Dhairyasheel Mohite Patil Speech Sangola : देशमुख, मोहिते आणि पवार म्हणजे फेविकॉलचा जोड, टुटेगा नहीं
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 เม.ย. 2024
- #dhairyasheelmohitepatil #sharadpawar #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024
Dhairyasheel Mohite Live Sanglo Sabha : धैर्यशील मोहितेंच्या प्रचारासाठी सांगोल्यात शरद पवारांची सभा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
भैय्या एकदम बरोबर बोला तुम्ही.... Only तुतारी.... सांगोला total १००% lead....
आपला माणूस आपला खासदार धैर्यशील मोहिते पाटील ❤❤❤❤❤
घरी येतो का काय
मान खटाव मधून तुम्हाला चांगले मतदान काढून द्यायची जिम्मेदारी पण देवेंद्र फडणवीस चा माणूस मान खटाव मध्ये आमदार आहे त्यांनी दंड थोपटले होते म्हणून त्या जयकुमार गोरे ला 100% पाडायला मदत करा आम्हाला तिथे चांगला हुशार माणूस प्रभाकर देशमुख साहेबांना निवडून आणायचे आहे तुमचा विजय नक्कीच आहे हे खात्रीपूर्वक सांगत नाही एक लाख एक सांगतो नाही ठासून श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय शंभुराजे की जय जिजाऊ आईसाहेब की जय भीम जय जय मल्हार जय
mi pn tithun ch ahe gore punha ytoy bgh n hyaveli lead ni😅😅😅
जया गोरे लवकरच माजी आमदार होणार
Jay ho
30 हजार ने पडणार गोरे यंदा 💯💯😂😂
@@dattarajjagadale 😂😂😂😂br nikal lglyvr mhnu nka ly paise vatle
हे राजकारणी लोकांनी खरी घाण केली आहे रोज पक्ष बदलतात , कालपर्यंत ज्यांना शिव्या घालत होते आज मात्र आशिर्वाद घेतात ....
😂😂😂
खरे आहे 😂
सोलापूर जिल्ह्यातील एकही आमदार मंत्री व जिल्ह्यात पालकमंत्री होण्याची लायकी नसल्याचे जिल्हयाच वाटोळे झाले आहे
यंदा प्रणिती ताईला मत द्यायच
आता जागा झालाय,,,विकास. करायला
जिल्ह्याच कारभारी भैय्या च होणार... कारण त्यांच्याकडे संघटन कौशल्य, आणि त्यांच्यात धमक आहे सगळ्यांना वाटणी वर annar
Asa hoy. Solapur district Bank koni budawali jara sangta ka??
Sumitra pat sanstha mdhe bghitl yanch skill🤣🤣🤣
@@omkar23549 सुमित्रा मध्ये तुझे किती पैसे आहेत सांग... सुमित्रा मध्ये ज्याच अकाउंट नाही तोच बोलतो... एवढी नीच लोक आहेत
@@mandyallinone5336 सोलापूर बँकेत एकटं मोहिते पाटील नव्हते 22 संचालक असतात सगळ्या तालुक्यातील लोक होते... उगाच काय तर बोलायचं विरोध करायचं तर करा खोटं बोलू नये.. आपल्या आई वडिलांचे संस्कार दिसतात
@@vishalmote6068दादा याचे किती पैसे अडकले आहेत
😂😂😂😂😂
आपला माणूस आपला खासदार
लाल सलाम साहेब 😊😊
माजोरा मोहिते.... गरिबांवर अत्याचार करणारा..... पडणार
ऐक उदाहरण द्या भाऊ गरीबावर अन्याय केलेला
माळशिरस च्या गरीब धनगर समाजाला विचारा
आरे उदाहरण दे अन्याय केल्याचा, धनगर समाजावर जर अन्याय केला असता तर धनगर समाज मोहीते-पाटलांबरोबर राहिले नसते
ABP maza शरद चा ऑफिशियल you tube channel ❤
हो आणि बाकीचे channel BJP चे official TH-cam channel आहे खरं ना भक्ता 😅
🌷🌷🌷
❤❤
मोहिते पाटील होणार खासदार
❤❤❤🎉🎉
विजयी भव
💯👍
Only Dhairyasheel Bhaiya
Mohite Patil.
Only bhaiya sahab ❤😊
❤❤❤ only saheb
🎉
fakat ram
400 plus
phaltankar
गप बसा सर..
