आम्ही पंढरपूर कर मोहिते पाटील यांना पंढरपूर करणी भालके नाना चया विरोधात पाडले होते,पण आता मोहिते पाटील यांनाच आमची पसंद आहे,,, मोहिते पाटील यांना तालुक्यातून 30 हजार लीड भेटणार...
@@ramdaspawar3238 अरे त्याने एवड केलं असत तर प्रत्येकवेळी गांडीवर पडला असता का. ठाकरे मुळे निवडुन आलाय तो. तू मला सांगायला तू काय मोदी आहेस की देवेंद्र फडवणीस. त्याचा रोल तमाशातील मावशी चा आहे
तुमच्या पाठीमागच्या बॅनर वर तर सगळी तुमच्या नेत्यांचीच फोटो आहेत. आमच्या छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. अण्णाभाऊ साठे, क्रांतिसूर्य जोतिबा फुले, रयतेचा राजा छ.शाहू महाराज या महापुरुषांची फोटो कुठे आहेत?
बापू एकदम खरं बोलला मोहिते पाटलांना मतदान करायचं😂😂
आम्ही पंढरपूर कर मोहिते पाटील यांना पंढरपूर करणी भालके नाना चया विरोधात पाडले होते,पण आता मोहिते पाटील यांनाच आमची पसंद आहे,,, मोहिते पाटील यांना तालुक्यातून 30 हजार लीड भेटणार...
BJP ओनली
💯
आता सगळे शांत व्हा
आता ना झाडी ना डोंगर ना हाटील ...
इथून पुढं आम्ही सगळे घरी
Onli तुतारी
करा जवळ तुतारी.. मिळणार नाही पाणी...😂
मोहिते पाटील जिंदाबाद ❤
गेल्या निवडणुकीत हा शहाजी शेमना न बोलवता शिवरत्न वर पाया पडला होता की दादा मला पदरात घ्या😂😂
Tuzhya sarkha bindok manus nahi ....ha manus kaam karto fakt show bazi nahi jamat mahnun mage aahe shahaji bapu
मोहीते पाटील जिंदाबाद ❤️
Only बापू ❤❤❤❤....... निबार धुतला मोहते गद्दार ला 😂❤
अरे गद्दार तर बापू आहे
बापू माझी आमदार झाला की मग मोहिते पाटील डोक्यातून निघणार,
Only mohite-patil 👑👑👑👑
हा फक्त बोलू शकतो दुसरे काही करू शकत नाही
काय केले ते कुठलेही चौकात येशील सांगतो तुला आणि तुमचा बी साठ वर्षाचा सांगा
@@ramdaspawar3238 अरे त्याने एवड केलं असत तर प्रत्येकवेळी गांडीवर पडला असता का. ठाकरे मुळे निवडुन आलाय तो. तू मला सांगायला तू काय मोदी आहेस की देवेंद्र फडवणीस. त्याचा रोल तमाशातील मावशी चा आहे
शेज्या लेका तूला निटसं चालाय ईशा,अन् तू रं काय मोहीते पाटलांचा पाडणार?थोडं थांब!तूझी लायकी तूला लवकरच कळेल.
आता हिशोब सांगून काय फायदा तुमचा बापू या पडणार
@@ramdaspawar3238 हिशोब सांगायला तू एवढा मोठा झाला का
खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील साहेबच 💯
पक्का तमासगीर काय लागतंय दिडसे एकर जमीन जयला
फक्त मोहिते पाटील
💯
Only mohite patil 🎉
Only Mohite Patil
येणार फक्त येणार मोहिते पाटीलच येणार
बापू राव दूध धंद्यावर बोलला का कधी दूध अनुदान जमा करायला लावा अगोदर प्रशासनाला
Superb bapu!!!👏🏻👏🏻👏🏻
कुणी कितीपन बोंबला. येणार तर धैर्यशील भैयाच ..ते पण रुबाबात only DMP💪💪
💯
माढ्यात तुतारी गर्जनार.
