लग्नानंतर पुजाची माहेरी सत्यनारायण पूजा..🙏🏻 मामाची कॉमेडी लई भारी..😅🤣🤣

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @seemashinde3613
    @seemashinde3613 14 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    खरंच सागर दादा चा स्वभाव खूप छान आहे दोघेही छान दिसतात

  • @swapnitasachinpatil2575
    @swapnitasachinpatil2575 13 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    खूप छान व्हिडिओ होते पूजा च्या लग्नाचे .खूप छान वाटले आम्हाला व्हिडिओ पाहून ...तुम्ही खूप कष्ट घेतले तेव्हा आमच्या परेंत पोचले व्हिडिओ .तुमची दोघी कडची फॅमिली खूप छान आहे .आणी जावई तर 1 नंबर च आहे .❤❤❤❤👌👌👌👌

  • @akshayshelke9165
    @akshayshelke9165 15 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    सागर भाऊचा स्वभाव खुप छान आहे.

  • @ManjuCreation123
    @ManjuCreation123 12 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    आमच्याकडे मुलीचं लग्न झाल्यावर माहेरी नाही करत पूजा
    फक्त सासरीच असते पूजा

    • @damayantishinde792
      @damayantishinde792 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर ताई

    • @Magic23585
      @Magic23585 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      आमचा कडे सत्यनारायण पूजा सासरी असते.

    • @truptigangthade484
      @truptigangthade484 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@ManjuCreation123 amchya kade sasri pan aste Ani maheri pan

    • @5a13aryankhatri2
      @5a13aryankhatri2 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हो बरोबर आहे

    • @Thelifestylebeing
      @Thelifestylebeing 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@5a13aryankhatri2 दोन्ही कड़े अस्टे बयानों डॉक नको खा त्याचा samjal ka

  • @sagarpatil2793
    @sagarpatil2793 14 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    आमच्या कडे फक्त नवरदेवाच्या घरीच असते सत्यनारायण पूजा छान दिसतीये

  • @VarshaShinde-f7k
    @VarshaShinde-f7k 46 นาทีที่ผ่านมา +1

    नवीन नवरी खूप छान दिसत आहे पूजा ❤❤

  • @Comedy_boy_00414
    @Comedy_boy_00414 12 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    ताई पु❤❤❤❤जा❤❤❤❤च❤❤❤❤ लग्न तुम्ही ऐवढ भारी❤❤❤❤ के ल राग नका मां नु पण मी विचार ते हिम्मत करुन कि लग्न खर्च कितनी झाला ❤❤❤

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छानच पुजा झाली व मेनयु पण मस्त होता मिसेस दिक्षीत

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 15 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    श्री स्वामी समर्थ मावशी😊 पुजा चा लुक एकच नंबर😊 छान व्हिडिओ😊

  • @kajalpatil947
    @kajalpatil947 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरंच खूप छान आहे सागर दादा चा स्वभाव पण अर्चना पण खूप छान आहे

  • @NeetaPatil-f2i
    @NeetaPatil-f2i 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई मी पहिल्यांदा पाहिली पुजा आमच्या हिकडे नवरदेवाच्या घरी असते नवरीच्या नाही खूप सुंदर पुजा दिसते नवरीचा लूक मस्त आहे ❤❤❤❤❤

  • @SadhanaSule
    @SadhanaSule 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khupch chan video man khupch prasann jale puja v mr na khup khup subhachya🎉🎉❤❤

  • @manjusudrik8676
    @manjusudrik8676 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Poojacha look khup sunder disto ❤❤🎉🎉 पूजा khup chan zali 🙏🌹🙏

  • @varshakalushe444
    @varshakalushe444 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Tumhi far husar ahat sagle chan manage krta great 👍😊 bappa chi kruppa ahe tumchavar

  • @vaishalipukale4378
    @vaishalipukale4378 15 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    Sandhya ताई खूप छान आणि कामसू आहेत.त्यांच्या साड्या एकदम छान असतात.