Dhairaysheel bhaiya lakh matani vijayi hotil
आपला माणूस
Mohite patil brand ❤
आपला फिक्स खासदार भैया....2 लाख मतांनी निवडून येणार
पुढील 25 वर्षाचे भविष्य दाखविणारा भावी खासदार धैर्यशील मोहिते पाटील भाषण ऐकत असताना मला सहकार महर्षी आठवले मला प्रताप ची माहिती पाटील आठवले जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारा आशा बाळगणारा अशा नेत्याची गरज होती ती गरज तहसील भयाच्या रूपाने मिळाली माझ्या जिल्ह्याला सोन्याचे दिवस येतील खात्री बाळगतो
Only Mohite Patil
Only pawar seheb
फक्त मोहिते पाटील आणि जानकर साहेब
रणजित दादांनी चांगले काम केले.आहे..त्यांनाच मत देणार
खासदार मोहिते पाटील
Kasdar konasathi Karamala Narayan patil (D) Malshiras Utama Jankar(D)Sangola Aniket Deshamuk (D) best of luck frome Maratha
धनगर समाजावर आजपर्यंत सर्वात जास्त अन्याय मोहिते पाटील कुटुंबाने केला
Only mohite
मोहिते पवार पटिल देशमुख तुम्ही एकमेकाला फेविकोल लाऊन घ्या
मोहिते पाटील घराणे गोरगरीब जनतेचे कैवारी म्हणून च तुतरीला मतदान.
🎉🎉❤ky aekkktta??????
🎉Aaj ???
✌️✌️ प्रणिती ताई शिंदे ✨ ✅ धैर्यशील(भैय्या)मोहिते पाटील साहेब ✌️ 💯 💯 Fix खासदार ✅ विजय नक्की ✌️ 💯 वादच नाही .... Lead मोजा फक्त 😂 ✌️
🎉🎉🎉🎉🎉Dhangar Samaj Bandhavancha ST Aarakshan Yache Kay Karnar Yababat Bolav Jay shivray Jay Shahu Fule Aambedkar Jay Ahilya Jay Bharat Mata
Only tutari ❤
आता ह्यो 90 वाला दिल्लीत जाऊन काय दिवे लावणार हाय तवा
😂
Fix member of parliament. Bhaiyya saheb.
मोहिते पाटील नेहमी इतके सिरीयस का आसतात जस्ट अस्किंग 😊
साधी गोस्ट आहे, कायम ९० टाकलेली असते
परत हा निवडणुकीच नावही kadnar नाही
@@DashrathPatil-dz2sycorrect bhaiya 😂😂. Solapur District Bank budawaliy acharsanhita uthu dya correct karyakram honar😅😅
बेस्ट..सगळ्यात भारी..खासदार
4 june nantar swta sharadrao ch modi kade janar ahet 😂😂😂😂 mg matra yanch avghad hoil ani ani amche uttamrao ch tar farach avghad hoil.....!!!😅😂😅😂
Only तुतारी ❤❤❤
Only mohite patil,only tutari
Only जरांगे पाटील ❤
अभिनंदन खासदार धैर्यशील भैय्या 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
निंबाळकर पडणार 👍
Only mohite patil
आता मोहिते पाटलांची झुंडशाही संपवा सर्वच पद यांच्याच घरामध्ये का भारतात काय घटना आहे का नाही यांनी आजपर्यंत यांच्याच मनासारखे निर्णय घेतले हा स्वार्थासाठी उभा टाकला आहे फक्त यांना दुसरे जमत नाही तर दुसरे नेता व्हावी अशी यांची इच्छा नाही
❤❤🎉atta ky skim hy????🎈🎈🎈🎈🎈
गडी भारी वाटला ❤
फक्त तुतारी
माढा मतदारसंघातील पाणी पळवणाऱ्यांना नाही पाणी वळवणाऱ्यांना आमचे मत
only रणजीतदादा
Only Mohite patil 💪💪✌️✌️
punha tech ka😅😅😅mnnje alel pani punha baramati
