Bandhkam Kamgar Yojana 2024 | गृहउपयोगी वस्तू मोफत | आता यांना सुद्धा मिळणार गृहउपयोगी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • Bandhakam Kamgar Yojana 2024 | गृहउपयोगी वस्तू मोफत | आता यांना सुद्धा मिळणार गृहउपयोगी #MBOCWWB
    **************************************************
    🔴कामाची माहिती वेबसाईट लिंक :-👇
    kamachimahiti.com
    (PM किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या आवडीच्या बँकेत मिळावा
    kamachimahiti....
    📝 ज्येष्ठ नागरिक कायदा माहिती 👇
    mahasamvad.in/...
    **************************************************
    📝Topics covered this video:-
    Bandhakam Kamgar Yojana 2024 |
    गृहउपयोगी वस्तू मोफत आता यांना सुद्धा मिळणार गृहउपयोगी
    #MBOCWWB
    Bandhakam Kamgar Yojana
    bandhkam kamgar yojana 2024
    #MAHABOCW
    #Mahiti_havi
    **************************************************
    👇फॉलो/ जॉईन करा 🤝
    ✅ Website - kamachimahiti....
    ✅Telegram Group 🎯 :-
    t.me/MahitiHavi
    ✅ Twitter - Ma...
    ✅ Instagram - / mahitihavi
    ✅ Facebook - www.facebook.c...
    ✅WhatsApp group🎯:-25th
    chat.whatsapp....
    ************************************************
    माहिती हवी चॅनला subscribe करा:- / mahitihavi
    काळजी आरोग्याची चॅनल subscribe करा:-
    / @kalajiarogyachi
    ************************************************
    🏠Gharkul yojana all video:- घरकुल योजना:-
    • Gharkul yojana
    🔴E Sharm Crad | ई श्रम कार्ड फायदे | ई श्रम कार्ड : www.youtube.co... =PLJi6hnjWskYa1rIX-Dsp5lPnb-7cSO1Ai
    👳शेतकरी योजना:-
    • शेतकरी योजना ..
    👳🌾PM kisan sanman nidhi yojana: • PM kisan sanman nidhi ...
    📚रेशन कार्ड माहिती: • रेशन कार्ड माहिती
    Aadhar card link pan card link mobile link: www.youtube.co...
    Ayushman Bharat Yojana: • Ayushman Bharat Yojana
    Sukanya Yojana सुकन्या योजना: • Sukanya Yojana सुकन्या...
    Mobail problem solution: • Mobail problem solution
    Gas Yojana: • Gas Yojana
    Kalaji Arogyachi: आयुर्वेदिक उपचार प्रत्येक आजारावर ती घरगुती उपाय:-
    • Kalaji Arogyachi
    *************************************************
    🔴आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सर्व मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका.आणि येणाऱ्या पुढील नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल ला Subscribe🔔 करायला विसरू नका!🙏
    #Mahiti_Havi
    **************************************************
    🔴Disclaimer 🔴
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
    The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not a personal or private information.
    (Note:- The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
    **************************************************
    I am Sunil Rathod Marathi TH-camr, Blogger and Owner/Founder of "Mahiti Havi"& "Kamachi Mahiti"🎯🙏
    I Provided knowledge about government scheme, online form filling, and Education Related Videos, You Can Subscribe to my TH-cam Channel if You want to see these types of trusted videos..🙏
    **************************************************
    Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
    LIKE👍 SHARE🤝COMMENT📝SUBSCRIBE 🔔🙏
    **************************************************

ความคิดเห็น • 280

  • @AshokGaikwad-qn2lr
    @AshokGaikwad-qn2lr 7 หลายเดือนก่อน +95

    जे या कामाला नाहीत तेच लाभ घेत आहे नोदणी साठी 2000हजार द्यावे लागतात 1रुपयात काही नाही या मधे खूप भ्रष्टाचार होत आहे