मोहिते पाटील झिंदाबाद
Bhapu जय महाराष्ट्र 👍👍🙏🙏🙏🙏😊
बापू एकदम बरोबर बोलतात मोहिते पाटील ला मतदानकरायला लागतोय❤❤❤❤
शहाजी बापू कलीयुग आहे.चांगले येथे टिकत नाही.जेवढे वाईट वागताल तेवढ्या मोठ्या प्रमाणात जनता तुमच्याकडे येईल.
बापु तुम्ही माज केलाय माज उतरल्यावर कुत्र सुद्धा मागं लागणार नाही
४ जूनला याची नक्कीच मुलाखत घेतली पाहिजे,हा कायमचाच राजकारणातून आऊट होणार आहे.
बापू तुम्हाला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद
बापू बास झाल माजी आमदार
लय जड जातील मोहिते पाटील तुम्हाला 💯👑
बापू तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात ❤❤❤
मोहिते पाटील साहेब जिंदाबाद शरद पवार साहेब जिंदाबाद
शेवटी बापू खरं बोललं कोंबडा कितीतरी झाकून ठेवला तरी दिवस उगवायचा राहत नाही बापू😅😅
तमाशातला नाचा याच्यापेक्षा चांगला
बरोबर
शहाजी बापू म्हणजे नाचा काम चांगलं करतील
काय झाडी काय डोंगर काय हाटील आत्ता फक्त मोहिते पाटील
Only Ranjeet dada Naik Nimbalkar saheb I
नाच्या
भरपूर चाटा नाही तर विधानसभेला टिकीट मिळणार नाही.
फक्त धैर्यशील पाटील दादा ♥️🔥♥️🔥
गणपत पाटील
बापूंनी खरंच काम केलंय सांगोल्यात
Only भैया साहेब
तमाशातील मावशी😂
सगळ्यात भारी पदवी 😂
शहाजीबापू दारू पिऊन तरी भाषण करा नाहीतर उतर नसल्यावर ती असं वेगळं बोललो होतो
माजी आमदार शहाजीबापू
बापू पैशा साठी एवढं लाचार होऊ नका शेवटचे 4 महिने राहिलेत परत गुलाल न्हाय तुम्ही मोहिते पाटलाच्या शेपटावर पाय दिलाय लक्षात ठेवा शहाजी
कमळ फुलणार
निंबाळकर विजयी होणार पाणीदार खासदार
माढ्याचा अंदाज चंदकांत पाटलांना आला आहे इथं फक्त मोहिते पाटील चालणार 💯✌️✌️✌️✌️
Only Mohite Patil brand is brand
💐💐🙏🙏 only one Modi ji jindabad BJP only
जर कराल जवळ तुतारी.. होईल तोंडाची लाही आणि मिळणार नाही पाणी. असा डाव होणारं कळणार सुद्धा नाही ध्यानी मनी..😂
पंधरा लाखाच काय झालं साहेब विचाराकि फडणवीस साहेबांना तुम्हच्यात दम आसलातर
तमाशा मंडळ आभारी आहे त
सांगोला कारखान्यावर बोलना बापू कोणी बंद पडला त्याची करते करावीते सगळे आपल्या बाजूलाच बसलेले आहेत ते काय स्वच्छ होणार आहे का
संगोल्याने पाप केले आहे अशा आमदाराला निवडुन
एक ना एक दिवस सत्य तोंडावर येते
Only mohite patil
खुळ ते खुळच
Padala shahaji
आपला आवाका किती आपण बोलता किती
700 मतांनी कटा वर पास झालात बापू तुम्ही
RTE बंद ठेऊन विकास चांगला आहे तुमचा,यांना पाढा
तुम्ही एका गोष्टीमुळे प्रतिष्ठ झालात काय झाले काय डोंगर आयुष्यात तुम्ही कधी आमदार होणार नाहीत बापू
Mohite patil fix
बापू यु आर ग्रेट जय श्रीराम
बापु तुमचं आता डिपाजिट जप्त होणार
तुमच्या पाठीमागच्या बॅनर वर तर सगळी तुमच्या नेत्यांचीच फोटो आहेत. आमच्या छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. अण्णाभाऊ साठे, क्रांतिसूर्य जोतिबा फुले, रयतेचा राजा छ.शाहू महाराज या महापुरुषांची फोटो कुठे आहेत?
