बांधकाम कामगार योजना/ दिवाळी बोनस वाटप सुरू झाली आहे/Bandhkam kamgar yojna/ bandhkam kamgar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • बांधकाम कामगार योजना/ दिवाळी बोनस वाटप सुरू झाली आहे/Bandhkam kamgar yojna/ bandhkam kamgar
    bandhkam kamgar yojna
    bandhkam kamgar yojna 2024
    bandhkam kamgar yojna 2024 new registration
    bandhkam kamgar yojana
    bandhkam kamgar yojna diwali bonus
    bandhkam kamgar yojna 2024 form kaise bhare
    bandhkam kamgar yojna 2024 scholarship
    bandhkam kamgar yojana 2024 form kaise bhare
    bandhkam kamgar yojna 2024 diwali bonus
    bandhkam kamgar yojana 2024 diwali bonus
    Like and Subscribe !

ความคิดเห็น • 739

  • @sanghmitramuley3213
    @sanghmitramuley3213 6 วันที่ผ่านมา +65

    हे बांधकाम कामगार योजना खरी कामगार मागे आणि दुसरेच फायदा उचलतात बांधकाम कामगारांना कामगार योजना मिळाला पाहिजे

    • @suyash302-n4y
      @suyash302-n4y 3 วันที่ผ่านมา

      केलं नाही

    • @VishalKamble-f3j
      @VishalKamble-f3j 2 วันที่ผ่านมา +1

      As ka hotoy mahit ahe ka

  • @rameshwaghmare7118
    @rameshwaghmare7118 9 วันที่ผ่านมา +289

    याचा फायदा फक्त श्रीमंत लोकांना व एजंटांना होणार आहे जे खरोखर कामगार आहेत त्यांना मात्र यातला ₹1 मिळणार नाही

    • @haidarbeldar7025
      @haidarbeldar7025 9 วันที่ผ่านมา +13

      ओरिजिनल मजदूरों के तो रेनवाल ही नहीं हो रहे हैं

    • @santoshpatil429
      @santoshpatil429 8 วันที่ผ่านมา +8

      बरोबर आहे तुमचे

    • @dipaliavale7535
      @dipaliavale7535 8 วันที่ผ่านมา +9

      खरं आहे

    • @mahadevmadankar6808
      @mahadevmadankar6808 7 วันที่ผ่านมา

      खोटे विडीओ टाकून विनाकारण पैसे दलाल मागतात फसवणूक होत आहे हो दादा खोटे सांगून का दादा

    • @pratikmusale5874
      @pratikmusale5874 7 วันที่ผ่านมา +6

      बरोबर बोललास भावा

  • @SadafAnjum-dq7eg
    @SadafAnjum-dq7eg 4 วันที่ผ่านมา +36

    हम खुद मिस्त्री काम करते हैं लेकिन हमें अभी तक इसका लाभ नहीं मिला हर कोई रजिस्ट्रेशन कर रहा है इस भ्रष्टाचार के खिलाफ सरकार ने कुछ करना चाहिए लेकिन कम पर मजबूर मिल नहीं रहा है जो भी रजिस्टर्ड है और रजिस्ट्रेशन कर रहा है इस योजना में सरकार ने उसे 30 दिन काम पर बुलाना चाहिए तब पता चलेगा कौन कामगार है और कौन फ्रॉड है मेरे सभी से गुजारिश है कि ज्यादा से ज्यादा इसमें आवाज़ उठाएं

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 3 วันที่ผ่านมา

      😢😢 सेम

    • @NandalalPatilPatil
      @NandalalPatilPatil 3 วันที่ผ่านมา

      हां फॉर्म कोटाभरायचा

  • @BaluBochare-fl5sj
    @BaluBochare-fl5sj 8 วันที่ผ่านมา +93

    खरे कामगार काम करत आहे आणि बिगर कामाचे याचा फायदा घेत घेतआहे याला म्हणतात हुशारी

    • @AnuragBharti-z6e
      @AnuragBharti-z6e 7 วันที่ผ่านมา +2

      हो खरंच आहे कामगार लोकांना काही मिळत नाही नुसत्या फेरी मारता मारता बेजार याची दखल घेतली पाहिजे सरकारने

    • @KautikGhorpade
      @KautikGhorpade 5 วันที่ผ่านมา

      कौतिक पुंडलिक घोरपडे

    • @KautikGhorpade
      @KautikGhorpade 5 วันที่ผ่านมา

      मला आ जुन काहि भेटल नाहि

    • @javedalitahersayyefsayyedj6700
      @javedalitahersayyefsayyedj6700 5 วันที่ผ่านมา