    • @SavitashaileshBopche
      @SavitashaileshBopche 7 หลายเดือนก่อน +4

      Right

    • @shubhambarhate512
      @shubhambarhate512 7 หลายเดือนก่อน +5

      Are aap apana online dalo form kisi ko paise mat do😊

    • @priyudeore2117
      @priyudeore2117 7 หลายเดือนก่อน

      Kaise kre fom​@@shubhambarhate512

    • @aryagaikwad1449
      @aryagaikwad1449 7 หลายเดือนก่อน

      ​@@shubhambarhate512online konse link par haake bhare batao naa

    • @sunilsamindar2460
      @sunilsamindar2460 6 หลายเดือนก่อน +3

      Khup khup brastrachar zala aahe ya vibhagat dalal malamal zale aahet

  • @मारोतीनागोरावपाटीलशिंदे
    @मारोतीनागोरावपाटीलशिंदे 7 หลายเดือนก่อน +25

    सर ऑनलाईन करण्यासाठी दीड हजार घेत आहेत आमच्याकडे नांदेड मध्ये

  • @rajanighogare4968
    @rajanighogare4968 14 วันที่ผ่านมา

    मला पण आवडले सर्व भांडी पण मी फार्म भरला नाही प्रयत्न करू न पाहता. धन्यवाद सर माहीती दिल्या बदल

  • @punjadere729
    @punjadere729 7 หลายเดือนก่อน +11

    आम्ही रजिस्ट्रेशन केल आहे पण लवकरच हि योजना सुरू करण्यात यावी

  • @shetkari_Poira
    @shetkari_Poira 7 หลายเดือนก่อน +3

    Shahada taluka jilla Nandurbar मला पण मिळाले आमच्या शहादा तालुक्यात वाटप होते पण माणसं भांडण करायला लागून गेले जेमतेम बडी मुश्किल से मिले है पांडे भांड्यांसाठी खूप लढाई होते आमच्या शहादा तालुक्यात आमच्या इथे हिना गावित विजय गावीत आमदार खासदार आहेत तरीपण शहादा मीरा प्रताप लोन मध्ये वाटप होती परंतु माणसं खूप लढाया करून लागले म्हणून काहींना भेटले काहींना भेटले नाही पण ₹1 मध्ये खरोखर मिळते बांधकाम कामगार विभागाला फॉर्म भरायचे आहे

    • @Rohinikadam57
      @Rohinikadam57 7 หลายเดือนก่อน +1

      Congratulations

  • @shilparaut-zi1eg
    @shilparaut-zi1eg 7 หลายเดือนก่อน +17

    प्रत्यक्ष काम करणाऱ्या व गरजू लोकांना मिळत नाही। जिथे वाटप असते तिथे कचऱ्यासारखे लोक असतात आणि या वस्तू लोकांच्या प्रमाणात अर्ध्या पण उपलब्ध नसतात। दिवस रात्र वाट बघावी लागते जिल्याच्या ठिकाणी जाऊन पण।

  • @AnilShende-cs9wt
    @AnilShende-cs9wt หลายเดือนก่อน +1

    Chan ahe bhade 👌👌👌👌

  • @akshaysutar6720
    @akshaysutar6720 13 วันที่ผ่านมา +1

    सर भांडी 1200 आणि पेटी 700 रूपये मागत आहे याला काय कराव या वर एक व्हिडिओ बनवा

  • @purshotamnarekr7588
    @purshotamnarekr7588 26 วันที่ผ่านมา +2

    खुब भ्रष्टाचार होत आहे गरीबा पर्यंत ही योजना येत नाही

  • @manupardeshi5405
    @manupardeshi5405 3 หลายเดือนก่อน +4

    दादा आमच्या कडुन 1200रु घेतले 3महिने
    झाले अजुन भांडे भेटले नाही काय करावे लागेल कृपया उपाय सांगा
    जलगांव जिल्हा अमलनेर

  • @IrannaDevare
    @IrannaDevare 3 หลายเดือนก่อน +9

    सर भ्रष्टाचार चालू आहे सोलापूर मध्ये आज भांडे साठी गोडाऊन ला गेलो असतो तेथे सर्व भ्रष्टाचार चालू आहे सकाळी गेल्यावर संध्याकाळी या असे ते म्हणतात संध्याकाळी गेल्यावर ऑफिस बंद असते आम्हाला यांच्या बद्दल तक्रार करायचा आहे याच्यासाठी काय करावे लागेल कोणाशी बोलावे लागेल कोणाचा नंबर असेल तर पाठवून देणे

    • @AjayBhandare-n5z
      @AjayBhandare-n5z 2 หลายเดือนก่อน

      😂amalamelanihe
      Ajay 3:56

    • @YogeshHoroscope
      @YogeshHoroscope 2 หลายเดือนก่อน

      चंद्रकांत.
      ​@@AjayBhandare-n5z

  • @trambakroj8504
    @trambakroj8504 7 หลายเดือนก่อน +6

    अर्ज कुठे करावा लागेल ते पण सांगा.