रणजित दादा पडला तर हा भाग पुन्हा दुष्काळ ग्रस्त होणार भावनिक होऊन मतदान करू नका पाणी कसे येईल आणि कोण आणेल यावर जोर द्या रणजित दादा आले तर निधी आणेल केंद्रातून राज्यातून देवेंद्रचा सपोर्ट मिळेल निधी कमी पडणार नाही रस्त्याची पुलाची वारी चा रस्ता कालवा जोड प्रकल्प रेल्वे प्रकल्प पूर्ण होईल या शरद पवारच्या राजकारण मुळे माढा मतदार संघांचे पूर्ण नुकसान झाले जवळपास 50 वर्ष हा मतदार संघ कॉग्रेस राष्ट्रवादी कडे होता मग याचा विकास का नाही झाला कृषि मंत्री असून काय केल यांनी विकास होतय होऊद्या तुमच्या अहंकार च्या राजकारणामुळे गरीब शेतकऱ्याच नुकसान करू नका याच मोहिते णी 1400 करोड घेऊन कारखाना चालू केले स्वतःची पोट भरलं प्रस्थापित विरुद्ध विस्थापित सामना आहें. शरद पवार तुझ्या राजकारणामुळे फलटण मान खटाव माळशिरस सांगोला कोरेगाव माढा करमाळा अजून दुष्काळ ग्रस्त काय आहें याचा विचार करा 5 वर्ष विरुद्ध 50 वर्ष हीच 5 वर्ष दादा ला दया आणि त्याच्या उरावर बसून विकास करून घ्या जर मोहिते पाटील आला तर त्यांची कोंडी होणार केंद्रातून पण आणि राज्यातून पण निधी मिळणार नाही राजकारण सोडून विकासाचं विचार करा आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा
Kk
ओनली धैर्यशील मोहिते पाटील
Ok. Tulach saf karnar
माढा लोकसभा मतदारसंघ खासदार धैर्यशील मोहिते पाटील
खासदार धैर्यशिल मोहिते पाटील
Shahaji bapu mhanje Sholay Picture madhala Jairol ahe.... 😅😅😅 adhe edhar.. Baki udhar.... Aur bache huye mere piche😂😂😂😂
Only tutari
Sangola. La kon aale
फिक्स खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा च तुतारी घे नाही तर पिपाणी घे मोडणारच
Gp tu amach pani tu khal yevadh divas
Sangola. La. Pani kadhi
कमल फक्त
घंट्टा
तुतारी
TUTARII TUTARII TUTARII TUTARII TUTARII
आपला माणुस आपला खासदार भैय्या साहेब
Dada mantri hote tevha ujni che niyojan yogya hote
लोक हो पहिले ही घान मातीत घाला प्रतेक वेळी नवरा बदलो हा
कोणतेही vision नसलेला नेता.
काम करणार फक्त रणजित दादा निंबाळकर.
BJP.
शेट
बारामतीला।दे।पाणी।पाटील।।
गर्विष्ठपणा खुप पडणार
उजनी च तेवड़ नियोजन लावा साहेब
Nivdun allyar lavtil kalji karu naka
Pawar karu deenar nahi.. hyacha nadi lagun kahi milnar nahi.. fakt BJP bagha paanyacha vishay sampel
सगळी पद घरात पाहिजे घराणेशाही संपवा
मोहिते पाटील फलटण चा विकास दाखवा😂😂
निंबालकर निवडुन येनार फिक्स
पानी दार खाजदार फक्त निंबालकर साहेब
रणजित निंबाळकर
फिक्स खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील ❤❤
फकत रणजितदांदाच आणि फक्त रणजितदांदाच
Only mohite pati
tumi swata lokanche pase budavale ase lok bolatat😂😂😂
फ्लिप कारखान्याचे पैसे लोकांचे दाखवा लोकांची बिल द्या किती वर्ष शेतकऱ्यांची बिल बाकी कशाला पाहिजे ह मोहिते पाटील घराणे विकासाला मध्ये द्या ओन्ली मोदी सरकार
302😮😮😮
तुतारी जिंदाबाद मोहिते पाटील साहेब जिंदाबाद.
hungry poor people , rich politicians and rubab
Sahebanchi tutari 😂😂
सोलापूर जिल्हा बँक बंद पाडली यांनी
😂😂😂 amcha hithe tr chalu ahe
Madha --- Mohite Patil la Pada---- Janata Raja( Sharad Pawar)
गर्विष्ठ ओव्हर confidance
त्तुम्ही आमच पाणी पळवा आम्ही तुम्हाला मत देतो....
Ky sachha ky eccha ny ny nyyyyyy???????