      ​@@AnuragBharti-z6e
      Kamgar aahe

    • @javedalitahersayyefsayyedj6700
      @javedalitahersayyefsayyedj6700 5 วันที่ผ่านมา

      ​@@AnuragBharti-z6esar 2 mahine hue abhi tak humne form bhare hain abhi tak hua nahin kuchh

  • @LataGavali-lg7ng
    @LataGavali-lg7ng 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान

  • @panditsuresh1439
    @panditsuresh1439 6 วันที่ผ่านมา +49

    *_#फार्म_भरतांना_200_**_/-_*
    *_#भांडी_संच_देताना_1000_**_/-_*
    *_#असे_लूट_करण्यात_येत_आहे_**_..._*

    • @health_se_wealth_tak
      @health_se_wealth_tak 6 วันที่ผ่านมา

      Swata jaun bhandi gheun ya

    • @Alex-wr6rp
      @Alex-wr6rp 6 วันที่ผ่านมา +1

      Bhandhakm yojna nusti nodani sati 1600 bharle mi ...Ani nntr bhandi sach sti pn 1500 bharale asa prakare km chalu ahe ya ajent lokanchee

    • @Beautiful_Sayee
      @Beautiful_Sayee 6 วันที่ผ่านมา

      Amhala form che 800 घेतले
      भांड्यांचे 1000 घेतले अजून भांडी भेटली नाहीत आणि आता दिवाळी बोनस साठी किती घेतील....

  • @hanmantkapse6111
    @hanmantkapse6111 9 วันที่ผ่านมา +124

    भांडी संच मिळाला नाही व एजंट कडून पिळवणूक चालू आहे

    • @001-m3v
      @001-m3v 9 วันที่ผ่านมา +2

      Msz kara mala whtssup la

    • @001-m3v
      @001-m3v 9 วันที่ผ่านมา +2

      @@hanmantkapse6111 form bharun office la jama karawa lagto tya nantr milto bhandi kit

    • @DhirajDurke
      @DhirajDurke 8 วันที่ผ่านมา

      ​... . l
      ......
      .
      ... mm
      .
      ....
      ....
      ....
      .
      p
      .........
      ..
      .
      ..
      ...
      .
      ..
      ......
      .
      ...
      ..................
      .
      .p..
      ........
      .
      .
      ....pl.m;⁠-⁠);⁠-⁠);⁠-:⁠-⁠$:⁠-⁠$;;⁠-:⁠-⁠$;⁠-O⁠_⁠o*=⁠_*⁠\⁠0⁠/⁠*=⁠_⁠=O⁠_⁠o*⁠\⁠0⁠/⁠**⁠\⁠0⁠/⁠*=⁠_⁠=*O⁠_⁠o*⁠\⁠0⁠/*⁠\⁠0⁠/*⁠\⁠0*⁠\⁠0⁠/⁠*O⁠_⁠o*⁠\⁠0⁠/⁠**⁠\⁠0⁠/⁠**⁠\⁠0⁠/⁠*:⁠-⁠[:⁠-:⁠-⁠[:⁠-:⁠-⁠[;⁠-;⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠)o⁠:⁠-⁠);⁠-⁠):⁠-⁠$o⁠:⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠)o⁠:⁠-⁠)o⁠:⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-;⁠-⁠)o⁠:⁠-⁠)o⁠:⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠):⁠-⁠$;⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-⁠);⁠-(⁠^⁠^⁠)
      ..
      ....p...
      ..
      .
      mm nm
      .l

    • @chanduchopde2088
      @chanduchopde2088 7 วันที่ผ่านมา

      Pan fhrm bhrla pn tya madhe accunt nmbr add nhi kela ahe mg paise direct kshe yeil thod sanga samjun

    • @001-m3v
      @001-m3v 7 วันที่ผ่านมา

      @@chanduchopde2088 form kadhi bharlay kiti divas zale, tya madhe account number add karawa lagto , kothun aahe tumhi

  • @koparepatil3969
    @koparepatil3969 6 วันที่ผ่านมา +9

    नांदेड जिल्ह्यामध्ये रिन्यूअल साठी 2000 अडीच हजार अशी वसुली केली जाते भांडे किट साठी 1100 बोगस कारभार चाललेला आहे