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  7 หลายเดือนก่อน +2

      यासंदर्भात आपला चॅनल वरती व्हिडिओ आहे पाहून घ्या

  • @PandurangGaikwad-rf9jp
    @PandurangGaikwad-rf9jp 3 หลายเดือนก่อน

    आवडली आहे

  • @crictalk5420
    @crictalk5420 7 หลายเดือนก่อน +3

    सर आम्ही दौंड तालुक्यातील मलठण गावचे आहोत तर इथे ही सेवा कशी उपलब्ध

  • @monalimengade2832
    @monalimengade2832 18 วันที่ผ่านมา +1

    Sir form bharla ahe pan ajun parynt approval zala nahi tr kay karav lagel

  • @PRAKASHTIDKE-u9g
    @PRAKASHTIDKE-u9g 6 หลายเดือนก่อน +1

    प्रकाश ब्रह्मदेव तिडके राहणार बीड बांधकाम करीत आहे दोन वर्षे झालं

  • @ChetanSatpute-tj5tr
    @ChetanSatpute-tj5tr 3 หลายเดือนก่อน +1

    सर मी सोलापूर जिल्ह्यातून आहे मालिकेत गावातनं आम्हाला हे योजना काहीच मिळाले नाही तर आणखीन पर्यंत

  • @DyaneshwarPinjarkar
    @DyaneshwarPinjarkar 6 หลายเดือนก่อน +1

    Sir mi 28,02,2024 la bhandyacha arj kela aahe ajun suddha mala caall aala nahi ka aala nahi te sanga mi khup kalji krt aahe please lawkar uttar dya.

  • @ajitkolekar4799
    @ajitkolekar4799 7 หลายเดือนก่อน +5

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल

  • @MilindSadar-is8js
    @MilindSadar-is8js 6 หลายเดือนก่อน

    Srmas
    1:53 1:54

  • @ravindranaik5486
    @ravindranaik5486 7 หลายเดือนก่อน +4

    सर मी कॉन्ट्रॅक्टर बिल्डर चा सही शिक्का घेतला आहे आणि अजून 15 दिवस झाले अजून अर्ज पेंडिंग दाखवत आहे सर

    • @nitinmore045
      @nitinmore045 6 หลายเดือนก่อน

      2 mahine paeding rahate

  • @jayantgarad3282
    @jayantgarad3282 7 หลายเดือนก่อน +1

    सर ह्या योजनेचा लाभ फक्त महिलांना आहे का
    पुरूष कामगारांना नाही का ?

  • @sanjuphuke8667
    @sanjuphuke8667 6 หลายเดือนก่อน

    साहित्य मी, वळण्यासाठी काय करावे आमची नोंदणी झालेली आहे आता काय करावे लागेल

  • @VidhyanamdevPotphode
    @VidhyanamdevPotphode 3 หลายเดือนก่อน

    ही योजना कामगारांनाच आहे का काय सामान्य माणसांना पण आहे असेल तर कोठे अर्ज करायचा₹1 भरून कोठे अर्ज करायचा सांगाल का सर

  • @rajeshchavan1666
    @rajeshchavan1666 9 วันที่ผ่านมา

    काम करत नाही तेच लाभ घेत आहेत कामगारांना 1000रू लागते

  • @devraodandewaad6430
    @devraodandewaad6430 17 วันที่ผ่านมา

    घरकुल योजना साठी काय करायचं आहे नोंदणी कशी करायची आणि प्रमाणपत्र नाही आमच्याकडे

  • @pravinmulmule3129
    @pravinmulmule3129 6 หลายเดือนก่อน +2

    अर्ज केल्‍या नंतर किती दिवसात मिळते

  • @trambakroj8504
    @trambakroj8504 7 หลายเดือนก่อน +1

    रजिस्ट्रेशन आम्ही केला आहे आणि कार्ड सुद्धा मिळाला आहे तर आता कुठे संपर्क करायचं.

