारी) आहा ! कितिही भाकरी खाल्ल्या तरी पोट भरले तरी मन भरत नाही . तसेच ही भाकरी पालेभाजीबरोबरसुध्दा अप्रतीम लागते .
फार छान माहिती दिलीत.मनापासुन धन्यवाद !!
आमच्या उरणला पण ही खोयाची भाकरी आमरस बरोबर माझी मामा ची आई करायची.😊😊😊
Llll
❤
मस्त चोपड
Thank u so much 😊👍🙏
Wow amzg anuradha tai u r expert vatavaran tar farach chhah ekda nakki karnar bendre tai pan chhan vdo kartat khup khup chhan tondala pani sutla u r great
Swati madam,छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद !!
Thanku share more recipes
Nakki vaishali ji.share karnar ajun.
खुप छान पोळी केलीस anuradha भारी छान असतात व्हिडीओ ह्यांचे
मनापासुन धन्यवाद अनुराधा ताई.मी तुमचे व्हिडीओ बघते आणि बनवते.तुमचं लाल मिरचीचे लोणचे मी बनवले,तळणीचे मोदक बनवले,दोन्ही अप्रतिम झाले.आता कैरी मिरचीचे लोणचं बनवणार तुमचा व्हिडीओ पाहून.
अनुराधाताई माझ्या या छोट्याशा प्रयत्नाची तुम्ही दखल घेतलीत आणि अतिशय प्रांजळपणाने कौतुक केलंत. मला तुमच्या रूपाने साक्षात अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळाला आहे. Thank you so much Tai!!
एकदा नक्की भेटूया अनुराधा कडे माझा नंबर आहे
हो.भेटूया.मी घेते नंबर पाटील मॕडम कडून.
हो अनुराधा ताई.नक्की भेटूया .मी पाटील मॕडमकडून नंबर घेते.thankyou😊
रेसीपी खूप छान आणि ताई माझ जास्त लक्ष तुमच्या बोलण्याकडे असते खुपच छान आणि ड्रेस पण १ नंबर व्हिडिओ 👍👍
Hahaha😊 .मनापासुन धन्यवाद !!
I like to eat this like toop-sakhar-poli.... only to put toop and sakhar/pithisakhar on it and eat..... simply yummmmmy.....swarganand.....
Alternatively, you can eat it with shenga-khobre-lasun chutney and toop on it....fakt ek important ki ya chutney madhe bhajlele jeere ghalayche and te bharad rahayla havet....ase chutney and hi tandulpith poli hi Jain dashmyansarkhi chav laagte...
Wa wa.chhan varnan kelat.mi khaun pahin.Thank u so much 😊👍🙏
आम्ही या पोळी्ला उकडीची पोळी म्हणतो,ताई खुपच छान बनवली.
आई बनवायची माझी
जुन्या आठवणी जाग्या झाल्या
छान वाटलं वाचून.आईसारखं कोणीच नाही.
हाय लता . खुप सुंदर पाककृती दाखविलीस.तु खुप छान दिसत आहेस.तुमचा परिसरही खुप सुंदर आहे.❤
Thank you tai
Thank u so much 😊👍🙏
अनुराधावहिनी🙏.... बरेच दिवस ही रेसिपी हवी होती.आज अचानक हाती लागली न शोधता, तीही इतक्या जवळच्या सुगरणीकडून! खूप छान बनवलीय! नक्कीच try करेन!.....
रजनी
Thankyou😊
Thank you Rajani
Frist time bagithli dhugdachi poli khupch unique recipe
Chul pan khupch chan
Murnal.cha dress pan chan
Ani lavkarch 1 lakh suscriber chi parti milael amala
Yes sadhana tai.aapan bhetu.mi party dein.chhan shabdansathi thankyou😊 .
Maaz maaher karnatakat ahhe majhi aayi ambyach shikaran barobar karun ghalaychi maza chotha bhaua khoop awadaychi amhi atta hi ambyach shikaran barobar karto khoop chan lagato he machi avvachi aathavan zali me aahe gadhinglaj madhe aahe👌👌👌🙏🙏💯💯👍👍
Are wa.aambyacha shikran ha shabda aavdla.chhan aathvani share kelya.thankyou😊 .
