Dhairasheel Mohite Patil Full Speech Phaltan: शरद पवारांसमोर धैर्यशील मोहिते पाटलांची तुफान फटकेबाजी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024
Dhairasheel Mohite Patil Full Speech Phaltan: शरद पवारांसमोर धैर्यशील मोहिते पाटलांची तुफान फटकेबाजी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
मोहिते पाटील च येणारं कोणी किती पण भाषण करू दया
बोलणे सोपे आहे.
जनता जागी आहे.
घराणेशाहीचा आता अंत होऊ लागला आहे.
चार जूनला जनता आनंदोत्सव करणार आहे.
स्वतःची तुंबडी भरणारे आता घाबरले आहेत.
❤😊@@GovindRamchandra-il9xy
आपला माणूस धैर्यशील मोहिते पाटील..💯💯💪💪
Only मोहिते पाटील
Only mohite patil 💯✌️
सरसेनापती हंभीरराव मोहीते चा वारसा आहे
माढा मतदारसंघातील मोहीते पाटील च निवडणूक जिंकनार
क्या बात हैं.
All the best Bhaiyya
❤mohite patil
माढा लोकसभा मतदारसंघ खासदार धैर्यशील मोहिते पाटील
✌️✌️ प्रणिती ताई शिंदे ✨ ✅ धैर्यशील(भैय्या)मोहिते पाटील साहेब ✌️ 💯 💯 Fix खासदार ✅ विजय नक्की ✌️ 💯 वादच नाही .... Lead मोजा फक्त 😂 ✌️
माढा , सोलापूर आणि बारामती येथील घराणी भुईसपाट होणार. महाराष्ट्र याबद्दल गेली कित्येक वर्षे वाट बघत आहे.
केवळ जनतेची धूळफेक करून आपली तुंबडी यांनी भरलेली आहे.
या तिन्ही घराण्यात केवळ घबराट आणि घबराट पसरली आहे.
@@GovindRamchandra-il9xyKel ghe Kel 😂😂
माढा 10000 करमाळा 15000 सांगोला 5000 =30000चा लिढ तुतारी ला मिळणार
एकट्या माढा तालुक्यातून 50 हजाराचा लीड मिळणार तुतारीला
माळशिरस मधून 1 लाख + लीड मिळणार...💯💯💪💪
Malshiras 150000 lid
Tutari yenar
100%
किंग फक्त मोहिते पाटील ❤❤
Only mohite patil
तुतारी वाजणार आहे भावांनो
Ram satpute la pada khup majj ala ahe tyala
Only bhaiyya saheb khasdar Madha
Jay ho💐💐
नीरा देवधर चे आमच्या हक्काचे पाणी गेल्या 24 वर्षांपासून फक्त लाल दिव्यासाठी आणि स्वार्थासाठी माळशिरस फलटणच्या तत्कालीन नेते मंडळींनी विकलं होतं ते पाणी खासदार साहेबांनी पुन्हा लाभक्षेत्रात आणला आहे
धरण २००८ laa झाले
तुतारी 🎊🎊
Only तुतारी....
आमच दैवत विजय दादा आम्हीतुमच्याच मागे राहानार तुम्हीच खासदार100%
आपण विजयी होनार. जय शिवराय जय शभूराजे जय भीम. Tutare वाले माणूस 🎉❤
ओन्ली मोहिते पाटील..... ब्रँड इस ब्रँड भैय्यासाहेब
Great Leader ❤❤❤
माळशिरस मधून तुतारी ला 1 लाख+ लीड मिळणार..💯💯💪💪💪
फक्त सत्ता आणि सत्तेतून पैसा मिळवण्यासाठी फलटणचे घराणे आणि अकलूजचे घराणे गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून जनतेला फसवून स्वार्थ साधत आहेत
Khar आहे
🔥🔥🔥🔥🔥💯
अहो विकासावर काहीतरी बोला फक्त विनोदच चालले आहेत आणि समोरील जनता हसत आहे
😂
तुमचे मोदी साहेब किती विकासावर बोलतात
Manus aaple aahet sagle vikas zala modi sahebanchycha rajyat
आपल्या लाडक्या मोठ्या साहेब समोर आणखी काय बोलायचे?
मोहिते पाटील❤
भाजपचा निबाळकर काय केले पाच वर्षात फवत तुतारी वाजणार
आमचं सांगोल्याच पाणी याच मोहिते पाटलांनी अडवल आता आम्ही यांना सोडणार नाही
मोहिते पाटील निवडून आल्यानंतर मिळते ते पण मिळणार नाही😂
Only mohite ❤
🎉🎉100takkke....
मला पाणीदार नाही व्हायचं, शेतकऱ्याला पाणीदार करायचं आहे ❤
Only mohite Patil pattern❤🔥🔥🔥🔥👑👑👑👑👑💯
👌💯💪👍
King of solapur districk mohite patil
Dhairyshil Mohite patil 1000% n8vdun yenar
उदाहरण भारी दिल
मोदीची हवा संपली आता शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर तू तरी घ्यावा लागेल आपकी बार भारत सरकार
शरद पवारांचे स्वप्न स्वप्नच राहिले.
