आदरनिय ताईनी .मोहिते पाटील यांची भावी पिढी घडवली कुटुंब प्रमुख म्हणुन दादा आणि ताईनी संस्कार क्षम कुटुंब महाराष्टु देशात आदर्श आहे खुपच छान ताई साहेब मुलाखत झाली तरूण तरूणीना घर पण आणि संस्कार याची स्फुर्ती आणि प्रेरणा मिळेल.
मोहिते पाटील घराणे सुसंस्कृत घराणे आहे. घराणेशाही वगैरे काही नाही. जनताच त्यांना पुढे करते.जनताच त्यांचे नेतृत्व मान्य करते.कारण गोरगरिबांची जान असणारे मोहिते पाटील घराणे आहे. तहानेल्याची तहान व भुकेलेल्याची भुक जाणनारे घराणे आहे.
ओ गुलाल आपला म्हणणारे मोहिते पाटील तुमच्या घराचं राशन नाही भरणार. गप कामाला जावा घराला जपा. इथून तिथून सगळे राजकारणी सारखे आहेत. जावा धार धरायला. कुठ नादी लागत😅😅😅
खरोखरच भारावून गेलो आईसाहेब
काळजी नसावी विजयी गुलाल आपलाच असेल
एकच नंबर आईसाहेब
वा आईसाहेब याला म्हणायचं निडर लीडर न डगमगता संयममाने कणखरपणे या तुमच्या शब्दाने मनाने हरलेला माणूस सुध्दा उठून पळेल आणि जिंकेन
आपला माणूस फिक्स खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील ❤
जाती व्यवस्था तोडून गेलेल्या क्रांतिकारी महिला आहेत आई साहेब , त्यांचा किस्सा मी अकलूज चे सभेत सांगितला होता , ❤❤❤❤❤
अतिशय सुंदर मुलाखत आईसाहेब
मी स्वतः भेटलो आहे यांना खूप मनमिळाऊ माऊली आहे🙏🙏🙏
kahi fayda nahi mohite Yeun kedrat modi ch yenar obc modi sobat ahe
उध्दव चां मुलगा आदित्य रात्री खासदार प्रियांका चतुर्वेदी च गांड चाटतो आणि सकाळी शिवाजी पाया पडतो अश्यान कुठे मतदान करता बावळट
अभिनंदन
माणुसकीचा झरा मोहिते पाटील
याला म्हणतात घरणदाज खाणदाणी घराणे,
बोलण्यात आदर आणि डोक्यावर पदर ,
अखंड माणुसकी,मानवाता धर्म,
म्हणजे, मोहिते पाटील, घराणे अकलूज🙏💐
बाबासाहेब शिंदेसरकार,
खुप छान बोललात
सय्यमी घराणे मोहिते पाटील
वंदन या मातेला.
धैर्यशील मोहिते पाटील विजयी भव
भारी❤❤
ही आहे शिवरत्न ची संस्कृती👍💪💪💪🙏
धैर्यशील दादा अभिनंदन आदरनिय श्री विजय दादा आणि मोहिते पाटील घराण्याचे संस्कार आणि दबदबा जपा पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
वाचन खूप आहे, माहेर सासरचा वारसा पण पुरोगामी विचार जोपासणारा आहे. मोहिते पाटील परिवार अविरतपणे जनतेच्या सेवेत राहो
फक्त तुतारी च वाजणार ❤❤❤❤❤❤❤
आई तुमचा विचारलं शतशः नमन
जय जिजाऊ ❤
किती छान विचार आहेत. सलाम आहे तुमच्या कृतीला आणि कार्याला
खरोखरच भारावून गेलो गुलाल आपलाच आहे आपण दिलेलं मार्गदर्शन योग्य आहे
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे महान स्त्री असते याचे उत्तम उदाहरण आहे !!!!!
शिवरत्न ची सावली अकलूज करांची मायमाऊली.💐🙏
आदरनिय ताईनी .मोहिते पाटील यांची भावी पिढी घडवली कुटुंब प्रमुख म्हणुन दादा आणि ताईनी संस्कार क्षम कुटुंब महाराष्टु देशात आदर्श आहे खुपच छान ताई साहेब मुलाखत झाली तरूण तरूणीना घर पण आणि संस्कार याची स्फुर्ती आणि प्रेरणा मिळेल.