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 3 วันที่ผ่านมา

      @@koparepatil3969 नादेड, च नहीं, पूर्ण महा राष्ट्र मदे लुट सुरू आहे

  • @samadhanwagh9714
    @samadhanwagh9714 7 วันที่ผ่านมา +42

    खरे कामगार मागे आणि सर्व पैसे वाले लोकांनी फायदा घेऊन सरकार ला लुटून खालेल्या सर्व लोकांची चवकशी करा

  • @shankarthorat4569
    @shankarthorat4569 6 วันที่ผ่านมา +33

    सर्वांसाठी या सरकारने योजना आणल्या पण ड्राइवरसाठी आतापर्यंत एखादी योजना आहे का?याचा सर्व ड्रायव्हर बांधवानी एकत्र येऊन विचार करायला हवा.जेवढे ड्रायव्हर असतील त्यांनी मला रिप्लाय द्या.नंतर आपण एक ग्रुप करू.

    • @rakeshjagtap859
      @rakeshjagtap859 2 วันที่ผ่านมา

      ड्रायवर बांधव रात्र पहाट करतो त्याचा पण विचार करा शिंदे साहेब

    • @आनंदातेलवणकर
      @आनंदातेलवणकर 2 วันที่ผ่านมา

      होय सरकार ने ड्रायव्हर लोकांसाठी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे

  • @latapalavi9243
    @latapalavi9243 7 วันที่ผ่านมา +12

    तुम्हाला सुध्दा माहिती आहे की सगळी कामे एजेंट द्वारे केली जातात,कारण व्हिडिओ च्या शेवटी फॉर्म एजेंट कडून किंवा ऑफिस मधून भरा असं म्हटले,याचा अर्थ हे जग जाहीर आहे की सगळीकडे काळा बाजार चालू आहे

  • @vilasjadhav7040
    @vilasjadhav7040 8 วันที่ผ่านมา +37

    सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे या योजणे मध्ये पैसे घेऊन कोणत्याही प्रकारचे प्रमाण पत्र एजंट कडून मिळत आहे न काम करता. खरोखर काम करणारे कामगारावर फार मोठा अन्याय आहे या योजनेत

  • @Gajanan-lf8yk
    @Gajanan-lf8yk 6 วันที่ผ่านมา +43

    घरकुल योजना अप्लाय कसा करावा ग्रामपंचायतमध्ये 10 वर्षा पुर्वी अर्ज केला होता पण श्रीमंताना घरकुल मिळाली पण गरीबांना नाही

    • @ShirikantKukatkar-mk9qy
      @ShirikantKukatkar-mk9qy 6 วันที่ผ่านมา

      Bhau gavkri lok harami rahtat MLA pan milale nahi

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 3 วันที่ผ่านมา

      @@Gajanan-lf8yk right 👍

    • @arungawande6000
      @arungawande6000 วันที่ผ่านมา

      माझे पण 5 ते सहा हजार गव्हमेंट च्या घशात गेले तरी पण घरकुल मध्ये नाव नाही आलं ते म्हणतात ना कि आंधळ दळीत आणी कुत्र पिठ खात आसं चालू आहे सध्या खरं तर गरीबांनसाठी घरकुल योजना नाहीच म्हंटलं तरी चालेल ज्यांच्याकडे कशाचीच कमी नाही घरकुल फक्त त्यांनाच मिळतं वा ह रे सरकार

    • @kishorgirhepunje5947
      @kishorgirhepunje5947 วันที่ผ่านมา

      Mazha vishwakarma yojnecha form pending dakvto

  • @rajuthankar7773
    @rajuthankar7773 8 วันที่ผ่านมา +20

    अहो दादा 2019, पासुन बांधकाम कामगार कार्ड पण आहे आणि पेटी मिळाली आहे पैसे,0, आणि भाडे अजुन मिळाले नाही गरीब लोकांना काहीही मिळत नाही हे सर्व श्रीमंत ना मिळत नाही हो दादा 🙏 आम्ही दोघेही नवरा बायको चे कामगार आहे 😢😢

  • @SwapnilYadav-of1yj
    @SwapnilYadav-of1yj 7 วันที่ผ่านมา +6

    छान व्हिडिओ पाठवला आहे आभारी आहे

  • @NitaChavanKapilkarad
    @NitaChavanKapilkarad 4 วันที่ผ่านมา +3

    आम्ही पण बांधकाम कामगार आहे आम्हाला कधी मिळणार लाभ हो आम्ही केलं आहे काम योजना साठी आम्ही पात्र आहोत