  • @yogitashinde2421
    @yogitashinde2421 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तुमचे सर्वे कार्यक्रम खूप आवडले 👌

  • @SmilingAlien-py1ds
    @SmilingAlien-py1ds 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आमच्या कडे पण असच करतात ताई मुलगी माहेरी आली की सत्य नारायण करतात बाकी सर्व लग्नाचे फोटो व्हिडिओ खूप खूप छान होते ❤ आणि पूजा आणि जावई ला लग्नाच्या आणि नवीन आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉❤❤❤

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 14 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    संध्या ताईंची मुलगी पण छान आहे शांत व समंजस वाटते

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      हो,🥰

  • @chhayasalunke555
    @chhayasalunke555 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup Chan diste g poojatu❤🥰

  • @minakshilokhande3860
    @minakshilokhande3860 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    खुप छान तुमची पध्दत खुप सुंदर आहे पुजा खुप सुंदर दिसते❤❤

  • @Sneyhalkatakar-ys8hh
    @Sneyhalkatakar-ys8hh 15 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    Aamchykadhy mulichy ghare nahe karata Puja tumchykadhy vegali pathata asyla

  • @shwetamahale7227
    @shwetamahale7227 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लग्नानंतर पूजा अजून छान दिसत आहे.खूप खूप आशीर्वाद नवीन जोडप्याला .

  • @smitabhongale1829
    @smitabhongale1829 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई लग्नाच्या विधि चे साखरपुडा लग्ना नंतर चे विधि खुप खुप छान झाले, पुजा तुम्ही दोघींचा मेकअप सुंदर गोड दिसत होत्या सगळे जण छान एन्जॉय करत लग्नाचा आनंद घेतला, वीडियो पहातना खुप भारी वाटले, पुजा आणि जावई ना खुप सारे आशीर्वाद आणि शुभेच्छा सुखाने आनंदआने संसार करा हीच सादिच्छा 👌🏻👌🏻💐💐🍫😘😘

  • @Piyush-p26
    @Piyush-p26 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    श्री स्वामी समर्थ सुवर्णाताई, किती सुंदर दिसतात पूजा आणि पूजा चे मिस्टर, ऋतू आणि ऋतूचे पण मिस्टर खूप सुंदर दिसतात❤, सुवर्णाताई पूजा इकडे आल्यानंतर सत्यनारायण पूजा का करतात, आमच्या इकडे असं काही नसतं फक्त नवऱ्याच्या घरी पूजा असते, तुमच्या इकडे असं का असतं, दोघांनी पण खूप छान उखाणा घेतला हो,🎉🎉❤ पूजाच्या मिस्टरांना जॉब आहे का, बाकी सर्व खूप छान, सुवर्णा ताई मला एक विचारायचं होतं की तुम्ही जास्त माणसांचा स्वयंपाक कसं करता प्लीज, मला जास्त माणसाचा स्वयंपाक येत नाही 20 माणसांचा 30 40 50, येत नाही थोडं शेअर करा कसं करतात ते, आणि कुरडई पण करताना प्लीज शेअर करा❤❤ बाकी सर्व खूप छान लव्ह यू फॅमिली❤

  • @sharanappanagalikar-v9d
    @sharanappanagalikar-v9d ชั่วโมงที่ผ่านมา

    Suvarna ji Pooja ka shadi bahut accha huva God bless you both
    Pushpa.s.n

  • @vaishalibaviskar5936
    @vaishalibaviskar5936 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप सुंदर दिसत आहे पुजा 🎉❤

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chan deste Pooja..marriage nater cha look 👌👌😘 Sagar dada khupch chan ahe bhahini che kevde help karte

  • @SarikaThigale-xq1jy
    @SarikaThigale-xq1jy 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप छान दीसतेय पुजा लग्नानंतर ❤❤

  • @SwatiMudhole
    @SwatiMudhole 15 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    मुलगी लग्न झाल्यावर घरी आली कि पायावर पाणी घालून आणि डोळ्याला लावून भाकरीचा तुकडा दोन्ही दिशेने टाकावा ताई

    • @SwatiMudhole
      @SwatiMudhole 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ओवाळून

    • @jayshreeshinde7067
      @jayshreeshinde7067 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      ती एकदम समोरच राहते ना म्हणून नसेल केलं किंवा विसरल्या असतील घाई गडबडीत

    • @pinkygawli5251
      @pinkygawli5251 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी पन हेच बोलणार होते पाणी भाकरी चा तुकडा टाकायचा असतो lagan झाल्यावर दुसर्‍या da ओटी भरण डोहाळे चे ,तिसर्‍यांदा मुलीचे डिलेव्हरी होते घरी येते तेव्हा बाळाला आई वरुण तुकडा oalun टाकायचा असे असते मी हे अधिक माहिती दिली की ज्याच्या कडे जसे असेल तसे करायच