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  7 หลายเดือนก่อน +1

      ज्या ठिकाणी तुम्हाला कार्ड मिळाले आहे त्या ऑफिसला विचारा

  • @बळवतकुराडे
    @बळवतकुराडे 7 หลายเดือนก่อน +3

    सावनाभाडीधामलाभाडीपाडवासर

  • @SunitaChambhare-r8o
    @SunitaChambhare-r8o 2 หลายเดือนก่อน

    सर आमच्या कडून 1700 रुपये घेत आहेत सोनपेठ तालुक्यातील

  • @MinaLohakare
    @MinaLohakare 3 หลายเดือนก่อน +1

    Pause kiti lagatil

    • @MinaLohakare
      @MinaLohakare 3 หลายเดือนก่อน

      Vastu Ghar pos yetil ka

  • @t20live11
    @t20live11 7 หลายเดือนก่อน +1

    Bhau Jalgaon jilaha madhe bada jali yojana te manat kahi vastu bheta hai ki nahi sakata nahi

  • @kanbharavkale3187
    @kanbharavkale3187 3 วันที่ผ่านมา

    अर्ज कसा भरायचा ते माहिती सांगा आम्हाला ऑनलाईन

  • @NivruttiPophale
    @NivruttiPophale 2 หลายเดือนก่อน

    या साठी कोणते कागदपत्रे लागतील ते आमला सांगा

  • @sonaliborkar2811
    @sonaliborkar2811 6 หลายเดือนก่อน

    सर आचारसंहिता लागू झाल्याने आँनलाईन अर्ज भरणे बंद केले आहे. वाशिम जिल्ह्यात

  • @vijayashinde158
    @vijayashinde158 หลายเดือนก่อน

    सर फॉर्म भरून घेण्यात आले पण आमच्या कडून सुवर्णा राऊत यांनी सोळाशे रुपये घेतले आहे

  • @purshotamnarekr7588
    @purshotamnarekr7588 26 วันที่ผ่านมา

    आमच्या कडे नाही का ही योजना आलीच नाही मग आम्हाला या योजने चा लाभ मिलणार नाही का नागपुर जिला कळमेश्वर तालुका आहे गाव तेकामठी आहे

  • @PrashantPatil-xd2er
    @PrashantPatil-xd2er 7 หลายเดือนก่อน +2

    Ata vatap khuthe chalu ahe sir please reply

  • @ajijakhatun3563
    @ajijakhatun3563 6 หลายเดือนก่อน +1

    Hum maharashtra amravati paratwada achpur se hai

  • @UttamTope
    @UttamTope 2 หลายเดือนก่อน

    6:46

  • @NavnathSakhre
    @NavnathSakhre 3 หลายเดือนก่อน +4

    सर नवीन नोंदणी करण्यासाठी कागदपत्रे काय काय लागते

  • @manishanangelwar5473
    @manishanangelwar5473 2 หลายเดือนก่อน

    हॅलो सर मला पन हे आता माहित झाले पन मला काही लोक 1000 रू म्हणतात 1रू मध्ये ईतक सामान आहे हे तर खरंच स्वप्नं वाटत आहे सर मलाही पन हे पाहिले सर

  • @vinodtare6574
    @vinodtare6574 7 หลายเดือนก่อน +2

    सर कॉन्ट्रॅक्टरची सही आणल्यानंतर कोणत्या प्राधिकृत अधिकाऱ्याची आता सही लागते ग्रामसेवक साहेब हे सही देत नाहीत त्याकरिता आता काय करावे लागते

    • @CharuParab
      @CharuParab 7 หลายเดือนก่อน

      किती दिवस चालणार आहे स्कीम आम्ही सभासद आहे काय करावे ते सांगा

    • @vinodtare6574
      @vinodtare6574 7 หลายเดือนก่อน

      स्कीम फक्त आचारसंहिता होईपर्यंतच बंद राहणार आहे आचारसहिता संपली की परत प्रत्येक सभासदाला लाभ मिळणार आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन बांधकाम विभागातून भांडे घेऊन यावेत

  • @pradipbhope2909
    @pradipbhope2909 7 หลายเดือนก่อน

    रा दाभा ता. लोणार जि. बुलढाणा
    येथील आहे माझ्या फार्म वर ग्रामसेवक सही देत नाही .. तर काय करावे मी

  • @AnitaNaik-z2p
    @AnitaNaik-z2p 7 หลายเดือนก่อน +1

    कसं फॉर्म भरावे लागेल सर काही काही डॉक्युमेंट पाहिजे ते आम्हाला माहिती सांगावे संडे बेरोजगार माणसं आहेत काम करणारे पत्र गाव तालुका मुखेड जिल्हा नांदेड