  • @telorednyaneshwar6523
    @telorednyaneshwar6523 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर मला भांडी मिळाली नाही व एजंट काही दखल घेत नाही

  • @DIPALIBANSODE-jw9vv
    @DIPALIBANSODE-jw9vv วันที่ผ่านมา +1

    मला पण या योजनेचा लाभ मिळाला आहे भांड्याचा सेट मिळाला आहे

  • @shahidassaindane1691
    @shahidassaindane1691 7 วันที่ผ่านมา +6

    मागच्या वर्षी फक्त 10 दिवसात रिनिवल झाले होते.मि धुळे येथील असून रिनिवल साठी जे खरोखर कामगार आहेत त्यांना अडचणी येत आहे.बोगस कामगार जास्त झाले आहे.तरी सरकारने चौकशी करावी.

  • @rupalipadole3045
    @rupalipadole3045 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir मला otp आला आता काय करायचे

  • @suchitavardam401
    @suchitavardam401 6 วันที่ผ่านมา +1

    आभारी आहोत.

  • @DeepakTarale-it2km
    @DeepakTarale-it2km 2 วันที่ผ่านมา

    बनावट कामगारांच्या घरामध्ये भांड्याचे संच 3-4 पोहोचले आहेत त्याची चौकशी करा मी स्वतः बांधकाम कामगार आहे आम्हाला फक्त पेटी मिळाली आहे आम्हाला एक पैसा मिळालेला नाही शिष्यवृत्तीसाठी दोन वर्षांपूर्वी फॉर्म भरला होता त्याची पण शिष्यवृत्ती मिळालेली नाही बोगस कामगारांची चौकशी व्हावी

  • @RupaliMagar-k7s
    @RupaliMagar-k7s 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mahiti Diya Badal dhanyvad sar

  • @rushikeshmasne5685
    @rushikeshmasne5685 8 วันที่ผ่านมา +28

    या योजनेत सर्वात भ्रष्टाचार आहे आमच्या गावात ठेकेदार सहिचे 500 रुपये घेत आहे फार्म ची पावती काढण्याचे 700 रु घेत आहे सेंटर वर पहिले हि योजना बंद पाहिजे

    • @AasimShaikh-tl6qe
      @AasimShaikh-tl6qe 8 วันที่ผ่านมา +1

      Bahau tyacha namawar f I r kara

    • @ganeshkoli6455
      @ganeshkoli6455 7 วันที่ผ่านมา

      भाडे साठी आमच्या इथ 2200 रू घेत आहे

    • @PriyankaSuroshe-yf7ex
      @PriyankaSuroshe-yf7ex 6 วันที่ผ่านมา

      Nahi re Dada pramanik kam karnare pn ahet kahi

  • @AjayGhait-e3x
    @AjayGhait-e3x 8 วันที่ผ่านมา +6

    फायदा काहीच नाही
    फक्त पेटीच धबर दिल
    तेव्हापासून काहीच देत
    नाही 🥰

  • @arungawande6000
    @arungawande6000 วันที่ผ่านมา

    गरजूवंत सगळ्याच योजनापासून वंचीत आहे हे फक्त पैशावाल्यांसाठीच सर्व योजना चालू आहे

  • @padurgMule
    @padurgMule 5 วันที่ผ่านมา +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर आम्हाला माहिती नाही

  • @adarshwaghmode
    @adarshwaghmode 7 วันที่ผ่านมา +3

    खुप छान माहिती आहे आम्हाला ही माहिती कधीच अगोदर मिळाली नव्हती

  • @rajupatil9246
    @rajupatil9246 5 วันที่ผ่านมา +2

    खरे कामगार बाजूला ठेवले जातात आणि येजेन्ट मारप्त खोटेच कामगार लाभ उचलतात. म्हणून याची चौ कशी झाली पाहिजे

  • @PramilaBodade
    @PramilaBodade วันที่ผ่านมา

    आम्ही शेतकरी रोज कामाला जातो पण 90 दिवसाचे प्रमाण पत्र कुठून आणावं आता 😢

  • @भागवतशिंदे-ट8घ
    @भागवतशिंदे-ट8घ 8 วันที่ผ่านมา +3

    आपण आज कामगारांना खूप चांगले मार्गदर्शन केले. आहे .त्याबद्दल.आपले.अभिनंदन...