आईकुन खुप छान वाटले भौय्याच खासदार होनार 100%
आईसाहेब❤❤
Great❤
आपला माणूस आपला खासदार धैर्यशील मोहिते पाटील च होणार
Dhanywad mohite kaku khup chhan margdarshan mnapasun abhinandan 💐
खुप सुंदर विचार आहे ❤❤
शिवरात्न आईसाहेब❤
धैर्यशील दादा🔥
फक्त तुतारी 👍👍👍
Great aai kiti sundar vichar
संस्कारक्षम व्यक्ती महत्व,आणि घराणे
🙏💐💯😍✌️
धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करा 😊😊
खुप छान आई एक नंबर बोलत आहे तुम्ही
She is great lady
छान आईसाहेब 🎉
Great interview
फिक्स खासदार भैय्या साहेब
Great 👍✌️🙏
सुसंस्कृत, विनयशीलता, नम्रवृत्ती आणि लोकांवर असलेली माया, प्रेम . यातून जाणवते.
तुतारी वाजणार ❤
खूप भारी आई अशा मुलाखती घेत्तल्या पाहिजे खूपच सुंदर
१नंबर आईसाहेब 👍🙏
मोहिते पाटील✌✌
खुप सुंदर
राजकारणातील सुसंस्कृत घराणे म्हणजे मोहिते पाटील.... उद्याचा गुलाल तुतारीचाच !!!!
नक्कीच भैय्या साहेब विजयी होतील
Great speech Aaisaheb
Great Mauli❤❤
आई 🙏🙏
धैर्यशील भैया भावी खासदार ❤
Kharyaa rajkarani asha asavyaat 😊🙏🏻👌🏻
सोलापूर जिल्हा किंग मेकर मोहिते पाटील. खासदार धैर्यशील मोहिते पाटील
Great...👏🙏
मोहिते पाटील घराणे सुसंस्कृत घराणे आहे.
घराणेशाही वगैरे काही नाही.
जनताच त्यांना पुढे करते.जनताच त्यांचे नेतृत्व मान्य करते.कारण
गोरगरिबांची जान असणारे मोहिते पाटील घराणे आहे.
तहानेल्याची तहान व भुकेलेल्याची भुक जाणनारे घराणे आहे.
Mast family ahe
सुसंस्कृत परिवार❤❤
आई नमस्कार
जय जिजाऊ आईसाहेब 💪💪💪💪💪
❤❤🔥🔥❤️❤️
Great personality
यांना प्रचारात उतरवायला हवं होतं.
मोहिते पाटील
अमृता मामी ला सांगा काहीतरी adersh घे....
Only DMP
तुतारी वाजणार 💐💐
तुतारीच येणार
घरदांज मराठा घराण्यातील स्त्रिया कशा असतात पहायलाच असेल तर आईसाहेबांकडे बघून लक्षात येत ❤
मोहिते पाटील घराण्याचा नाद करायचा नाही
विजयदादा ऐवजी यानाच पालकमंत्री बनवायला पाहिजे बोलायला तर येत आईसाहेबांना
😂
सुसंस्कृत व्यक्तिमत्व
Yala manyata maharastra chi sankruti❤❤
Tutari yenar
Original NCP only Sharad pawar saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🎉🎉🎉
🙏🙏
Mohite Patil saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩
✌️✌️✌️✌️✌️✌️
जय हनुमान
Gert
Tutarich.....
Aani parat amhi maagaas😂😂
Solapur zilycha avaja aahet Mohite patil family aahe
ओ गुलाल आपला म्हणणारे मोहिते पाटील तुमच्या घराचं राशन नाही भरणार. गप कामाला जावा घराला जपा. इथून तिथून सगळे राजकारणी सारखे आहेत. जावा धार धरायला. कुठ नादी लागत😅😅😅
तुझ्या घरी बीजेपी गोडावुनच टाकून देणार आहे 😂
तथागत
विकास महत्वाचा
कसला स्वाभिमान.... सहकाराच्या आईला तीन तेरा वाजवून टाकली की
Nice Madam😊😊😊khari Manas.. khare bol...
Aadarsh Mata
😊ल
आजोळ कुठले तुमचे
Nandinichi atishaoyokti ahe
😅😅😂
Nandini lokanche paise dyaila sanga mhane swabhimani
Kap basha amcha pn bayka dhutat
Manuski cha Zara Mohite patil Dadasaheb
सोलापूर जिल्हा बँकेचे 1300 कोटींचं कर्ज वर्षानुवर्षे थकीत ठेवलंय.... सुमित्रा पतसंस्था बुडवून खाल्ली... या बद्दल बोला जरा
अहो भरलेना त्यांनी ....😊
@@anildeshmukh3 वाट लावली सगळी सहकाराची या मोहित्यांनी
भाजप मध्ये गेला होतात तेव्हा कुठे होता तुमचं स्वाभिमान 😂
Ajit pawar samvichari aghadhi....
अय गप रे. स्वाभिमान सांगतोय