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  6 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@pinkygawli5251हो ताई बरोबर आहेत पण एवढं लक्षात नाही आले पुडच्यावेली लक्षात ठेऊ

  • @dnyaneshwartekale657
    @dnyaneshwartekale657 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान लग्नानंतरचा पुजा लुक 👌🏻👌🏻💐💐❤️

  • @AshwiniPungale-c5g
    @AshwiniPungale-c5g 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सुवर्णाताई खूप छान दिसत होती पूजा लग्न झाल्यानंतर लूकखूप छान होता❤❤

  • @kirankumarrathod-qh8hc
    @kirankumarrathod-qh8hc 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उखाणे मस्त घेतले होते दोघांनी पण खरच 😊😊😊😊

  • @SanjanaGoriwale
    @SanjanaGoriwale 15 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    खरंच ताई लक्ष्मी नारायणाच्या जोटा दिसते 🎉🎉

  • @Tejaswinishelke19
    @Tejaswinishelke19 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Khup chan disat ahe jodi❤

  • @AnuradhaKhardekar
    @AnuradhaKhardekar 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏🌹सत्यनारायण भगवान की जय🌹🙏 ताई पुजा छान झाली 👌👌👌❤️✨👍

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    🙏🙏🌹🌹🙏🙏
    श्री स्वामी समर्थ

  • @sonupardeshi7798
    @sonupardeshi7798 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup chan vlog tai khup pooja zali ..Khup sundar couple ahe❤doghanchi nazar kada tai❤

  • @kirtichavan9732
    @kirtichavan9732 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप छान झालं पूर्ण लग्न
    सगळे कार्यक्रम सगळे रितीरिवाज खूप छान
    तुमच्या सगळ्या पद्धती खूप आवडल्या
    आता if you don't mind जर पूजा च love marriage असेल तर तिची love story पण सांगा ना
    तुम्हाला सांगण्यात काही अडचण नसेल तर
    आम्हाला ऐकायला आवडेल

  • @VandanaSusaladi
    @VandanaSusaladi 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mast disale puja egdam ek number 💗💗

  • @yogitabarde8562
    @yogitabarde8562 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पुजा तुझा लुक खुप छान आहे, लग्ना नंतर खुप सुंदर दिसते आहे़.तुम्ही दोघे असेच आनंदी रहा.

  • @seemabayaskar2396
    @seemabayaskar2396 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान वाटत ahe लूक very nice 😊

  • @pallavissimplerecipe5632
    @pallavissimplerecipe5632 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान झाली सत्यनारायण कार्यक्रम दोघांनी उखाना पण छान घेतला. फॅमिली खुप छान आहे.मस्त व्हिडीओ ताई 👌👌👍

  • @Vlogskedeewane4910
    @Vlogskedeewane4910 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai pooja cha look eakach number khup Chan jadi❤

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय श्रीराम,सुवर्णा,छानच झाला सत्यनारायणाचा बेत,पुजा गणेशची जोडी छानच,कालच्या प्रसादात केळे न घातलेले मी पण पाहीले पण असेल प्रत्येकाची पध्दत असे वाटले!सुळर्णाू तुम्ही पण छान जरीची काठापदराची साडी नेसायची!

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ताई घरात काम असतात साडी नेसून नाही होत ...

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai khup chaan jhali satyanarayan Puja.🌹🙏🏻..prasad Mastach jhalay...Pooja chi Drushta kaadli khup chaan...😊.

  • @sunitaahire3183
    @sunitaahire3183 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai lagn khup Chan zaley

  • @shaunak1963
    @shaunak1963 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Your son in law is very sweet ♥️

  • @vanitaphirke1451
    @vanitaphirke1451 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान झाली सत्यनारायणाची पूजा जावयी आणि पुजा दोघे छान दिसत होते सागर भाऊ पण सर्वांशी हसुन खेळुन प्रेमाने सांभाळून घेतो ❤❤

  • @Yashraj12550
    @Yashraj12550 15 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    पूजा तू खरच खूप गोड दिसत आहे ताई पूजा लग्नानंतर पहिल्यांदा घरी आली तिला बघून आई-वडिलांना किती आनंद झाला मुलगी सासरची आणि माहेरची लक्ष्मी असते😊😊

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Thanku 🥰

    • @nita___jadhav
      @nita___jadhav 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      सागर दादा लय भारी बोलतोय