सुंदर
मनापासुन धन्यवाद !!
Ame he pankarto Karnataka ka cha recipe aaheye
Ohh.nice info.thankyou😊
Bhannat prakar
Mast❤
U are lucky to visit such beautiful place
Complimented with nice people and food
Looking happy and beautiful beautiful
Jaishrikrishna ji,such a beautiful words.you always appreciate .chhan shabdansathi khup thankyou😊 .
Tasty 😊
Thanks 😊 vaishali ji.
दुगडाची पोळी खुपच छान 👌
आमच्या कडे मराठवाड्यात ह्या पोळीला
घार्या किंवा पीठ-पोळी म्हणतात तांदुळाच्या पीठी ऐवजी ज्वारोचे पीठाची उकड करतात 👌🙏
Are wa.chhan mahiti .thankyou😊 .
झकास
Thank u so much 😊👍🙏
अप्रतिम ❤
Thankyou😊 mitra.
खूप सुंदर झाली आहे पोळी आम्ही ह्याला उकडीची पोळी म्हणतो
अशाच जुन्या पदार्थांची आठवण ताजी कर
Thank you so much vahini.
Thankyou😊
आम्ही ह्या पोळीला उकड पोळी म्हणतो. खुपचं छान आणि खायला अगदी मुलायम लागते
कोणत्या भागात उकड पोळी म्हणतात ?जाणून घ्यायला आवडेल.
Wow so yummy dugdachi poli very mouth watering 😂
Asha madam🤗💯 ,Thank u so much 😊👍🙏
aamchekde hya polila ukdichi poli mhntat .
Nice information .thankyou😊
छान दाखवली पोळी
प्रथमच ऐकली आणि बघितली
मस्त. वातावरण
आम्ही पुरणाची पोळी आणि आमरस खातो. खुप छान लागते
दुगडाच्या पोळी सारखीच लागतं असेल बहुतेक 😀 करण अशी पोळी खाल्ली नाही.
I will try 😀
Puranpoli aani aamras try karen.chhan lihilay tumhi.Thank u so much 😊👍🙏
आम्ही या पोळीला खोयचपाती म्हणतो. यासाठी कोणताही तांदूळ वापरला तरी चालतो .पोळी कशीही केलीत तरी मऊ लुसलुशीत होते .आम्ही पाचकळशी लोक ही पोळी शक्यतो चिकन मटन बरोबर खाणे पसंत करतो.
अगदी छान समजावलेत तुम्ही .पाचकळशी लोक -खोयचपाती ,कोकण -उकडपोळी असं समजलं की छान वाटतं.माहिती मिळते.
एकदम बरोबर आहे. ही खोयचपाती आहे. मी सुद्धा साष्टी कर आहे. माझे माहेर चे नाव पुरव आहे.
Ha tandul vikat milel ka
Ho.milel vidya madam.anuradha tai na call kara.number 9890234634.tasech poli sathi kontahi sugandhi tandul vaparla tari chalel .thankyou😊 .
हा कोकणातील खास पदार्थ आहे . याला आम्ही उकडीच्या पोळ्या म्हणतो . आंब्याच्या दिवसात घरोघरी ऊकडीच्या पोळ्या आणि आमरस हा बेत असतो . जावई पाहूणा आल्यावर तर special च असते.
अरे वा.छान माहिती दिलीत.खूप थँक्यू😊
Amchakade yala pith poli mhantar
Konta pradesh ?
Amchya gavakde sudha purviasha padhatine gharya banvat hote ja
Se tandalachepithat thoda gul ghalun khishi ghetat ani asech atyat bharun purya kartat tyala gharya mhantata
Pratimaji ,gavache nav sanga.khishi kashachi aste ?mala dakhval ka ?
आमच्या कडे ज्वारी चे पिठाची बनवितात
Are wa !! karun baghen.thankyou😊 .
