PM Modi Nashik Sabha Speech : नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार, मोदींचा मोठा दावा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 พ.ค. 2024
- #ABPMajha #MarathiNews #pmmodi #narendramodi #nashik #chhaganbhujbal
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
महाराष्ट्रातल्या बांडगुळ आणिक कमी त्यांना सांगायला पाहिजे होतं की भाषणाच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करा परंतु ते जाणून बनवून टाळत आहे आणि महाराष्ट्राचा अपमान करत आहे
मोदी ची लायकी आहे का छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायची, अरबी समुद्रात स्मारक पुर्ण करता आले नाही... एकेरी नावाने शिवाजी महाराज यांचे नांव आहे मुद्दाम घेतं आहे....
याचा जाहिर निषेध.....
मतांची भिक मागायला सगळेच येतात, पण जेव्हा महाराष्ट्रावर कोरोना काळात संकट आले होते, तेव्हा कोणी आले तर नाहीच पण काही मदत देखील केली नाही, उलट महाराष्ट्रातला निधी दिल्लीला नेला..
चौकिदार चोर है
हे सर्वांना टोप्या घालतात यांना टोपी कोणी घातली
😅😅😅😅
😂😂😂😂😂😂🎉
मोदीला पंतप्रधान करणे म्हणजे महाराष्ट्र ची वाट लावणे.दहा वर्षा त गुजरातला सर्व घेवून गेला.
फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤❤❤❤
नकली असली वरच बोलत राहिले जनतेच्या समस्या वर बोलणं अपेक्षित होते
फक्त आणि फक्त मशाल येणार
अहो पंतप्रधान साहेब
तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात
महागाई, शिक्षण, रोजगार, शेतकरी यांच्या प्रश्नांवर बोला काहीतरी
दहा वर्षांत देश विकासासाठी काय काम केले यावर बोला.. मंदिर मस्जिद नकली असली नको सांगू .... वारे या देशाचा प्रधानमंत्री 😢😢😢😢😢😢
महाराष्ट्रात येऊन छत्रपती म्हणायला लाज वाटते का
तुम्हाला भवानी मातेचा आशीर्वाद नाही लाभणार
छत्रपती शिवाजी महाराज असे म्हण,
Arey he murkh janta hya nautankibaz chya maage jay shivaji bolat hoti...kay zalay lokana kay mahit ki shivaji maharajancha ekeri ullekh kartat ghoshana det hoti hya manasasathi
आता पर्यंतचा सर्वांत निकृष्ट पंतप्रधान
येथे जमलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नव्हता तेव्हा कोठे होते सगळे..
भाजप हटाव देश बचाव
Uddhav saheb is winning ❤❤
Uddhav saheb is tiger 🐯🐯🐯
In Maharashtra uddhav saheb fighter we all love you uddhav saheb ❤❤❤
काद्यांला भाव द्या!
कृपया याला हद्दपार करा
नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी मग bjp मध्ये आलेले भ्रष्टाचार करणारे कोण हे मोदी साहेब सांगतीलका?
Udhav thakre only
अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणा
हे काय जय शिवाजी
Ónly udhav thakre
फक्त ऊद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना झिंदाबाद! मशाल
महाराष्ट्रमे बीजेपी का सुपडा साफ होणे वाला है.
मोदीजी ह्या पाच वर्षात काय दिवे लावला ते पण सागां 😃
Sharad pawar , ani congress ney bomb fondle, gundegiri la protsahan Kela, hya lokani deshat aag lavaycha kaam Kela, vandemateram
नटरंग पुरस्कार या महाताऱ्यला दिला पाहिजे शेतकऱ्याने जो प्रश्न विचारला आहे त्याच उत्त्तर द्या बाकी जाऊदे कोण नकली असली
प्रत्येक ठिकाणी भाषण करताना नवीन टोपी घालून जनतेला टोपी घालत आहेत
Mashal
विकासावर बोला
Only udhhav thakare
छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख म्हणजे छत्रपती चा अपमान
Aab ki Bar Hadd Par bahot huee Jumla baji Mahggaee Berokgaee se 200 bhi mushkil
Mashal only
4जुन को मोदी शहा देश छोडकर भागेगा पासपोर्ट जप्त करो
साहेब विकासावर बोला हे ऐकून ऐकून कान थकले आता
Jaishriram
भाषणा मध्ये वीर सावरकरांबद्दल आदर दाखवते मग 10 वर्षात भारतरत्न का नाही दिले.
Only Thakre Saheb ❤❤❤
Mva only
Udhav balasaheb thakre
फक्त जय शिवाजी म्हणू राहिला
छत्रपती शिवाजी महाराज अस म्हण बघा हे यांचं हिंदुत्व
आपका डर बता रहा है की कोनसी शिवसेना नकली है…..
Modi tadipar
Congress ✋ खटा खट खटा खट
Only mva
शिवस्मारक कधी होणार
दहा वर्ष काय केलं ते सांगायचं सोडून निव्वळ तुष्टीकरण चाललाय .