  • @ShobhaJawarkar-pm2ny
    @ShobhaJawarkar-pm2ny 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    छान दिसत आहे जावाई पुजा छान छान सर्व कार्यक्रम सागर भाऊ खुपच कॉमेडी करतात ऋतु पण छान आहे विडीओ छान 👌🏻👌🏻👌🏻💐💐

  • @vijayathorat2793
    @vijayathorat2793 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    किती छान लग्न केले सर्वच कार्यक्रम छान झाले मी सर्व video पाहिले ..मस्त ❤

  • @renithsuryawanshi6419
    @renithsuryawanshi6419 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sagar dada 1ch number 😊

  • @Comedy_boy_00414
    @Comedy_boy_00414 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माझ्या सासरी माझे सासरे तर महिनयाला सत्य नारायण ची पुजा माडतात❤❤❤

  • @suniljagtap843
    @suniljagtap843 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्यनारायणाची पूजा छान झाली पुजा जावई एक नंबर जोडी दिसते छान मस्त 🎉🎉❤❤❤❤❤

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खुप छान जोडी आहे ताई पुजा आणि जावई यांची सत्यनारायणाची पूजा खुप छान झाली 👌👌👌👌

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thanku 🥰❤️

  • @KavitaPadale-m7e
    @KavitaPadale-m7e 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup Chan zali puja nice vedio

  • @RajsheelaVlogs01
    @RajsheelaVlogs01 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पूजा खूपच छान दिसते ब्लाऊज डिझाईन पन खुप छान शिवले ताई माझा भाऊ पण खुप कॉमेडी करून हसवत असतो ❤

  • @archanamahadik-jadhav1378
    @archanamahadik-jadhav1378 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Pooja, mumuy ovalhna आम्हाला😅😅

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😅

  • @nikitapatil5512
    @nikitapatil5512 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    2 ghanche nav khup chan ahe ganesh❤ puja

  • @sonalimahajan9921
    @sonalimahajan9921 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup mst hota vidio mavshi आणि pooja khup sundar dist ahe.... Tumhi pn khup हौशी ahe mavshi🥰

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान दिसत आहे पूजा लग्नानंतर evergreen couple 🎉🎉🎉🎉

  • @pournimagavali8256
    @pournimagavali8256 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान मस्त❤❤

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुवर्णाताई तुमचे सगळेच व्हिडिओ मी बघितले तुमचं लग्न खूप छान झालं व आज सत्यनारायण सुद्धा खूप छान पूजा आणि गणेश लेक जावई छान आहेत

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sister pooja vidhi doni😢amache kade gahari mandav paratani mhantat kokan😢look comdey supar😮

  • @sheetaldevkule4627
    @sheetaldevkule4627 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व छान, सागर भाऊंमुळे मजा येते. पूजा,आणी गणेश ना आशीर्वाद पूजा छान दिसते.

  • @dr.bharathideo408
    @dr.bharathideo408 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Why Javai not doing Namaskar to eldres. Khup chan pooja jhali. All the best to Pooja and Ganesh. U and ur husband relax now.

  • @pinkygawli5251
    @pinkygawli5251 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Pooja च्या केसात गजरा का नाही घातला पूजा च्या वेळे स बाकी सर्व छान झाले ❤

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो मी पण बोलली तिला

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो मी पण बोलली तिला

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      तिच्या घरी होती आधी 😊

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    लग्ना नंतर खरच खूप look छान दिसत आहे पूजा चा आम्ही पण पहिल्या वेळे स माहेरी सत्य नारायण करतो

  • @kalpanabhosale-hn6cf
    @kalpanabhosale-hn6cf 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    पूजा खूप छान दिसत आहे सगळी फॅमिली खूप छान आहे

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सागर भाऊ चा स्वभाव खूप विनोदी आहे

  • @shitalpawar132
    @shitalpawar132 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई लग्नाचे पुर्ण व्हिडिओ बघीतले खुप च छान लग्न झाल पुजा जावाई लक्ष्मी नारायण चा जोडा❤

  • @alkashelar5226
    @alkashelar5226 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान लग्नानंतर चा look

  • @prasadshelake1206
    @prasadshelake1206 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पूजा खूप लक्ष्मी सारखी दिसत होते घरी आली की घर कसं भरल्यासारखा वाटत सत्यनारायण पूजा पण खूप छान वाटते गणपती बाप्पा पण मस्त व्हिडिओ ताई❤👌👌