Mohite patil jindabad
माढा लोकसभा मतदारसंघ खासदार धैर्यशील मोहिते पाटील
आहो बापु नींबालकरला नी़वडुन देउन देश पेटवायचा आ हे का
आहो पण आता पारे तलाव कोरडं पडल्याने सर्व बागा ऊस जळून खाक झांले... त्याच काय....
अजीतला बोलवा मुतुन धरण भरण्यात पटाइत आहे तो बांड्या कुत्रा 😢😅
Ok बापू
शिवाअमरूत च माप काढता ना सरकार दूधाल भाव किती देत हे पण बोलायला पाहिजे होते मग कुठे तरी चार दोन मतडि तरी पडली असती
Last term. ..bolun ghya ekdach😂
मोहिते पाटीलच खाऊन पोट वर आलं बापू.अन् ढेकर दुसऱ्याच्या नावांनी द्यायची हे बंद करा बापू. तुमचा पराभव नक्की आहे...
बापू , निबार फेकता राव ,लागलं का संगीत पाणी सोबत पाणी , पडलेत निंबाळकर चिंता नसावी.
Only bjp❤️
तू पण ज्यांनी तुझ्या पक्षाला मतदान केलं नाही त्यांच्याकडून टॅक्स घेऊ नको, ते तुझं पाणी घेणार नाहीत, बघू तू किती स्वाभिमानी आहेस
शाजीराव लय तुम्ही चंक्र विविहात आडकलाव त्यातून बाहेर नाही येणार मोहिते पाटील आता फक्त तुमच्या हाकाची फक्त तिन हात जागा कोनी हिरातून घेणार नाही😂😂😂😂😂😂😂
शहाजी पाटील जिदांबाद🚩
२८८ आमदारात बेवडा आमदार शाहाज्या
ह्या वेळेस आमदार होत नाही लक्षात ठेव
ओन्ली बीजेपी ❤❤❤❤❤
वाळू चोर
बापु मराठा आरक्षणा वर बोला
ही कस आमदार झाल काय माहित
Only Bapu 🐯
30हजार मतांनी लिड जाणार सांगोला मधून
Only mohit patil
Only mohite -Patil
ह्याला आता चला हवा येऊ द्या मध्ये काम दिले पाहिजे किंवा कॉमेडीची हास्य जत्रा या मध्यें घेतले पाहिजे.मस्त मजा येते याचा शो बघताना
2 किलो मटन दिले की कुठे बी गाडी काम करणार आहे
येणार तर मोहिते पाटील
अजित दादांनी धरण भरलं त्याचं काय त्यांचं पण नाव घ्या
लोक आजुन विचारत आहेत बायकोला लुगडं घेतलका 😂आणि जमीन विकू नका😂खोके मधले पैसे खर्च करा.पाहिजे एव्हडी दारू प्या बाकी धंदे करा😂
मोहिते पाटील
पोपटपंची बंद करा, फक्त मोहिते पाटील
बापू तुम्ही आता कधी मिळणार नाहीत काय झाडे काय डोंगर
तूम्ही यंदा पडाणार आहे पण हे खरं आहे बापू
इलेक्शन लागल्यावर पाणी सोडलंय ते पण शेतकऱ्याकडून पैसे घेऊन
सगळच फडनिस ने दिले तर याच्या आदी मोहिते पाटील आणि गणतराव { आबासाहेब साहेब }यानी ते पानी आणले आता सरकार आले लबाड़ा
मोहीते ला घाबर तय
भाजप मध्ये सगळेच स्वच्छ होतात
काय झाडी काय डोंगर काय EEEEEEEEDDDDDDDDDD😂😂😂😂😂