पंतप्रधान पदाची थोडातरी प्रतिमा ठेवा
Thakre brand
Nakali to modi hai
किती पण फिरला रस्त्यावर तरी पण
उध्दव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र
एक दिवस असा असेल. महाराष्ट्र तील लोकांना रोजगारासाठी गुजरात ला जावा लागेल. हे महाराष्ट्र लोकांचे फार मोठे नुकसान आहे. मूर्ख पण करत आहेत. बाजपा मध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा नितीन गडकरी पाहिजे होते. मोदीजी ani अमित जी महाराष्ट्र विकणार हे नक्की.
2014 ke pahle mumbai ki sabhi mill, bade karkhane , maharashtra say gayab ho gaye , sharad pawar ki maherbani, sugar factory, gunde loko ka vikash kia , film nagari bhi berbaad kiya, tumare rajkarani ne satyanash kiya, dusre ko dosh dena took nahi, may 67 age hay , may ne sab dekha hay, vandemateram
शेतकरी विरोधी फेकु पंतप्रधान
आरे तु येत नाही आता बोलुण घे
😂
अपने किती दुकाने जमा करी है
Thakare brand
जय श्रीराम जय जय श्रीराम❤❤❤🎉🎉🎉
Asali shiv Sena u b thakre
भावांनो... मी खूप मोठा अंधभक्त होतो... पणं आता माझे डोळे उघडले.... हा फक्त फेकतो... महाराष्ट्राचे वाटोळे केले भाऊने.... याला या जीवनात तरी मत नाही
Feku feku 😂😂😂
सावधान फसवेगिरीला भुलू नका
कोण कुठे विलीन होईल ते जनता ठरवेल तू नको सांगू
मेंटल आदमी
दिल्ली मे 700 किसान क्यू मर गये
Sharad pawar krishi mantri tha tab lakho kisaan ne atmahatya kiya, bhul gaye kya, vandemateram
जय शिवाजी जय भवानी
Jai Jawan Jai Kisan
जय...,
किती मार्मिक मुद्दे 😂
आता कोनते नेते पळवुन नतो
पुन्हा पुन्हा पुन्हा मोदीच मोदी
Awajat dam nahi
Band kar re shemnya jhop lagli
अरे बाबांनो मोदी नावच भुत आपल्या मानगुटीवर बसले आहेत ते उतरवले तर देश वाचेल
हो बाबा तू पप्पू च भूत मानगुटीवर बसव😂
असाच जळत राहा, येणारं तर फिक्स , अबकी बार 400 पार
❤❤❤❤❤ Suno Na Karen Shivsena
उद्धव ठाकरे यांची धास्ती आहे यांना आशीर्वाद मागू राहिला
Only Modi. Only hindu. Jai Shree Ram.
❤
अरे या मुलीला स्वतःची बायको सांभाळता नाही आली तिच्यासोबत कसा संस्कार करायचा ते नाही समजणार हा देशाचा विकास करू यांनी 10 वर्षे अशीच फुकट घालवले
अरे चौकीदार , विकासा वर बोल
Aditya thakre only
Only uddhav saheb ❤
अशी टोपिबाजी फक्त उत्तर भारतात आणि गुजरात साइडला चालते नॉर्थ-ईस्ट मध्ये तर पाहिली नाही आम्ही एखादी सभा घेताना, तिथ भीती वाटत असल लोक काय म्हणतील म्हणून😠😠😠😠😠
एनर्जी आणि मुद्दे नसलेलं भाषण
हा महाराष्ट्र आहे
भारत देशाला , जोकर (नकली) पंतप्रधान मिळाला हे भारतीयाचे दुर्भाग्य च
महाराष्ट्रात आता कडक बागायती शेतकऱ्याची *मंचर* टोपी चालते. सर्व कमेंट वाचा... महाराष्ट्राचं वारे कोणत्या दिशेला वांहत हे लगेच लक्षात येईल.
Feku
400 ये जूमाला है इसी लिये pm को आना पड रहा है महाराष्ट्र मे
Ye desh ke mudde nahi hai sahab desh ke mudde par boliye
बहु रूपी आला टोपी घालून तो किती टोपया घालतो ते आता संमजेल सावध रहा जुंमला बाज पापा आला आहे.
जय संविधान जय इंडिया
भाषणात हवाच नाही
Jala hindutavashi kahi lene dene nahi to Chatrapati Shivaji Maharaja nav ghevun Dyan det ahe. Jai Sree Ram.
भुजबळ पाहीजे होता मग मजा होती
Tumhala pahun aikun vaitag ala modi ji garibi baddal bola berojgari baddal bola mahagai baddal bola 😢😢😢😢😢😢😢😅😅😅😅😅
अबे बोरी तरफ तो आप हर रहे हो काँग्रेस जीत रही है
जाईल तिथे वेषभूषा तुम्ही परिधान करू शकतात पन RSS सरणि विचारातच काय कराल??? कपडे बदलतात तसे तुम्ही लेकाचे विचारा नाही बदलून शकत
जिल्हयाचे कॅपीटल चे नाव विचारा ( फर्जी डिग्री वाले )
पंधरा लाखाच काय झालं ते बोल बाकिच राहुदे
चार जुनलाकळेल असली हे नकली हे
शेतकर् यासमोर टोपी घालून मी तुमचाच आहे हे नाटक करत आहे 4:33 😢😢😢
माझा उ. बा. ठा. काँग्रेस मध्ये विलीन होणार त्यात गैर काहीच नाही 😂😂
कसला जोक