Khoop sundar
Thank u so much 😊👍🙏
माझ्या घरी अशी चपाती आमरस सोबत खातात
येस.परफेक्ट काँम्बिनेशन .thankyou😊
आम्ही नेहमी दुगडाची पोळी
आणि आमरस बनवतो.
आंब्याच्या मोसमात घरोघरी
बनवली जाते आवडीने खाल्ली जाते
आमरसा सोबत दुगडाची पोळी.
अरे वा.मस्तच .कुठल्या भागातून आहात तुम्ही ?
💯✌️
Thank u so much 😊👍🙏
आमच्या कडे या पोळीला गवसणीची पोळी म्हणतात
हा नांव मी ऐकले आहे.कोकणात का ?
आमच्याकडे याला खोय चपाती म्हणतात ❤
Konta pradesh ?nav chhan aahe.pls sanga
Murnal tai video chan aahey.aatachya video madhey ji tyani shegdi vaparli ti khutun ghetali aamhala aamchya gavi gheyche ahey
Anuradha tai sangnar aahet
9923380061 प्रो.प्रा.लक्ष्मण मोहन साळुंके.
आमच्या कडे या पोळीला पीठ पोळी नाव आहे. ती आमरसासोबत खातात. खूप लुसलुशीत असते ही पोळी.
Kontya bhagat madam ?nakki sanga.navin navin nave kaltayat ya polichi.Thank u so much 😊👍🙏
@@mrunalinibendre7030 ठाणे जिल्हा किनारपट्टीच्या भागात
"Jai Shree Ram" dear Mrunal. Nice to hear about new variety of rice I will find out wether it is available anywhere near my place I will try that rice for sure.
So nice of you prashant ji.aambemohar ,indrayani asa suvasik tandul pan chalto.
तांदूळ कोणताही वापरला तर चालेल का पिलिज सांगा रेसिपि आवडली मस्त मि पण करूण पाहते
कोणताही सुगंधी तांदूळ वापरला तरी चालतो.
हो चालेल.
अता मी पण करून बघेन नक्की च
Feedback pan dya.thankyou😊 .
Hya polya aamhi karto mi mysore madhe rahate ani hya aamcyakade sarras kelya jatat.nonveg rasa ,pithal hyabarobar mast lagtat, mi Phaltan chi aahe v sasr mysore aahe v mi te yithe yeun shikle aamchi mule natv agdi aavdine khatat.,
Are wa.chhan mahiti dilit.thankyou😊
मृणाल ताई तुम्हाला पाहील्यावर मलाही क्लीक झाल ..पण सिरीयलच नाव आठवेना ...खूप छान सिरीयल होतीती ..आम्ही आवडीने पहायचो...
जुन्या आठवणी जागवल्यात .छान वाटलं.मनापासुन धन्यवाद .
A आमचे कडे ज्वारीच्या पीठाचे गूळ घालून उकड काढून अशी पोळी बनवतात त्याला वई भाकरी म्हणतात ती आम्रसाबरोबर खातात छान पुरण पोळी सारखी लागते
वा.मस्तच लागत असेल.मी करून बघेन.खूप छान .thankyou🍀🍀
Y r wearing gowen link plz
Neeta madam,I purchased this from roadside vendor for just 100 rs.it was unused with brand label.sometimes seller boy comes and sale it on road.address is ganeshnagar,malvani area.cafe gulshan lane.kandivali west,mumbai . Near metro station dahanukar wadi,you can get many cheap jwellery ,clothes ,kapda,lehenga ,pins,salwar,dupattas and much more.only thursday .12 to 8/9 evening .big shops scraps their cloths and you can get here.
अनुराधाजी मार्दव आणि नाजुकपणात तुमच्या थोरल्या बहीण शोभतात, मृणालिनीजी!
बाकी दुगड पोळीची पाककृती तर छानच आहे!
हा तांदुळ किंवा याच पिठ कुठे मिळेल ? तांदुळाच नाव कळवा प्लीज !
तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळ वापरा मॕडम .इंद्रायणी ,आंबेमोहर अशा जातींचा.याचं नांव आजरा-घनसाळ .कोल्हापूर मधे मिळतो.