Future' PM या नावाचे स्वप्न.
शरद पवार च आता बारामतीतून बाहेर पडत नाहीत. आणि ते तुम्हाला उभे करत आहेत.
पवार एकटे पडत नाहीत तर जवळ घेतात त्याला अगोदर पाडतात.
Tutari tutari tutari
Congratulations dada Win loksabha madha
मोहीते पाटलाच्या ढूगणावर तूतारी वाजणार हे नक्की 😂😂
Tujya aai la pathvatoy watat vajvayla😂😂😂
निकाल आल्या वर बघु अभ्यास कमी आहे
१९७८ चा माळशिरस विधानसभा निकाल कोणाला तरी विचारा.
मतदार कोणालाही कितीही मोठा असुदे त्याला उरफाटे करून टाकतात आणि तो पुन्हा दिसत सुद्धा नाही.
या बोलणाऱ्या नी आजपर्यत काय दिवे लावलेत,?
मतदार वाटच बघत आहेत , घराणेशाहीला घरात बसविणेची.
Ek grampanchayat ti pan Digambar Agavane.... Hyanchyamule
सगळ्यांचा निर्धार रणजितदादाच पुन्हा खासदार
मागच्या वेळी bjp चे गुणगान गात होते आता राष्ट्रवादी चे गात आहेत आता पुढच्या वर्षी कोणाचे गाणार काय माहित?? सगळेच आपापला स्वार्थ आणि आपले आपले पोट भरायचे काम करत आहेत
Karkhana vachva
भैय्या साहेब..🎉
Ram krishna hari mauli God bless you and your family
❤
भाषण छानपैकी अभ्यासु वृत्तीचे आहे.
Only tutari
व्हा भय्या व्हा 😂😂😂😂
तुतारी येणार हे नक्की
Only खासदार रणजितदादा साहेब
Fkt pawar saheb
सांगोला २५००० लीड
महा विकास आघाडी सरकार🎉
खाजदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विजय होणार
केंद्रात मोदी शिवाय पर्याय नाही.
अजून 5 वर्ष भिक मागायला लावील 😂😂
चढून घे मग
का
Yash Vitthal khandare✌✌✌✌✌
Nivdun yenaar bhayaa
Itake varsh Dept-CM, mantri rahun pani nahi aale....aata kaay yenar.
Tyanchya gharachi astitvachi nadi koradi zaali aahe....tyala paani anayache kaam chalu aahe.
Vikasach bola
Yanchy vecharrana kuthe he tada janar ny ase krutya mazya kadun kadhe honar ny he mistake zale ahe bolnyat
Only mohite patil only tutari
काय नाही दिले राव तुम्ही भाजपला आमदार रात्रीत दिला खासदार 15दिवसात दिला3नगरपालीका दिल्या एक महानगर पालीका दिली काय खरं बोला की जय तुम्ही नाही दिले लोकांनी दिलं का तुमच्या संस्था बुडवलयात तुम्ही काय केले ते सांगा पुन्हा कमळच
Yash khandare✌✌✌✌✌✌✌✌✌✌
Tutari
Sahebanna ya veli saat deychi garaj ahe..tyani shikvle rajkaran mhnun aaj tiklet ..he pn visrun nahi chalnar
Janata tar panidar honarach nahi pan tumhi maldaar honar 😂😅
Itki varsha kay
Dhairyasheel Bhaiya Mahite
Patil 💯 takke nivadun yenar.
Tujhya awajala changla base ahe dairyashil
माढा मध्ये स्वतः शरद पवार साहेब खासदार होते तेव्हा वाटले होते की सांगोला चे मिनी बारामती होईल, परंतु मला वाटत त्या काळात काहीच झाले नाही
Yash khandare 😂😂😂😂
Maharaj saheb kuthe aahet
Bjp. येनार।मोहीते।खाली।बघा।फलटण।मधे।OK. जनता।हुशार।आहे।
संगळ
दल बदलू आज ईथ उद्या तिथ
आम्ही मत देतो तुम्हाला तुम्ही फक्त तुमची घर भरा .....
नोटा ला मतदान करणार पण शरद पवाराच्या तुतारीला मतदान करणार नाही
Lay gurmi aahe yala
तूतारी ची मूतारी होणार हे नक्की
Modi🎉
फक्त कमळ येणार
तुम्ही विकासावर बोला बाकीचं जाऊ द्या तुम्ही काय विकास केला आजपर्यंत
अबकी बार 400 पार
घे तूतारी आणि शोध मूतारी 😂
Modi only
तुम्ही कुटबी जावा जनता रणजित दादांचाच गुलाल उधळणार .
तूच वांड आहेस 😂
Only Bjp
Bevda😂
झावण्या गप
आपला माणूस आपला खासदार धैर्यशील मोहिते पाटील ❤❤❤❤
Tutari