  • @TukaramAswale-ft3bi
    @TukaramAswale-ft3bi 6 หลายเดือนก่อน

    आम्ही तर किती दिवस झाले फॉर्म भरून तरी आम्मला वस्तू मिळाल्या नाही

  • @nilumotghare
    @nilumotghare หลายเดือนก่อน

    नागपूर मधे कूठे वाठब सूरू आहे सर मला ठिकाने सांगा मी बुटीबोरी येथे राहते .ता.हिगना.जी.नागपुर

  • @joshnasalve6778
    @joshnasalve6778 7 หลายเดือนก่อน +4

    Sir आमच्याकडे तर 2000रू मागत आहे

    • @tinkugamingyt
      @tinkugamingyt 7 หลายเดือนก่อน +1

      Konala pan paise deu naka please😢

    • @tinkugamingyt
      @tinkugamingyt 7 หลายเดือนก่อน +1

      Konala pan paise deu naka please😢

  • @kalpanabhor1370
    @kalpanabhor1370 7 หลายเดือนก่อน +3

    रजिस्ट्रेशन कुठे करायचे

  • @ravshaebgirase4284
    @ravshaebgirase4284 3 หลายเดือนก่อน

    सर आम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ भेटला नाही नंदुरबार जिल्ह्यातील तऴोदा तालुका आहे गाव आहे क मोहिदा आहे

  • @NavnathSakhre
    @NavnathSakhre 3 หลายเดือนก่อน

    नोंदणी कुठे करावी सर

  • @krishnabhike1465
    @krishnabhike1465 7 หลายเดือนก่อน +2

    सर पातेले वर एक झाकण मिळाले 2झाकण मिळाले नाही पेटी खोलायला कोणाला दीली नाही

  • @NavnathSakhre
    @NavnathSakhre 3 หลายเดือนก่อน +1

    नोंदणी कशी करावी आणि याची माहिती आम्हाला सांगावे सर

    • @Gktech080
      @Gktech080 หลายเดือนก่อน

      Nagpur kontya thikani bhetnar kuchen set

  • @adityamalwade6994
    @adityamalwade6994 7 หลายเดือนก่อน +1

    बारा बलुतेदार नोकरी व शेती नाही आतिश कष्टकरी मजुरी फार तटपुज कशातरी ऐक वेळी चे जेवण भागते शिंपी लोहार परीट कुंभार वगैर
    हे आजुन गुलाम गिरीत आसे वाटते

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  7 หลายเดือนก่อน

      यांच्यासाठी विश्वकर्मा योजना आहे ना

    • @sonusheikh5444
      @sonusheikh5444 6 หลายเดือนก่อน

      Sheikh Erfan sheikh kadir

  • @सुलोचणापवार
    @सुलोचणापवार 7 หลายเดือนก่อน +2

    नोंदणी कुठे करायची आहे

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  7 หลายเดือนก่อน

      यासंदर्भात आपल्या चॅनल वरती व्हिडिओ आहेत पाहून घ्या

  • @VarshaLandage-jh8rk
    @VarshaLandage-jh8rk 3 หลายเดือนก่อน

    नोंदणी कुठं करायची सर

  • @NeetaChaudhari-vz6bo
    @NeetaChaudhari-vz6bo 5 หลายเดือนก่อน

    आम्हाला नाही भेटल्या आमचे फॉर्म दिलेले असून सुद्धा आम्हाला अजून योजनांचा लाभ 22 मधील योजनाचा लाभ घेतला होता तरी अजून ज्यांनी आता केलं त्यांना

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 หลายเดือนก่อน

      चालू होईल लवकरच परत

    • @NeetaChaudhari-vz6bo
      @NeetaChaudhari-vz6bo 5 หลายเดือนก่อน

      घरासाठी पण करा

  • @SushamaChandankhede
    @SushamaChandankhede หลายเดือนก่อน +1

    Pasie lagte ka fom barala

    • @SushamaChandankhede
      @SushamaChandankhede หลายเดือนก่อน

      Aani konache sahi lagte ka fom var barltar

  • @gforgorakh3461
    @gforgorakh3461 3 หลายเดือนก่อน +2

    याचे पैसे द्यावे लागतात 1150 द्यावे लागतात त्या मुळे मी घेतले नाही प्रत्येक वेळेस पैसे भरल्या शिवाय काही च मिळत नाही