  • @KiranPawar-cc3wj
    @KiranPawar-cc3wj 9 วันที่ผ่านมา +18

    घरकुल योजनेसाठी माहिती सांगा

  • @vitthalkamble7916
    @vitthalkamble7916 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो ते पैसे खरोखर रितीने काम करतात त्याना पैसे मिळत नाही हो आता मि किती वषॅ काम करतोय मला कधी ही मिळाले नाही

  • @mangeshkhade3460
    @mangeshkhade3460 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Elecrtishn ला पण मिळेल का

  • @pravindolasepravin2247
    @pravindolasepravin2247 2 วันที่ผ่านมา

    आमचं बांधकाम कामगार कार्ड याबाबत आम्ही केलेला आहे परंतु आम्हाला पेटी सुद्धा आली नाही आणि भांडे सुद्धा आले नाहीत अशा लोकांनी आम्ही काय करायला पाहिजे

  • @KarishmaKadu-w6q
    @KarishmaKadu-w6q 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhandi aani peti ya 2 scim mala मिळाल्या आहेत आता स्कॉलरशिप साठी अर्ज केला आहेआणी दिवाळी बोनस साठी पण name dile aahe office madhe jaun

  • @Raj-ji3ol
    @Raj-ji3ol 9 วันที่ผ่านมา +6

    सर खरे कामगार तसेच राहीले आणि खोटे कामगार तसेच राहीले

  • @subhashbangar7400
    @subhashbangar7400 5 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली धन्यवाद भाऊ

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 8 วันที่ผ่านมา +4

    BDS ला आहे मी पहिल्या वर्षी लाभ दुसऱ्या वर्षी घ्यायचं आहे पण फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे

  • @ganeshrautray8473
    @ganeshrautray8473 6 วันที่ผ่านมา +1

    याचा फायदा फक्त श्रीमंत लोकांनाच होतो गरीब लोकं मांगा राहतात

  • @ankushshinde6520
    @ankushshinde6520 2 วันที่ผ่านมา

    मित्रानो आमच्या गावात खूप मोठा घोटाळा झालाय जी लोक खरंच बांधकाम कामगार आहेत ते एकीकडेच राहिले आणी जी लोक दुकानाला का घराच्या बाहेर पण नसतात . त्या लोकांनाचे फॉम् भरले आहेत . आणी फॉर्म वर सही शिका घ्यायला गेलास म्हणलं नाही आमच्या कडे

  • @swatibagade1222
    @swatibagade1222 5 วันที่ผ่านมา +1

    आम्ही. फॉर्म भरला.पण.पेटी.नाही. भाडी.नाही. कॉलर शिप.पण.नाही.आली

  • @SachinGadivadar-kv3de
    @SachinGadivadar-kv3de 3 วันที่ผ่านมา

    बांधकाम मध्ये आमचं पूर्ण आयुष्य गेलं₹1 आजही मिळत नाही

  • @YashvantPillewar-dd3wg
    @YashvantPillewar-dd3wg 9 วันที่ผ่านมา +8

    आम्हाला काहीच मिळत नाही कामावर जाउन कामगार यांचा सर्वे करावा मगच लाभार्थी आहे किव्हा नाही याची खात्री करने

    • @TheYuvraj44
      @TheYuvraj44  9 วันที่ผ่านมา +1

      या गोष्टीवरती मी पण सहमत आहे...❤️

  • @NareNare-nn2yc
    @NareNare-nn2yc วันที่ผ่านมา

    आणि मिस्त्री कामगार आहोत आम्ही या योजनेचा लाभ घेतला नाही आमच्याकडे रेशन कार्ड नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला काय करावे लागेल

  • @anilshirtode4843
    @anilshirtode4843 2 วันที่ผ่านมา

    Form bhertana 1000.bhandi set la 1000. Peti la 600.total 2600ru getlay

  • @pratappawar689
    @pratappawar689 6 วันที่ผ่านมา +2

    हा फायदा गरिब कामगार यांच्या साठी नाही कारण कागदपत्रे सादर करण्यासाठी त्या चेकडे पैसे नाहीत तसेच जे लोक कामगार नाही त पन त्या नी वेळ त पै से भरून कार्ड नोंदणी केली सरकार मायबाप ला एक सांगणे राहील जे खरच गवंडी सुतार लोहार खड्डे काढणारे असे गरिब कामगार ना द्या 😊❤❤

  • @punjadere729
    @punjadere729 6 วันที่ผ่านมา +2

    बांधकाम कामगार यांना या 10000 काही फायदा नाही एजंट लोकांना हे पैसे मिळतात

  • @SudarshanMapare
    @SudarshanMapare วันที่ผ่านมา

    आमच्या कडून 1500 घेतले आहे....