Ambemohor is the perfect option for this recipe.... thanks Tai 😊❤
Lahanpan aathvl.aai krit ase aai gelyantr atta pahil😢😢😢aai chi aathvn aali 😢😢😢
So sad.aai ti aaich.tumcha dukhha bhavna watun ghete neela madam.
મૃणाल ताई तुम्ही असीज , वेगवेगळ्या ठिकाणी त्या जेवण दाखवा, बरा वाटते
मी गुजराती आहे, मुंबई कर
वेज जेवण मराठी पद्धत,दाखवा, आम्ही तुमचे आभारी आहोत.लिहताना काही चूकला तर क्षमा करा 🌹🙏
Madam🤗💯 chhan lihile tumhi.khup aavdle.thankyou😊 .
Ani ambersabrober pan acsech pithala gherun tyat gul ghalun matyachya polya banvatat ani ambe rasa barober khatat pan mala ata tyache nav nahi athavat
Are wa.chhan mahiti.nav aathvle tar kalwa .thankyou😊
कर्नाटक मध्ये माझ्या माहेरी माझ्या आज्जी व आई करायच्या मी पण कधी कधी करते पण त्या सोबत आम्ही कोरड झुणका खातो
अरे वा !! छान.nice sharing .
आजरा घनसाल कुरिअर कराल का
9890234634 anuradha tai n cha number aahe.contact kara.
अअनुराधा ताई व्हडीओरबघून तिथेपळत येऊन खावे असे वाटतय
तुमच्या उत्स्फूर्त अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!!
Thank u so much 😊👍🙏
गवसणी म्हणतात
9:59 कोकणात याला गवसणीची पोळी म्हणतात आमरसाच्या सिझनला रसाबरोबर खायला करतात
Ho.chhan mahiti dili.thankyou😊
माझी आई ज्वारी च पीठ उकडून घेऊन करायची झिझा आक्का माझी सख्खी चुलत बहीण आहे
Are wa.khup chhan .jwariche ukadichi kalpana chhan aahe.karun baghte.khup thankyou😊 alka tai.
मी हिच रेसिपी दुसर्या चनेल वर पाहिली
Ho.asnar.baryach navane hi poli banavtat.
आम्ही ह्या पदार्थांला खोयपात्री म्हणतो
वा वा !!सुंदर नांव !! प्रदेशाचे नांव सांगा प्लीज .
माझी आई मक्याच्या पिठाची उकड काढून गव्हाच्या पिठात भरुन पोळ्या करायची त्याला कोयपातळ्या म्हणत.सगळा रेशनिंग चा जमाना होता.साठेक वर्षापुर्वी.
Wa wa.he pan chhan lagat asel.nav hi sundar .thankyou😊 shubhangi ji.
तांदळाच्या पुरणाची पोळीच म्हणावी लागेल
हो.अगदी तसंच.thankyou😊 .
हा तांदुळ कुठे मिळतो
कोल्हापूर आजरा भागात हा तांदूळ मिळतो
Yes
Nasmte madam
Namste kalpana ji.
हा प्रकार मी प्राथमिक phat आहे
Yes
L
🙏🙏🙏
विदर्भात ह्या पोळीला माकोनी रोटी म्हणतात झाडीपट्टीत विशेषतः भंडारा aani चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात आम रसासोबत खातात
अरे वा.छान माहिती दिलीत.विदर्भ माझा फेवरीट आहे.
ताई आजरा तांदुळ नाहीं मिळाला तर कोणता तांदुळ वाफरावा
कोणताही सुगंधी तांदूळ चालेल
Thankyou😊
Aami pun aamba machun gheto mug to naram padto aani mug aambayacha ras lovkar nighato kinva churapta yeto
Yes.
ळी बनवतो याला वी
Mhanje kay ?
Pahilyadch aikali ani pahili, pan hye kuthlya gavat kartat hi mahiti dili asti tar ajun changal zhala asta.
Taluka kagal ,jilha kolhapur gaon belewadi kalamma .thankyou😊
ही खूप जूनी रेसिपी आहे. या पोळी ला गवसणी म्हणतात.
Hoy.thankyou😊 for sharing info.
Gavsni
Yes