  • @khalidpathan3745
    @khalidpathan3745 หลายเดือนก่อน

    Sir mala hi form bharaycha aahe karna ki khoobh hatha war che aahe

  • @namitashigvan1339
    @namitashigvan1339 10 วันที่ผ่านมา

    अर्ज कुठे कराव आणि तो कसा बरावा

  • @priyankagarmade8962
    @priyankagarmade8962 7 หลายเดือนก่อน +1

    Sir ha form update kasa krto mobile vrun te sangu shkta ky

  • @ravindranaik5486
    @ravindranaik5486 7 หลายเดือนก่อน +4

    सर पेंडिंग अर्ज केंहवा accept होईल सर त्याबद्दल माहिती द्या सर

  • @VaishaliGavali-z8c
    @VaishaliGavali-z8c 27 วันที่ผ่านมา

    फार्म कसा भरायचा आहे ते सांगा

  • @bharatnaglot6833
    @bharatnaglot6833 6 หลายเดือนก่อน

    आम्ही अंबड तालुक्यामधील आहे

  • @dilipdhanke8666
    @dilipdhanke8666 16 วันที่ผ่านมา

    हा सरकारने केलेला मोठा भ्रष्टाचार सामान्य कामगारांना भेटत नाही नौकरी वर असणाऱ्या लोकांनी फायदा घेतला.वसूल करा

  • @SureshGiram-u2o
    @SureshGiram-u2o 3 หลายเดือนก่อน

    28 फेब्रुवारीला भरला होता अर्ज वाशिम जिल्हा कवा मिळणार कळवा आम्हाला

  • @sangitagurjar843
    @sangitagurjar843 หลายเดือนก่อน

    सर माझी भाच्छी खूप गरीब आहे नवरा वारला आहे दोन मुले आहेत स्वयपाकाला जात कसं तरी जीवन जगत आहेत गरीबांना द्या कुठे नोंदणी करायची ते सांगा

  • @Sunilbarde-sq9ii
    @Sunilbarde-sq9ii 6 หลายเดือนก่อน

    मांजरगां, येथे*माळसाकोरे

  • @mamtabaheti8152
    @mamtabaheti8152 6 หลายเดือนก่อน

    भडगाव तालुक्यात केव्हा वाटप होणार आहे सर ते कळवा

  • @shakuntaladhaneshwae
    @shakuntaladhaneshwae หลายเดือนก่อน +1

    मनमाड.नासिक आहे वाटप आहे का

    • @shakuntaladhaneshwae
      @shakuntaladhaneshwae หลายเดือนก่อน +1

      कधी आहे वाटप आहे

  • @sharadmahule5548
    @sharadmahule5548 2 หลายเดือนก่อน

    1500 se ghet aahet bhandara kharch yevdhe paise lagta kay dada koni sanga

  • @rachanasultane9311
    @rachanasultane9311 2 หลายเดือนก่อน

    Washim जील्हामध्ये aahe ka

  • @Prachi-s3o
    @Prachi-s3o 7 หลายเดือนก่อน +1

    भागवत ग्राम सेवक से ही नहीं मारता है क्या करूं

  • @JyotiGaundar
    @JyotiGaundar 2 หลายเดือนก่อน

    Amhala garaj ahe pn bhetat nahi ani tyasathi bolale jate ki piwale reshan kard lagate jyana kharach garaj ahe tyana kadhich bhetat nahi he hee titkech khare

  • @KarishmaSayyad-e6s
    @KarishmaSayyad-e6s หลายเดือนก่อน

    Aorgabade madhi kadhi ahAiy vatap

  • @ShushaBarve
    @ShushaBarve หลายเดือนก่อน

    आमच्या कडुन ५०० रुपये घेतले याची तक्रार कुठे करायची

  • @sambhajidambale4369
    @sambhajidambale4369 16 วันที่ผ่านมา

    या वस्तू मध्ये तवा नाही पोळी कशावर करनार

  • @sarkar-l2v
    @sarkar-l2v 7 หลายเดือนก่อน +6

    सर आता कधीपासून मिळणार आहे भांडी

  • @ramdasmarkad5395
    @ramdasmarkad5395 3 หลายเดือนก่อน

    Kadhi suru honar ahe

  • @sunitadhandar
    @sunitadhandar 7 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला का मिळत नाही लाभ अंगणवाडी सेविकांना