  • @GovindKapse-f1k
    @GovindKapse-f1k 8 วันที่ผ่านมา +1

    मी भरपूर फ़ार्म भरले तरी मला लाभ भेटला नाहि माझ्यकडे सर्व कागदपत्र आहेभांडे पण भेटले नाहि जानेवारीत अज्र केला होता ओटिपी पण आला होता

  • @AshwiniNavgire-qs8iu
    @AshwiniNavgire-qs8iu 3 วันที่ผ่านมา

    पैसे कधी मिळणार आहेत आणि नक्की मिळणार आम्ही बांधकाम कामगार आहोत

  • @7xmohit359
    @7xmohit359 9 วันที่ผ่านมา +18

    बांधकाम फारम भरलेला आहे पन काहीच नाही मिळाले अजुन

    • @001-m3v
      @001-m3v 9 วันที่ผ่านมา

      Saglya sathi vegle vegle form bharawe lagtat

    • @hemlatanakade4904
      @hemlatanakade4904 9 วันที่ผ่านมา

      बाधकाम कामगार वेबसाइट गुगल वर ओपन करून आधार कार्ड नंबर टाकून बघु सकता जी

  • @JayaRokade-jw9bb
    @JayaRokade-jw9bb 6 วันที่ผ่านมา

    छान व्हिडिओ आहे आम्हाला अजून पर्यंत भांडी संच मिळाला नाही आता म्हणतात आता देणार नाही जानेवारी महिन्यात देणार

  • @rajeshnaykodi3619
    @rajeshnaykodi3619 4 วันที่ผ่านมา +1

    सगळे व्हिडिओ खोटे आहेत मिञांनो मी ऑफिसला जाऊन चौकशी केली कोणत्याही प्रकारचा बोनस भेटत नाही

  • @DhondiramKachkure
    @DhondiramKachkure 8 วันที่ผ่านมา +6

    मैडीकल मोफत द्यावे उदाहरणार्थ डायबिटीस साठी इन्सुलिन बीपी साठी गोळ्या

    • @user-parmeshwarshindepatil
      @user-parmeshwarshindepatil 5 วันที่ผ่านมา

      हो दादा लाखात एक गोष्ट बोलले तुम्ही..... 👌😞😞

  • @JayshriGaikwad-ic2fs
    @JayshriGaikwad-ic2fs 5 วันที่ผ่านมา

    आमच्याकडून स्कॉलरशिप स्कॉलरशिप आली होती आमच्या ऑफिस 5000 रुपये घेतले

  • @mangheshneware4395
    @mangheshneware4395 5 วันที่ผ่านมา +1

    Main Ek Shuddh girni company mein kam karta hun Mera PF aur ESI donon Lagu hai to kya main yah Labh Utha sakta hun

  • @ShivajiOlekar-h4o
    @ShivajiOlekar-h4o 2 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर

  • @SunilChitrkathe-o3p
    @SunilChitrkathe-o3p 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    खर, कामगार कोन, आहे, कोननाहि, याची, तपासनि, जालिम, पाहीजे हो

  • @AkashGite143
    @AkashGite143 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhau rashan card nasel tar
    Mulancha scolorship cha form bharta yeto ka

  • @InduSasane-of5rh
    @InduSasane-of5rh 4 วันที่ผ่านมา

    राईट खरे लोक मरू राहिले खोटं लोक लाभ घेऊ राहिले

  • @VanitaRaipure-b5k
    @VanitaRaipure-b5k 6 วันที่ผ่านมา

    आम्हाला म्हणजे. रामेश्वर रायपुरे ला अजून काहीच नाही मिळाल.... तर लवकर मिळाला पाहिजे...

  • @खंदारे
    @खंदारे 9 วันที่ผ่านมา +16

    कामगारांना उगचकोणतेही, व्हिडिओ,काढूनपरेशानकरूनयेअजूनपैशाचाजेआर,निघाला,नाही

  • @tanzimakhanam7671
    @tanzimakhanam7671 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Electrician t hamara electrician ka certificate Lena padega kya Sahi Sikka kis se lena mseb ka chalega ki Nahin

  • @ravidhabadghao3840
    @ravidhabadghao3840 2 วันที่ผ่านมา

    आहो साहेब अर्ज करून दोन महिने झालेत आजुन काहिच भेटलं नाहि हेसर्व फसवनुक आहे

  • @rameshlingayat3835
    @rameshlingayat3835 4 วันที่ผ่านมา

    साहेब आम्ही कंपनी मध्ये 30 वर्षे नोकरी केली त्याची पेन्शन ऐक हजार मिलते ती पाच हजार करावी ही विनंती केली आहे