  • @SonalMahajan-v3r
    @SonalMahajan-v3r 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup mst vlog mavashi❤

  • @mohankothawade3884
    @mohankothawade3884 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सौ. ताई पुज्यचा सत्यनारायण एक दम छान झाला. तुमची सर्व फॅ मीली खूप सर्वगुणसंपन्न आहेत. 🌹🙏🍑🥥👌🏾👍🍎🌹🙏

  • @VarshaShinde-f7k
    @VarshaShinde-f7k 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खूप छान दिसते आहे पूजा आणि जावई सत्यनारायण पूजा पण खूप छान झाली ❤❤🎉🎉

  • @nikhilnirbhavane5096
    @nikhilnirbhavane5096 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुवर्णाताई साहेब व्हिडिओ कुंभारी होता मला खूप आवडला तुमचे इंग्लिश सत्यनारायणाची पूजा खूप भारी होते मला खूप आवडले

  • @swatipagar8124
    @swatipagar8124 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice view 😊❤ aapli Pooja tr ata ajun jast god disayla lagli ❤

  • @NilamBansode-gy3ek
    @NilamBansode-gy3ek 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Poojache lagn khup khup chan zale apratim function. 🎉🎉😊😊😊Tya doghana pudhil aayushyasathi lakh lakh shubhechha Tai poojache paijan design javlun dakhva pls.Video all always must.

  • @sushilgaikwad2337
    @sushilgaikwad2337 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mst ahe tai same amcha kde suddha muli ani mula kde doghancha ghari satyanarayan chi katha kartat ani mg nantar tya doghancha navin jivnala survat kartat

  • @KanchanNaik-d7d
    @KanchanNaik-d7d 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप सुंदर आहे ❤❤❤

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आमच्या कडे पण मुलीच्या घरी पूजा नसते ही वेगळी पद्धत आहे तुमच्या कडे मी पहिल्यांदा बघितले

  • @vanitakallurwar7918
    @vanitakallurwar7918 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुवर्णा जसा गणपती बाप्पांना पूजाचं लग्न निर्विघ्न करून पार पाडलं तसंच माझ्या मुलाचं लग्न गणपती बाप्पा निर्विघ्न करून पार पाडावे हीच माझी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना

  • @vaishaliahire_01
    @vaishaliahire_01 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पुजा लग्नानंतर अजुन सुंदर दिसायला लागली सत्यनारायणाची पूजा खुप छान झाली संध्याताईनी प्रसाद छान बनवला तुमच्या सारखीच कष्टाळू आहे संध्या ताई ❤

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Thanku 🥰❤️

  • @GaneshJadhav-tr7xk
    @GaneshJadhav-tr7xk 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान आहे सगळे व्हिडीयो

  • @kalpanabhosale-hn6cf
    @kalpanabhosale-hn6cf 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    अवघी बहिणी तुम्ही खूप हुशार आहात

  • @madhurimohite8257
    @madhurimohite8257 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupach chan diste 👌

  • @nikhilborse4596
    @nikhilborse4596 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupchan pooja zalli

  • @Smitaik-v
    @Smitaik-v 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान पूजा 👌👌🥰

  • @RupaliBorse-r8h
    @RupaliBorse-r8h 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Suvarna Tai chhan joda aahe Pooja aani Javaicha

  • @rohinithakare737
    @rohinithakare737 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पूजा साडीत खूप छान दिसते ❤❤

  • @KomalChopade-nj5ew
    @KomalChopade-nj5ew 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप सुंदर vlog ...

  • @manishaaher8045
    @manishaaher8045 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ata love story cha vedio taka puja cha

  • @VarshaShirwadkar
    @VarshaShirwadkar 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमच्या कडे कोकणात पूरण पोळी च नैवेद्य असतो

  • @SoniyaVibhandik
    @SoniyaVibhandik 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान 🎉🎉

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान...........

  • @swarupmankar409
    @swarupmankar409 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पूजा खूप छान दिसते पूजा आणि गणेश हे दोघं पण खूप छान स्माईल देतात❤❤

  • @shitalgaikwad5808
    @shitalgaikwad5808 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sagar bhau khup chan aahe ,karyakram mast

  • @MohanInamdar-m2n
    @MohanInamdar-m2n 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    पूजा खूप छान दिसते जावाई पण छान दिसत आहे

  • @hanumantkkabugade3793
    @hanumantkkabugade3793 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खुप छान दिसत आहे पुजा लग्न झाल्यावर