  • @patlesunil760
    @patlesunil760 3 หลายเดือนก่อน

    Humne form bhre par kuch fayda mila hi nhi 1000 rupay liy form k

  • @tatyasodadas
    @tatyasodadas 7 หลายเดือนก่อน +2

    Sir satara madhe ajun nahi ali bhandh zali ahe bolatat

  • @RangraoMungal
    @RangraoMungal 3 หลายเดือนก่อน

    सर हे आम्हाला भरायचे आहे याची माहिती सांगा की

  • @amolsonatkar8666
    @amolsonatkar8666 7 หลายเดือนก่อน

    ही स्कीम जालना शहरात चालू आहे का

  • @mangshlonsavle
    @mangshlonsavle 2 หลายเดือนก่อน

    यवतमळमध्ये जी नाई का भाऊ

  • @dayanandgajare1430
    @dayanandgajare1430 6 หลายเดือนก่อน

    He sagle adhikari Ani agent lok e milun Kam kartat 50/ rakam dili tarch he lok yogena milun detat he sagle latur madhe tar chalu ahe ya var kontich karvahi chaukasi hot nahi

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 หลายเดือนก่อน

    सर आम्हाला पण भेटणार का मी पण घर काम करतो आमचा पण कमावणारा कोणीच नाही आहे

  • @amolkarande2451
    @amolkarande2451 7 หลายเดือนก่อน +2

    सर मला रिन्यूअल करायचे आहे ग्रामसेवक सहि येत नाही

    • @MaheshPatil-ip3ee
      @MaheshPatil-ip3ee 7 หลายเดือนก่อน

      ओल्या बांबूचे फटके द्या त्याला

  • @Sohamkhade279
    @Sohamkhade279 6 หลายเดือนก่อน

    आम्हाला कोणती सुविधा मिळत नाही

  • @sonaliborkar2811
    @sonaliborkar2811 7 หลายเดือนก่อน +1

    नोंदणी कुठे करावी लागणार

    • @shubhambarhate512
      @shubhambarhate512 7 หลายเดือนก่อน

      Hi.. Zila bhadkamgar la officer la karav lagat.. Kutl😊ya aahet

  • @JayshreeKharad-tc6wv
    @JayshreeKharad-tc6wv 6 หลายเดือนก่อน

    सर हा फॉर्म कुठे आणि कसा भरायचा आहे माहिती सांगा आम्हाला

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  6 หลายเดือนก่อน

      सध्या आचारसंहितामुळे हे फॉर्म भरणे बंद आहे जेव्हा चालू होतील तेव्हा आपण सविस्तर माहिती घेऊ

  • @YogitaNawale-s5x
    @YogitaNawale-s5x 3 หลายเดือนก่อน

    Sir nodani kuthe karaychi

  • @UmeshuikeyUikey-dr8um
    @UmeshuikeyUikey-dr8um 5 หลายเดือนก่อน

    Ghar 6:46

  • @PintuMali-zq3jm
    @PintuMali-zq3jm 2 หลายเดือนก่อน

    Sar aammala ajun कार्ड मिलाल नही tyasati काय करवा लागेल

  • @Manoharsaudagar
    @Manoharsaudagar 6 หลายเดือนก่อน

    हाय

  • @sagarratnaparkhe6599
    @sagarratnaparkhe6599 3 หลายเดือนก่อน

    Sir hya yojnechi nond kshi kravi

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  3 หลายเดือนก่อน

      ऑनलाइन नोंदणी करावी लागते अर्ज चालू आहेत फॉर्म भरून घ्या या संदर्भात पूर्ण माहितीची व्हिडिओ आहेत आपल्या चॅनेल वरती

  • @bhalchandraghatal9825
    @bhalchandraghatal9825 7 หลายเดือนก่อน +2

    पूर्ण माहिती दया

    • @rahulakhade7200
      @rahulakhade7200 6 หลายเดือนก่อน

      अमला। पन फॉर्म भर। बहराइच

  • @santoshpanpat9135
    @santoshpanpat9135 6 หลายเดือนก่อน

    आचारसाहिते मुळे साईट बंद केली म्हणे असे म्हणतात नोटीस द्वारे

  • @KiranAambure
    @KiranAambure 6 หลายเดือนก่อน

    Kay kagda lagel