  • @SanjayKhandare-p6v
    @SanjayKhandare-p6v 5 วันที่ผ่านมา

    Thank you sir ji very nice video

  • @SunilChitrkathe-o3p
    @SunilChitrkathe-o3p 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    बांधकाम, कामाला, मजूर, मिला, नाही, या, योजनेचा लाभ, बिनाकामाचे, लोक, जास्तघेता, सर

  • @BaluSherkar-y1m
    @BaluSherkar-y1m 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी बाधकाम कामगर आहे आणि मी खेडी गावात कामे करततोआणैयायोजनैचालाभघैतलानाही

  • @ShirishSabale-tf4rd
    @ShirishSabale-tf4rd 5 วันที่ผ่านมา

    खूप छान माहीत 😊

  • @pralhadparkhe1839
    @pralhadparkhe1839 3 วันที่ผ่านมา

    Very good infamation

  • @bhagwanhingole4769
    @bhagwanhingole4769 6 วันที่ผ่านมา

    या योजनेचा फायदा कोणाला जास्त होईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण अजेंट,दलाल,काम करणारे ऑफिसियल यांचा 50% फायदा.आणि कामगार लोकांना बेजार होऊन 50% फायदा.

  • @VanitaRokde-u8d
    @VanitaRokde-u8d 6 วันที่ผ่านมา +1

    मी फोम भरला आहे पण किट नाही मिळानाही

  • @IshwarAdhav
    @IshwarAdhav 3 วันที่ผ่านมา +1

    सर मला कार्ड भेटले आहे जानेवारीमध्ये एक वर्ष पूर्ण नाही झालं अजून मग दिवाळी बोनस भेटेल का

  • @shaikhwasim3099
    @shaikhwasim3099 2 วันที่ผ่านมา

    रेणू करायला 1000 रुपये घेतात व 6 महिने झाले अजुक रेणू करून दिले नाही

  • @abhijeetkale3282
    @abhijeetkale3282 6 วันที่ผ่านมา +1

    Scholorship graduation level vrr 20000 bhettat pn tyatle 8000 agent la dyav lagte ky ahe he🥺

  • @sanjaydandgule2181
    @sanjaydandgule2181 5 วันที่ผ่านมา

    माझ्या मुलाला मुलीला शिष्यवृत्ती जमा झालेले आहे एकूण 250000रु मला लाभ मिळाला आहे भांड्याची संच पण येणार आहे

  • @SavitaAhake-l6z
    @SavitaAhake-l6z 6 วันที่ผ่านมา

    Barobar

  • @AryanBhivsane
    @AryanBhivsane วันที่ผ่านมา

    Barobar ahe

  • @AtulSatao-kg3dn
    @AtulSatao-kg3dn 7 วันที่ผ่านมา +1

    आमचा फॉर्म संसार भांड्याचा फॉर्म पेंटिंग मध्ये आहे तो फॉर्म कधी तपासल्या जाणार आहे तीन महिने झालेला आहे फॉर्म कार्यालय

  • @NarayanPatil-l8p
    @NarayanPatil-l8p 4 วันที่ผ่านมา

    75%कामगार हे बोगस आहेत योजने चा फायदा उचलत आहेत हो 😂😂🥰

  • @sanjaymistari9048
    @sanjaymistari9048 5 วันที่ผ่านมา

    या कामगारांकडून प्रत्येक्ष कामाचे एक दिवसाचे प्रात्यक्षिक काम करुनच त्यांना सोईसवलती द्यावा

  • @RaniRode-c4c
    @RaniRode-c4c 6 วันที่ผ่านมา +7

    मी आत्ताच बांधकाम कामगार योजना ची नोंदणी केली आहे मला अजून पेटी भेटली नाही आणि पुढच्या वस्तू पण भेटल्या नाहीत त्यासाठी काय करावे❤❤❤❤❤

    • @bhimashankarjondhale4497
      @bhimashankarjondhale4497 6 วันที่ผ่านมา

      नक्की भेटेल पण त्यासाठी तुम्हाला मंजुऱी च्या मेसेज ची वाट पाहावी लागेल.

    • @sultansutar2478
      @sultansutar2478 5 วันที่ผ่านมา

      Form lending dakhwat aahea​@@bhimashankarjondhale4497

    • @shankarshankarbilramgorade2075
      @shankarshankarbilramgorade2075 3 วันที่ผ่านมา

      Kyc बंद आहे​@@bhimashankarjondhale4497

  • @RajuJavanjal-vv2uv
    @RajuJavanjal-vv2uv 7 วันที่ผ่านมา +2

    हॅलो सर आम्हाला घरकुल ची संपूर्ण माहिती हवी आहे आम्ही सात ते आठ महिने झालं घरकुल साठी अर्ज दिलेला आहे तरी आमची नोंदणी आतापर्यंत झालेली नाही एजंट कडे दिलेला आहे

    • @swamisamrthmajhiaai
      @swamisamrthmajhiaai 7 วันที่ผ่านมา

      Mla pan ghrakul hav ahe sir

    • @BaluKolhe-yw2qu
      @BaluKolhe-yw2qu 2 วันที่ผ่านมา

      Kutliprakachi..scolrsip..milth.nahi..2023ch..form..Reject.kart.hay.Navn..la..chacon.nc..nahi

    • @BaluKolhe-yw2qu
      @BaluKolhe-yw2qu 2 วันที่ผ่านมา

      Major.. Two..Gilles.. Dipomla..Degree.kyli..A play. Karuna.. get.. nahi.chvksi.karavi

  • @DinkarDhole
    @DinkarDhole 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Renew la Aal Asel tar tyanna pan milel na ??

  • @Ajinkya2.0
    @Ajinkya2.0 วันที่ผ่านมา

    मला 6 ऑगस्ट ला मॅसेज आला होता पण तरी ही मला भांड्यांचा संच मिळाला नाही
    जिल्हा --parbhani

  • @govindtipali7000
    @govindtipali7000 5 วันที่ผ่านมา +1

    Az card renue karych aahe mobile madhun hoin ka

  • @DattaSunewad-w5j
    @DattaSunewad-w5j 9 วันที่ผ่านมา +2

    😊 दिवाली बोनस फॉर्म भरा कड़ी भरोसाकरता

  • @RafiqBhai-z6m
    @RafiqBhai-z6m 3 วันที่ผ่านมา

    बांधकाम कामगार लोकांना यांचं पैसे द्यावे कामगारांना

  • @jyotimaval-ou2bw
    @jyotimaval-ou2bw 6 วันที่ผ่านมา +1

    कार्ड रिन्यू झाल्याशिवाय योजनांचा लाभ घेता येत नाही का असे म्हणतात

  • @PrabhavatiGavit
    @PrabhavatiGavit 2 วันที่ผ่านมา

    सर आम्हाला तर एकही लाभ भेटलेला नाही बांधकाम कामगारांचा, आम्ही फार्म भरलेला आहे,तरी ॽ

  • @swatideshmukh9049
    @swatideshmukh9049 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    2 महिने झालेत फॉर्म भरून पण लिंकच ओपन होत नाहीये त्यामूळे फॉर्म अपलोड च होत नाही

  • @gajananpotre8605
    @gajananpotre8605 8 วันที่ผ่านมา +4

    ऐजंट २००० मागायलेत
    २०००देऊन ६महीने झाले भांडे माळेना झाले डुपलेकेट मिस्त्री फायदा घेयालेत

  • @santoshjavir5626
    @santoshjavir5626 2 วันที่ผ่านมา +1

    फॉर्म कशी चालू होणार आहे

  • @DnyaneshwarGiram-t8l
    @DnyaneshwarGiram-t8l 9 วันที่ผ่านมา +5

    घरकुल योजना आहे का माहिती सांगा

  • @sangramghumade5364
    @sangramghumade5364 3 วันที่ผ่านมา +1

    घरकुल साठी कागदपत्र काय लागतात सर

  • @manemaharaj8852
    @manemaharaj8852 วันที่ผ่านมา

    जागा नसलेल्या व्यक्तीला घरकुल भेटण्यासाठी काय तरतुद आहे 🙏🙏

  • @padurgMule
    @padurgMule 5 วันที่ผ่านมา

    आपण सांगताय घरकुल योजनेचा फॉर्म भरा घरकुल मिळत नाहीये असे बरेच एजंट लोक सांगतात सध्या घरकुल बंद आहे

  • @santoshjijore9490
    @santoshjijore9490 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice

  • @kishorlokhande5247
    @kishorlokhande5247 9 วันที่ผ่านมา +4

    आम्हाला कोणत्याच गोष्टीचा लाभ मिळालेला नाही आहे